SCT दुधी भोपळा,जेवढी पाने तेवढी फळे, २५० ग्रॅम साईजसह अप्रतिम क्वॉलिटी, प्रति नग मिळतो ३० रु भाव

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лют 2025

КОМЕНТАРІ • 24

  • @subhashsudake1104
    @subhashsudake1104 3 роки тому +1

    अतिशय सुंदर द्राक्षाचा पलाॅट आला आहे हे सर्व सोईल चार्जर टेक्नॉलॉजी मुळे शक्य झाले आहे

  • @SanjayMagdum-vh6wi
    @SanjayMagdum-vh6wi Місяць тому

    हा व्हिडीओ जुना आहे पण आता सध्या परिस्थीती बघितली तरी द्राक्षबागयतदार बागा
    काढून कर्ली दोडका भोपळा व इतर भाजी पाला पिक घेत आहेत त्या मुळे आवक मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यामुळे बाजार भाव घसरण्याची शक्यता आहे

  • @stdchannei5482
    @stdchannei5482 3 роки тому

    मस्त खूप छान सेटिंग sct जबरदस्त

  • @manojmanjare628
    @manojmanjare628 3 роки тому

    दोडक्याचा प्लॉट सुंदर आहे आणि कॅनॉपी जबरदस्त निर्माण झाली आहे

  • @Chaudharipradip531
    @Chaudharipradip531 Рік тому

    या दुधीभोपळा बदल माहिती मिळेल का कोणतं बियाणं वापरने आणी कोणते औषधे फवारणे तुमचा फ्लॉट आम्हाला खूप आवडा 👌👌👌

  • @rohanmane1718
    @rohanmane1718 3 роки тому +1

    SCT मुळे अतिशय छान प्लॉट आला आहे

  • @wilsonraphael3466
    @wilsonraphael3466 3 роки тому

    SCT Jai hoo, the best and greatest 🌹🙏

  • @vitthalshinde8944
    @vitthalshinde8944 3 роки тому +2

    खूप छान प्लॉट आहे सर

    • @shiv_bloks1727
      @shiv_bloks1727 3 роки тому

      खुप सुंदर प्लॉट आहे

  • @narendradeshmukh2062
    @narendradeshmukh2062 3 роки тому

    खूपच छान भोपळा आहे पाने भरपूर मोठी आहेत कॉलिटी चांगली आहे फळांची सॉई ल चार्जर टेक्नोलॉजी म्हणजे परीस

  • @dilipauti1672
    @dilipauti1672 3 роки тому

    खूपच सुंदर प्लॉट

  • @ronitkadam4560
    @ronitkadam4560 3 роки тому +1

    Sct मुळे पान मोठे फळ मोठे आहे. क्वालिटी चांगली आहे. सेटिंग भरपूर प्रमाणात आहे.

  • @amarkadam9162
    @amarkadam9162 3 роки тому

    खूप छान प्लॉट आहे

  • @sandipankavitake9836
    @sandipankavitake9836 3 роки тому

    सोईल चार्जर टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे भोपळा चा प्लॉट सुंदर आहे कॉलिटी एक नंबर आहे

  • @suahilkumarkolte4086
    @suahilkumarkolte4086 2 роки тому

    खूप छान

  • @annasahebjadhav892
    @annasahebjadhav892 3 роки тому

    भोपळ्याचा सुंदर प्लॉट आहे कॅनॉपी खूप छान आहे सेटींग सुंदर झाले आहे

  • @SaritaKale-g3x
    @SaritaKale-g3x 6 місяців тому

    Video kadhnara bi pragatshil shetkari aahe vat te ??????

  • @sagarjadhav7311
    @sagarjadhav7311 Рік тому

    सांगली मध्ये कुठे मिळेल

  • @sumitbhosale757
    @sumitbhosale757 Рік тому

    संगमनेर मध्ये एस सी टी मिळते का

  • @yuvrajshinde2744
    @yuvrajshinde2744 2 роки тому

    1 no

  • @sanketpawar9393
    @sanketpawar9393 3 роки тому

    👌👌👌👌👌

  • @akashkonde1540
    @akashkonde1540 Рік тому

    हेच दुकानदार आहेत... 🤣 sct शिळीमकर

  • @pansarerahul3616
    @pansarerahul3616 3 роки тому

    एस सी टी वैदिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी तारणहार ठरत आहे