अनयजी, आजच्या व्हिडीओतून अगदी नवीन माहिती मिळाली. सिंहली भाषेची लिपी कन्नड किंवा तेलुगू लिपी सारखी वाटते, यावरून आपल्या संस्कृतीचा किती प्रभाव त्यांच्यावर होता हे लक्षात येते. पूर्वीच्या काँग्रेस सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे नेपाळ आणि श्रीलंका ह्या आपल्या जवळच्या देशांची आपली चांगली मैत्री होऊ शकली नाही. मोदी सरकार आल्यावर अनेक देशांशी आपले संबंध सुधारले आहेत.
श्रीलंकेचे अध्यक्ष भारतात आले ह्या प्रसंगाला अगदी उचित हा व्हीडिओ केल्याबद्दल कौतुक वाटते अजिबात माहित नसलेली डिटेल्स सांगितली दिसेनायके ह्यांचा पूर्व इतिहास समजला श्री S जयशंकर, मोदीजी नक्कीच योग्य निर्णय करतील
अनयजी एकमेकांची मदत केली होती नाही 'एकमेकांना' मदत केली होती. आसपासच्या गचाळ मराठीचा आपल्या सर्वांवरच परिणाम होतो पण आपण सर्वांनी प्रयत्नाने मराठी टिकवणे आवश्यक आहे.
हल्ली मराठी भाषेवर इंग्रजी आणि हिंदी भाषेचा प्रभाव पडलेला दिसतो, मराठी मालिकांच्या संवादात तर इंग्रजी शब्दांची रेलचेल असते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा सन्मान मिळाला आहे त्यामुळे आपण शुद्ध मराठी लिहिण्याचा आणि बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
@@drarunjoshi2088 बरोबर बोललात. आजकाल 'त्याची लॉटरी लागली' असे हिंदीतून आलेले शब्दप्रयोग सतत ऐकू येतात. इतर भाषांमधून शब्द घेऊन भाषा समृद्ध करावी पण व्याकरणाचे नियम बदलू नयेत. शिवाय So ह्या शब्दाने उच्छाद मांडला आहे. चॅनेल पत्रकार जो' आणि तो' ची भाषा बोलतात 'ह्या इथे हा जो समुद्र आहे त्याच्या लाटा ज्या उसळता आहेत' असे. फडणवीस आणि सर्व राजकारणी पण सतत 'जो आणि तो' अशी भाषा वापरतात.
90% प्रतिक्रिया फक्त आवाजाच्या बाबतीत तक्रारी करणारया आहेत.. आवाज इतकाही low नाही जितक्या संख्येने आणि प्रमाणात प्रतिक्रिया आल्या आहेत.. आम्हा लोकांना तक्रारी करण्याचा इतका नाद लागला आहे की मूळ content गेले वाऱ्यावर.. नको तीच चर्चा.. अगदीच चांगला आवाज येत नसता तरी ह्या प्रतिक्रिया समजून घेतल्या असत्या..पण तेवढे भयंकर काहीही नसताना मूळ विषय सोडू सगळेजण ज्या पद्धतीने भरकटले आहेत ते पाहून कीव येते
1. Though Sri Lanka is a small country, it has a rich political environment. It had difficult times during Tamil movement till LTTE was eliminated. 2. India Sri Lanka relations were always difficult and thorny. Chinese have added fuel to the fire and weaned Sri Lanka to it against India. 3. Though India hugely helped Sri Lanka in its recent serious financial crisis ( when Chinese did not bother and instead forced Sri Lanka to handover Hambantota for 99 year lease!!), there is no guarantee of long term friendship from Sri Lanka!!! But as India has heavily invested in Sri Lanka; let us hope we will be able to recover it in dur course. 4. India is just expecting Sri Lanka not to cross red lines of India's security and geopolitical interests and nothing more. But somehow this seems to be difficult for Sri Lanka!!!
अनयराव, बॅकग्राऊंड मध्ये वीडियोचा आवाज जवळपास शून्य. जो video लावला त्याचाच आवाज येत होता. पहिलाच प्रयत्न आहे. पण live मध्ये करण्यापेक्षा असे प्रयत्न रेकॉर्ड वीडियो मध्ये करुन आपणच चेक करून पोस्ट करू शकतो. प्रयत्न नक्किच स्तुत्य आहे. पुढल्या वेळी अजून चांगले करता येईल. Keep it up. All the best
भारत व श्रीलंका हा नवा अध्याय आहे आणि आत्ता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत. त्यामुळे त्यांचा प्रभाव नक्की असेल असे वाटते. तुम्हाला या विषयावर व्हिडिओ केल्याबद्दल धन्यवाद.
Anay you always prepare video dedicated to development of India and various develoment policies. In this seris please prepare video on Railway ammendment bill 2024 and it's impact on Maharashtra & Gujrath
अनयजी, आजच्या व्हिडीओतून अगदी नवीन माहिती मिळाली. सिंहली भाषेची लिपी कन्नड किंवा तेलुगू लिपी सारखी वाटते, यावरून आपल्या संस्कृतीचा किती प्रभाव त्यांच्यावर होता हे लक्षात येते. पूर्वीच्या काँग्रेस सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे नेपाळ आणि श्रीलंका ह्या आपल्या जवळच्या देशांची आपली चांगली मैत्री होऊ शकली नाही. मोदी सरकार आल्यावर अनेक देशांशी आपले संबंध सुधारले आहेत.
श्रीलंकेचे अध्यक्ष भारतात आले ह्या प्रसंगाला अगदी उचित हा व्हीडिओ केल्याबद्दल कौतुक वाटते अजिबात माहित नसलेली डिटेल्स सांगितली दिसेनायके ह्यांचा पूर्व इतिहास समजला श्री S जयशंकर, मोदीजी नक्कीच योग्य निर्णय करतील
उद्धव जी....फक्त स्वतःची उरली-सुरली लाज वाचवण्याच्या प्रयत्न करत आहेत...
आदूला वाचवण्याचा लाचार प्रयत्न
सर , खूपच छान माहिती.आपला अतरराष्ट्रीय राजकीय,सामाजीक व भौगोलीक आभ्यास वाखाणण्यासारखा आहे.अभिनंदन सर❤
A आपल्याला ही माहिती गोळा करायला किती कष्ट झाले हे जाणवते, माहिती बद्दल धन्यवाद!
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी।
श्री.धर्मानंद दामोदर कोसंबी हे श्रीलंकेत 'पाली' भाषा शिकले,ते सुद्धा सिंहली लिपी तून.त्यांनी हिंदुस्थानांत पाली भाषेचे पुनर्जिवीत केले.
Video चालू असताना बोलले तर काहीच कळत नाही
अत्यंत सुंदर विवेचन अनय जी जयमहाराष्ट्र जय शिवराय ❤❤❤❤❤
अनयजी एकमेकांची मदत केली होती नाही 'एकमेकांना' मदत केली होती.
आसपासच्या गचाळ मराठीचा आपल्या सर्वांवरच परिणाम होतो पण आपण सर्वांनी प्रयत्नाने मराठी टिकवणे आवश्यक आहे.
हल्ली मराठी भाषेवर इंग्रजी आणि हिंदी भाषेचा प्रभाव पडलेला दिसतो, मराठी मालिकांच्या संवादात तर इंग्रजी शब्दांची रेलचेल असते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा सन्मान मिळाला आहे त्यामुळे आपण शुद्ध मराठी लिहिण्याचा आणि बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
@@drarunjoshi2088 बरोबर बोललात. आजकाल 'त्याची लॉटरी लागली' असे हिंदीतून आलेले शब्दप्रयोग सतत ऐकू येतात. इतर भाषांमधून शब्द घेऊन भाषा समृद्ध करावी पण व्याकरणाचे नियम बदलू नयेत. शिवाय So ह्या शब्दाने उच्छाद मांडला आहे. चॅनेल पत्रकार जो' आणि तो' ची भाषा बोलतात 'ह्या इथे हा जो समुद्र आहे त्याच्या लाटा ज्या उसळता आहेत' असे. फडणवीस आणि सर्व राजकारणी पण सतत 'जो आणि तो' अशी भाषा वापरतात.
90% प्रतिक्रिया फक्त आवाजाच्या बाबतीत तक्रारी करणारया आहेत..
आवाज इतकाही low नाही जितक्या संख्येने आणि प्रमाणात प्रतिक्रिया आल्या आहेत..
आम्हा लोकांना तक्रारी करण्याचा इतका नाद लागला आहे की मूळ content गेले वाऱ्यावर.. नको तीच चर्चा..
अगदीच चांगला आवाज येत नसता तरी ह्या प्रतिक्रिया समजून घेतल्या असत्या..पण तेवढे भयंकर काहीही नसताना मूळ विषय सोडू सगळेजण ज्या पद्धतीने भरकटले आहेत ते पाहून कीव येते
Background la video chalu astana tumhi je kahi bolalat te kahich kalale nahi 4:25
नेहमी प्रमाणे नवीन विषय ...
उत्तम विश्लेषण
Thanks for choosing a very different topic. It is because of the analysis of such varied subjects , that I like listening to you
Excellent video.
👌👌👌
Khup chan
फारच सुंदर विवेचन. मनःपूर्वक धन्यवाद.
खूप छान. धन्यवाद
1. Though Sri Lanka is a small country, it has a rich political environment. It had difficult times during Tamil movement till LTTE was eliminated.
2. India Sri Lanka relations were always difficult and thorny. Chinese have added fuel to the fire and weaned Sri Lanka to it against India.
3. Though India hugely helped Sri Lanka in its recent serious financial crisis ( when Chinese did not bother and instead forced Sri Lanka to handover Hambantota for 99 year lease!!), there is no guarantee of long term friendship from Sri Lanka!!! But as India has heavily invested in Sri Lanka; let us hope we will be able to recover it in dur course.
4. India is just expecting Sri Lanka not to cross red lines of India's security and geopolitical interests and nothing more. But somehow this seems to be difficult for Sri Lanka!!!
🙏🙏🚩
खूप छान माहिती 👌🏻👌🏻
Apratim
Anay ji you start your world affairs channel in hindi and the you will be more famous than Prashant Dhawan 🎉
खूप माहितीपूर्ण 👌👌
Shri lankan bhartawar oze aahet, majburi
जय सियाराम 🙏🏻
We get new information🎉
Sound is very low. Kindly raise video sound.
अनयराव, बॅकग्राऊंड मध्ये वीडियोचा आवाज जवळपास शून्य. जो video लावला त्याचाच आवाज येत होता.
पहिलाच प्रयत्न आहे. पण live मध्ये करण्यापेक्षा असे प्रयत्न रेकॉर्ड वीडियो मध्ये करुन आपणच चेक करून पोस्ट करू शकतो.
प्रयत्न नक्किच स्तुत्य आहे. पुढल्या वेळी अजून चांगले करता येईल. Keep it up. All the best
प्रयोग फसला आहे.
कृपया, आवाज वाढवा हो……🎉🎉🎉🎉🎉
छान माहिती दिलीत, अभ्यासपूर्ण विवेचन❤
अनयजी, आवाज कमी आहे.
भारत व श्रीलंका हा नवा अध्याय आहे आणि आत्ता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत. त्यामुळे त्यांचा प्रभाव नक्की असेल असे वाटते. तुम्हाला या विषयावर व्हिडिओ केल्याबद्दल धन्यवाद.
Sairam Anayji
आवाज आवाज
Low sound
Anay you always prepare video dedicated to development of India and various develoment policies. In this seris please prepare video on Railway ammendment bill 2024 and it's impact on Maharashtra & Gujrath
👍👍👍
Thanks.
No problem
I think you should not speak when you are playing the video. Your voice wasn't at all audible when the video was on
Vyavsthit aahe aavaj
Nice
अनय जी आवाज फारच कमी आहे आमच्या सारख्या ऐंशी वर्षे वयाच्या लोकांना काहीच कळत नाही
लाईक 1324 😮😊
Very good VDO👌
Mast explanation
आवाज व्यवस्थित रोजच्या सारखा आहे
anayji pl modijincha avaj mute kara so that tumhi kay boltay te clear aiku yeil.
No issue
आवाज कमी येतोय.
Check d sound syste it's very poor, as good as mutr
काही काळापासून आवाज खूपच कमी येतो आहे.
Good sound
Par harle ani achanak salsud zale
दोन दिवसांपासुन आवाज कमी आहे .
आवाज कमी येत आहे ऐकायला कमी येणाऱ्याना
Anayji Aawaz Ka Kami yetoya
Sound is not loud enough. It is inaudible
Audio is too low.Morning ,the audio was good.
Video चा आवाज खुपच कमी आहे.
Sound kami ahe.
Very low sound
अनयजी, आपला आवाज हल्ली कमी येतो.
आवाज कमी आहे. मी मोबाईलवर व्हिडिओ पहात आहे.७५वर्ष चालू आहे. हे केवळ माहितीसाठी आहे राग नसावा.
अनय तुमच्या vdo चा sound कमी झालाय. आधी छान ऐकू यायचे. भाऊंच्या vdo cha volume Kami असतो कारण त्यांना मधून मधून बरे नसते. तुमचा volume का कमी झाला?
तुम्ही हिंदू इकनॉमिक conference बद्दल एकच वीडियो बनवलाय 😢. बाकी दिवशी काय discussions झालेत आणि काय नवीन माहिती मिळाली please share
Sound Very low.
आवाज जरा मोठा हवा!
नमस्कार
ha vdo modijiche speech mute karun pl punha upload kara.
Tumcha awaj nehame kamich yeto
आवाज बारीक येतो आहें.
awaz kami yetoy
आवाज कमी आहे.
व्हिडीओ चा आवाज बरोबर येत नाही आहे
आवाज कमी आहे
आवाज वाढवा !
आवाज वाढवा
Low sound on all your videos
तुमचा आवाज अजिबात येत नाही
व्हिडिओ चालू असतांना तुम्हि काय बोलत होता ते कहिच ऎकु आले नाहि.
आजच्या या व्हीडिओतही आवाजाची काहीतरी गडबड आहे. आवाज बारीक झाला आहे. काही तांत्रिक दोष आहे का, ते तपासावे.
आपला आवाज ऐकु येत नाहीये
आवाज कमी येतो.
आवाज खूप बारीक येतोय
आवाजाचे पहा
Voice is very low
तुमच्या माईक चा आवाज खूप कमी ऐकू येत आहे
Mixing kartana bolu naye
Doghanche aavajektra zal aahet
No voice
परत आवाज ऐकू येत नाही. परत परत तोच दोष
Video आवाजाची पूर्ण वाट लागली आहे.
Background video चा आवाज खूप मोठा असल्याने तुमचं जोळणान काहीच कळलं नाही.
Anay ji your narration is very fast. Please try to lower the narration so that matter will be understood properly.
Also do the needful for audio.
मधे मधे किती तीव्र म्युझिक लावता हो.
कान वाया जातात.😢😢😢
Sound Khoop Kami Aahe.
आवाज फारच...कमी आहे