बिलकुल 1000% अगदी बरोबर बोलले तुम्ही आपण सर्व हिंदूंनी हिंदू म्हणूनच मतदान केलं हिंदुत्ववादी सरकार सत्तेवर आलं पाहिजे ही आपली भूमिका होती प्रामाणिकपणे आणि ती पूर्ण झाली आहेत कोणी जर मंत्रिपदासाठी जर नाराज होत असेल तर त्याला आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये हिसका दाखवू
आ. सुशील भाऊ, नमस्कार आपण आजचा V D O फार उपयुक्त आहे. आणी भाजपा च्या आमदारांची कान उघाडणी केल्याबद्दल आपले आभार. जे नाराज आहेत त्यांनी राजीनामा द्यावा व स्वबळावर लढावं म्हणजे खरी ताकत कळेल.
पक्षात शिस्त नाहीं, पक्षापेक्षा स्वतःची खुर्ची महत्वाची, अशावेळीच कोण खरे निष्ठावंत आहेत ते लोकांना समजते. लोकसेवेसाठी की स्वार्थासाठी हेही मतदारांना समजते. आपली खरी ओळख झाली मतदारांना. आपले बुरखे आपणच फाडले आहेत.
@@SuneetaRajhansa आपल्या सारखे समविचारी लोकं एकत्र येऊन सुद्धा काही करु शकत नाही याचं वाईट वाटतं, सगळा पैसा आणि ताकदीचा खेळ आहे निवडणूक जिंकणं. नितीनियम, विचारधारा आणि आदर्श वगैरे सगळ्या बोलायच्या गोष्टी आहेत. प्रत्यक्षात मात्र व्यक्तीगत स्वार्थ आणि हितसंबंध आणि जातपात पाहूनच बहुसंख्य मतदार मतदान करतात. म्हणूनच २०१४ पर्यंत कॉंग्रेसच खूप काळ सत्तेत होती. मतदारांनी योग्य मतदान केलं असतं, तर खूप आधीच चांगली माणसं सत्तेत आली असती.
आज भाऊंनी चांगले कान कापून मीठ भरलं आहे. आणि ते महाराष्ट्रातील प्रत्येक मतदाराच्या मनातलं च आहे हे निवडून आलेल्या प्रत्येक आमदाराला दिलेली समज आहे. समझने वाले को इशारा काफी है।
ज्या वयात प्रकृतीची काळजी घ्यावी,देव,देव करावे त्या वयात खुर्चीचा मोह धरणे नव्या पिढीला संधी न देणे हे केवळ गैरलागू आहे. नाराज लोकांपुढे न झुकता बंड मोडून काढावे पक्ष प्रमुखांनी.
हा ,सर्वस्वी निस्वार्थीपणे व सर्वस्व झोकून देवून विजय मिळवून देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे व त्याचा सन्मान व्हयलाच हवा. अभिनंदन सुशिलजी परखड खडे बोल सुनवल्याबद्दल 👏👏
मंत्री पद मिळाले नाही म्हणून नाराजी? किती जणाना सामावुन घेणार? बरं ज्याना कधीच कोणतेही पद मिळाले नाही त्यानी काय कराव ? पक्ष सोडून अपक्ष म्हणून निवडून या.आहे का हिंमत? पक्षाचा टिळा लागला म्हणुन तुम्ही निवडून आलाय हे लक्षात ठेवा.
हिंदू राष्ट्र व्हावे म्हणून जनतेने मतदान केले कुलकर्णी कालच्या एका व्हिडीओत मी कॉमेंट टाकली आहे की सत्ता मिळवली ती जनतेच्या सेवेसाठी की स्वतःच्या तुंबड्या भरणे साठी नाही मंत्री पद मिळाले तर काही बिघडत नाही पण चांगली कामे तर होऊ दे ही विचार सरणी ठेवा नक्कीच जनता परत तुम्हाला निवडून देईल
सुशीलजी, आपण केलेले हे विश्लेषण भाजप वाल्यांसाठी ज्यांनी मतदान केलेले आहे अशा मतदारांसाठी खूपच संवेदनशील आहे. तसेच आपण सुचवलेली संकल्पना ही की," नाराजांना पाडा " एकदम रास्त आहे. आणि असले धडे यांना शिकवलेच गेले पाहिजेत. कारण अशा नाराजांना, ज्यांनी मतदान केलेले असते अशा मतदारांची किंमत नाही असे वाटते. धन्यवाद सुशिलजी.....
मुळातच भाजप मध्ये इतर पक्षातून आयारामांची गर्दी झाली आहे. खरे निष्ठावान कार्यकर्ते बाजूलाच राहिले आहेत.ते निस्पृहपणे पक्षासाठी काम करत आहेत. आणि हेच आयाराम पक्षाची वाट लावत आहेत.
सुशीलजी, भाऊ तुम्ही मांडलेले मुद्दे अतिशय समर्पक आहेत. नाराज आमदारांना जनतेची सेवा करणे त्यांचे प्रश्न सोडवून चांगल्या सोई सुविधा उपलब्ध करून आपला मतदार संघ बळकट करुन पुढे नेण हे काहीही महत्वाच वाटत नाही. फक्त रुबाब दाखवून आपल महत्व वाढवून आपली तिजोरी भरण हाच उद्देश दिसत आहे. खरोखर अशा लोकांवर आपण विश्वास दाखवून त्यांना निवडून दिले याची लाज वाटत आहे. परमेश्वरा या सगळयांना सद्बुद्धी दे आणि त्या देवेंद्रजींना यश दे.
भाऊंनी आणि तुम्ही फार सुंदर विश्लेषण केलेंत. मागच्या विधानसभेत जी शिस्त दाखवली खास करून भाजप आमदारांनी तिच्यामुळे तुम्हाला हे यश मिळाले हे विसरू नका. मागच्या वेळी तुम्ही जी एकी आणि निष्ठा दाखवली तीच पुढे चालू ठेवा. भविष्य तुमचेच आहे. ना पेक्षाबद्गा तयार आहे. निवड तुमची.
सुशिल सर् अगदी खडसावून बोललात आणि अगदी सर्वांच्या मनातलं बोललात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार चांगलीच तोफ डागलीत धन्यवाद आमच्या मागे तुमच्यासारखे माणस आहेत वाटले
१०५जागा असून एकजणही फुटला नाही याचं कौतुक होतं पण आता सगळं चांगले झाले असताना हे काय नाटक चाललंय मंत्रीपद म्हणजेच सर्वकाही आहे का?देशसेवा जनसेवा म्हणुन काही आहे की नाही?
नाही सुशील जी तुम्ही माफी मागायची काही गरज नाही कारण या विजयात आपला खुप मोलाचा वाटा आहे आपल जे उद्दीष्ट होत हिंदूंना जगृत करण्याच ते साध्य झालेल आहे ही खुप महत्वाची बाब आहे राहीला प्रश्न नाराजांचा ही बांडगूळ काही दिवस वळवळ करतील मग शांत बसतील सर्व काही ठीक होईल
When we see you speaking, it feels as if you are standing in front of us and talking in person. Your speaking skills leave such an impression on people, just as a spiritual master imparts divine knowledge to his disciple.
2019 la jithe ek seat inc chi nivdun aali hoti the matdarsangh aahe Nivdun ladavnya agodar parabhav hota kata hatavnyasaathi ubhe kele Loksabha la mantri pad kapnyasaathi
संजय कुटे जी हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडून आलेले नाहीत कुठलीही राजकीय पारश्वभूमी नसतांना सलग पाचव्यांदा निवडून येणे हे साधी गोष्ट नाही आमच्या साठी संजू भाऊ हा काळजाचा विषय आहे
जे जे आमदार मंत्रीपद नही मिलनेसे नाराज है , उन सबको जनता अगलीबार चुनके नही भेजना चाहिए I भाजपा मे 6.5 आमदारसे एक मंत्री है और शिवसेना के 4.5 आमदार मे एक मंत्री है! वैसे राष्ट्रवादी से 4.5 मे एक मंत्री है ! लेकीन भाजपा से कोई रो नही रहा और शिवसेना व राष्ट्वादी कान्ग्रेस से कई नाराज और रो रहे है ! ये सब शिवसेना व कान्ग्रेस मे गलत है हो रहा है !
सर, नमस्कार छान विश्लेषण केले आहे.आमच्या सारख्या सर्व सामान्य जनतेच्या मनातील आपण विचार मांडले आहेत.त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत त्याचा नक्कीच विचार केला जाईल.🙏🙏🙏 जय महाराष्ट्र.
Sushilji, excellent analysis, I liked it and I am very proud of the fact that I am not alone of exact same thinking. I wish your message will be heard by the MahaYuty Aamdars loudly and clearly. All politicians must understand that Bharat’s Voter is waking up now!🙏🏻🙏🏻🙏🏻
उत्तम केलत खडे बोल सुनावले . 30 /35 वर्ष आमदारकी मिळाली हे कमी वाटत का ? पक्षाने एवढ दिल पण तुम्ही पक्षाला काय दिलं याच आत्मचिंतन करा . सुशिलजी फार छान बोललात
याच संदर्भाचा भाऊंचा वीडियो नुकताच बघितला. बघून एक विचार मनात आला, जिथे जिथे नेते आता निवडून आले मात्र लोकसभेच्या निवडणुकीत भाजपा आणि समर्थक जागा पडल्या, तेथे याच निवडून आलेल्या आमदारांचे आणि विशेषतः म्हणजे ज्याना मंत्रिमंडळात स्थान नाही मिळाले, त्यांचाच हात तर नाही ना लोकसभेत उमेदवार पाडण्यासाठी.
कुटेंचे कान छान पिरगळलेत माधव भंडारीला काय मिळाले/भाजप स्थापनेला आम्ही दिल्लीला बरोबर गेलो होतेा सुधीर मुंनगंटीवार भाजयुमो चे प्रदेश सचिव झाले माधवला सिंधुदूर्ग जिल्ह्याचा प्रचारक म्हणून पाठवले मी प्रदेश सचिव झाले प्रकाश जावडेकर भारताचा सचिव झाला किरीट मुंबईचा अध्यक्ष झाला पण माधव नाही मिळेल ते काम त्याने सर्वस्वाने केले / आजही करतो/ वसंतराव भागवंतांना काय मिळाले
आता नाराज होवुन पक्ष सोडण्याचा विचार केला तर दुसरी कडे कोणिही विचार नाही उलट पक्षासी गद्दरी केली म्हणून लोकम्हणतील न घरका न घाटका असी वेळ येइल .तरी आहे त्यात समाधान माना व पक्षासी एक निष्ट राहा बस हिचअपेक्षा.
विधानसभा निवडणुकीत मिळालेले प्रचंड यश हे निश्चितच हिंदूंच्या एकजुटीचे आहे. त्यामुळे कोणी नेता आपल्यामुळेच यश मिळाले म्हणून फुशारकी मारत असेल तर गैर आहे.
सुशिलजी तुम्ही जे बोलता ते खरं आहे जे वयस्कर मंत्री झाले होते दोन तीन वेळा मंत्री होते आता त्यांनी तरुणांना संधी दिली तर नाराज का होत आहेत. जरा विचार करावा नाही तर 2029ला ही जनता तुम्हाला पराभूत करणार हे लक्षात असुद्या तुम्ही नाराज आमदार म्हणजे जनता नाही. जय भवानी जय महाराष्ट्र.
सुधीलजी तुम्ही, प्रभाकरजी, आणि भाऊ तोरसे हे कळकळीनं जणू जनतेच्या मनातील भाव सांगत आहेत. निवडून आलेल्या सुविध्य अन स्वार्थी मंत्रिपद न मिळालेले हे कीती स्वार्थी, सत्तालंपट आहेत हे कळल मनांत लाज वाटली, हे चोर नकोत हे पूर्ण ठणकावून सांगा, हीच वेळ आहे त्याना बाहेर घालवण्याची
महाराष्ट्राचे हित ,विकास व उद्योग आणि तरुणाच्या हाताला काम या आणि अशाच साठी जनतेने मतदान केले आहे याची जाण सर्व आमदार लोक्रतिनिधींनीही असायला पाहिजे अन्यथा हिंदू जागा झाला आहे हे लक्षात ठेवावे
छगन भुजबळ शी आपल्याला काही देणे घेणे नाही, सुधीर मुनगंटीवारांना मात्र अटल बिहारी वाजपेयी यांनी म्हटल्याप्रमाणे ' संघाचा नापास स्वयंसेवक ' म्हणावे लागेल एव्हढे घसरले आहेत...
नाराज लोकांच्या मताला जरासुद्धा किंमत देऊ नये.२३७ अमदरपैकी फक्त ४३ लोकांना मंत्री करता येईल.आम्ही हिंदुत्व म्हणून मत दिलाय तुमची मर्जी बघायला नाही.नाराज असाल तर आत्ताच चालते व्हा
खूप झणझणीत अंजन आपण घातले . समझदार को इशारा काफी हैं.....
बिलकुल 1000% अगदी बरोबर बोलले तुम्ही आपण सर्व हिंदूंनी हिंदू म्हणूनच मतदान केलं हिंदुत्ववादी सरकार सत्तेवर आलं पाहिजे ही आपली भूमिका होती प्रामाणिकपणे आणि ती पूर्ण झाली आहेत कोणी जर मंत्रिपदासाठी जर नाराज होत असेल तर त्याला आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये हिसका दाखवू
हसन मुश्रीफ कोणते हिंदू होते....😂
32 वर्ष मंत्रीपद भोगून ही छगन भुजबळ नाराज असतील तर नवीन निवडून आलेल्या आमदारांनी काय उपटत बसायचं का भारे बांधायचे हे भुजबळानीच सांगावं.
भुजबळला वयाच्या 75 व्या वर्षी पण मंत्रीपदाचा किती तो हव्यास. यावर भाऊंनी खूप छान कान उभारणी केली आहे.
हो ना.!!! नव्या चेहऱ्यांना संधी च न देता स्वतः च मंत्रिपडावर वेटोळे मारून बसायचं आहे. 🤦♂️
या अशा मंत्र्यांना कोणत्याच पक्षात घेऊ नये त्यांनी राजीनामा द्यावा नाहीतर जनता त्यांना जागा दाखवेल.
जामिनावर बाहेर असणाऱ्यांना आत पाठवण्याची वेळ आली आहे 😀
Corrupted man no 2 after his old boss
आ. सुशील भाऊ, नमस्कार
आपण आजचा V D O फार उपयुक्त आहे.
आणी भाजपा च्या आमदारांची कान उघाडणी केल्याबद्दल आपले आभार.
जे नाराज आहेत त्यांनी राजीनामा द्यावा व स्वबळावर लढावं म्हणजे खरी ताकत कळेल.
आताच भाऊंचा व्हिडिओ पाहिला. ते पण नाराज झाले आहेत. आम्ही पण यांची नाराजी पाहून अस्वस्थ झालो आहोत.
पक्षात शिस्त नाहीं, पक्षापेक्षा स्वतःची खुर्ची महत्वाची, अशावेळीच कोण खरे निष्ठावंत आहेत ते लोकांना समजते. लोकसेवेसाठी की स्वार्थासाठी हेही मतदारांना समजते. आपली खरी ओळख झाली मतदारांना. आपले बुरखे आपणच फाडले आहेत.
सुनीता राजहंस
श्री. भाऊ तोरसेकर, तुम्ही सर्वांनी बरोबर मुद्दे मांडले आहेत. सगळ्यांना फक्त आणि फक्त खुर्ची हवी असते. बाकी काही नाही
@@SuneetaRajhansa आपल्या सारखे समविचारी लोकं एकत्र येऊन सुद्धा काही करु शकत नाही याचं वाईट वाटतं, सगळा पैसा आणि ताकदीचा खेळ आहे निवडणूक जिंकणं. नितीनियम, विचारधारा आणि आदर्श वगैरे सगळ्या बोलायच्या गोष्टी आहेत. प्रत्यक्षात मात्र व्यक्तीगत स्वार्थ आणि हितसंबंध आणि जातपात पाहूनच बहुसंख्य मतदार मतदान करतात. म्हणूनच २०१४ पर्यंत कॉंग्रेसच खूप काळ सत्तेत होती. मतदारांनी योग्य मतदान केलं असतं, तर खूप आधीच चांगली माणसं सत्तेत आली असती.
जे असंतुष्ट आहे त्यांनी सरळ राजीनामा द्यावा 😊
कुठे जाणार व कोण विचारणार
नव्हे त्याना पृष्ठ भागावर दणकावून बाहेरचा रस्ता दाखवावा काही फरक पडणार नाही .
म्हणतात ना Those who matter don’t mind and those who mind don’t matter
भाऊ व तुमच विश्लेषण अगदी योग्य आहे
आज भाऊंनी चांगले कान कापून मीठ भरलं आहे. आणि ते महाराष्ट्रातील प्रत्येक मतदाराच्या मनातलं च आहे हे निवडून आलेल्या प्रत्येक आमदाराला दिलेली समज आहे. समझने वाले को इशारा काफी है।
अतिशय उत्तम आणि परखड विश्लेशण सुशीलजी. आमच्या मनातलेच विचार तुम्ही बोललात . खूप छान . धन्यवाद .
100% खरं आणि जनतेच्या मनातील बोललात .excellent
ज्या वयात प्रकृतीची काळजी घ्यावी,देव,देव करावे त्या वयात खुर्चीचा मोह धरणे नव्या पिढीला संधी न देणे हे केवळ गैरलागू आहे. नाराज लोकांपुढे न झुकता बंड मोडून काढावे पक्ष प्रमुखांनी.
एकदम सुंदर विवेचन त्याचे कान उघडा व विचार करायला लावा
हा ,सर्वस्वी निस्वार्थीपणे व सर्वस्व झोकून देवून विजय मिळवून देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे व त्याचा सन्मान व्हयलाच हवा.
अभिनंदन सुशिलजी परखड खडे बोल सुनवल्याबद्दल 👏👏
मंत्री पद मिळाले नाही म्हणून नाराजी? किती जणाना सामावुन घेणार? बरं ज्याना कधीच कोणतेही पद मिळाले नाही त्यानी काय कराव ? पक्ष सोडून अपक्ष म्हणून निवडून या.आहे का हिंमत? पक्षाचा टिळा लागला म्हणुन तुम्ही निवडून आलाय हे लक्षात ठेवा.
ये हुई ना बात !
हिंदू राष्ट्र व्हावे म्हणून जनतेने मतदान केले कुलकर्णी कालच्या एका व्हिडीओत मी कॉमेंट टाकली आहे की सत्ता मिळवली ती जनतेच्या सेवेसाठी की स्वतःच्या तुंबड्या भरणे साठी नाही मंत्री पद मिळाले तर काही बिघडत नाही पण चांगली कामे तर होऊ दे ही विचार सरणी ठेवा नक्कीच जनता परत तुम्हाला निवडून देईल
यांच्या. मंत्रिपदासाठी बहुमत दिले नाही तिनही पक्षातले. जेजे नाराज आहेत त्यांनि. आपल्या पक्षाचा व आमदारकीचा राजीनामा द्यावा
सुशीलजी, आपण केलेले हे विश्लेषण भाजप वाल्यांसाठी ज्यांनी मतदान केलेले आहे अशा मतदारांसाठी खूपच संवेदनशील आहे. तसेच आपण सुचवलेली संकल्पना ही की," नाराजांना पाडा " एकदम रास्त आहे. आणि असले धडे यांना शिकवलेच गेले पाहिजेत. कारण अशा नाराजांना, ज्यांनी मतदान केलेले असते अशा मतदारांची किंमत नाही असे वाटते. धन्यवाद सुशिलजी.....
👍👍👍उत्तम उद्दा। काही लोकांना जागा दाखवावीच लागेल, अन्यथा सुधारणार नाहीत।
मुळातच भाजप मध्ये इतर पक्षातून आयारामांची गर्दी झाली आहे. खरे निष्ठावान कार्यकर्ते बाजूलाच राहिले आहेत.ते निस्पृहपणे पक्षासाठी काम करत आहेत. आणि हेच आयाराम पक्षाची वाट लावत आहेत.
हे नाराज आमदार कुठले पक्षात गेले तरी कायम नाराज राहणार आहेत याना वेळीच रोखा
या नाराजाना दु सर्या कोणत्याहि पक्षाने प्रवेश देऊ नये!
असं का नाही करत ,तिकीट देण्यापूर्वी कुठल्याही मंत्रिपदाची आशा मी ठेवणार नाही .जनतेची सेवा हाच माझा धर्म असेल .असे लिहून घ्यावे .
आणी असे हि लिहून घ्यावे भाजपच्या ईडी, सीबीआय चौकशी ला घाबरून पक्ष सोडणार नाही.🙏
अगदी बरोबर त्यांना त्यांची हे दाखवावीच लागेल
अशी स्वार्थी संधी साधू पक्षातून हकला
एकनिष्ठ
असलेल्यांना संधी द्या..
सुशीलजी, भाऊ तुम्ही मांडलेले मुद्दे अतिशय समर्पक आहेत. नाराज आमदारांना जनतेची सेवा करणे त्यांचे प्रश्न सोडवून चांगल्या सोई सुविधा उपलब्ध करून आपला मतदार संघ बळकट करुन
पुढे नेण हे काहीही महत्वाच वाटत नाही. फक्त रुबाब दाखवून आपल महत्व वाढवून आपली तिजोरी भरण हाच उद्देश दिसत आहे. खरोखर अशा लोकांवर आपण विश्वास दाखवून त्यांना निवडून दिले याची लाज वाटत आहे. परमेश्वरा या सगळयांना सद्बुद्धी दे आणि त्या देवेंद्रजींना यश दे.
सुंदर च विश्लेषण!
या देशात अतृप्त आत्मे हेच मोठे दुर्देव आहे
असे व्हायला हवे नक्कीच
१००% बरोबर 👍👍
भाऊंनी आणि तुम्ही फार सुंदर विश्लेषण केलेंत. मागच्या विधानसभेत जी शिस्त दाखवली खास करून भाजप आमदारांनी तिच्यामुळे तुम्हाला हे यश मिळाले हे विसरू नका. मागच्या वेळी तुम्ही जी एकी आणि निष्ठा दाखवली तीच पुढे चालू ठेवा. भविष्य तुमचेच आहे. ना पेक्षाबद्गा तयार आहे. निवड तुमची.
सुशिल सर् अगदी खडसावून बोललात आणि अगदी सर्वांच्या मनातलं बोललात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार चांगलीच तोफ डागलीत धन्यवाद आमच्या मागे तुमच्यासारखे माणस आहेत वाटले
१०५जागा असून एकजणही फुटला नाही याचं कौतुक होतं पण आता सगळं चांगले झाले असताना हे काय नाटक चाललंय
मंत्रीपद म्हणजेच सर्वकाही आहे का?देशसेवा जनसेवा म्हणुन काही आहे की नाही?
@@chitrarekhadandekar9703 माझ्या माहितीप्रमाणे भाजपत कुणी नाराज नाही. कुणी असेल, तर प्लीज मला सांगा.
यांना फक्त सत्ते चा मेवा पाहिजे बाकी काही नाही, जे नाराज आहेत मग ते कोणत्याही पक्षाचे असोत सर्वांचा राजीनामा घ्या, निदान नवीन लोकांना संधी मिळेल.
बरोबर आहे सर
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी।
नाही सुशील जी तुम्ही माफी मागायची काही गरज नाही कारण या विजयात आपला खुप मोलाचा वाटा आहे आपल जे उद्दीष्ट होत हिंदूंना जगृत करण्याच ते साध्य झालेल आहे ही खुप महत्वाची बाब आहे राहीला प्रश्न नाराजांचा ही बांडगूळ काही दिवस वळवळ करतील मग शांत बसतील सर्व काही ठीक होईल
When we see you speaking, it feels as if you are standing in front of us and talking in person. Your speaking skills leave such an impression on people, just as a spiritual master imparts divine knowledge to his disciple.
भाऊ व तुमचा व्हिडिओ खूप विचार करणारा आहे .
पुढे लोक विचार करतील यांना कशाला निवडून द्यायचे.
मुनगंटीवार यांनी आता आपल्या मतदारसंघात राहून काम करावे कारण लोकसभेला ते निवडून येत नाही.
2019 la jithe ek seat inc chi nivdun aali hoti the matdarsangh aahe Nivdun ladavnya agodar parabhav hota kata hatavnyasaathi ubhe kele Loksabha la mantri pad kapnyasaathi
आत्मसंतुष्ट ... खुप चांगला शब्द वापरला.....मग तो कोणा कोणाला लागू होतोय.....यावर एक खुली चर्चा घ्या.
एकदम झकास, बिजेपी च्या सर्व आमदार, खासदारांना इशारा आहे, जनतेचा.
👌👌👌🙏🙏🙏 खुप छान सर. आज अश्विन सरांची खुप आठवण आली.
संजय कुटे जी हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडून आलेले नाहीत कुठलीही राजकीय पारश्वभूमी नसतांना सलग पाचव्यांदा निवडून येणे हे साधी गोष्ट नाही
आमच्या साठी संजू भाऊ हा काळजाचा विषय आहे
अडचण नाही, bjp ने संधी दिली म्हणून आमदार!पार्टी फर्स्ट नॅशन फर्स्ट, hindutv first
Mug rajinama dyaila sang na Sanjay kuthe
काम बोलता है
काम बोलता है
अगदी योग्य विश्लेषण केलत.डोळ्यात झणझणीत अंजन घातले बरे झाले…
उत्तम व्हिडियो.....सावध रहायला हवे निवडून आलेल्यांनी....नाहीतर
तिकडंबाजी करायला काकाजी बसले आहेतच......
सुशिल सर आपण अगदी झनझनीत आंजण घालतंय.आगदी खरं बोललात.
पुढच्या निवडणुकीत नारांजांना भाजपने तीकीटच देऊ नये.पक्षाची शिस्त पाळलीच पाहिजे.
एका ज्योतिषाने सांगितलं आहे की महाराष्ट्रात जे कुठलेही सरकार येईल ते फक्त सहा महिने चालेल. हे भविष्य खरं ठरेल अशी भीती वाटते आहे.
@@udayoak2758👌नन्तर मात्र कट्टर हिंदुत्ववादी पक्ष पुर्ण बहुमतात सरकार बनेल 🙏नक्कीच 🙏
धन्यवाद भाऊ धन्यवाद , सत्याला वाचा फोडलात, धन्यवाद,
नाराजांची चांगलीच कान उघाडनी केलात,
सुशील जी कराच हा उपक्रम सुरू. मीडियासमोर उघडपणे नाराजी व्यक्त करणाऱ्या प्रत्येकाचा एक एक व्हिडिओ करा 🙏
जे जे आमदार मंत्रीपद नही मिलनेसे नाराज है , उन सबको जनता अगलीबार चुनके नही भेजना चाहिए I भाजपा मे 6.5 आमदारसे एक मंत्री है और शिवसेना के 4.5 आमदार मे एक मंत्री है! वैसे राष्ट्रवादी से 4.5 मे एक मंत्री है ! लेकीन भाजपा से कोई रो नही रहा और शिवसेना व राष्ट्वादी कान्ग्रेस से कई नाराज और रो रहे है ! ये सब शिवसेना व कान्ग्रेस मे गलत है हो रहा है !
अतिशय छान आणि परखड विचार आपण मान्डला आहे
साहेब आता जे नाराज आहेत त्यांना येणाऱ्या निवडणुकीत तिकीट देऊ नये हाच उपाय
पक्षाने तिकीट दिले तरी आपण आता अशा लोकांना निवडून देवू नये हाच एक रामबाण उपाय आहे
@@prakashranade5933👌बरोबर
बरोबर आहे तुमचं म्हणणं तसंच करायला पाहिजे
शरद पवार आणि पवार कुटुंबीया पासून सावध राहा. अजित पवार निष्ठावान नाहीत ते परत स्वगृही जाऊ शकतात.
सर, नमस्कार छान विश्लेषण केले आहे.आमच्या सारख्या सर्व सामान्य जनतेच्या मनातील आपण विचार मांडले आहेत.त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत त्याचा नक्कीच विचार केला जाईल.🙏🙏🙏 जय महाराष्ट्र.
म्हणूनच लोकांमध्ये मतदानविषयीउदासीनता असते.
खरेच लोकांसाठी आहेत कां खुर्ची साठी आहेत स्वार्थ सोडून जनतेचा विचार करावा. 🙏
Agdi barobar sushilji
दैव देते आणि कर्म नेते याची प्रचिती लवकरच येईल
तुम्ही खूप योगाय भूमिका मांडली आहेत.
Sushilji, excellent analysis, I liked it and I am very proud of the fact that I am not alone of exact same thinking. I wish your message will be heard by the MahaYuty Aamdars loudly and clearly. All politicians must understand that Bharat’s Voter is waking up now!🙏🏻🙏🏻🙏🏻
100% सहमत आहे. मागताना मग मताची भीक मागतात परंतु जिंकल्यानंतर त्यांना उर्मी येते आणि आता ते असे वागतात की मीच सर्वेसर्वा आहे
एकदम योग्य विश्लेषण सुशील जी
जबरदस्त समाचार घेतला 👍👌🌻
सुधीर भाऊ विदर्भाची शान आहे
सुशील भाऊ एकदम बरोबर बोलता य |
खुप.चांगले.विश्लेशन.भाऊ
उत्तम केलत खडे बोल सुनावले . 30 /35 वर्ष आमदारकी मिळाली हे कमी वाटत का ? पक्षाने एवढ दिल पण तुम्ही पक्षाला काय दिलं याच आत्मचिंतन करा . सुशिलजी फार छान बोललात
जय गुजरात पंत 🙏🏻
सर्व निवडून आलेल्या मंत्री नाराजी दूर ठेवणे महत्व आहे
सुशील जी खरच ही मोहीम राबवा.
याच संदर्भाचा भाऊंचा वीडियो नुकताच बघितला. बघून एक विचार मनात आला, जिथे जिथे नेते आता निवडून आले मात्र लोकसभेच्या निवडणुकीत भाजपा आणि समर्थक जागा पडल्या, तेथे याच निवडून आलेल्या आमदारांचे आणि विशेषतः म्हणजे ज्याना मंत्रिमंडळात स्थान नाही मिळाले, त्यांचाच हात तर नाही ना लोकसभेत उमेदवार पाडण्यासाठी.
असुच शकत!!!!
कुटेंचे कान छान पिरगळलेत
माधव भंडारीला काय मिळाले/भाजप स्थापनेला आम्ही दिल्लीला बरोबर गेलो होतेा
सुधीर मुंनगंटीवार भाजयुमो चे प्रदेश सचिव झाले
माधवला सिंधुदूर्ग जिल्ह्याचा प्रचारक म्हणून पाठवले
मी प्रदेश सचिव झाले
प्रकाश जावडेकर भारताचा सचिव झाला
किरीट मुंबईचा अध्यक्ष झाला
पण माधव नाही
मिळेल ते काम त्याने सर्वस्वाने केले / आजही करतो/
वसंतराव भागवंतांना काय मिळाले
एकदम बरोबर आहे
अगदी परखड आणि योग्य बोलला आहात सुशील जी 🙏👍🏼
मंत्रिमंडळात कोणत्या निकषावर जागा दिल्यात हे विचारण्याचा अधिकार आहेच हिंदुना.
मतदारांबरोबर हा विश्वासघात दुसर्यावेळी झालाय आता या ना पुढीलवेळी मत देताना नक्कीच विचार करू आम्ही
अशा सर्व लोकांना लक्षात ठेवा हिंदूंनो गुलाल तिकडे चांगभले म्हणणारे विसरू नका 🚩🚩🚩🚩🌹🙏
आता नाराज होवुन पक्ष सोडण्याचा विचार केला तर दुसरी कडे कोणिही विचार नाही उलट पक्षासी गद्दरी केली म्हणून लोकम्हणतील न घरका न घाटका असी वेळ येइल .तरी आहे त्यात समाधान माना व पक्षासी एक निष्ट राहा बस हिचअपेक्षा.
विधानसभा निवडणुकीत मिळालेले प्रचंड यश हे निश्चितच हिंदूंच्या एकजुटीचे आहे. त्यामुळे कोणी नेता आपल्यामुळेच यश मिळाले म्हणून फुशारकी मारत असेल तर गैर आहे.
सर्व नाराज लोकांना राजीनामा द्या मन्हा.😅😅😅😅😅😅
सुशिलजी तुम्ही जे बोलता ते खरं आहे जे वयस्कर मंत्री झाले होते दोन तीन वेळा मंत्री होते आता त्यांनी तरुणांना संधी दिली तर नाराज का होत आहेत. जरा विचार करावा नाही तर 2029ला ही जनता तुम्हाला पराभूत करणार हे लक्षात असुद्या तुम्ही नाराज आमदार म्हणजे जनता नाही. जय भवानी जय महाराष्ट्र.
सुधीलजी तुम्ही, प्रभाकरजी, आणि भाऊ तोरसे हे कळकळीनं जणू जनतेच्या मनातील भाव सांगत आहेत.
निवडून आलेल्या सुविध्य अन स्वार्थी मंत्रिपद न मिळालेले हे कीती स्वार्थी, सत्तालंपट आहेत हे कळल मनांत लाज वाटली, हे चोर नकोत हे पूर्ण ठणकावून सांगा, हीच वेळ आहे त्याना बाहेर घालवण्याची
महाराष्ट्राचे हित ,विकास व उद्योग आणि तरुणाच्या हाताला काम या आणि अशाच साठी जनतेने मतदान केले आहे याची जाण सर्व आमदार लोक्रतिनिधींनीही असायला पाहिजे अन्यथा हिंदू जागा झाला आहे हे लक्षात ठेवावे
छगन भुजबळ शी आपल्याला काही देणे घेणे नाही,
सुधीर मुनगंटीवारांना मात्र अटल बिहारी वाजपेयी यांनी म्हटल्याप्रमाणे ' संघाचा नापास स्वयंसेवक ' म्हणावे लागेल एव्हढे घसरले आहेत...
अहो त्यांना जोराची समाजसेवा आली आहे आणि मंत्रीपदाअभावी ती करता येत नाही ना!.
100 टक्के खरे आहे
नवीन आमदारांनी काय करायच
नाराजी चुकीचे आहे
आम्हाला नैराश्य आलं . जनता पक्षाच्या पतनानंतर जयप्रकाशजींना केवढे दुःख झाले असेल त्याची आठवण झालीव. ह्या स्वार्थी नेत्यांचा आम्हाला उबग आला
खरंच ज्या आमदारांना मंत्रीपद हवे त्यांनी नविन पक्ष काढून स्वता मुख्य मंत्री व्हावे असे वाटते
हे सर्व जिंकलेले आमदार विसरतात की हा जगन्नाथाचा रथ आहे कोणाची जहागीर वा मक्तेदारी नाही.
लोकांनी कधीही यांची बाजू घेऊ नये. नाराज आहेत घरी बसावं, पुढच्या निवडणुकीत उमेदवारी मागू नये आणि घेऊ पण नये.
सशिलजी रोखठोक उत्तर
निवडून येतात ते लोकांची कामे करण्यासाठी. मंत्रिपद मिळाले काय किंवा नाही.. मतदारसंघातील कामे महत्त्वाची.
अगदी मनातलं बोललात माऊली.
धन्यवाद.
सुशील जी.. कोणत्याही पक्षातील मंत्री पदावरुन नाराज झालेल्या सदस्यांच्या बापाची पेंड नाही.. बाकीच्यांना का मंत्री पद का नको..
खुप खुप छान आजचा भाग...
बरोबर आहे तुम्ही बोलले भाऊ तोरसेकर सानिगतलं म्हूणन मते दिले लोकसबेत पडले तेव्हा कोणीच बोलत नही
हे विरोधातच शोभून दिसतात.
बाहेरच्या पार्टीतून आलेल्या लोकांना मंत्री केल पार्टीत काय लोक न होती का आता bjp congress yakut पार्टी झाली है याच्यावर बोला sushil bhau कधीतरी
परभणीतील घटनादेखील मंत्रीपदाच्या शर्यतीचा भाग आहे..अशी शंका येते 😮
एकदम छान आणि बरोबर माहिती याना लाज वाटायला पाहिजे खुर्ची पाहीजे याना
नाराज लोकांच्या मताला जरासुद्धा किंमत देऊ नये.२३७ अमदरपैकी फक्त ४३ लोकांना मंत्री करता येईल.आम्ही हिंदुत्व म्हणून मत दिलाय तुमची मर्जी बघायला नाही.नाराज असाल तर आत्ताच चालते व्हा
सुशील जी,चांगले कान उपटले नारज्जांचे.