भक्ती करायला वेळ नाही? भक्तीमध्ये लक्ष लागत नाही?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 гру 2024

КОМЕНТАРІ • 57

  • @savitapatil2269
    @savitapatil2269 2 місяці тому +11

    बाबा किती छान सोप्या पद्धतीत देवाची भक्ती कशी करायची हे तुम्ही सांगितले खरंच मी खूप अडचणीत आहे मालकांना पॅरलेस झाला मुलगा नाही मग मला भक्ती करायला वेळच भेटत नाही पण तुम्ही किती छान संगीत खरंच देवाच्या बाबतीत मी खूप नाराज होते पण तुम्ही मला आज खूप छान संदेश दिला मी देवापेक्षा तुमचेच आभार मानते कारण तुम्ही हा सोफा आदेश दिला नमस्कार बाबा 🙏🙏

  • @avinashawale9233
    @avinashawale9233 Місяць тому +1

    बाबा आपण सर्वांना समजेल अशा सोप्या शब्दात खूप मोठा संदेश दिला आहे, अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त

  • @avadhutkale3316
    @avadhutkale3316 2 місяці тому +1

    नमस्कार बाबा, खूप सुंदर व्हिडिओ आहे, ज्यांना वेळ भेटत नाही त्यांना आणि इतरांना खूप फायदेशीर आहे, माझेही काही असेच आहे, माझे काहीपण चांजल झाले की ईश्वरा मुळे आणि, चंगले नाही झाले की माझ्या कर्मा मुळे आणि माझ्या मुळे ,जय आदिशक्ती जय सत गुरु माऊली.

  • @sarpmitraAkashMali8031
    @sarpmitraAkashMali8031 2 місяці тому

    आदेश 🙏

  • @sonanyathakare3793
    @sonanyathakare3793 2 місяці тому

    नमस्कार गुरुजी 🌷🙏🌷 चरणस्पर्श 🌷🙏🌷 कोटी कोटी प्रणाम गुरुजी 🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷

  • @marutiprakhi5640
    @marutiprakhi5640 2 місяці тому +3

    🙏❤️ओम श्री मांढरदेवी काळुबाई प्रसन्न ❤️🙏

  • @nitindeshmukh1655
    @nitindeshmukh1655 2 місяці тому

    धन्यवाद बाबा खूप छान माहिती सांगितली 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @DhananjayMane-o6n
    @DhananjayMane-o6n 2 місяці тому

    अति सुंदर आणि उत्तम मार्ग दर्शन, बाबा खूप खूप धन्यवाद .

  • @Annapurnakitchen023
    @Annapurnakitchen023 2 місяці тому +1

    Kulswamini tulja bhavani matecha Udo Udo
    🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹

  • @ShashikantBabar-g9u
    @ShashikantBabar-g9u 2 місяці тому +2

    कोटी कोटी प्रणाम बाबा खरच मनापासु धन्यवाद ❤,❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @prakashmundhe9305
    @prakashmundhe9305 2 місяці тому

    🙏 जय गुरुदेव 🙇

  • @pranavpawar2488
    @pranavpawar2488 2 місяці тому +1

    🙏🙏कोटीकोटी प्रणाम बाबा खुप छान अशी माहिती प पहील्यांदा बाबा सांगीतली खुप खुप मनापासुन धन्यवाद। जय आदिशक्ती 🙏🙏👌👌👌👌

  • @KavitaGothankar
    @KavitaGothankar 2 місяці тому

    🙏🏻🌹खूप खूप छान माहिती दिली तुम्ही गुरुवर्य ऐकून खूप समाधान वाटलं 🌹🙏🏻आई राजा उदो उदो🌹🙏🏻 आई कुलस्वामिनी शांतादुर्गा नमो नमः 🌹🙏🏻

  • @KrishnaAvhad-s8x
    @KrishnaAvhad-s8x 2 місяці тому +1

    Pranaam baba

  • @sureshadgale7573
    @sureshadgale7573 2 місяці тому +1

    जय मल्हार 🙏🙏

  • @More-jnabai
    @More-jnabai 2 місяці тому +1

    कोटी कोटी प्रणाम बाबा जय आदिशक्ती 🙏🚩🌹🙏🕉️🕉️

  • @sambhajisuryavanshi9198
    @sambhajisuryavanshi9198 2 місяці тому +2

    🙏🙏🙏 आदेश गुरुदेव आदेश. अलख निरंजन. जय आदिशक्ती. 🚩🚩🚩

  • @kardeatmaram7629
    @kardeatmaram7629 2 місяці тому +2

    जय शिवशक्ती 🚩 जय गुरुदेव

  • @omkarshinde9540
    @omkarshinde9540 2 місяці тому +1

    Shree swami samarth 🙏🙏🌹

  • @nanasawal7689
    @nanasawal7689 2 місяці тому +1

    ❤❤हर हर महादेव❤❤धन्यवाद गुरुजी❤❤

  • @MadhuJi-go5bd
    @MadhuJi-go5bd 2 місяці тому

    प्रणाम गुरुवर्य 🙏

  • @Swarajyasthapna
    @Swarajyasthapna 2 місяці тому

    जय गुरुदेव जय आदि शक्ति दंडवत प्रणाम बाबा

  • @marutiprakhi5640
    @marutiprakhi5640 2 місяці тому +1

    राम कृष्ण हरि माऊली

  • @ganeshdhumal2802
    @ganeshdhumal2802 2 місяці тому

    🙏🙏🙏🙏

  • @chandrakantlondhe5910
    @chandrakantlondhe5910 2 місяці тому

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @SunitaShinde-c2u
    @SunitaShinde-c2u 2 місяці тому

    Thank you 🙏🙏

  • @santoshshinde-r8g
    @santoshshinde-r8g 2 місяці тому +2

    आदेश

  • @rinapatill1493
    @rinapatill1493 2 місяці тому

    ,🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sandhyagambhir8842
    @sandhyagambhir8842 2 місяці тому

    गुरुजी नमस्कार. जय आदि शक्ती 🙏🌺🙏

  • @akshatarane4553
    @akshatarane4553 2 місяці тому

    🌹🙏🙏. Fharch छान.

  • @Swarajyasthapna
    @Swarajyasthapna 2 місяці тому

    जय गुरुदेव जय आदिशक्ति दंडवत प्रणाम बाबा

  • @PushpaJambhale-f8i
    @PushpaJambhale-f8i 2 місяці тому +1

    🙏🙏जय आदिशक्ती 🙏🙏

  • @somnathnawale7179
    @somnathnawale7179 2 місяці тому +1

    ❤️नमस्कार गुरुदेव तुमच्या स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या आवाज बदलल्या सारखा वाटतो या घसा बसला सारखा.वाटतो जरा तुम्ही आमच्यासाठी सर्व काही
    आहात.विश्राम घ्या🌍🌹❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Sarjerao-salke.199
    @Sarjerao-salke.199 2 місяці тому +1

    ऑक्टोबरचा ध्यानधारणेचा व्हिडिओ छोटासा टाका ना गुरुजी

  • @vijayjadhav2355
    @vijayjadhav2355 2 місяці тому

    जय मल्हार बाबा 🙏🙏मला खुप अडचण येती तुमचा पर्येंत येण्यासाठी काय समजेना बाबा मलाच

  • @vb9484
    @vb9484 2 місяці тому

    Thank you tumchya rupaat mla parmeshwarane mazya prashna ch uttar dilay. Mi khup divas vicharat hote Bholenath ji na ki mi kay karu? Kasa pohchu tumchyaparyant. Kasa connect karu. Finally uttar bhetla. Thank you parampita Bholenath.

  • @SadhanaKale-v6p
    @SadhanaKale-v6p 2 місяці тому +1

    जय आदी शक्ती

  • @priyankabendre5152
    @priyankabendre5152 2 місяці тому +1

    काका मला खूप वेळ असतो पण कंटाळा येतो सरक देवाची स्वप्न पडतात

    • @priyankabendre5152
      @priyankabendre5152 2 місяці тому

      मला आई वडील कोणीच नाही माझ्या आजे सासऱ्यांस परडी होती पण माझी सासू काहीच सांगत नाही माझं आग जड होत आगावर काटा येतो आणि जे स्वप्न मी पाहिलं ते स्वप्न 4दिवसांनी खरे होतात कृपया मार्गदर्शन करा

    • @सनातनसत्य
      @सनातनसत्य  2 місяці тому

      @priyankabendre5152 येऊन भेटा

  • @ReshmaShirsange
    @ReshmaShirsange 2 місяці тому

    💐💐🙏🙏🙏🙏

  • @arsuleNavnath
    @arsuleNavnath 2 місяці тому

    Shree guru dev datt 🙏Jay gurudev Baba mala pn bhakti karayela time bhetat nahi baba ky karav

    • @arsuleNavnath
      @arsuleNavnath 2 місяці тому

      Bhakti kontya devachi Aani Kashi karavi

  • @ShankarPatil-zp6zp
    @ShankarPatil-zp6zp 2 місяці тому +2

    दंडवत बाबाजी मी आपणास कुठे भेटू शकतो मला आपली भेट घ्यायची आहे मला आपला फोन नंबर हवा आहे हर हर महादेव बाबाजी❤❤

  • @amold42615
    @amold42615 2 місяці тому

    मि अमोल ढवळे पुणे माझ्यात खरंच काही देवाची शक्ती आहे का किती व कोणत्या इतकंच सांगा. 🙏🙏

  • @bharatigotpagar6548
    @bharatigotpagar6548 2 місяці тому

    Guruji घर सोडून जर देव देव करत फिरले तर ,तिथे देवळात राहून किव्वा झोपून देतात ,मी 53 वर्षाची आहे आणि खूप कंटाळून गेली आहे ,सारखी आत्महत्या करावी वाटते ,त्या पेक्षा सर्व सोडून देव देव करून तिथेच मरावे असे वाटते ,काही उपाय असेल तर सांगा गुरुजी 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @archanashinde713
    @archanashinde713 2 місяці тому

    माझी तर खूपच धावपळ होते 1 वर्ष झाले महादेव दररोज जात होते पण आता जाताच येत नाही मला खूप वाईट वाटते मला जाता येत नाही याचे office che कामामुळे खूप धावपळ होते असे वाटते की हा श्री जन्मच नको

  • @umakantrajmane7453
    @umakantrajmane7453 2 місяці тому

    जय आदिशक्ती

  • @RanjanaPanhale-rq2lm
    @RanjanaPanhale-rq2lm 2 місяці тому

    Baba Tumne video songs Hamen Tumse video Jugaad Bhagat banta hai

  • @sanjaykharat1131
    @sanjaykharat1131 2 місяці тому

    बाबा माझी मानलेली बहीण मला सोडून गेली काही शिल्लक कारणावरून पण मला तिच्या विना राहवेना झालं व ती मला परत मिळावी वाटते काय करावे म्हणजे ती परत मिळेल...

  • @AtharvaMakasare
    @AtharvaMakasare 2 місяці тому

    तुमही, जीव,तोडुन,सांगतात,,,तब्येतीची,,काळजी,घयया,,,,ओम,,,,नमो,नारायना.

  • @vinodgurav6841
    @vinodgurav6841 2 місяці тому

    करणी करतात यावर उपाय सांगा मग खर 100टक्के सांगा

  • @Rupeshjadhav-gl5ye
    @Rupeshjadhav-gl5ye 2 місяці тому

    बाबा निंदकाचे तुम्ही स्वागत करता म्हणजे काय आहे ते निंदकाचे स्वागत करता मग चांगल्याच स्वागत कोण करणार निंदक हे सगळेच आहे

    • @सनातनसत्य
      @सनातनसत्य  2 місяці тому +2

      सुरुवातीला मी चांगल्यांच स्वागत करतो लाडक्या भक्तांचे करतो त्यानंतर निंदकांचे करतो