|कोकणातले ७४ वर्षाचे आजोबा करतात ड्रॅगन फ्रुट ची शेती.|Dragon fruit farm in kokan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2022
  • ड्रॅगन फ्रुट ची शेती कशी करायची |कोकणातले ७४ वर्षाचे आजोबा करतात ड्रॅगन फ्रुट ची शेती.
    नमस्कार मित्रांनो आज आपण कोकणातील एका डॉक्टर काकांना भेटणार आहोत.या काकांनी वयाच्या ७४ व्या वर्षी ड्रॅगन फ्रुट ची शेती केली आहे तशी शेती तुम्ही कशा पद्धतीने सुरु करू शकता याबद्दल चि संपूर्ण माहिती आपण आजच्या विडिओ मधून घेणार आहोत .
    ‌___________________________________
    ‌ड्रॅगन फ्रुट खरेदी साठी व व्यवसाय मार्गदर्शनासाठी
    ‌डॉ. श्रीधर नारायण फडके
    मेर्वी ,पुर्णगड ता.रत्नागिरी जि. रत्नागिरी
    9422429743
    CONTACT NO -Call & whatsapp Number
    _9422429743______________________________________
    #Like#share #subscribe
    _________________________________________
    असेच तुमचा व्यवसाय जगा समोर आणण्यासाठी-
    आदिनाथ अनंत रहाटे
    ता .राजापूर जिल्हा -रत्नागिरी
    adinathrahate13@gmail.com
    Whatsapp no.8767581945
    _________________________________________
    #Kokanbusiness
    #businessidea
    #bestbusiness
    #dragonfruitplant
    #like
    #dragonfruitbenefits
    #dragonfruitfarm
    #kokan
    #kokanvlog
    #bestinformativevideo
    #informativevideos
    #howtostartbsiness
    #business
    dragon fruit farm in kokan
    #dragonfruitinformationinmarathi
    Dragon fruit information in marathi

КОМЕНТАРІ • 19

  • @komalrahate837
    @komalrahate837 Рік тому +2

    सर्व प्रथम आजोबांचं अभिनंदन कारण आपल्या कोंकण मध्ये काहीतरी वेगळं करून दाखवलं आहे .आंबा ,काजू ,नारळ आणि त्या सोबत ड्रॅगन फ्रूट सुद्धा मार्केट मध्ये जास्त प्रोडक्शन ने येईल .कारण हे फ्रूट परप्रांतात तून जास्त येतात आणि ह आपल्या कोंकणात करून दाखवलं हे खरच अभिमानास्पद आहे.ड्रॅगन फ्रूट हे औषधी असल्यामुळे त्याची मागणी आज खूप आहे पण बऱ्याच अंशी लोकांना त्याबद्दल माहिती नाही.डेंग्यू आणि मलेरिया या रोगांवर हे गुणकारी आहे.हे शेती करण्यामागे आपल्या डॉक्टर आजोबांचं गाढा अभ्यास आहे. सर तुमच्याकडून खूप तरुण प्रेरणा घेऊन हा प्रोजेक्ट हाती घेतील.आपल्या रत्नागिरी जिल्हा मधे ,सहज बोलून जातो अरे ही जमीन तर कातळ आहे यावर काय होणार ? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या कार्यातून लोकांना दिलं आहे ..आदिनाथ चे सुद्धा धन्यवाद कारण तुमच्यासारख्या कोंकण रत्नांची भेट आम्हाला त्याचा कडून झाली. .आदिनाथ तुला खूप शुभेच्छा 😁❤️💚

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 Рік тому +1

    मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि माहितीपूर्ण असा हा व्हिडिओ होता आणि आजोबानला मनापासून सलाम त्यांनी कोकणातील तरुण मुलानला रोजगाराचा पर्याय निर्माण केला आहे आणि तू असे व्हिडिओ बनवून खूप छान काम करतो आहेस

  • @mohanpandurangmahadik8419
    @mohanpandurangmahadik8419 Рік тому

    खूपच छान

  • @akshatarahateacadamyrajapu5188

    अतिशय सुंदर कोकणात एक नाविन्यपूर्ण शेती आपल्या व्हिडिओ तून पहायला मिळाली
    काकांनी आपल्या ला माहिती छान दिली
    व्हिडिओ स्टेप बाय स्टेप छान आहे
    काका ना शुभेच्छा व आदिनाथ लाही शुभेच्छा

  • @PratishPatil
    @PratishPatil Рік тому

    मस्त

  • @sunilmahadik8837
    @sunilmahadik8837 Рік тому

    Mast mahiti...MI pan visit diliy ya project la

  • @prachikushe6035
    @prachikushe6035 Рік тому

    मस्तच😊😊👌

  • @rutikphansekarvlogs
    @rutikphansekarvlogs Рік тому +1

    Ek number bhawa🥳😋

  • @AmetraGhag
    @AmetraGhag Рік тому

    Khupach chan mahiti ...match video...

  • @snrane4485
    @snrane4485 Рік тому +1

    लागवडी साठी रोप पाहीजेत

  • @mohanpandurangmahadik8419
    @mohanpandurangmahadik8419 Рік тому

    खूपच छान माहिती दिलीत काका

  • @nitinjathar8725
    @nitinjathar8725 Рік тому

    👍😄Congratulation, Dr. Phadake and Congratulation to Aadinath for great interview! Keep it up!👍🙏😄

  • @sitanatural
    @sitanatural Рік тому

    खूप छान👌👌👌💐

  • @mohanpandurangmahadik8419
    @mohanpandurangmahadik8419 Рік тому +1

    सर, रायगड मध्ये कोणत्या ठिकाणी ड्रॅगन फ्रूट लागवड केली आहे ते कळविणे, जेणेकरून कोकणातील शेतकरी भेट देऊ शकतील. धन्यवाद.

  • @sunilmahadik8837
    @sunilmahadik8837 Рік тому

    Tumi bolnyacha speed kami kara manje chan hoiel ajun video

  • @imtiyjnaikimtiyaj4067
    @imtiyjnaikimtiyaj4067 Рік тому

    1 number 👌👌👌

  • @riteshrahate8957
    @riteshrahate8957 Рік тому +2

    Kote hy he

  • @sanjaybhor399
    @sanjaybhor399 Рік тому

    राजापूरच्या नवीन पुलाचा व्हिडिओस बनाव,.

  • @snrane4485
    @snrane4485 Рік тому

    पत्ता कळवा