काल स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट बघितला आणि मन सुन्न झाले. स्वातंत्र्यवीर ह्यांच्या विषयी समाजात जे गैरसमज विशेषतः राहुल गांधी द्वारे पसरवल्या जात आहे, त्या किती खोट्या आणि राजकिय आहेत हे कळले . सावरकरांचे अद्वितीय, अलौकिक आणि बुलंद व्यक्तिमत्त्व, चरित्र आणि स्वातंत्र्याचा इतिहास फक्त 3 तासात दाखविणे अशक्य आहे ,पण रनदीप हुड्डा ह्या नट, लेखक, दिग्दर्शक, निर्मात्याने हे शिवधनुष्य उत्तमरीत्या पेलले. त्रिवार अभिनंदन, मनःपूर्वक धन्यवाद कारण ह्या अमराठी कलाकाराने स्वतः चे घर जमीन विकून हा चित्रपट बनवला. व्यक्तिमत्त्वाला अनुरूप दिसावे म्हणुन त्याने 30 किलो वजन कमी केले. सलाम 🫡. आवर्जून सांगावेसे वाटते हा चित्रपट प्रत्येकाने परिवार, मित्रांसोबत चित्रपट गृहात जाऊन बघावा (Netflix, Amazon वर येण्याची वाट न बघता . अतिशय चित्तथरारक , मेंदू सुन्न करणारा आणि 3 तास खुर्चीला खिळवून ठेवणारा हा चित्रपट आहे. Hats off to Randeep Hudda jee🙏🫡 जय हिंद 🇮🇳🚩वंदे मातरम
देशप्रेम, समाजकारण, राजकारण, भाषाशुद्धी, साहित्य,अंधश्रद्धा निर्मूलन, जाती निर्मूलन, इतिहास संशोधन इत्यादी अनेक विषयांमध्ये समाजाला 'सावरणारे कर' ते सावरकर असंच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या महान व्यक्तिमत्वाकडे पाहून म्हणावसं वाटतं. या पॉडकास्टद्वारे या वैशिष्ट्यांची चर्चा झाली आहे. मनापासून धन्यवाद!
जय हिंद, वंदे मातरम् भारतमाता की जय आदरणीय र-वातंत्रवीर महान देशभकत वीर सावरकरजी यांना विनम्र अभिवादन रणदीप जी, शरद पोंक्षे जी व आपण वीर सावरकरजी यांचे विचार लोकांपर्यत पोचवता अगदी प्रामाणिक पणे धन्यवाद
Akhand Bharat :- Hindus must be united , Hindus must be Loyal to each other , Hindus must we awake to the reality , Hindus must be Grown Up , Hindus must be Humble to each other and Sages , Seers , Saints etc ... Hindus must be Responsible for our Mother Land and Nature , Hindus must maintain the relations at domestic and social levels !! HINDUS MUST BE SENSIBLE !!!
खूपच छान मुलाखत पण मुलाखतकाराने (जे स्वतः डॉक्टर उच्चशिक्षीत आहेत) त्यामुळे शुद्ध भाषा बोलण्याकडे भर द्यावा..न आणि ण ह्यातला फरक महत्वाचा आहे कारण संपूर्ण देश हे prodcast बघतो आहे ..
Veer Savarkar ❤ Every freedom fighter was great ❤....but as A maratha i don't understand ....this brahamn -vadi people like guru goalvalkar...many like him....always said bad words about chhatrapati sambhaji maharaj ❤...!! Chhatrapati sambhaji maharaj...didn't converted to Islam...even after 40 days unbearable pain and impossible valour....❤....but our own bhraman-vadi abused chhatrapati sambhaji maharaj....
एकदम बरोबर. गांधी आणि नेहरुंनी अतीशय इमानदारीने इंग्रजांसाठी सेवा केली होती. दोघांनाही भरपूर पगार मिळत होता. भगतसिंगची फाशी मद्धे गांधीची कल्पना होती आणि चंद्रशेखर आझाद, राजगुरू सुखदेव यांना नेहरुंनी धोका देऊन इंग्रजी सेनेच्या हवाली करून मृत्यूदंड दिला. सुभाषचंद्र बोस ची खबरीगिरी तर नेहरुंनी स्वतःच्या लेटरहेड वर केली होती ती आजपण इंग्रजी सरकारकडे आहेत. स्वातंत्र्यानंतर गांधी आणि नेहरुंनी अतीशय इमानदारीने पाकिस्तान आणि इस्लामची सेवा केली पण हिंदू धर्म नष्ट करू शकले नाहीत.
Savarkar wanted to be separate from contemporary political party like congress, so he joined hindu mahasabha to stand and do politics against Muslim league, as per agreement with British to not go against British colonial raj
कोण्या एका उजव्या, देशप्रेमी टीव्ही चॅनल ने अथवा ott चॅनेल ने अगदी ७-८ सीझन होईल अशी webseries सुरू करावी, किंव्हा मी तर म्हणेन स्वतः BJP government ने यात पुढाकार घ्यावा !
Ur propaganda on two nation theory is not fully correct in its effect.. Savarkar accepted syed ahmad khan theory and also did same actions as muslim league ie forwarding to partition of British india.. He never worked towards hindu muslim unity, which can be चिकित्सा of muslim league disease.. So, he was against congress working for unity like gandhi
Yes Savarkar did accept Two nation theory because for any problem to get solved you need to "accept" the problem unlike congress did. Congress has the habit of keeping all issues pending which is the chikitsa of many big problems including Kashmir. Secondly he was not against Hindu-Muslim unity but was surely against giving extra special rights to minorities which is naturally undemocratic. Please go through details of Lucknow pact 1916 and other demands of muslim league before concluding anything. Most of the people today are victims of prejudices created by British and their supporting entities. We need to keep our mind open if we really want to know the "truth". PS- I am supporter of both Gandhi and Savarkar.
@deshpande385 whatever is in lucknow pact, is acceptance of muslim problem by congress ie tilak... also, it was to bring united india against British.. Congress never did muslim appeasement, as power was with British government and they were appeasing muslim league against congress party in 1909.. Gandhi only continues tilak stand on muslim league, savarkar do provoke in 1937, by accepting old narrative of syed ahmad khan in hindu mahasabha party resolution.. Also, same was seconded by golwalkar in 1938, providing secondary citizenship to muslim in United india.. All these communal and feudal propaganda eases jinnah to convince for Pakistan demand to muslim of india in 1940.. Same muslim who were with congress in 1936 elections, also savarkar was on same line of muslim league in formation of government with them in wwll times.. And passing of resolution for Pakistan done in sindh assembly in 1942, under coalition government of both jinnah and savarkar party
इंद्रजित सावंत यांना बोलवा ते इतिहास तज्ज्ञ आहेत. त्यांना विचारा की सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज याबद्दल काय विचार मांडले आहेत ते.
शिवाजी महाराजांबद्दल आरती लिहिणारा एकमेव माणूस म्हणजे सावरकर. जय देव जय देव जय श्री शिवराया! त्या नंतर "हे हिंदू नृसिंहा प्रभू शिवाजी राजा" हे गाणं लिहिलं
इंद्रजित सावंत हे बारामतीचे स्वयं घोषित इतिहासकार आहेत 🤣. नेहमी भाह्मण द्वेष 😂. निनाद जी बेडेकर आता हयात असते तर त्यांच्या समोर बसून खरा इतिहास सांगताना चड्डी ओली झाली असती इंद्रजित सावंत ची
काल स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट बघितला आणि मन सुन्न झाले. स्वातंत्र्यवीर ह्यांच्या विषयी समाजात जे गैरसमज विशेषतः राहुल गांधी द्वारे पसरवल्या जात आहे, त्या किती खोट्या आणि राजकिय आहेत हे कळले . सावरकरांचे अद्वितीय, अलौकिक आणि बुलंद व्यक्तिमत्त्व, चरित्र आणि स्वातंत्र्याचा इतिहास फक्त 3 तासात दाखविणे अशक्य आहे ,पण रनदीप हुड्डा ह्या नट, लेखक, दिग्दर्शक, निर्मात्याने हे शिवधनुष्य उत्तमरीत्या पेलले. त्रिवार अभिनंदन, मनःपूर्वक धन्यवाद कारण ह्या अमराठी कलाकाराने स्वतः चे घर जमीन विकून हा चित्रपट बनवला. व्यक्तिमत्त्वाला अनुरूप दिसावे म्हणुन त्याने 30 किलो वजन कमी केले. सलाम 🫡. आवर्जून सांगावेसे वाटते हा चित्रपट प्रत्येकाने परिवार, मित्रांसोबत चित्रपट गृहात जाऊन बघावा (Netflix, Amazon वर येण्याची वाट न बघता . अतिशय चित्तथरारक , मेंदू सुन्न करणारा आणि 3 तास खुर्चीला खिळवून ठेवणारा हा चित्रपट आहे. Hats off to Randeep Hudda jee🙏🫡
जय हिंद 🇮🇳🚩वंदे मातरम
जय हिंद ❤
खुप छान माहिती तुम्ही तुमच्या परीनं सावरकरां बद्दल काही लोक गैरप्रचार करत आहेत ते दुर करण्याचं काम करत आहात त्याबद्दल तुमचे अभिनंदन
khup ch chan! Athavn Savarkranchi
देशप्रेम, समाजकारण, राजकारण, भाषाशुद्धी, साहित्य,अंधश्रद्धा निर्मूलन, जाती निर्मूलन, इतिहास संशोधन इत्यादी अनेक विषयांमध्ये समाजाला 'सावरणारे कर' ते सावरकर असंच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या महान व्यक्तिमत्वाकडे पाहून म्हणावसं वाटतं. या पॉडकास्टद्वारे या वैशिष्ट्यांची चर्चा झाली आहे. मनापासून धन्यवाद!
या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद सर!
अतिशय योग्य
Sreesa$amisar+h
Aaumdharmat? Ahaumatrudev\tnamah_ewwsaaaa\m[mahyli
Amabareka%avabddddallth
kayousrwws\%+h
सात्यकी जीं 🧡🚩
अतिशय सुंदर विवेचन 💯
जय हिंद, वंदे मातरम् भारतमाता की जय
आदरणीय र-वातंत्रवीर महान देशभकत वीर सावरकरजी यांना विनम्र अभिवादन
रणदीप जी, शरद पोंक्षे जी व आपण वीर सावरकरजी यांचे विचार लोकांपर्यत पोचवता अगदी प्रामाणिक पणे
धन्यवाद
परवाच स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमा बघितला उर अभिमानाने भरून आला डोळ्यात नकळत अश्रू उभे राहिले मुलाखत उत्तम आहे धन्यवाद
अतिशय सुंदर झाली आहे मुलाखत. सात्यकी दादांना एकदा भेटलोय पण त्यांची अशी विस्तृत मुलाखत पहिल्यांदाच ऐकली.
मलाही ही मुलाखत पाहून माझे दैवत वीर सावरकरांचें वंशज सात्यकी सावरकरांना भेटून त्यांच्यातील दैवताला नमन करावेसे वाटते 🌹🙏🏻
आदरणीय वीर सावरकरांना कोटी कोटी नमन.
पुलंचं सावरकरांवरील भाषण पुरेसं बोलकं आहे.
वीर विनायक दामोदर सावरकर यांचा संपूर्ण भारतालाच नाही तर आम्हा कोकणवासियांना सार्थ अभिमान आहे
Swatantry Veer Savarkara na Koti koti Naman 🙏
सात्यकी दादा उपयुक्त माहिती बद्दल धन्यवाद
उत्तम आणि तर्कशुद्ध माहिती!!
Twig कडून आभार 🙏🏻
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना विनम्र अभिवादन....
खूप छान 🎉
Satyaki savarkar has explained things very beautifully.
सावरकरांच्या बुध्दीप्रामाण्यावर/विज्ञान प्रामाण्यावर संपूर्ण 3 तासांचा चित्रपट काढणे आवश्यक आहे.
सावरकर हे स्वातंत्र्य सूर्य आहेत 🙏🙏🙏
सात्यकी खूप छान आणि उद्बोधक🙏
अतिशय सुंदर मुद्दे सुद विचार मांडले आहेत
Jai hindurastram 🚩🔥
खूप व्यवस्थित मांडणी...
आभारी आहोत 🙏🏻😊
Much needed podcast.. Thank you
Thank you.
उत्तम माहिती मिळाली आहे 🎉❤
धन्यवाद!
खुप छान विवेचन❤
धन्यवाद! हा पॉडकास्ट आपल्या मित्रमंडळींना नक्की शेअर करा.
Akhand Bharat :- Hindus must be united , Hindus must be Loyal to each other , Hindus must we awake to the reality , Hindus must be Grown Up , Hindus must be Humble to each other and Sages , Seers , Saints etc ...
Hindus must be Responsible for our Mother Land and Nature , Hindus must maintain the relations at domestic and social levels !!
HINDUS MUST BE SENSIBLE !!!
फार छान विश्लेषण.
Nice video.
खूपच छान मुलाखत पण मुलाखतकाराने (जे स्वतः डॉक्टर उच्चशिक्षीत आहेत) त्यामुळे शुद्ध भाषा बोलण्याकडे भर द्यावा..न आणि ण ह्यातला फरक महत्वाचा आहे कारण संपूर्ण देश हे prodcast बघतो आहे ..
Veer Savarkar ❤ Every freedom fighter was great ❤....but as A maratha i don't understand ....this brahamn -vadi people like guru goalvalkar...many like him....always said bad words about chhatrapati sambhaji maharaj ❤...!! Chhatrapati sambhaji maharaj...didn't converted to Islam...even after 40 days unbearable pain and impossible valour....❤....but our own bhraman-vadi abused chhatrapati sambhaji maharaj....
People talk about phule ambedkar but omit veer savarkar ...on unity of hindus or giving rights to dalits.
सरकारला/ब्रिटिश सरकारला पूर्ण सहकार्य, काॅंग्रस, गांधीजींना विरोध करेन असे लिहून दिले सावरकरांनी
एकदम बरोबर.
गांधी आणि नेहरुंनी अतीशय इमानदारीने इंग्रजांसाठी सेवा केली होती. दोघांनाही भरपूर पगार मिळत होता. भगतसिंगची फाशी मद्धे गांधीची कल्पना होती आणि चंद्रशेखर आझाद, राजगुरू सुखदेव यांना नेहरुंनी धोका देऊन इंग्रजी सेनेच्या हवाली करून मृत्यूदंड दिला. सुभाषचंद्र बोस ची खबरीगिरी तर नेहरुंनी स्वतःच्या लेटरहेड वर केली होती ती आजपण इंग्रजी सरकारकडे आहेत.
स्वातंत्र्यानंतर गांधी आणि नेहरुंनी अतीशय इमानदारीने पाकिस्तान आणि इस्लामची सेवा केली पण हिंदू धर्म नष्ट करू शकले नाहीत.
खरे देशसेवक या करंट्या राजकारणात चुकिच्या गैर समजुती जातीय राजकारणात वैरात आपण वाया घालवले. खरे देशभक्तांचा अखंड अपमान केला. वंदे मातरम्
खरंतर सावरकर समकालीन कांहीं राजकारण्याना सावरकर रुचले नाहीत कांहींना पचले नाहीत.
Savarkar wanted to be separate from contemporary political party like congress, so he joined hindu mahasabha to stand and do politics against Muslim league, as per agreement with British to not go against British colonial raj
Savarkarji was in favor of Hindi as National language, which no leader accepts today
सात्यकी सावरकर .. तुम्ही व्याखाने घ्या, जनजागृती करा, समज गैर समज दूर करा.
must watch movie
Muddesud ani sope karun sangitale ahe.Dhanyawad
Thank you. Do share this podcast with your friends.
कोण्या एका उजव्या, देशप्रेमी टीव्ही चॅनल ने अथवा ott चॅनेल ने अगदी ७-८ सीझन होईल अशी webseries सुरू करावी, किंव्हा मी तर म्हणेन स्वतः BJP government ने यात पुढाकार घ्यावा !
अगदी बरोबर वीर सावरकर वर संपूर्ण वेब सीरीज निर्माण झाली पहिजे ही गाथा अंगाला काटे येनारी असेल...
In our body there are WBC to fight against
Forgone body .it's in nature so how it is false to fight for right
श्री शि वाजी महाराजांची आरती सावरकर यांनी केली
💯🚩
धार्मिक म्हणण्याऐवजी कर्मठ म्हणा.
सत्यवती कोळी नवती अधीरथ क्षत्रीय च़ होता, त्याच़ राज्य गेल म्हणून तो होडी च़ालवत होता, कोळी पण नाही
Ur propaganda on two nation theory is not fully correct in its effect..
Savarkar accepted syed ahmad khan theory and also did same actions as muslim league ie forwarding to partition of British india..
He never worked towards hindu muslim unity, which can be चिकित्सा of muslim league disease..
So, he was against congress working for unity like gandhi
Provide proofs for your statements please.
Yes Savarkar did accept Two nation theory because for any problem to get solved you need to "accept" the problem unlike congress did.
Congress has the habit of keeping all issues pending which is the chikitsa of many big problems including Kashmir.
Secondly he was not against Hindu-Muslim unity but was surely against giving extra special rights to minorities which is naturally undemocratic. Please go through details of Lucknow pact 1916 and other demands of muslim league before concluding anything.
Most of the people today are victims of prejudices created by British and their supporting entities.
We need to keep our mind open if we really want to know the "truth".
PS- I am supporter of both Gandhi and Savarkar.
@deshpande385 whatever is in lucknow pact, is acceptance of muslim problem by congress ie tilak... also, it was to bring united india against British..
Congress never did muslim appeasement, as power was with British government and they were appeasing muslim league against congress party in 1909..
Gandhi only continues tilak stand on muslim league, savarkar do provoke in 1937, by accepting old narrative of syed ahmad khan in hindu mahasabha party resolution..
Also, same was seconded by golwalkar in 1938, providing secondary citizenship to muslim in United india..
All these communal and feudal propaganda eases jinnah to convince for Pakistan demand to muslim of india in 1940..
Same muslim who were with congress in 1936 elections, also savarkar was on same line of muslim league in formation of government with them in wwll times..
And passing of resolution for Pakistan done in sindh assembly in 1942, under coalition government of both jinnah and savarkar party
@satyakiuvacha proof is in savarkar acts in history, go through it..
@@deshpande385 ok
इंद्रजित सावंत यांना बोलवा ते इतिहास तज्ज्ञ आहेत. त्यांना विचारा की सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज याबद्दल काय विचार मांडले आहेत ते.
शिवाजी महाराजांबद्दल आरती लिहिणारा एकमेव माणूस म्हणजे सावरकर. जय देव जय देव जय श्री शिवराया! त्या नंतर "हे हिंदू नृसिंहा प्रभू शिवाजी राजा" हे गाणं लिहिलं
इंद्रजित सावंत हे बारामतीचे स्वयं घोषित इतिहासकार आहेत 🤣. नेहमी भाह्मण द्वेष 😂. निनाद जी बेडेकर आता हयात असते तर त्यांच्या समोर बसून खरा इतिहास सांगताना चड्डी ओली झाली असती इंद्रजित सावंत ची
To baramati cha 🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕 aahe
यासंदर्भात विश्वास पाटील...पानिपतकार.... ह्यांचे विचार ऐकावे
To baramati cha 🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕 aahe
savarkar was a collection of rear hood qualities.advo ram Gogte Vandre Mumbai51
Hmmm hmmm in background very irritating
वीर सावरकर जी के चरणों में कोटि कोटि नमन और प्रणाम