३ जून २०२४ LIVE च्या प्रश्नांची उत्तरे । श्री गजानन जाधव सर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 чер 2024

КОМЕНТАРІ • 106

  • @sudhakarrathod-hs2jd
    @sudhakarrathod-hs2jd 21 день тому

    अप्रतिम माहिती सर गाव करंजीतालुका महागाव जिल्हा यवतमाळ

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  20 днів тому

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @sujatajadhav5500
    @sujatajadhav5500 18 днів тому

    Thanku sir

  • @vijaymastud6428
    @vijaymastud6428 21 день тому +3

    सर कापसाची पूणॅ माहीतीचा विडीओ लवकर पाठवा कारण पेरणी करायचे आहे सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  20 днів тому +2

      नमस्कार दादा , १० जून ला कापूस संपूर्ण व्यवस्थापन बद्दल माहिती देऊ

  • @sunilkale3230
    @sunilkale3230 21 день тому

    Bij prakriya tur biyane la EVERGOL rasaynic v traykotarma sobat karu shakto ka? Pilz mahiti saga sargi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  20 днів тому

      दादा, ट्रायकोडर्मा सोबत रासायनिक बुरशीनाशक वापरू नये

  • @prafulkubade3747
    @prafulkubade3747 21 день тому

    Sir me 3 tarkhela kapasasathi 10 26 26 shimpun sari padlya pan pausala ushir aahe tar khatach fatada hoeil ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  20 днів тому

      नमस्कार दादा , हो फायदा होईल

  • @vinodmane8892
    @vinodmane8892 21 день тому

    Namaskar sir

  • @rajuuchale2622
    @rajuuchale2622 15 днів тому

    सर नमस्कार🙏,
    आपले बुस्टरचे7777 हे सोयाबीन वान दिड फुट × पाच इंचावर टोकन करायला चालेल का, हे वान सरळ वाढणारे आहे की फांद्या करणारी आहे, की पेरणी करणे योग्य राहील ? मार्गदर्शन करा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  14 днів тому +1

      नमस्कार दादा , मध्यम फांद्या करते जमिनीच्या प्रकारानुसार दोन ओळीतील अंतर योग्य ठेवा

  • @rajendradeshmukh3492
    @rajendradeshmukh3492 20 днів тому +1

    🙏🙏

  • @sachinnandmantri8695
    @sachinnandmantri8695 13 днів тому

    Pendimethilin soya tur sathi chalte ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  12 днів тому

      नमस्कार दादा , अमोनी तणनाशक वापरा

  • @sunilkale3230
    @sunilkale3230 21 день тому

    Sir'gi nikhal tur (mali tur) perani konti disha ne karavi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  20 днів тому

      नमस्कार दादा , दक्षिण - उत्तर दिशेने करू शकता

  • @navnathnagargoje8892
    @navnathnagargoje8892 17 днів тому

    सर आपण सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली, माझेही माहितीत भ पडते आहे, सर बीड मधे आपल्या बुस्टरचे सोयाबीनचे बियाणे, बीज प्रक्रियेची रिहांश आणि जोर्मेत व npk आणि अमोनी हे तणनाशक कोणत्या दुकानवर मिळेल कृपया सांगावे ही विनंती.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  14 днів тому

      बीड - शीतल ऍग्रो एजन्सीस 9422932268
      बीड - श्री समर्थ कृषी सेवा केंद्र 7588179868
      बीड - गणेश ऍग्रो एजन्सीज् 9421335589
      मांजरसुबा - मंत्री कृषी सेवा केंद्र 8087955296
      नाथापुर - सिंदफणा कृषी सेवा केंद्र 9767780772
      जुना मोंढा - शेंडगे ऍग्रो एजन्सी 8390142728

  • @sunilkale3230
    @sunilkale3230 21 день тому

    Tur biyanala trycotarma bust v EVERGOL chi bij parkriya sobatch keli tar calel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  20 днів тому

      नमस्कार दादा , ट्रायकोबूस्ट लावावे एव्हर्गोल लावण्याची गरज नाही

  • @gajanankute1319
    @gajanankute1319 18 днів тому

    सर हुमणी अळी साठी सोयाबीन पेरताना खतासोबत रिजेंट अल्ट्रा खत दिले तर फायदा होईल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  18 днів тому +1

      नमस्कार दादा , किस्ता GR टाका

  • @mangeshmarotkar7121
    @mangeshmarotkar7121 20 днів тому +1

    सर सोयाबीन बुस्टर बियाणे डबल लेबल चे मिळत नाही आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  20 днів тому

      नमस्कार दादा, सिंगल लेबल घ्या सिंगल लेबल आणि डबल लेबल मध्ये फक्त लेबलचा चा फरक असतो दोन्ही बॅग मध्ये बियाणे सारखेच असते

  • @yuvrajmeshram5793
    @yuvrajmeshram5793 19 днів тому

    Sir विदर्भासाठी त्र्यंबक आनी आश्रय चांगल उत्पादन देइल का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  19 днів тому +1

      नमस्कार दादा, हो या जाती उत्पादनासाठी चांगल्या आहे

  • @gunvantumare4345
    @gunvantumare4345 21 день тому

    सेंप्रा ने लवी चा कायमचा नायनाट होईल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  20 днів тому

      नमस्कार दादा , हो

  • @pankajyuvnathe4324
    @pankajyuvnathe4324 17 днів тому

    सर सोयाबीन चे खत व्यवस्थापन पेरणी सोबत करावे की पेरणी अगोदर फेकून द्यावे...20-20-0-13 आणि पोटॅश

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  14 днів тому

      नमस्कार दादा , सोयाबीन पेरणी खत सोबत टाकावे

  • @mahadevkadam2975
    @mahadevkadam2975 20 днів тому

    सर नमस्कार उडीद व्यवस्थापन बद्दल संपूर्ण माहिती द्या सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  20 днів тому

      नमस्कार दादा , उडीद / मूग व्यवस्थापनाचा व्हिडीओ लवकरच अपलोड करू

  • @arshadprakhande8193
    @arshadprakhande8193 11 днів тому

    Cotton herbiside plz pre emergency contaij

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 днів тому

      नमस्कार दादा , कापूस लागवडी नंतर ७२ तासाच्या आत जमिनीत चांगला ओलावा असताना हेक तणनाशक एकरी ३०० मिली फवारा

  • @KantaRathod-tt5fw
    @KantaRathod-tt5fw 21 день тому

    नमस्कार सर

  • @krushna182
    @krushna182 19 днів тому

    सर,मी 1 एकर मध्ये सोयाबीन पेरायची आहे जमीन चांगली आहे व 3 ट्रॅक्टर शेणखत टाकले आहे त्यामुळे मी पेरणी सोबत कोणते रासायनिक खते पेरावे मला सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  18 днів тому

      नमस्कार दादा , DAP ,१२:३२:१६, १४:३५:१४ एकरी एक बॅग या सोबत सल्फाबूस्ट २ किलो वापरा

  • @rohitpawar578
    @rohitpawar578 20 днів тому

    सर मागील 3 वर्षांपासून तुमचे उत्पादन (कीटकनाशके-खते) online उपलब्ध होण्याची वाट बघत आहोत,ह्या वर्षी online उपलब्ध होतील का नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  20 днів тому

      नमस्कार दादा , आपण या वर्षी ऑनलाईन चालू करण्याचे पूर्ण प्रयत्न केले परंतु आपल्या त्याचे परवाना मिळाला नाही

  • @gajuude3128
    @gajuude3128 18 днів тому

    Sar 3×1var kapus lagvad karushkto ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  18 днів тому

      नमस्कार दादा , हो करू शकता

  • @sujatajadhav5500
    @sujatajadhav5500 19 днів тому

    Udid sathi konati bijprakriya karavi kadhi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  18 днів тому

      नमस्कार दादा , पिक्सल ३ ग्रॅम + रिहांश ५ मिली प्रति किलो बियाणे प्रमाण

  • @onlymissionmaharashtrapolice
    @onlymissionmaharashtrapolice 20 днів тому

    परभणी मध्ये बूस्टर चे बियाणे कुठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  20 днів тому

      नमस्कार दादा, परभणी येथे - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222
      - क्रांती कृषी विकास केंद्र 9422175263
      - विजय फर्टिलायझर एजन्सी 9422175401 यांच्याकडे मिळेल

    • @onlymissionmaharashtrapolice
      @onlymissionmaharashtrapolice 20 днів тому

      @@whitegoldtrust Thanks

  • @mahadevkadam2975
    @mahadevkadam2975 20 днів тому +1

    शेंगा न फुटणाती जात बाबत बूस्टर 612 चांगली की आश्रय 7777 बूस्टर चांगली आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  20 днів тому

      नमस्कार दादा , दोन्ही शेंगा फुटण्यास सहनशील आहे

  • @haridaspal7836
    @haridaspal7836 20 днів тому

    धान ची बीज प्रक्रिया सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  19 днів тому

      नमस्कार दादा , धान व्यवस्थपणाचा व्हिडीओ लवकरच बनवू त्या मध्ये सविस्तर माहिती देऊ

  • @user-pf2tp2dk1g
    @user-pf2tp2dk1g 19 днів тому

    सर बूस्टर सीड्स ची बीएम 2003 -2 मूग व्हरायटइ कशी आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  18 днів тому

      नमस्कार दादा , चांगली आहे लांब शेंगाची जात आहे

  • @vedantBAyt2252
    @vedantBAyt2252 20 днів тому

    बेड घेतला आहे 4 फुट खत कसे द्यावे 14 35 14 ,सल्फर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  19 днів тому

      नमस्कार दादा , बेड मध्ये भरून द्या

  • @pawarfishing8965
    @pawarfishing8965 21 день тому

    भाहुबली कापूस कसा आहे .

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  20 днів тому

      नमस्कार दादा , उशिरा येते उत्पदनासाठी चांगली आहे

  • @akashdaware9224
    @akashdaware9224 21 день тому

    सर 9305 बूस्टर च डबल लेबल आहे का

    • @user-pp5bv5pi9t
      @user-pp5bv5pi9t 21 день тому

      Nai bhetat ah single label bhetat ahe amcha ithe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  20 днів тому

      नमस्कार दादा , बूस्टर ९३०५ सिंगल आणि डबल लेबल दोन्ही उपलब्ध आहे

  • @avinashpatil1467
    @avinashpatil1467 20 днів тому

    पाचतासढेंचा व एकतासतुरचालेलका

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  20 днів тому

      नमस्कार दादा , तुरीमध्ये धेंचा जमणार नाही हिरवळीचे खतासाठी मूग , चवळी, उडीद या पैकी कोणते हि पीक अंतर पीक घेऊ शकता

  • @surajramteke3245
    @surajramteke3245 13 днів тому

    नमस्कार सर
    ज्या प्रमाणे 40-50 दिवस झाल्यानंतर आपण कट्टर ने गळ फांदी काढतो ते कुट्टर ने न काढता हाताने जर काढल्या तर थोड लवकर होणार काही प्रो्लेम होणार का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  12 днів тому

      नमस्कार दादा , हाताने फांदी ओढली जाते त्यामुळं खोडाला लांब काप पडू शकते. झाड मोठं झाल्या नंतर हवा मुळे झाड मोडू शकतात

  • @vedantBAyt2252
    @vedantBAyt2252 20 днів тому

    77 77 4 फूटावर बेड आहे वर्ति 3 ओळी टोकन केली तर जमेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  19 днів тому

      नमस्कार दादा , दोन ओळीत १८ ते २० इंच अंतर ठेवावे या अंतरामध्ये २ ओळ बसतात कि ३ ओळ ते तुम्ही ठरवा

  • @krishnaaher4057
    @krishnaaher4057 21 день тому

    Dकंपोजर जवळा बाजार ला मिळेका

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  20 днів тому

      नमस्कार दादा , कृषी सेवा केंद्रावर मिळणार नाही ऑनलाईन ऑर्डर करा - ९६२३२७००११ सागर इंगोले याना

  • @3Back_Benchers
    @3Back_Benchers 10 днів тому

    Booster च्या फुले दुर्वा 3 बॅग घेतल्या आहे, पण बियाण्याची Quality आपण बोलता तशी आहे नाही. दाणे कडक नाही आहे (moisture आहे), काही हिरवी दाणे, काही दाणे मोठे, काही लहान आहे. दुर्वा सोबत दुसरे वाण मिक्स आहे का सांगावे?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 днів тому

      नमस्कार दादा, भेसळ युक्त बियाणे नाही बियाण्याची GOT टेस्ट करूनच बियाण्याची पॅकिंग केली जाते.

    • @3Back_Benchers
      @3Back_Benchers 10 днів тому

      @whitegoldtrust बारीक दाणे सुद्धा फुले दुर्वा आहे का?

  • @krishnaaher4057
    @krishnaaher4057 21 день тому

    पंढरी माशी सटे औषध सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  20 днів тому

      नमस्कार दादा , उडणारी पांढऱ्या माशीसाठी अमेठ १० ग्रॅम किंवा पांढरी माशीची अंडी , पिल्ले आणि प्रौढ माशी च्या नियंत्रणासाठी पटियाला पॅक ४० मिली प्रति पंप प्रमाण

  • @saideshmukh7548
    @saideshmukh7548 17 днів тому

    जोरमेट मिळत नाही तर काय लावायला पाहिजे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  14 днів тому

      नमस्कार दादा , जोरमेट मिळत नसल्यास पिक्सल घ्यावे

  • @suraajpandey8752
    @suraajpandey8752 21 день тому

    Sir mai 2 sal se bdn 716 nagpur me laga Raha hu result acche hai but humesha seed arrange krne me problem hoti nearby nagpur kaha p available hai seed plz guide

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  20 днів тому

      नमस्कार दादा , नागपूर - आशीर्वाद ऍग्रो 8275044081
      नागपूर - अमर ऍग्रो एजन्सी 9373241845

  • @dnyaneshwarchandangole56
    @dnyaneshwarchandangole56 21 день тому +1

    आश्रय 77 77 आमच्याकडे किंमत 2850

    • @KrishnaSunilRathod
      @KrishnaSunilRathod 21 день тому

      आमच्याकडे 7777 किंमत 3150 आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  20 днів тому

      नमस्कार दादा , योग्य किंमत आहे

  • @ParmesuarGhembad
    @ParmesuarGhembad 21 день тому +2

    नमस्कार सर कापुस खत पहीला 102626,ऐक बैक युरिया ऐक बैक,20,दीवसाने दुसरा दोस्त 102626,ऐक बैक युरिया ऐक बैक 40दिवसाने,तिसरा दोस्त डीयपि 25,पोटेस 25, युरिया 25,60दिवसाने, चालेल का कापुस कोरडवाहु

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  20 днів тому +2

      नमस्कार दादा , लागवडी सोबत
      10:26:26 2 बॅग किंवा DAP 1 बॅग + पोटाश 25 किलो + रायझर जी 5 ते 10 किलो
      लागवडी नंतर 25 दिवसांनी
      युरिया 1 बॅग + सल्फाबूस्ट 2 किलो
      ( एनपीके डीएक्स 500 gram )
      लागवडी नंतर 50 दिवसांनी
      10:26:26 1 बॅग किंवा DAP 25 किलो + पोटाश 25 किलो + युरिया 1 बॅग / पी बूस्ट डीएक्स 500 ग्रॅम + के लिफ्ट 500 ग्रॅम
      लागवडी नंतर 75 दिवसांनी
      युरिया 25 किलो + बिग बी 5 किलो
      खत - पेरून /कोरून /झाकून द्यावे

    • @ParmesuarGhembad
      @ParmesuarGhembad 20 днів тому

      लागवडि बरोबर देन शेके नाहि

    • @ParmesuarGhembad
      @ParmesuarGhembad 20 днів тому

      लागवडि 20,दीवसाने

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  20 днів тому +2

      सारे पडताना पेरून द्यावे

    • @keshavjadhav3046
      @keshavjadhav3046 20 днів тому

      रायजर जी माजलगांव तालुक्यात भेटत नाही
      पर्याय कुठे मिळेल रायझर जी

  • @AnilGhugal
    @AnilGhugal 21 день тому

    ,dur.perni..kade..karawe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  20 днів тому

      नमस्कार दादा , सध्या धूळ पेरणीची घाई करू नये

  • @PopatNikam-yg7lr
    @PopatNikam-yg7lr 17 днів тому

    सर तुमचा मोबाइल नंबर पाहिजे होता

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  17 днів тому

      नमस्कार दादा , आपण अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करू शकता

  • @MuhammadJunaid-yb5cj
    @MuhammadJunaid-yb5cj 15 днів тому

    तुरी ला रिहांश tricoderma? Compatibility of Thiamethoxam with Trichoderma

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  14 днів тому

      नमस्कार दादा , विर्डी ट्रायकोडर्मा वापरा

  • @amolkuldhar5605
    @amolkuldhar5605 18 днів тому

    Booster Che Tur... soyabean बियाणे कुठे मिळतील yeola ..वैजापूर मध्ये contat न द्या

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  18 днів тому

      नमस्कार दादा , वैजापूर - किसान कृषी वैभव 9823224012
      लोणी खुर्द - महावीर कृषी सेवा केंद्र 9423947818
      शिऊर - ज्योती ऍग्रो सर्व्हिसेस 9657998343

  • @keshavjadhav3046
    @keshavjadhav3046 20 днів тому +1

    रायजर जी 27:18 माजलगाव तालुक्यामध्ये कुठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  19 днів тому

      माजलगाव - मधुर कृषी सेवा केंद्र 9423168791
      माजलगाव - महावीर ऍग्रो एजन्सी 9422244750