लाडकी बहिण योजनेचा नवा GR आला : आता रेशन कार्ड ची अट रद्द

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • लाडकी बहिण योजनेचा नवा GR आला : आता रेशन कार्ड ची अट रद्द
    मुख्यमंत्री माझी बहिण लाडकी योजना NEW GR
    Mukhyamantri Mazi Ladaki Bahin Yojana New Gr
    Ladaki Bahin Yojana
    Ladaki Bahin Yojan Online Apply
    Ladaki Bahin Kagadpatre
    Ladaki Bahin Yojana Document
    Ladaki Bahin Yojana arj
    utapanna pramanptra
    Icome Certificate
    Domical Certificate
    Ration Card

КОМЕНТАРІ • 43

  • @p.t.dhopte3368
    @p.t.dhopte3368 25 днів тому

    Sir NPH Ration Card He Uttpan Yawaji Chalel ka

  • @user-ko8ih3eu8o
    @user-ko8ih3eu8o Місяць тому

    मग mariage सेरिफिकेट अपलोड करायचा का मग

  • @shrikantlade497
    @shrikantlade497 Місяць тому

    Online reshan card cahlel ka

  • @ashokghayal9447
    @ashokghayal9447 Місяць тому +3

    सर तुमी काही माना पन ग्राम पंचायतला नाही पायजे ऑनलाइन च पायजे 🙏🏻 शुभ रात्रि 🌹

  • @nishajadhav7473
    @nishajadhav7473 Місяць тому

    दादा माझं नाव वडिलांच्या रेशन कार्ड मध्ये आहे तर चालेल का माझ्या मुलीचं आणि माझं वडिलांच्या रेशन कार्ड मध्ये नाव आहे तर चालेल का

  • @YogeshShewale-zs8wc
    @YogeshShewale-zs8wc Місяць тому +1

    GR chi Pdf Taka

  • @user-ji6rf2xu5n
    @user-ji6rf2xu5n Місяць тому +1

    सर मी कागदपत्र पाठवले आहेत परंतु रेशन कार्डची फक्त पुढचा पानाची झेरॉक्स पाठवले आहे आणि आधारकार्ड ची पन पुडची झेरॉक्स पाठवली आहे मग आता मी काय करू माझ सक्सेस होईल का

  • @richierich75
    @richierich75 Місяць тому

    Nice Information🎉

  • @jayantpb0229
    @jayantpb0229 Місяць тому

    ऑनलाईन फॉर्म अपलोड होत नाही

  • @vishalchaudhari3673
    @vishalchaudhari3673 Місяць тому

    फॉम सबमिट केला आहे पण हमी पत्रावर ठिक नाही केली आहे काय करावे सांगा सर पिझ्

  • @user-ii2cm7yo7r
    @user-ii2cm7yo7r Місяць тому +1

    Gr kuthe bhetel asel tr link dya

  • @prerananaralkar5703
    @prerananaralkar5703 Місяць тому

    ज्या महिलांना संजय गांधी योजना मिळत आहे त्यांचे होईल का

  • @rchannel5152
    @rchannel5152 Місяць тому

    Ration card che kam patakan zale pahije 10 diwsat as sarkar la sanga ek nav add karayala 6 mahine lagtatat

  • @ritiraj5009
    @ritiraj5009 Місяць тому

    Me online form upload kela aahe tari sudha Anganvadi sevikela parat form bharun sagali kagadpatre dene aavshyak aahe ka?

  • @seemashelke5411
    @seemashelke5411 Місяць тому

    Sir mi matdan card judu kay pn te gavch ahe ani adhar card mumbai ch ahe navat badal ahe ani te mi gyajet banvun karun ghetle ahe tar gyajet chi zerox judaycha ophashan nahi ter mi voter I d gavcha judu kay

  • @atulbargal6911
    @atulbargal6911 Місяць тому

    1500 रुपय bank पडले म्हणी हे खर आहे का

  • @bapuravkengar1285
    @bapuravkengar1285 Місяць тому

    मस्त a

  • @sulbhabharule5236
    @sulbhabharule5236 Місяць тому

    जा महिलांना संजय गांधी निराधार योजनांचा लाभ मिळतो तैनी फौम भरायचा का

  • @aniketranmale2049
    @aniketranmale2049 Місяць тому +1

    15 वर्षा पूर्वीची टीसी कसी ओळखायची

    • @aplagav
      @aplagav  Місяць тому

      15 वर्षाची अट TC साठी नाही

    • @aniketranmale2049
      @aniketranmale2049 Місяць тому

      @@aplagav म्हणजे 15 वर्षांपूर्वीचे राशन कार्ड पाहिजे. टीसी ला अट नाही बरोबर. आणि मतदान कार्ड ला पण नाही का अट ?

  • @AarifManiyar-jz3oj
    @AarifManiyar-jz3oj Місяць тому

    19 August ko 2 month ke pese ayenge 3000 video banao

  • @AllIsHere2151
    @AllIsHere2151 Місяць тому

    सर आमच्याकडे फॉर्म भरण्यासाठी 500 रुपये मागत आहेत, आणि काही सेतुसेवा केंद्र तर आम्ही फॉर्म भरात नाही असे म्हणतात, तर compailnt काशी व कुठे करावी यावर एक video काढा please

    • @akashghule7612
      @akashghule7612 Місяць тому

      मोबाईल वर स्वतः हा फॉर्म भरा १ रुपया लागणार नाही काही अडचण आल्यास कळवा

  • @dineshbhosale4648
    @dineshbhosale4648 Місяць тому +1

    राशन कार्ड जर नवीन 12अंकी rc ची प्रिंट चालेल का

  • @adityapatil7987
    @adityapatil7987 Місяць тому

    उत्पन्नाचा दाखला पती चा चालतो का

  • @zombiekillergaming3941
    @zombiekillergaming3941 Місяць тому +1

    फॉर्म भरल्यानंतर शेवटी otp varify करायचा राहिला होता पण फॉर्म सबमिट झाला आहे आणि status pending दाखवत आहे
    काही problem येईल का

  • @Ankushsonkusare17
    @Ankushsonkusare17 Місяць тому

    DADA PN JYANCHA KDE 4 WHEELER AHE TR TYANNI FORM BHARLE TARI GOVT. LA KAS KAY MAHITI HONAR KARAN KI ITHE FAKT MAHILANVHIS MAHITI VICHARALI AHE N TYAMULE ...❔️❔️❔️❔️❔️⁉️⁉️⁉️🤔🤔🤔🤔🤔

  • @devendrajambhulkar646
    @devendrajambhulkar646 Місяць тому

    दरिद्राशा कार्ड चालू है क्या कृपया बताओ

  • @YOGESHJAWKAR9373
    @YOGESHJAWKAR9373 Місяць тому

    जा महिला संजय गांधी निराधार मिळत आहे सर आता फॉम भरु शकतो का

    • @dhananjayjape9640
      @dhananjayjape9640 Місяць тому

      या प्रश्नाचे उत्तर द्या व ज्या स्त्रियांना पि.म.किसान चे पैसे मिळतात त्यांनी अर्ज करावा की नाही

  • @nikitapatil2535
    @nikitapatil2535 Місяць тому +1

    रेशन कार्ड मदे नाव नाही राहील तर चालेल का दादा

    • @aplagav
      @aplagav  Місяць тому

      Ho

    • @nikitapatil2535
      @nikitapatil2535 Місяць тому

      आम्ही गुजरात ला राहतो पण गावच आहे सगड प्रुफ

    • @nikitapatil2535
      @nikitapatil2535 Місяць тому

      इकडे कसा फॉर्म भरू

    • @nikitapatil2535
      @nikitapatil2535 Місяць тому

      @@aplagav tx🙏

    • @YogeshShewale-zs8wc
      @YogeshShewale-zs8wc Місяць тому

      Sir सुधारित gr ची pdf टाका

  • @VijayaHewalkar
    @VijayaHewalkar Місяць тому

    सरकारी पैनसेन आसेल तर पत्नी लाभ घेता येतो का

  • @anuradhapradhan781
    @anuradhapradhan781 Місяць тому +2

    एका कुपनात तीन स्त्रिया आहेत तर किती जमीन ला भेटेल

  • @shrikantlade497
    @shrikantlade497 Місяць тому

    Online reshan card cahlel ka