Ajit Pawar यांच्यावर Sharad Pawar यांची टीका, Amol Mitkari काय म्हणाले?| Baramati Lok Sabha 2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 тра 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #AjitPawar #SharadPawar #NCP #BaramatiLokSabha2024 #LokSabha2024
    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या टीकेवर राष्ट्रवादी पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. त्यानंतर आता शरद पवारांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी समाचार घेतला आहे. २००४ साली राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार निवडून येऊनही पक्षाच्या नेत्यांना मुख्यमंत्रीपद ठेवावं असं का वाटलं नाही?, असा सवाल अमोल मिटकरींनी केला आहे. #MHT013
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 11

  • @sandipanandraoalgude619
    @sandipanandraoalgude619 25 днів тому +1

    Tu gap re mitu mitu

  • @pratikjadhav1785
    @pratikjadhav1785 25 днів тому +1

    Mitu mitu

  • @sanjaychavan4618
    @sanjaychavan4618 25 днів тому

    Mitakari layki ahe ka

  • @user-yj9kg7jj6t
    @user-yj9kg7jj6t 25 днів тому

    कांग्रेसच्या तुलनात्मक नवलेखन होते

  • @pankajmankumbre2802
    @pankajmankumbre2802 24 дні тому

    मुतकरी

  • @user-mu6rr3kj9b
    @user-mu6rr3kj9b 25 днів тому

    बरा अजित पवार ळा मुख्यमंत्री केळा नाही नाहीतर आजुन महाराष्ट्राची वाट लावली आसती ती कशी अजित पवार मंत्री असताना ७२ हजार कोटी रुपये खाळे तर मुख्यमंत्री आता तर महाराष्ट्र विकून खाळा आसता

  • @Rajpatil44489
    @Rajpatil44489 25 днів тому +1

    हेच मिटकरी सर्व शरद पवार भक्तांचे फेवरेट होते
    त्यामुळं उघि आता यांच्या वर टीका करू नये
    स्वतःचे नेतृत्व एक नंबर पलटू आहे हे मान्य करावे

  • @user-mu6rr3kj9b
    @user-mu6rr3kj9b 25 днів тому

    मुतकरी