SANSKRUTI EDUTAINMENT FILMS
SANSKRUTI EDUTAINMENT FILMS
  • 1
  • 5 682
PAKSHI UDUN GELA | EMOTIONAL DRAMA SHORT FILM | 2024 | SANSKRUTI GLOBAL SCHOOL
Pakshi Udun Gela
UA-cam Description:
Prepare for an emotional rollercoaster with "Pakshi Udun Gela," a heartfelt short film that explores the depths of human emotions. This moving story, written and produced by Prof. Babasaheb Moralkar, is directed by Sachin Dandge and Abhinay Jadhav. With mesmerizing cinematography by Anil Dakle and a soulful soundtrack composed by Pramod Shinde, this film promises to leave a lasting impact. Dive into the journey of loss, love, and acceptance.
Credits:
Writer & Producer: Prof. Babasaheb Moralkar (@moralkar_sir)
Directed By:Sachin Dandge/Abhinay Jadhav (@abhinayjadhav77)
Creative Head: Prof. Nikhil Bankar (@the_og_elite)
Music: Pramod Shinde (@_pramod_shinde_patil)
Cinematography: Anil Dakle (@anil_dakle007)
Editor: Abhijeet Pandit (@abhijeet_pandit20)
Singer : Amruta Dandge
Make-up & Costume: Roshani Dhote (@roshani.dhote_25)
Art Direction: Rohan Gahire (@rohan__39)
Poster Design: Akshay Ahirrao
Studio: Swar Lahar Digital Music Studio
Watch the emotional drama unfold on 3rd October 2024. Don't miss this beautiful story!
THANK YOU…....
Sanskruti Global School & Jr. College
Tags:
#PakshiUdunGela #ShortFilm2024 #EmotionalDrama #IndianCinema #CinematicJourney #HeartfeltStory #FilmRelease #October2024 #ShortFilmLovers #CinemaPhotography #FilmProduction #SwarLahar #DigitalStudio #MovieTeaser
Переглядів: 5 710

Відео

КОМЕНТАРІ

  • @nanapandav790
    @nanapandav790 Годину тому

    या सद्या परिस्थिती आहे आपण अपली प्रतिष्ठा मान सन्मान या मध्ये आपल्या आई वडिलांना कमी मान द्यायला लागलो पण आपल्याला हे कळत नाही की त्यांनी आपला साठी कशी कठीण परिस्थीच कष्ट केलं मला अभिमान वाटत आहे की माझा मुलगा सर याच्या शाळेत आणि त्याच्या मार्गदर्शन मध्ये आहे मोराळकर सर सलाम आहे तुमचा कार्याला या नंतर आशा उपक्रम अण्यावेत त्यासाठी भरपूर शुभेच्छ धन्यवाद

  • @VidyaManke
    @VidyaManke 12 годин тому

    " पक्षी उडून गेला " हे फिल्मचे शिर्षकच अगदी हृदय हेलावणारे आहे... आणि विद्यार्थ्यांच्या अगदी झेप घेण्याच्या वयातच हे कथानक त्यांना फिल्ममधून बघावयास मिळाले त्यामुळे आईवडीलांचा म्हातारपणी सांभाळ करण्याचे कर्तव्य त्यांच्या बालमनावर खोलवर रुजवले गेले... खरंच जे ही कुटूंब आपल्या मुलांसोबत ही फिल्म बघतील त्या कुटूंबातील कुठलाच पक्षी आईवडीलांना सोडून कधीच दूरवर उडून जाणार नाही ही शाश्वती मिळते... खुप खुप धन्यवाद सर आणि मॅम ...!💐🙏

  • @sagardhumal1596
    @sagardhumal1596 13 годин тому

    I really sir so beautiful film

  • @satishjadhav6503
    @satishjadhav6503 13 годин тому

    मातृ देवो भव पितृ देवो भव हे पहिले तुम्ही तुमच्या जीवनात आणले तेव्हा सहज तुम्ही ते मुलाकडून करून घेत आहे खूपच छान

  • @kacharumanke7090
    @kacharumanke7090 14 годин тому

    समाजाच्या डोळ्यात झन झनीत अंजन घालणारी शॉर्ट फिल्म ...... बालमनावर सुसंस्काराचे बिज रोपण करणारी शॉर्ट फिल्म... समाजिक दोषावर बोट ठेवाणारी शॉर्ट फिल्म ... अशा एक ना अनेक वैशिष्ट्य ने परिपूर्ण असलेली शॉर्ट फिल्म .....ज्या देशात " मातृ देवो भव । पितृ देवो भव ॥ मानणारा समाज आज विकृत मानसिक अवस्थेत जात आहे .ज्या मातापित्याने तळ हातावरील फुला प्रमाणे जपले वाढवले ज्या आईने मरण यातना सोसून तुम्हाला फुला प्रमाणे जपले ज्या बापाने तुटकी चप्पल ,फाटकं बनियान घालून तुमच्या भवितव्यासाठी कठोर परिश्रम घेतले त्याच आईवडिलांना निर्दयीपणे त्यांच्या उतार वयात वाऱ्यावर सोडून देणे किंवा वृद्धाश्रमात सोडणे या सारख्या विकृत मानसिकतेला आळा बसावा व भारतीय संस्कृतिचे जतन व्हावे... येथे पुन्हा जेष्टांचा सम्मान व्हावा . समाज पुन्हा गुण्या गोविंदाने नांदावा या साठी मोराळकर कुटुंबीयांनी नवख्या मुलाना घेऊन समाजाला सुंदर धडा देणारी अशी "पक्षी उडून गेला " सुंदर फिल्म ची निर्मिती केली आहे एक वेळ आपल्या मुलाबाळांन सोबत अवश्य पहावी !! इतक्या मार्मिक व सुंदर फिल्म ची निर्मिती केल्या बद्दल मोराळकर परिवाराचे खुप अभिनंदन व धन्यवाद🙏🏻🙏🏻

  • @gorakhnathkanse8751
    @gorakhnathkanse8751 15 годин тому

    So Emotional 😭 Movie 🍿 ahe sir

  • @RajshriWadekar-v5v
    @RajshriWadekar-v5v 16 годин тому

    Khup chan khubchan aahe ka Satya paristhiti aahe Aaj School aani sanskaran avashyakta aahe Abhinay khoob Sundar kela aahe sarvanche manapasun Abhinandan khoop khoop shubhechha❤

  • @dineshtamkhane3491
    @dineshtamkhane3491 17 годин тому

    Sir, This ossam films made by today's conditions, it's grade full to watching this movie 🎬 & grade work by small children,.thanks a lot by showing movie to us.🥳👌🏻👌🏻👍🏻

  • @shamsunderkantule328
    @shamsunderkantule328 День тому

    मुलांना भविष्याचा वेध देणारा चित्रपट

  • @ganeshdaud1717
    @ganeshdaud1717 День тому

    सर खरच खूप छान movi आहे पण एक गोष्ट लक्षात आली मुलांना आपली शाळा आपली संस्कृती शिकवते आणि ते तुम्ही सहज करून घेत आहात

  • @poojaj0shi848
    @poojaj0shi848 День тому

    खूप छान आहे सर शॉर्ट फिल्म मुलांवर चांगले परिणाम होतील

  • @pratikshanagre9674
    @pratikshanagre9674 День тому

    A wonderful creation with heart- touching story and realistic scenes. The short story "Pakshi Gela Udun" makes students, teachers, and parents to think deeply. Such kind of stories are important today. The young actors deserve special praise. Even at a little age and with little acting experience, they have played their roles very well. These child actors have a bright future ahead...!

  • @rajunikam6377
    @rajunikam6377 День тому

    Pakshi Udun Gela that means it is very deeply rooted though taken by Mr.Moralkar and Team , I just seen the short movie in school ground lawn and realise no one can move in the ground front of the screen. That’s clearly shown people very much involved in the film, Mr.Moralkar sir and team taken very serious subject. In this short film. Every parents can learn this film how to make it your children’s future. It is very important and about film script, photography angles, dialogues and locations. Make the film very special. I am very happy to say that part of our school once again. Thank you for your hard work and dedication about school.

  • @snehalbhatlwande6979
    @snehalbhatlwande6979 День тому

    सर, खूप छान फिल्म आहे, आजच्या पिढीला जे संस्कार हवे आहेत ते शिकायला मिळाले, भाषाशैली छान आहे मुलांचे खूप खूप कौतुक, फिल्म घडवून आणली त्यांबद्दल तुम्हाला धन्यवाद, फिल्म बघून माझा मुलगा स्वयम् १५ दिवसापासून आपल्या शाळेत येतो आहे त्याने मला जवळ घेऊन सांगितले आई तुमचा पक्षी कधीच उडून जाणार नाही... हे सर्व तुमच्या मुळेच शक्य झाले सर.

  • @KishorTayde
    @KishorTayde День тому

    सर खुपच छान फिल्म होती, बघून खुपच छान वाटलं, खरच या फिल्म मधून खुप काही घेणासाऱख होत.. सर खरच आमची मुलं म्हणतात की, ममी पापा आम्ही तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. खरच सर मुलं खुपच सज्ज झाली. सर लवकरच याही पुढचा भाग दाखवा. खरच या मध्ये जीवनात काय करावं, काय नाही करावं हेही शिकवलं. धन्यवाद सर. शुभ रात्री.

  • @uttamtanpure7679
    @uttamtanpure7679 День тому

    खूपच सुंदर अतिशय सुंदर मूव्ही आहे , तुम्ही अतिशय चांगला विषय यातून मांडला , विशेष म्हणजे सगळे कलाकार शाळेतील आहे ,यातून मुलांना त्यांच्या तील कला दाखवता आली , पूर्ण टीम चे खूप खूप अभिनंदन , Thanku

  • @surajingle237
    @surajingle237 День тому

    सर खुप सुंदर शाॅर्ट फिल्म आहे. आणि सर आपण विद्यार्थ्यांया साठी नव नवीन संकल्पना आणतात त्या साठी आपले खुप खुप धन्यवाद

  • @shri-k-8938
    @shri-k-8938 День тому

    सर्वात पहिले तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन तुम्ही जी शॉर्ट मूवी बनवली ती फारच छान होती. आणि या मूवी मधून शिकण्यासारखे तर बरेच काय आहे. मी बऱ्याचशा शाळेमध्ये बघतो की शाळेमध्ये फक्त शिकवल्या जातात कोणत्याही प्रकारचे संस्कार दिले जात नाही जेणेकरुन ते तुमच्या शाळेमध्ये दिल्या जातात. आणि विशेष करून तुम्हा दोघां दांपत्याचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन🎉🎉🎉🎉

  • @rajuk.chiktepatil8390
    @rajuk.chiktepatil8390 День тому

    खूप छान स्टोरी आहे सर आईचा भुमिकेत आपली संस्कृती दिदी एकच नंबर काम केलय

  • @subhashdhangare7892
    @subhashdhangare7892 День тому

    खूपच छान आहे हा कार्यक्रम खूप काही शिकण्यासारखं होतो या मूव्हीमध्ये👌👍🥰 🙏

  • @niranjankuber3482
    @niranjankuber3482 День тому

    आपण खूपच छान शॉर्ट फिल्म बनवली आहे. फक्त जिवंत राहणं म्हणजे जगणं नाही तर जीवन जगण्यासाठी जी नितिमूल्य आवश्यक आहे त्यांच जपवणूक होणं फार महत्वाच असतं.खूपच छान उपक्रम राबवला आहे आपण यातून खूप सुंदर शिकवण मिळाली आहे. धन्यवाद सर.

  • @SmilingBaseball-zn2gh
    @SmilingBaseball-zn2gh День тому

    खूप छान आहे सर शॉर्ट फिल्म मुलांवर नक्कीच चांगला परिणाम होईल

  • @seemaaarkekharat1347
    @seemaaarkekharat1347 День тому

    Khup Chan sir muvie hota khup shikhy sarkh ahe shevtila tr kharch radu aal ..😔 real fact ahe sir 💯 👍

  • @greenlifeworldchanneljagdi2759

    खरच खूप छान आहेत सर जे तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलाय हे दाखवण आवश्यक आहेत जेने करून नवीन पिडी त चांगले विचार धारण होईल धन्यवाद सर

  • @sambhajishinde3178
    @sambhajishinde3178 День тому

    हा चित्रपट पाहून खूप छान वाटले सर या चित्रपटातून मुलांना शिक्षण व संस्कार हे दोन्ही पण खूप महत्त्वाचे आहे

  • @PrajaktaManoharArgade
    @PrajaktaManoharArgade День тому

    It is very well written and heart touching short film useful for society to spread awareness, moral value and relationships Excellent work! I wish all the very best to the team

  • @LalitaPhule-cg7jr
    @LalitaPhule-cg7jr День тому

    Very nice movie🎉🎉

  • @realclassranjansir5106
    @realclassranjansir5106 День тому

    I recently watched the short film “Panchi Udun Gela,” and I must say, it was truly captivating. The storyline was both amusing and thought-provoking, capturing the essence of freedom and aspirations beautifully. The performances were outstanding, bringing depth to the characters, while the direction kept me engaged throughout. The film’s visuals and emotional undertones made it a memorable experience. Overall, “Panchi Udun Gela” is a masterpiece that strikes the right balance between entertainment and a meaningful message. Highly recommend watching it!

  • @gopalbarwal7558
    @gopalbarwal7558 День тому

    खूप छान आहे सर ही फिल्म खुप काही पालकांनी या मुविज मधुन संस्कार घेतले पाहिजे

  • @parthsandip3893
    @parthsandip3893 День тому

    कथा-पटकथा, संवाद, कलाकार, दिग्दर्शन, कोरिओग्राफी, संगीत, कॅमेरा अशा सर्वच बाबतीत तिच्यासाठी उत्तम याखेरीज दुसरा शब्दच येणार नाही. अवघी १९ मिनिटाची ही शॉर्ट फिल्म आहे, पण मन भरून जाईल इतका मनाला चटका लावून जाते खरंच सर आपण जेवढे मुलांवर मेहनत घेता ती खरंच खूप कौतुकास्पद आहे आणि असे इव्हेंट्स अजून पर्यंत मला कोणत्याही शाळेमध्ये बघायला मिळाले नाही. ज्या संस्काराचे खऱ्या अर्थाने आज गरज आहे ते संस्कार मुलांच्या मनावर बिंबविन्यायचे काम आपणाकडून होत आहे मला अभिमान आहे माझा पाल्य आपल्या शाळेमध्ये शिकतो खूप खूप अभिनंदन सर तुमचे

  • @sharadpawar8199
    @sharadpawar8199 День тому

    All participants acting is great. Because of acting and story this short film super duper heat.

  • @DevshalaChandanshe
    @DevshalaChandanshe День тому

    हा चित्रपट पाहून खूप छान वाटले सर आणि ऑल टीम आणि खूप emotional पन आहे movie पुढचा पिढीला शिकण्यासारखं आहे thanks सर

  • @akashshinde7916
    @akashshinde7916 День тому

    A powerful and emotional portrayal of the sacrifices parents make for their children, only to be repaid with "heartbreakin" 💔betrayal. This short film serves as a poignant reminder of the importance of "family values"👨‍👩‍👧‍👦, Gratitude, and the tragic consequences of neglecting those who gave us everything....✨ A deeply moving and thought-provoking story that lingers long after the credits roll....❤ nd hats off to the acting,music,direction all are mind blowing 🔥🔥🔥

  • @prakashmore6369
    @prakashmore6369 День тому

    चित्रपट बघुन डोळ्यात पाणी आले, खुप विचार करणारा लघुपट आहे आजच्या काळात सर्वांना वाटते माझा मुलगा, मुलगी फार शिकघुन मोठे व्हावे.आगदी बरोबर आहे पण त्याच बरोबर मुलांना संस्कार मिळने खुप गरचे आहे,मी तर म्हणतो ज्याना एकच पाल्य आसेल त्यानी आपल्या जवळ ठेवूनच प्रगती करावी जेणेकरून म्हातारं पण ठिक राहिल😊माझे वैयक्तिक मत. विशेष धन्यवाद सर तुम्ही या चित्रपटा द्वारे खुप काही शिकायला मिळाले व कलाकार चिमुकले आति सुंदर ❤

  • @kishormahindrakar8109
    @kishormahindrakar8109 День тому

    पक्षी उडून गेला खूप छान शॉर्ट फिल्म बनवली आहे बालकलाकारांनी खूप छान काम केले आहे अशाच प्रकारे आपले विद्यार्थी मोठ्या परद्यावर खूप चांगले काम करतील🎉🙏🙏 सर्व टीम साठी खूप खूप शुभेच्छा

  • @sanjivanipandhare5990
    @sanjivanipandhare5990 День тому

    Short film is very nice and good story nd grate acting...❤

  • @krushnachaudhari6520
    @krushnachaudhari6520 День тому

    अतिशय सुंदर फिल्म आहे लहान वयातच मुलांना मातृदेवो भव पितृदेवो भव याचे बाळकडू जर शाळेने पाजले तर निश्चितच असे सोनू तयार होणार नाहीत आज खऱ्या अर्थाने गरज आहे ती बाल संस्काराची आणि ते संस्कार देण्याचे काम आपली शाळा करते हा अतिशय स्तुत्य आणि प्रशंसनीय उपक्रम आहे त्याबद्दल तुमच्या शाळेचे आणि खास मोराळकर सरांचे अभिनंदन उत्तर उत्तर तुमच्या शाळेची प्रगती होत राहो आणि तुमच्या शाळेतून संस्कारक्षम बालक निर्माण होऊन ते समाजाच्या आणि देशाच्या कामात येऊ हीच भगवंत चरणी प्रार्थना🙏

  • @vishnuhavale694
    @vishnuhavale694 День тому

    It's reality of new modern era

  • @ashwinideshmukh315
    @ashwinideshmukh315 День тому

    The film is absolutely an eye opening flim for today's generation..... The film is based on the real story of the world....... A big thank you to the film maker for taking such a burning topic..... The film is really very informative and focuses on educating students about it

  • @kailaskharule574
    @kailaskharule574 День тому

    सर्वात पहिले सर्वांचे अभिनंदन खूप छान आहे सर शॉट फिल्म बघताना असे वाटत होते की खूप अनुभव आहे या मुलांना पण त्यांना कुठलाही अनुभव नसताना एवढा चांगला अभिनय केला त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे सर तिला शॉर्ट फिल्म न म्हणता ती सत्य परिस्थितीवर अगदी थोडक्यात मांडली आहे खूप खूप छान पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा मुलांचे आणि सर्व टीमचे🌹🌹🙏

  • @vedanshraut9628
    @vedanshraut9628 День тому

    Very nice movie

  • @sagarrathod5744
    @sagarrathod5744 День тому

    अप्रतिम सर शब्द कमी पडतात खूप सुंदर शॉर्ट फिल्म बनवली सर आपण या फिल्मचा मुलांवरती नक्कीच चांगला परिणाम पडेल याला शॉर्ट फिल्म न म्हणताना हे जीवनातील एक सत्य आहे की जे मुलं मुली आपल्या आई-वडिलांसोबत असे करतात , खरंच आपलं मनापासून कौतुक 🙏 मोराळकर सर शब्दच कमी पडतात

  • @vishaldande7785
    @vishaldande7785 День тому

    ही फक्त म्हणायला शॉर्ट फिल्म आहे..पण या सारखी मोठी फिल्म कोणतीच नसून आजच्या पिढीला विचार करायला भाग पाडणारी अशी फिल्म आहे..तसेच अगदी कमी वेळेत आणि कोणताही अनुभव पाठीशी नसताना सर्व बाल कलाकारांकडून जोरदार असे काम करून घेणे आणि ते पडद्यावर आणंने हे सोपे काम नाही.तसेच या फिल्म मुळे आजच्या तर आहेच पण येणाऱ्या पुढील पिढीलाही चांगलेच संस्कार दिल्या गेले पाहिजे यासाठी ही फिल्म प्रेरणादायी ठरणार हे नक्की..धन्यवाद आपले आणि आपल्या टीम चे...लय भारी..अप्रतिम..सुंदर..

  • @karbharijangale5074
    @karbharijangale5074 День тому

    लघुपटखुप खुप सुंदर आहे, बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या, एक वेळेस प्राप्रोटी, धन, दौलत, कमी कमावली तरी चालेल पण मुलांवर संस्कार चांगले केले पाहिजे. जगद्गुरू नरेंद्रमाऊली म्हणतात, विज्ञानणे जरी केली क्रांती अध्यात्माशिवाय नाही मनः शांती. 🙏🙏

  • @karbharijangale5074
    @karbharijangale5074 День тому

    लघुपटखुप खुप सुंदर आहे, बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या, एक वेळेस प्राप्रोटी, धन, दौलत, कमी कमावली तरी चालेल पण मुलांवर संस्कार चांगले केले पाहिजे. जगद्गुरू नरेंद्रमाऊली म्हणतात, विज्ञानणे जरी केली क्रांती अध्यात्माशिवाय नाही मनः शांती. 🙏🙏

  • @ganeshkorde8162
    @ganeshkorde8162 День тому

    ग्रेट ❤❤

  • @RukmanSure
    @RukmanSure День тому

    संपूर्ण शॉट फिल्म पाहिली खुपच ह्रादयस्पशी आहे चरित्र दर्शनातून संस्कार हा हाती घेतलेला उपक्रम खुपच स्तुत्य आहे यातून नवीन पिढीला निश्चतच मातृदेव भव। पितृ देव भव। ही संस्कृति जपण्याची प्रेरणा मिळेन, केवळ पैसे कमविण्यापेक्षा चारित्रयसंपन्न पिढी घडविण्यास नक्कीच मदत होईल असा माझा विश्वास आहे आपले खुप खुप धन्यवाद अभिनंदन 💐💐💐💐

  • @deepakchaudhari7311
    @deepakchaudhari7311 День тому

    या शॉर्ट फिल्म ने मुलांना खूप काही संदेश देऊन गेली .त्यातलं एक संदेश आयुष्यात जस आपलं करिअर महत्वाचे आहे तेवढेच महत्वाचं आहे आपली संस्कृती ,आई- वडील याना पण जपले पाहिजे .याचा आदर केला पाहिजे.

  • @Iearnwithshritej
    @Iearnwithshritej День тому

    सर काय बोलावं या फिल्म बद्दल बघतांना अस वाटत होतं की जणू काही ही कालावन्त बालके खूप रुजलेली असावीत यांना कोणीतरी खूप मोठया नटसम्राटने च तालीम दिली असावी मला तर छोटा,मोठा सोनू खूपच आवडला सलाम या बाल कलावंतांना🙏त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे आणि सर हे करून घेणारी तुमची टीम क्या बात हे सर एकदम लाजवाब या फिल्मचा पुढील भाग लवकर करावा ही विंनती🙏 🌹🌹🌹🌹❤️🧡🌹🌹🌹🌹🌹

  • @yogeshrane7201
    @yogeshrane7201 День тому

    खूप छान आहे सर शॉर्ट फिल्म. तिला शॉर्ट फिल्म न म्हणता सत्य परिस्थिती अगदी थोडक्यात मांडली आहे. जगाला एक नवीन आदर्श म्हणून ठरेल सर्वांनी पहावी अशी आहे.तुमची सर्व टीम ग्रेट आहे सर. खरंच पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन तुमच्या पूर्ण टीमचे.🎉🎉🎉