Top १० शाळेतील प्रार्थना : शालेय परिपाठ प्रार्थना | 10 Marathi School Prayers | Shaleletil Prarthana

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 вер 2022
  • 01. आकाशी झेप घे रे पाखरा - 00:01
    02. देवा तुझे किती सुंदर आकाश - 05:44
    03. सर्वात्मका शिव सुंदरा - 09:03
    04. खरा तो एकचि धर्म - 12:50
    05. हा देश माझा - 16:15
    06. सत्यम शिवम सुंदर - 19:45
    07. असो तुला देवा माझा सदा नमस्कार - 23:34
    08. देह मंदिर चित्त मंदिरी - 26:22
    09. या कुंडेदु - 31:38
    10. अजान आम्ही तुझी लेकरे - 33:41
    Title - 10 Marathi Prayers
    Singer - Mahesh Hiremath, Shubhangi Joshi, Prakash, Sangeeta.
    Copyrights - Bhakti Vision Entertainment
    नमस्कार,
    भक्ती मराठी - या मराठी चॅनल वर आपले स्वागत आहे.
    या चॅनल वरती श्री गणेशाचे, श्री विठ्ठलाचे, स्वामी समर्थांचे, महादेवाचे, दत्तगुरूंचे, देवीचे, श्री हनुमान व इतर मराठी भक्तिगीते, स्तोत्र, अभंग, कीर्तन, आरती, मंत्र या चॅनेल वरती प्रकाशित होतील..
    भक्ती मराठी.. या चॅनेल ला नक्की subscribe करा🙏ही नम्र विनंती🙏
    LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE

КОМЕНТАРІ • 173

  • @amaranande8806
    @amaranande8806 Рік тому +110

    गावातील शाळा आणि गावातील माणसं गावातील त्या शाळेतील गुरुजी आणि त्या गुरुजींचा धाक, शिक्षा आणि भिती बाहेर खेळल्या मुळे दुसऱ्या दिवशी मिळणारी शिक्षा खूप खूप आनंदी दिवस होते ते. आणि सकाळची प्रार्थना खूप खूप छान दिवस होते.

    • @narayannimkarde4606
      @narayannimkarde4606 Рік тому +8

      ञञ

    • @narayannimkarde4606
      @narayannimkarde4606 Рік тому +5

      शाळेतील जीवन खूपच आनंदी होते. शालेय जीवनातील आठवणी जाग्या झाल्या आहेत. लहान पणाची आठवण.

    • @vimalraut627
      @vimalraut627 Рік тому

      ​@@narayannimkarde4606qg t70

    • @sujitjoshi6865
      @sujitjoshi6865 Рік тому +2

      💯✅️

    • @jayashrimadake
      @jayashrimadake Рік тому

      @@narayannimkarde4606 99

  • @ankushjampawad6329
    @ankushjampawad6329 6 місяців тому +8

    लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मारा💐💐🌹🌹👍👍👌👌🙏

  • @nayanashinde1987
    @nayanashinde1987 7 місяців тому +19

    मराठी शाळाच उत्तम संस्कार आणि मूल्याची रुजवण करू शकतात

  • @audumbarpotpelwar4651
    @audumbarpotpelwar4651 7 місяців тому +7

    खरा तो एकचीधर्म जगाला प्रेम अर्पावे.....हेगाणतर आमच्या शाळेत खूपछान व्हायच प्रार्थने नंतर. बालपनातच जाऊन बसल्याचा भास झाला..

  • @popatsalunkhe54
    @popatsalunkhe54 7 місяців тому +11

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. खूपच सुंदर गाणी आहेत .जुन्या आठवणींना उजाळा येतो.
    यशवंत विद्यालय भोसे तालुका पंढरपूर.

  • @user-os8ke7vv1w
    @user-os8ke7vv1w Рік тому +35

    शाळेतील सगळ्या आठवणी जाग्या झाल्या धन्य ती मराठी शाळा आणि धन्य आमचे गुरू 🙏🚩🇮🇳❣️

  • @devidasgosavi5667
    @devidasgosavi5667 9 місяців тому +6

    या सर्व प्रार्थना जीवन सुखी आणि समृद्ध करण्यासाठी उपयुक्त आहेत.त्यानुसार आपण आचरण केले पाहिजे.

  • @prabhakarkadam8159
    @prabhakarkadam8159 5 місяців тому +6

    ❤ Hoy te शाळेतील दिवस खूप खुप छान होते.

  • @reshmapatil5864
    @reshmapatil5864 5 місяців тому +3

    आम्ही फार भाग्यवान होतो अशा मराठी शाळा,संस्कार लाभले होते.पणं आता हे काही फारसे पहावयास मिळत नाही याची खंत वाटते.पणं असो या विडीओमुळे बालपण अनुभवायला मिळाले याचा खुप आनंद वाटतो.😊खुप खुप आभार मानते.🌹🌹🙏🙏💐💐

  • @saylijadhav8943
    @saylijadhav8943 10 місяців тому +4

    खूप छान प्रसन्न वाटले शाळेय जीवन डोळयासमोर आले

  • @vedantshinde9648
    @vedantshinde9648 10 місяців тому +12

    खुपचं सुंदर प्रार्थना आहेत सर्वच ... शाळेतील दिवस आठवले..खूपच छान🙏🥰

  • @nayanashinde1987
    @nayanashinde1987 7 місяців тому +5

    किती सुंदर आणी अर्थपुर्ण प्रार्थना आहेत

  • @devidasgosavi5667
    @devidasgosavi5667 Рік тому +10

    या प्रार्थना पुन्हा शाळांनी सुरू कराव्यात.हर्व विद्यार्थ्यांना मैदानात उभे करून या प्रार्थना दररोज एक याप्रमाणे मुख्याध्यापकांनी सुरू कराव्यात.मूल्यशिक्षण उत्तम होईल.

  • @prakashshinde6035
    @prakashshinde6035 Рік тому +63

    शाळेतील दिवस आठवले अती सुंदर आता ते दिवस राहिले नाहीत आणि तशी माणसे पण 🙏🙏

  • @sanjayghevade7194
    @sanjayghevade7194 Рік тому +11

    खूप छान शाळेतील आठवणी जाग्या झाल्या, आणि ते दिवस तर कायम आयुष्यात घर करून आहेत.

  • @subraybhat8935
    @subraybhat8935 2 місяці тому

    9:05: Sarvatmaka shiv sundara
    Hi prarthana majhya shalet aamhi sarva mule mhanaycho
    Khup sundar gaayan and vaadan kele ahe ya video madhye ❤ khup god awaz ahe

  • @sbk231287
    @sbk231287 6 місяців тому +1

    सर्व प्रार्थना मी रोज ऐकतो. खूप छान. माझ्या लहानपणी चे शाळेतील दिवसांची आठवण या प्रार्थनेने होते. आणि आजच्या या धावपळीच्या,गडबडीच्या दुनियेत थोडीशी शांती मिळते. सर्व पालकांनी आपल्या मुलांना या प्रार्थना रोज ऐकवल्या पाहिजेत. खूप छान

  • @sureshpawar9298
    @sureshpawar9298 Рік тому +7

    खूप सुंदर

  • @dayanandsawale4659
    @dayanandsawale4659 Рік тому +8

    शाळेतील दिवस आणि जुन्या आठवणी उजाला‌ मिळाला

  • @kaushlyagaikwad7934
    @kaushlyagaikwad7934 Рік тому +2

    Shaleya jivanatil Anand amap sampateet nahi te divas manachya tijoreet japun Theva. Old is gold.

  • @lalitbhanushali9220
    @lalitbhanushali9220 Рік тому +7

    सुंदर चाली संगीत तेवढेच कर्णमधुर संस्कारक्षम प्रार्थना शाळेसाठी खूप उपयुक्त ,

  • @vimalhande9862
    @vimalhande9862 Рік тому +6

    अप्रतिम गायन वादन आणि प्रार्थना खूपच सुमधुर ऐकून मन भारावून गेले या काळात अशा प्रार्थना हव्यात

  • @mangeshnakti7661
    @mangeshnakti7661 Рік тому +5

    खूप छान प्रार्थना 👍👌👌

  • @pratibhadhokale9711
    @pratibhadhokale9711 Рік тому +12

    सुंदर प्रार्थना मनाला प्रसन्न व बालपणीच्या आठवणी

  • @bhalchandrapatil5477
    @bhalchandrapatil5477 Рік тому +8

    असो तुला देवा माझा सदा 🙏🏻

  • @sanikadhebe503
    @sanikadhebe503 Рік тому +2

    He gani iklyavr Mala majhya marathi shaleche divas aathvtat aas vatat te divas parat yayla pahijet miss you marathi shala

  • @vinayakpatil4301
    @vinayakpatil4301 Рік тому +7

    आम्ही शाळेत बरोबर दहा ला पोचायचो शिक्षक वर्ग शाळेत प्रार्थना परिपाठ सुविचार दिनविशेष व आपले थोडक्यात विचार मांडायला द्यायचे खरोखरच ते तेव्हाचे सोन्याचे दिवस होते ते दिवस आठवले की मन मोकळे होऊन जाते.
    || विद्या हेच आपले धन आहे ||

  • @reshmapatil5864
    @reshmapatil5864 Рік тому +6

    अप्रतिम!!🤗👌👌💐💐

  • @ganpatwaghamare9905
    @ganpatwaghamare9905 11 місяців тому

    Khup chhan, shalechya God aathawani jagya zalya. Aabhari aaheet te gurujan varg.

  • @nareshnaik2086
    @nareshnaik2086 Рік тому +4

    शाळा शिस्त ते दिवस🙏

  • @amolsonawale-cy5kg
    @amolsonawale-cy5kg 5 місяців тому +1

    खूप सुंदर विचार मांडले...आज काळाची गरज आहे.

  • @umapatil5942
    @umapatil5942 7 місяців тому +4

    Peaceful song,very nice voice👍🎉

  • @jagganathkapadni809
    @jagganathkapadni809 Рік тому +3

    Jagannath Kapdni Shaletil Prathana Most Interesting And Inspiration To All Students Life Developed In Futur .And Also Discipline Understand All Gite Listen very good Fine Sweet Lovelly Amusement Sounds Voice Super Fine System To mind Attracted . Thanks To Singers Jay hind Jay Maharashtra Vandemataram .

  • @prabhuakkalkote8819
    @prabhuakkalkote8819 10 місяців тому +1

    अप्रतिम गाणं मन प्रसन्न झालं

  • @shraddha_tawade.
    @shraddha_tawade. Рік тому

    खूपच छान आमची Digas प्राथमिक शाळेत आहोत अस वाटल क्षणभर🙏

  • @sameerghavali
    @sameerghavali 3 місяці тому

    खरंच बालपणीचे शाळेचे दिवस आठवले की मन भरून येतं ह्रदय बरोबर डोळे हि पाणावतात देवा कुठे गेले रे ते दिवस या मोबाईल च्या युगात परत येतील का ते दिवस😢😢

  • @parmeshwarkadam8241
    @parmeshwarkadam8241 Рік тому +2

    Khup pesana varate partha eakayas khup Chan

  • @sharadgharod5951
    @sharadgharod5951 10 місяців тому

    Very nice,काय गोडवा!!👍👌👌💐💐

  • @rameshrane5034
    @rameshrane5034 Рік тому +1

    अप्रतिम खूप सुंदर

  • @manojvartak9582
    @manojvartak9582 Рік тому +2

    खूप छान....

  • @priyababar739
    @priyababar739 Рік тому +7

    👌👌👌🙏

  • @DayanandJangam-dm5ju
    @DayanandJangam-dm5ju Рік тому +6

    The memories were great and heavy

  • @pandurangruthe7549
    @pandurangruthe7549 Рік тому +7

    👌

  • @vinayakpatil4301
    @vinayakpatil4301 Рік тому +9

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

  • @jayadeepramane2113
    @jayadeepramane2113 10 місяців тому

    खूप छान सुंदर अप्रतिम ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ प्रार्थना

  • @SitaramMaharajChede
    @SitaramMaharajChede 2 місяці тому

    फार छान
    बालपनातील आठवनीस उजाळा मीनाला
    नमो नमस्ते

  • @nareshkamble7000
    @nareshkamble7000 Рік тому +1

    Jay Mata ki

  • @ganeshdakhore55
    @ganeshdakhore55 Рік тому +6

    प्रार्थना ऐकूण खूप प्रसन्न वाटले ....

  • @veworkshop8631
    @veworkshop8631 10 місяців тому +1

    खरंच खूप छान दिसत होतैते

  • @rajupurane1977
    @rajupurane1977 8 місяців тому +1

    गुरात घुसती काटे काटे , अशी एक प्रार्थाना होती पूर्ण आठवत नाही 😢

  • @dhonduramgurav4409
    @dhonduramgurav4409 Рік тому +1

    Memonto of student life before 70 years ago.Thanks

  • @ujwaladiwe4977
    @ujwaladiwe4977 10 місяців тому +2

    Very peaceful

  • @dnyaneshwarikadam8578
    @dnyaneshwarikadam8578 Місяць тому

    "संत सावता माळी विद्यालय अरण" -माझी शाळा , खूप छान आठवणी रोजच्या प्रार्थनेच्या ☺️

  • @pillya28
    @pillya28 Рік тому +4

    Khup chhan 🙏🙏

    • @satishdeshpande7955
      @satishdeshpande7955 Рік тому

      ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची आता तर त्या सोनेरी क्षणांची आठवण झाली की टच्चकन भरून येतात डोळे. गेले ते दिन गेले

  • @ashwinkhutwal9111
    @ashwinkhutwal9111 Рік тому +5

    आशी भक्ति गिते फारफार आवडतात👌👌👌👌👌🌷🌷🌷🌷🌷

  • @shrinivassantre7556
    @shrinivassantre7556 2 місяці тому

    सर्वात्मका शिवसुंदरा खूप छान ❤

  • @user-xx4iv5rh8l
    @user-xx4iv5rh8l 7 місяців тому

    Khup athavan yete shalechi tech divas kayam pahije hote Miss karto khup

  • @rajendramagar9567
    @rajendramagar9567 2 місяці тому

    आजान आम्ही तुझी लेकरे तु सर्वांचा पिता हे गाणं आमच्या वेळेस सकाळी म्हटलं जायचं

  • @dilipdeshmukh7839
    @dilipdeshmukh7839 Рік тому +1

    खूप छान

  • @HiramanKedare
    @HiramanKedare Місяць тому

    Khup chhan

  • @reshmapatil5864
    @reshmapatil5864 5 місяців тому +1

    दैदीप्यमान!!☺️🌹🌹🙏🙏💐💐💐💐

  • @Tatya351
    @Tatya351 Рік тому +4

    👌👍

  • @anjnashelke2943
    @anjnashelke2943 Рік тому +3

    छान गान

  • @rajitachavan3066
    @rajitachavan3066 11 місяців тому +1

    छान

  • @vishnubhande4818
    @vishnubhande4818 5 місяців тому +1

    मन प्रसन्न झाले

  • @smitasarvade524
    @smitasarvade524 Рік тому +4

    🙏💯

  • @chaturpatil1748
    @chaturpatil1748 Рік тому +3

    👌👌👌👌

  • @kaushlyagaikwad7934
    @kaushlyagaikwad7934 Рік тому +2

    Marathi shale mule sanskruty tikun rahate pan Samaja tar paisa pasun paisa parryant,vegane dhavat ahe Jai hind.

  • @r.1.aaryapawar237
    @r.1.aaryapawar237 4 місяці тому

    खुपच छान जुन्या आठवणी जाग्या झाल्या

  • @sandhyagajapure5409
    @sandhyagajapure5409 Рік тому +4

    🌹khup chhan gane 🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @smitasarvade524
    @smitasarvade524 Рік тому +3

    Ho sundhar abhang.

  • @onkarchalke6820
    @onkarchalke6820 3 місяці тому +7

    पूर्वी आमच्या वेळी प्रत्येक वाराच्या दिवशी वेगवेगळी प्रार्थना असायची. आता तर प्रार्थना च म्हणताना कोणी दिसत नाही.

  • @user-sr9hx1sz2o
    @user-sr9hx1sz2o 6 місяців тому

    Khup chhan aahe❤❤🎉🎉🎉🎉😊

  • @user-sq2xm7di3i
    @user-sq2xm7di3i Місяць тому

    शाळेतिल दीवसाची आठवण केली ते गरूजी आता राहीले देखील नाहीत फार फार आमुचे चागले होते ते जाधव गुरूजी

  • @ashokwadje9522
    @ashokwadje9522 Місяць тому

    आम्ही पण दररोज ची वेगवेगळी प्रार्थना शाळेत घेतो

  • @dattajadhav8810
    @dattajadhav8810 3 місяці тому +1

    Exlent

  • @dilippatil5085
    @dilippatil5085 Рік тому +2

    👍

  • @niteshsogam4488
    @niteshsogam4488 11 місяців тому +1

    Nice

  • @jyotikachare3021
    @jyotikachare3021 Рік тому +1

    😍😍😍

  • @user-uv3ho4xw2j
    @user-uv3ho4xw2j 10 місяців тому +1

    👌👌

  • @madhura_bodas5517
    @madhura_bodas5517 9 днів тому

    🙏🙏

  • @panduranggosavi5072
    @panduranggosavi5072 22 дні тому

    Very nice

  • @kaushlyagaikwad7934
    @kaushlyagaikwad7934 Рік тому +2

    ❤❤❤❤❤😂❤❤❤🎉8
    hary tar dya hi Prarthana.vande

  • @user-st3ud3jd8y
    @user-st3ud3jd8y 8 місяців тому +1

    जून्या काळी शिक्षणाचा दर्जा व शाळेची शिस्त फार वेगळी होती आता तसे दिसत नाही

  • @minakshidabholkar4772
    @minakshidabholkar4772 Рік тому +2

    Aata te divas rahile nahi. Rahilya fakt aadhavni.

  • @panduranggosavi5072
    @panduranggosavi5072 Місяць тому

    Very nice 👍👍👍👍👍

  • @nehasabnis9138
    @nehasabnis9138 Рік тому +5

    Great 👌👌👌

  • @vikramlaware6231
    @vikramlaware6231 6 місяців тому +1

    शाळा शिकारीचा मळा गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी

  • @rekhadevkar3856
    @rekhadevkar3856 4 місяці тому

    गेले ते दिवस राहिल्या ते आठवणी.काय शाळेचे दिवस होते.

  • @ManishaMarkholkar
    @ManishaMarkholkar Місяць тому

    🌹🌺💐

  • @manvinavghare7592
    @manvinavghare7592 Рік тому +2

    Dev Dev Mandir Chitta Mandir hai gana Khoob Chhan

  • @harishchandradeshpande5729
    @harishchandradeshpande5729 10 місяців тому +1

    मला माझ्या शाळेत शिकवताना आठवण झाली हे ऐकून.

  • @nayanashinde1987
    @nayanashinde1987 7 місяців тому +1

    इंग्रजी शाळा म्हणजे शिक्षण सम्राटांचा व्यवसाय आहे

  • @poonambilare3516
    @poonambilare3516 3 місяці тому

    Majhi shala majha abhiman

  • @mayapathak2322
    @mayapathak2322 Рік тому +3

    Khup Chan mi mazya service madhe shalet shikavilya aahet mulanvar changle sanskar hotat

    • @ranjanarewatkar849
      @ranjanarewatkar849 Рік тому

      खुप छान

    • @rameshrane5034
      @rameshrane5034 Рік тому

      आताची पिढी ला काय नाही माहित म्हणून पहिली पिढी शिस्तप्रिय आहे

  • @user-tf4xt6mh2i
    @user-tf4xt6mh2i Рік тому +5

    My मराठी

  • @jadhavsudhir9831
    @jadhavsudhir9831 4 місяці тому

    इयत्ता पाचवी ते सातवी पर्यंत माझी आवडती प्रार्थना

  • @ManishaMarkholkar
    @ManishaMarkholkar Місяць тому

    😊

  • @sukhkasasto9953
    @sukhkasasto9953 Рік тому +3

    👍👍👍

  • @asharavindrajagtap1464
    @asharavindrajagtap1464 Рік тому +4

    परत जुन्या आठवणी जाग्या झाल्या.