- 304
- 693 079
SCT VEDIC PUNE
Приєднався 8 чер 2021
रासायनिक सेंद्रिय व जैविक शेतीपेक्षा वेगाने व भरघोस उत्पन्न देणारे जागतिक दर्जाचे आणि पौष्टिकतेसोबत प्रचंड औषधी गुणधर्म असलेले धान्य , फळे , भाजीपाला पिकवून देणारे तंत्रज्ञान....💪
अधिक माहितीसाठी ८६६९२००२२६ / ७०३०७७२६०९ या नंबर संपर्क करा.
अधिक माहितीसाठी ८६६९२००२२६ / ७०३०७७२६०९ या नंबर संपर्क करा.
मिल्क चार्जर म्हणजे जनावरांचा डॉक्टरच🐄15 दिवसात अविश्वासनीय बदल, गोचीडतापातून वासरू वाचले
मिल्क चार्जर म्हणजे जनावरांचा डॉक्टरच🐄15 दिवसात अविश्वासनीय बदल, गोचीडतापातून वासरू वाचले
Переглядів: 811
Відео
SCT वैदिक गुलछडी, कळ्यांच्या🌷 वजनात सव्वापटीने वाढ, रोज 3किलो तोडा,रामसरांचे तंत्र वापरले
Переглядів 1,5 тис.Місяць тому
SCT वैदिक गुलछडी, कळ्यांच्या🌷 वजनात सव्वापटीने वाढ, रोज 3किलो तोडा,रामसरांचे तंत्र वापरले
🐄मिल्क चार्जरने रिपीट ब्रिडींगची समस्या दूर, मिल्क चार्जर म्हणजे समस्या अनेक उपाय एक💪🏻
Переглядів 9312 місяці тому
🐄मिल्क चार्जरने रिपीट ब्रिडींगची समस्या दूर, मिल्क चार्जर म्हणजे समस्या अनेक उपाय एक💪🏻
SCT वैदिक झेंडू 🌼 केमिकलपेक्षा सरस💪🏻👌🏻व्हरायटीपेक्षा पोषण महत्वाचे 💪🏻
Переглядів 1,3 тис.2 місяці тому
SCT वैदिक झेंडू 🌼 केमिकलपेक्षा सरस💪🏻👌🏻व्हरायटीपेक्षा पोषण महत्वाचे 💪🏻
SCT वैदिक ऊस🎋60 टनावरून 100 टन एकरी ऊस निघण्याची खात्री,तण झाले कमी
Переглядів 4,5 тис.2 місяці тому
SCT वैदिक ऊस🎋60 टनावरून 100 टन एकरी ऊस निघण्याची खात्री,तण झाले कमी
SCT वैदिक भात 🌾 परिसरात पिकवला नंबर 1 प्लॉट 😇 ग्रीनरी आणि फुटवे जबरदस्त 🤩
Переглядів 6565 місяців тому
SCT वैदिक भात 🌾 परिसरात पिकवला नंबर 1 प्लॉट 😇 ग्रीनरी आणि फुटवे जबरदस्त 🤩
जनावरांच्या सर्व समस्यांवर मिल्क चार्जर रामबाण उपाय 🤩 ताईंनी गोठा केला समस्यामुक्त 🐄 👌🏻
Переглядів 1,8 тис.5 місяців тому
जनावरांच्या सर्व समस्यांवर मिल्क चार्जर रामबाण उपाय 🤩 ताईंनी गोठा केला समस्यामुक्त 🐄 👌🏻
SCT वैदिक ऊस 🎋 लागणीपेक्षा खोडवा सरस,उत्पन्न 50 वरून 84 टनावर, मजुरांना ऊस आवरेना 😳
Переглядів 5 тис.5 місяців тому
SCT वैदिक ऊस 🎋 लागणीपेक्षा खोडवा सरस,उत्पन्न 50 वरून 84 टनावर, मजुरांना ऊस आवरेना 😳
SCT वैदिक🐄 मिल्क चार्जरमुळे लाळ्या खुरकुत पासून झाली कायमची मुक्तता👌 खूप छान अनुभव एकदा बघाच ‼️
Переглядів 6406 місяців тому
SCT वैदिक🐄 मिल्क चार्जरमुळे लाळ्या खुरकुत पासून झाली कायमची मुक्तता👌 खूप छान अनुभव एकदा बघाच ‼️
SCT वैदिक ज्वारी,10 फूट उंची, एकसारखे टपोरे दाणे 💪🏻ही जादू आहे SCT वैदिकची, उत्पादन वाढते दुपटीने 👌🏻
Переглядів 1 тис.6 місяців тому
SCT वैदिक ज्वारी,10 फूट उंची, एकसारखे टपोरे दाणे 💪🏻ही जादू आहे SCT वैदिकची, उत्पादन वाढते दुपटीने 👌🏻
SCT वैदिक मिल्क चार्जर 🐮 गोठा झाला समस्यामुक्त, दुधाला प्रति लिटर 30रु च्या पुढे भाव
Переглядів 6476 місяців тому
SCT वैदिक मिल्क चार्जर 🐮 गोठा झाला समस्यामुक्त, दुधाला प्रति लिटर 30रु च्या पुढे भाव
SCT वैदिक ऊस🎋वितेएवढा पेरा, 10 फुटवे, एकरी काढणार 80 टन ऊस🎋
Переглядів 1,1 тис.6 місяців тому
SCT वैदिक ऊस🎋वितेएवढा पेरा, 10 फुटवे, एकरी काढणार 80 टन ऊस🎋
SCT वैदिक 45 दिवसात कांदा रोप येणार लागवडीला, अजिबात मर नाही, हिरवीगार पात‼️
Переглядів 1,4 тис.6 місяців тому
SCT वैदिक 45 दिवसात कांदा रोप येणार लागवडीला, अजिबात मर नाही, हिरवीगार पात‼️
SCT वैदिक बीट , उगवण झाली 100% 💪🏻एकसारखी साईज, जबरदस्त गोडी ‼️
Переглядів 1,1 тис.7 місяців тому
SCT वैदिक बीट , उगवण झाली 100% 💪🏻एकसारखी साईज, जबरदस्त गोडी ‼️
SCTवैदिक चे कांदे 🧅 पाहून प्रेमात पडाल 😍 भरघोस उत्पादनासह दर्जेदार क्वालिटी ‼️
Переглядів 4,5 тис.7 місяців тому
SCTवैदिक चे कांदे 🧅 पाहून प्रेमात पडाल 😍 भरघोस उत्पादनासह दर्जेदार क्वालिटी ‼️
SCT वैदिक मिल्क चार्जर ने पॅरालीसीस सारख्या रोगाला घातला आळा, गाईला नवीन जीवनदान
Переглядів 3107 місяців тому
SCT वैदिक मिल्क चार्जर ने पॅरालीसीस सारख्या रोगाला घातला आळा, गाईला नवीन जीवनदान
SCT वैदिक ऊस 🎋चुनखडक जमिनीत खर्च तितकाच उत्पन्न वाढणार 🎋कोंबरा भरपूर व जाड 🎋💪🏻
Переглядів 4527 місяців тому
SCT वैदिक ऊस 🎋चुनखडक जमिनीत खर्च तितकाच उत्पन्न वाढणार 🎋कोंबरा भरपूर व जाड 🎋💪🏻
6 ली दूध वाढले, डॉक्टर खर्च जागेवर स्टॉप झाला💪🏻25 गाईना मिल्क चार्जेर चालू 🐄खराब गाय वाचली 😍
Переглядів 9077 місяців тому
6 ली दूध वाढले, डॉक्टर खर्च जागेवर स्टॉप झाला💪🏻25 गाईना मिल्क चार्जेर चालू 🐄खराब गाय वाचली 😍
मिल्क चार्जर मुळे 🐃 मायांग बाहेर येण्याची समस्या झाली बंद, म्हशीची झाली नैसर्गिक रित्या डिलिव्हरी
Переглядів 5647 місяців тому
मिल्क चार्जर मुळे 🐃 मायांग बाहेर येण्याची समस्या झाली बंद, म्हशीची झाली नैसर्गिक रित्या डिलिव्हरी
SCT वैदिक गहू 🌾 दरवर्षीच्या तुलनेत तण झाले कमी, ओंबीतल्या दाण्यात वाढ होऊन उत्पन्नात वाढ
Переглядів 3737 місяців тому
SCT वैदिक गहू 🌾 दरवर्षीच्या तुलनेत तण झाले कमी, ओंबीतल्या दाण्यात वाढ होऊन उत्पन्नात वाढ
SCT मिल्क चार्जेर चमत्कार 20 ली दूध नियमित, 3.0 वरुन 3.6 फॅट, खर्च कमी उत्पन्न वाढलं‼️
Переглядів 8318 місяців тому
SCT मिल्क चार्जेर चमत्कार 20 ली दूध नियमित, 3.0 वरुन 3.6 फॅट, खर्च कमी उत्पन्न वाढलं‼️
SCT वैदिक आंब्याची हार्वेस्टिंग, फ्लॉवरिंग सोबतच, मोहोर गळ नाही, मिळाला 120रु किलो रेट
Переглядів 4688 місяців тому
SCT वैदिक आंब्याची हार्वेस्टिंग, फ्लॉवरिंग सोबतच, मोहोर गळ नाही, मिळाला 120रु किलो रेट
SCT वैदिक गहू🌾 - 25 फुटव्यांसह एकरी निघणार 60 पोते, अवकाळी पावसातही गहू तेजदार
Переглядів 2 тис.8 місяців тому
SCT वैदिक गहू🌾 - 25 फुटव्यांसह एकरी निघणार 60 पोते, अवकाळी पावसातही गहू तेजदार
SCT वैदिक 8 वर्षांपासून द्राक्ष युजर 🍇 हार्वेस्टिंग पर्यंत हिरवागार प्लॉट 😍भरीव साईज मोठे मनी
Переглядів 4738 місяців тому
SCT वैदिक 8 वर्षांपासून द्राक्ष युजर 🍇 हार्वेस्टिंग पर्यंत हिरवागार प्लॉट 😍भरीव साईज मोठे मनी
सलग 3 वर्ष युझर म्हणतात बागेत चिकटा दाखवा 1000रु, मिळवा🤩मेलेली बाग तिसऱ्यांदा बहरली🍑
Переглядів 1,2 тис.8 місяців тому
सलग 3 वर्ष युझर म्हणतात बागेत चिकटा दाखवा 1000रु, मिळवा🤩मेलेली बाग तिसऱ्यांदा बहरली🍑
मिल्क चार्जरने🐐 शेळीपालनाला नवी दिशा,कास वाढून दुधात वाढ, बकरं झाले गुटगुटीत🐐
Переглядів 3,2 тис.8 місяців тому
मिल्क चार्जरने🐐 शेळीपालनाला नवी दिशा,कास वाढून दुधात वाढ, बकरं झाले गुटगुटीत🐐
SCT वैदिक टोमॅटो. 🍅 वैदिकमुळे रोग, कीड येतच नाही, साईझ न होणाऱ्या वाणाला जबरदस्त साईझ
Переглядів 9118 місяців тому
SCT वैदिक टोमॅटो. 🍅 वैदिकमुळे रोग, कीड येतच नाही, साईझ न होणाऱ्या वाणाला जबरदस्त साईझ
मिल्क चार्जेरची 🐄संपूर्ण कार्यपद्धती घ्या समजून, शेतकऱ्यांनी सांगितले त्याचे अप्रतिम अनुभव
Переглядів 1,7 тис.9 місяців тому
मिल्क चार्जेरची 🐄संपूर्ण कार्यपद्धती घ्या समजून, शेतकऱ्यांनी सांगितले त्याचे अप्रतिम अनुभव
SCT वैदिक ऊस 🎋 चोपण जमिनीत 18 फुटव्यांसह उसाची जबरदस्त वाढ💪 जबरदस्त कॅनोपी आणि ग्रीनरी
Переглядів 4119 місяців тому
SCT वैदिक ऊस 🎋 चोपण जमिनीत 18 फुटव्यांसह उसाची जबरदस्त वाढ💪 जबरदस्त कॅनोपी आणि ग्रीनरी
SCT वैदिक शिलाजीत ट्रीटमेंट बेस आणि टॉप कशी तयार करायची बघा स्वतः शेतकरी मित्राकडून
Переглядів 2329 місяців тому
SCT वैदिक शिलाजीत ट्रीटमेंट बेस आणि टॉप कशी तयार करायची बघा स्वतः शेतकरी मित्राकडून
स्लरी दर रोज 2 तास की 2 वेळा हलवायची ????
Jay SCT वैदिक सर्व खूप मस्त झाल आहे सर आवाज नीट येत नाहीये व्हिडिओ मधे व्हिडिओ बघणाऱ्यांना ऐकायला येत नाही आवाजाची दक्षता काळजी घ्या म्हणजे पुर्ण व्हिडिओ समजेल
किती एकरात २०० लिटर स्लरी सोडायची, आणि कशी वापरायची फवारणी, ड्रिचिंग, का ड्रीप ने सोडायची ही संपूर्ण माहिती दिली तर बरं होईल.
पूर्ण sct vaidic चालत नाही ६०% sct आणि ४०% chemical बेस्ट आहे
जय SCT वैदिक जय श्री राम
सोईल चार्जर चा नाद करायचा नाही एकच नंबर रिझल्ट
❤❤❤❤❤
खूप छान आहे मी माझ्या पिकाला वापरून बघितले मला अनुभव आहे माझी नम्र विनंती की सर्वांनी हे पिकासाठी वापरावे..
Alvani Kashi karavi
Sct vaidik sari pikana kadhi, konta prkaranadhe shetila daya hi aani ti kuthe uplabdh hoil aani kimat kashi rahil
जीवाणू खते त्या वेळी काम करु शकतात ज्या वेळी शेता मध्ये बायोमास उपलब्ध असेल यावर विशेष लक्ष शेतकरी यांनी देणे आवश्यक आहे अण्यथा अपेक्षित उत्पन्न मिळणार नाही.
कंपनी ने स्वता तालूका शेती मधे डेमो करुन दाखवा मग विश्वास बसेल
हे सर्व प्रकार कोणत्या दुकानात मिळतात
बाबाचा no send kara एकदा मला नक्की
फलटण जि सातारा कोठे भेटेल
काळ्या गुळाचा आग्रह केला जातो.इथे तर वेगळं अनुभव आलाय.शिवाय प्रश्नांची उत्तरं या सभ्य शेतकरी शुभचिंतकां तर्फे दिल्याचे दिसून येत नाही.मला जवळचं दिसत नाही,हे विशेष!
Jay Sct Vaidik 🙏🙏🙏❤
Good
सर जिवाणू स्लरी देऊन किती दिवस उत्पन्न काढणार ❓ जोपर्यंत जीवाणूंचे अन्न म्हणजेच सेंद्रिय कर्ब जमिनीत आहे तोपर्यंत नंतर कुठून काढणार उत्पन्न ❓
हा व्हिडीओ जुना आहे पण आता सध्या परिस्थीती बघितली तरी द्राक्षबागयतदार बागा काढून कर्ली दोडका भोपळा व इतर भाजी पाला पिक घेत आहेत त्या मुळे आवक मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यामुळे बाजार भाव घसरण्याची शक्यता आहे
नाशिक , पिंपळगाव बसवंत ला SCT & vedic che product kuthe miltil
Sct रिझल्ट एक नं पण वापर कसा वाकोणत्या स्टेज ला करायचा म्हणजे असा रिजल्ट येईल ते पण विडिओ मध्ये उल्लेख व्हावा म्हणजे समजायला सोपे होईल 🙏🙏
राम सर स्वतः मनले फक्त कर्षी अमृत टाकून काही फायदा नाही सोबत Rnph वापरावं लागत हे महाशय म्हणतात फक्त कृषी अमृत वापरलं
माझ्याकडे ड्रीपची सोय नाही
आपल्याला क्षेत्र कमी असेल तर कशाप्रकारे वापरायचं हे जरा सांगू शकाल का किंवा मला नावांची माहिती सोडा
36 गोणी कृषी अमृत + 16 लिटर सॉईल charger + शिलाजीत याचा खर्च कमीत कमी 30 ते 35 हजार असेल एवढा खर्च गुलचडी ला कसा परवडेल? आणि उत्पन्न?
सर खर्च केलाय म्हटल्यावर तो पोषणावर केलाय रोगावर नाही आणि पोषण दिल्यामुळे उत्पन्न देखील भरपूर मिळणार
हो बरोबर आहे तुमचे परंतु, साहेब आता बाजारभाव 60 रुपये आहे कसा खर्च परवडेल? सांगा तुम्ही
दुसरी गोष्ट अशी एखादा रो आल्यावर केमिकल शिवाय पर्याय नाही
एकदा लाल कोळी आणि मिलीबग आल्यावर केमिकल फवारावेच लागते.
सर आपण अजून रोगावरच काम करत आहे आपल्या डोक्यात अजून केमिकलच आहे त्यामुळे आपल्याला वैदिक कसे कळणार ❓ केमिकलचा कचरा जर डोक्यातून काढला तर नक्कीच वैदिक समजून घ्याल ‼️ शेतकरी सांगतात रोग येतच नाही, कारण त्यांनी पोषणावर काम केले आहे
Drip la lavu nko sagle rog kami hotil... Kahich hot nahi khali lendi khat tak baki kahi takayachi garaj nahi😊😊m chemical vaprat nahi fakt slury
Music nako
छान आहे पण SCT चा नक्की खर्च टाका.
Full marketing ahe bc...😂
म्यूजिक❤❤❤
सांगली इस्लामपूर बाजूला कोण आहे का Sct वैदिक. प्लॉट आहे का या साईटला बागण्या साठी
खर सागा.शेतकरी.आसल.तर.आमाला.करायच.आहे.म.तुमच.फोन.नबर.टाका
60 किलो ची 49 कट्टे दोन एकरामध्ये उत्पन्न मिळाले होते यावर्षी 10 ते 11 कट्टे वाढतील ते कट्टी 60 किलोच्या आहेत असे त्यांनी सांगितले आहे म्हणजेच दोन एकरात 60 कट्टे 60×60=3600 क्विंटल म्हणजेच एकरी 18 क्विंटल एवढेच उत्पन्न आहे
फोन नंबर आहे का
मी बेळगाव , कर्नाटक येथे राहतो मला मिल्क चार्जर कुठे भेटेल
Product price sangat java
बेकार आहे प्रोडक्ट कोनी घेयू नका मला कहीच नाही रिजल्ट मिलला
एकरी किती खर्च येतो साधारण ते सांग ki
Mi he khat sugarcane sathi vaparanar aahe yacha rezalt kasa aahe
Antr kiti aahe
Shetkaryacha mo. Number dya
Ekri kharch kiti yeto sct mdhe
मस्त
कृषी अमृत मध्ये सोळा प्रकारचे मुलद्रव्य आहे. ज्यामुळे जमीनीचा पोत सुधारतो व soil charger मुळे पांढऱ्या मुळांची वाढ झपाट्याने होते.बेसल डोज दिल्याने माती बलवान होऊन पीक मोठ्या प्रमाणावर होत. ❤❤❤❤
❤❤जय Sct वैदिक जय श्रीराम वैदिक शिवाय पर्याय नाही❤❤
एकरी कीती वापरायचे, ड्रीपमधून वापरता येईल का, खर्च किती येईल, नाशिक मधे कुठे मिळेल, सांगा
सर आपण प्रत्येक वेळेस शेतकर्याचे नाव व पत्ता सांगतात पण शेतकर्याचे मोबाईल नंबर देतच नाही?का बरं...?
ही टीम बरोबर माहिती देत नाही