शेवटचा प्रवास (Shevtacha Pravas ) | marathi kavita on Life | Gazalmitra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 гру 2019
  • शेवटचा प्रवास (Shevtacha Pravas ) | marathi kavita on Life | Gazalmitra
    लेखन - शुभम कदम, वाचन - गझल मित्र
    #marathikavitaonlife
    #marathikavita
    #Gazalmitra
    Background Music Used
    Music: www.bensound.com
    -------------------------------------------------------------------------------------------------------
    Visit us at- www.gazalmitra.com
    subscribe us : - / @gazalmitra
    Email us :- gazalmitra@gmail.com
    twitter :- / gazalmitra
    Facebook:- / gazalmitra
    ----------------------------------------------------------------------------------------
    My Gadgets
    Zoom H1n Handy Recorder (Black)
    amzn.to/2W7eWyY
    Shure SM58-LC Cardioid Vocal Microphone without Cable
    amzn.to/2P9RQpU
    Boya BYM1 Omnidirectional Lavalier Condenser Microphone with 20ft Audio Cable (Black)
    amzn.to/2MGg8GE
    Canon EOS M50 24.1MP Mirrorless Camera
    amzn.to/2W8BAai
    Powerpak BM 800 Silica Gel Professional Condenser Microphone
    amzn.to/2ofBwsQ
    Dell Inspiron 5370 Intel Core i5 8th Gen 13.3-inch FHD Thin and Light Laptop (8GB/256GB SSD/Windows 10 Home/MS Office/Silver/1.50kg)
    amzn.to/2WbyMZV
  • Розваги

КОМЕНТАРІ • 286

  • @shubhamkadam4590
    @shubhamkadam4590 4 роки тому +106

    Thank you sir for posting my poem... And give platform to us to express our writing skill...😊

    • @rushikeshmane3201
      @rushikeshmane3201 4 роки тому +5

      मनाला भावुक करून टाकलं सर

    • @vikrantkate8403
      @vikrantkate8403 4 роки тому +3

      Khup chan

    • @harshalnarvankar3408
      @harshalnarvankar3408 4 роки тому +2

      Mast lihilays bhawa👍👍👍

    • @sandeshthakare9177
      @sandeshthakare9177 4 роки тому +3

      खुपच सुंदर रचना सर,
      अंगावर काटे आले,
      मन भावुक झाले👌👌👌👌

    • @rahulshindevlogsdiaries
      @rahulshindevlogsdiaries 4 роки тому +5

      मित्रा रडवलस...यार...खुप छान कविता👍👍👍👌👌👌👌

  • @triples4436
    @triples4436 4 роки тому +11

    कविता आणि बग्राऊंड मुजिक ....काळजाला चर्रर्रर्र करून गेलं... सगळं चित्रच डोळ्यासमोर उभं केलं.. अप्रतिम👌👌👌👌

  • @shrikantjankar7661
    @shrikantjankar7661 2 місяці тому +1

    मुलगा म्हणजे आयुष्य लही वाईट आहे 😢❤

  • @varshapatil9729
    @varshapatil9729 3 місяці тому +1

    छान आहे कविता,अप्रतिम 👌👌❤😢🙏मृत्यू एक अंतिम सत्य......

  • @prasadkute.8473
    @prasadkute.8473 3 роки тому +4

    कविता ऐकत असताना माझी आई पण ऐकत होती आईच्या डोळ्यातील भावना आणि अश्रू हि वाहत होते.. हृदयाला स्पर्श करणारी कविता होती..

  • @bhavanapendor2338
    @bhavanapendor2338 3 роки тому +4

    नमस्कार सर..,, तुमची ही कविता अगदी मनाला भेदून गेली. अचानक डोळ्यात पाणी आल..

  • @shubhamainkar3740
    @shubhamainkar3740 Рік тому +2

    आज मी स्वतः अनुभव घेतला या कवितेतून की मेल्यानंतर काय होत खूप छान कविता आहे.

  • @pritamhemke1784
    @pritamhemke1784 8 місяців тому +2

    अत्यंत हृदयद्रावक कविता ❤ उत्तम सादरीकरण कावलकर गुरुजी 💐❤️

  • @prakashhirlekar7761
    @prakashhirlekar7761 3 роки тому +4

    माझे मरण म्या पाहिले डोळा.🙏👍🏻

  • @vijaykumarkarne351
    @vijaykumarkarne351 8 місяців тому +1

    मन हेलवणारी कविता.

  • @vikasmadavi1729
    @vikasmadavi1729 3 роки тому +3

    कविता मधला एक एक शब्द काळीज चिरत गेलं हो
    हृदयस्पर्शी कविता आहे , आणि कविता वाचन , आणि background music पण खुपचं सुंदर ...............

  • @user-cd4eq2qz9h
    @user-cd4eq2qz9h 4 місяці тому +1

    खूप छान लेखन 😊कवी कदम यांचे आभार

  • @niteshshinde514
    @niteshshinde514 3 роки тому +2

    मानावपासून ऐकली असेल तर प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणणारी कविता अप्रतिम 😭😭

  • @rajendragirme4518
    @rajendragirme4518 3 місяці тому

    मनाला भिडणारी रुदय स्पर्शी कविता , खूपच छान

  • @vibhavariparab9437
    @vibhavariparab9437 3 роки тому +7

    अत्यंत हृदयस्पर्शी कविता ! मन हेलावून टाकणारी 😪😪 कवितेतील प्रत्येक शब्द काळीज चिरत जाणारा .... शेवटचा प्रवास
    भूषण शंकर कदम तुमच्या अभिव्यक्तीला आणि लेखणीला शतशः प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @vibhavariparab9437
      @vibhavariparab9437 3 роки тому +1

      शुभम अशोक कदम 🙏🏻🙏🏻🙏🏻
      क्षमा करा तुमचे नाव चुकीचे टाइप केले गेले होते sorry 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @santoshchavan4719
    @santoshchavan4719 4 роки тому +10

    हृदयस्पर्शी कविता, खरोखर खुपच छान कविता आहे....

    • @anusayaphatale4192
      @anusayaphatale4192 2 роки тому

      हृदय स्पर्शी कविता सुरेख छान

  • @PushpaMane-uu5yk
    @PushpaMane-uu5yk 5 місяців тому +1

    खूप भावना प्रधान कविता

  • @pradipmumbaikar3611
    @pradipmumbaikar3611 Рік тому +1

    Kavita ikun maran anubhvle khup changli kavita

  • @bminakshivideo2713
    @bminakshivideo2713 9 місяців тому +3

    खरचं खुप रडवणारी कविता आहे शब्द रचना खुप सुंदर आणि वाचन ही छान केलं 😢

  • @athawalenitin1
    @athawalenitin1 4 роки тому +6

    खुप छान वर्णन शेवटच्या प्रवासाच.

  • @sureshputtajwar5950
    @sureshputtajwar5950 Рік тому +1

    फार भावनात्मक काव्यरचना कावलकर sir

  • @diptishewale1079
    @diptishewale1079 3 місяці тому +1

    सुंदर शब्दांकन शुभम कदम दादा
    अतिशय हृदय स्पर्शी शब्द रचना
    असुवांनो माझिया डोळ्यातून वाहू नका
    अंतरीच्या वेदना साऱ्या जगा दावू नका
    आयुष्य ही हसते पाहुनी माझी दशा
    तुम्ही ही का?
    हसता हसू नका
    घाव माझे गुलाबी मोहरया लागले
    स्वप्न माझे भंगले अन गीत माझे संपले
    हाय बाजारात माझा हुंदका आणू नका
    असुवांनो माझिया डोळ्यातून वाहू नका
    कवी वर्य सुरेश भट यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏

  • @bhushanbagul7183
    @bhushanbagul7183 4 роки тому +13

    बेस्ट कवी आहे हा, भविष्यात प्रसून जोशी, समीर, जावेद अख्तर, गुलजार यांच्या रांगेत या कवीचं ही नाव आदराने घेतलं जाईल.

    • @gazalmitra
      @gazalmitra  4 роки тому

      क्या बात है,

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 Місяць тому

    खूपच छान लाजवाब मनापासून आभार धन्यवाद जय शिवराय

  • @mateenahmed3365
    @mateenahmed3365 4 роки тому +3

    छोटासा प्रवासाची सांगता अशी झाली होती 👌💝

  • @user-cw1kw6kt4y
    @user-cw1kw6kt4y 5 місяців тому +1

    खगोल मनाच दुःख आणि त्याच्या व्यातना मस्त सादर केलं आहे लेखकाने आणि त्यात तुमचा आवाज खूप सुंदर ,,1 कविता बाप लेकीच्या नात्यावर सुधा सादर करा ना,,, आभारी आहे,,,,god bless you

  • @combatfighters7000
    @combatfighters7000 4 роки тому +3

    हृदयस्पर्शी लेखन आणि वाचन 👌👌👌👌

  • @sds1999
    @sds1999 2 роки тому +1

    खुप छान काव्य सादरिकरण अप्रतीम

  • @pallavipatil7127
    @pallavipatil7127 3 роки тому +2

    शुभम कदम सर अप्रतिम! कल्पनाशक्ती ला सलाम !! आणि सर आपल्या ओल्या आवाजात तर आणखीनच भिडली ही कविता ।

  • @samadhankharat9445
    @samadhankharat9445 4 роки тому +2

    काय लिहितोस यार अप्रतिम

  • @ashokbaviskar3458
    @ashokbaviskar3458 4 роки тому +1

    Chhan kavita,Gazal mitra dhnnyawad

  • @civilianzoneservices4359
    @civilianzoneservices4359 4 роки тому +5

    मित्रा reality उभी केलीय हृदयामध्ये

  • @sadhnakadam3910
    @sadhnakadam3910 4 роки тому +3

    Khoopch chan lihal aahe...agadi dolyat pani yeil as...

  • @anuradhajadhav4010
    @anuradhajadhav4010 3 роки тому +3

    काळजाला भिडणारी एक सुंदर कविता
    कवी -शुभम कदम यांचे अभिनंदन 👏👏

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 4 місяці тому +1

    Khup chhan kavita. 😢😢😢

  • @umeshgundekar7812
    @umeshgundekar7812 3 роки тому +2

    परके झाले ते क्षण..
    निसटून गेली ती वेळ,
    जी कधी तुझ्या मिठीत गेली होती,
    हसते आता रात्र मला,
    जी कधी तुझ्या सहवासाने धुंद झाली होती,
    का छळतो हा उनाड वारा,
    दिसत नाही का त्याला मी जळताना..
    जो चंद्र होता आपल्या प्रेमाचा साक्ष,
    तो ही दिसे आज हळहळताना..
    कदाचित तू दिलेल्या प्रेमाच्या शपथा त्याने ही चोरून पहिल्या असतील,
    वाळूत उमटलेल्या आपल्या पाऊलखुणा,
    अजूनही तशाच राहिल्या असतील..
    तुझ्या चेहऱ्यावर वाऱ्याने उडणारे केस कोण आता सरळ करत असेल..
    कोण फिरवेल तुझा गालावरून हात,
    अन कोण तुझ्या साठी झुरत असेल..
    हरवली ती संध्याकाळ, अन हरवले ते सुंदर नाते..
    परके झाले ते सारे क्षण..जे कधी फक्त माझे होते..
    ..umeesh.gundkar..

  • @marathipremkavita9213
    @marathipremkavita9213 2 роки тому +1

    मन हेलावून टाकणारी नव्हे मनाला हलवून टाकणारी कविता.

  • @narendrasalunke646
    @narendrasalunke646 Рік тому +1

    अतिशय हृदयद्रावक

  • @kalpnabhangare8617
    @kalpnabhangare8617 7 місяців тому +1

    खूप छान वाटली कविता दादा

  • @shankarmore4690
    @shankarmore4690 4 роки тому +3

    कदम जी खूप छान रचना आहे खुप खुप धन्यवाद💐
    आणि गझलमित्र चे देखील खूप खूप आभार खुप सुंदर असे वाचन केले आहे एकदम काळजाला च हात घातला..…..!

  • @CHILDCANCERTRUST
    @CHILDCANCERTRUST 4 роки тому +1

    Khoopach chaan

  • @akashnikalje5885
    @akashnikalje5885 3 роки тому +1

    अतिशय मार्मिकपणे आहे

  • @user-qb9fn8sf4u
    @user-qb9fn8sf4u Рік тому +1

    भावस्पर्शी

  • @prajyotishinde3896
    @prajyotishinde3896 2 роки тому +1

    खूप सुंदर कविता आहे

  • @kamleshsatose4315
    @kamleshsatose4315 4 роки тому +3

    खूपच सुंदर रचना... अप्रतिम लेखन आणि वाचन 👌

  • @mrpralhadwagh5311
    @mrpralhadwagh5311 4 роки тому +4

    आठवण
    तुझ्या गल्लीतून जायच
    हळूच कं नजर
    तुझ्या घराकडे पडायची
    घराच्या दरवाजा
    तुझी पायांचा आवाज
    हळू च पण माझ्या
    कानावर पडले
    मी खूप प्रेम करायला
    लागलो असं वाटलं
    खरं आहे काय
    बघतो तर काय ही
    तुझी आठवण होती
    प्रल्हाद वाघ राहणार तराडखेड जिल्हा बुलढाणा

  • @chandrakantmane6091
    @chandrakantmane6091 4 роки тому +2

    आज वर्षाचे शेवटचे 2 दिवस राहिलेत.....
    खूप काही गमावल पण त्यापेक्षा अजून कमावल,अगदी ह्रदयाजवळची माणसे दूर झाली,पन तितकीची जवळ आली,खूप काही सोसल, खूप काही अनुभवलं .धन्यवाद देत
    असलेल्या साथीबद्दल......असाच सहवास तुमचा आयुष्यभर लाभो.......चुकून जर मन दुखवल असेल तर मोठ्या मनाने माफ करा......अन येणारे नवीन वर्ष सुखाचे,समृद्धीने,भरभराठीचे जाओ....!
    🙏🏼🙏🏼

    • @gazalmitra
      @gazalmitra  4 роки тому

      धन्यवाद चांद्रकांतजी

  • @bhagvatdhade2171
    @bhagvatdhade2171 3 роки тому +3

    जबरदस्त...
    मनाला रडवणारी कविता आहे..
    मी तर ऐकू न लिहून ठेवली.. आहे
    माझ्या कवितांमध्ये...
    सर तुमचा नंबर पाहिजे....

  • @nageshwargaddmwar5199
    @nageshwargaddmwar5199 3 роки тому +1

    खूपच सुंदर कविता आहे, तुमचा आवाज पण

  • @sushilchichkar4662
    @sushilchichkar4662 3 роки тому +3

    ह्रदयस्पर्शी कविता दादा 👍👍👍

  • @navnathdhage7609
    @navnathdhage7609 2 роки тому +1

    खुप सुंदर कविता आहे सर आवाज छान आहे धन्यवाद

  • @snehabhagat9414
    @snehabhagat9414 3 роки тому +1

    खूप खूप भारी 👌👌... अप्रतिम 👍

  • @sumantubhale4787
    @sumantubhale4787 4 роки тому +2

    खुप सुंदर रचना 👌👌👌

  • @prakashkolurwar8931
    @prakashkolurwar8931 4 роки тому +3

    छान,, आणि धन्यवाद शुभम दादा आणि गजलमित्र परिवार

  • @kavinetkar5678
    @kavinetkar5678 2 роки тому +1

    खूप छान कविता आहे खूप प्रतिम आहे

  • @nitinvisave6653
    @nitinvisave6653 4 роки тому +1

    छानशी कल्पना... मस्त

  • @sandeeppagare8866
    @sandeeppagare8866 4 роки тому +1

    छान कविता कदम सर निशब्द

  • @vishwasbhise4434
    @vishwasbhise4434 Рік тому +1

    Khup khup chaan 👌

  • @nileshahirrao8276
    @nileshahirrao8276 4 роки тому +2

    डोळ्यांत पाणी आणल...

  • @dattatrayjadhav8984
    @dattatrayjadhav8984 4 роки тому +4

    कदम सर तुमचे कविता एकदम अप्रतिम आहे ह्या कवितेचे कौतुक करण्यासाठी माझ्याजवळ शब्द शिल्लक नाहीत पण एवढं नक्कीच सांगतो कि हि कविता ऐकून मला माझ्या मृत्युनंतर ची कल्पना आली धन्यवाद तुमचे की तुम्ही कविता आमच्यापर्यंत पोहोचलेत 👍👍👍

    • @gazalmitra
      @gazalmitra  4 роки тому +1

      Thank you very much dattatrayji

  • @umeshshelke725
    @umeshshelke725 4 роки тому +7

    संपून जातं सारं काही
    शेवटच्या श्वासानतंर..
    सुरू होतो नवा प्रवास
    अन सोबत न संपणार अतंर..
    - कुठेतरी खुप वर्षेपुर्वी वाचण्यात आलेलं..

  • @Harsh__editor_
    @Harsh__editor_ 3 роки тому +1

    Shabdana todach nahi.khup chan apratim

  • @susa4444
    @susa4444 3 роки тому +1

    अप्रतिम ...निःशब्द !

  • @namratavartak2600
    @namratavartak2600 Рік тому +1

    खूपच छान कदम सर

  • @snehalwagh188
    @snehalwagh188 4 роки тому +4

    खुप छान कविता(शेवटचा प्रवास )....👌👌👌👌 ह्रदयाला स्पर्श व्हावा अशी ही अप्रतिम कविता..... I like it very much😊

  • @vichardhara1997
    @vichardhara1997 3 роки тому +1

    Mast Kavita 🙏🙏

  • @amrutakarad
    @amrutakarad 3 роки тому +1

    Khup chan kavita aahe .

  • @devidassaindane1757
    @devidassaindane1757 3 роки тому +1

    कवीने खुप छान भावना मांडली आहे

  • @madhav_gavhane
    @madhav_gavhane 4 роки тому +2

    हृदयस्पर्शी

  • @premkavita8773
    @premkavita8773 3 роки тому +1

    ऐकून स्पपंदनी हुरहुर दाटली👌👌

  • @sahityasakhi-7790
    @sahityasakhi-7790 2 роки тому +1

    khup chyan sir. Aaiktna dolya samor prasang ubha rahila ani dolyat pani datun aal

  • @nikhilgawande9682
    @nikhilgawande9682 3 роки тому +1

    Apratim ahe sir khup chhan

  • @surajbaradkar2164
    @surajbaradkar2164 3 роки тому +3

    सरना वरती मी एकटाच शांतपणे निजलो होतो , आयुष्य भराच्या त्या आठवनीन सोबत एकटाच मी जळत होतो .

  • @uttamkamble6195
    @uttamkamble6195 3 роки тому +3

    कविता छान आहे 👌👌आणि सर तुमचा आवाज एकदम काळजाला स्पर्श करतो.. like it

  • @nitintayade5426
    @nitintayade5426 4 роки тому +1

    Tumhi khup mast prastut keli kavita

  • @aakashdhole1979
    @aakashdhole1979 3 роки тому +1

    Khupach chhan👌

  • @AGcreators9314
    @AGcreators9314 2 роки тому +1

    Khup chan kavita

  • @marathigirl5634
    @marathigirl5634 3 роки тому +1

    Khupch radle hi kavita aikun

  • @thekishorkhairnar
    @thekishorkhairnar 3 роки тому +1

    खूप छान काव्य

  • @rmvoulvar49
    @rmvoulvar49 Рік тому +1

    Speechless 😢

  • @rupaleep
    @rupaleep 4 роки тому +1

    अप्रतिम अशी कविता👌👌
    #prashantkanase
    #माझ्याकवितामाझेलेख

  • @nileshturkeofficial
    @nileshturkeofficial 4 роки тому +3

    Wah sundar rachna sir 👌🏻👌🏻👌🏻

  • @s.s5343
    @s.s5343 3 роки тому +1

    सर आपला आवाज मनाला भारावून टाकणारा आहे
    कोटी कोटी शुभेच्छा....🙏🙏🙏🙏

  • @gazalakshare700
    @gazalakshare700 4 роки тому +1

    व्वा .. काळीज हेलावून टाकणारी कविता

  • @latamadhav7765
    @latamadhav7765 4 роки тому +1

    Khoop chan...mann bharoon ale...

  • @hanmantkadam2304
    @hanmantkadam2304 3 роки тому +1

    Heart touch kavita

  • @archanadesale6150
    @archanadesale6150 11 місяців тому +1

    खूप सुंदर

  • @sandipteli2417
    @sandipteli2417 3 роки тому +1

    Heart touching poem shubham bhai

  • @surajpdahagavkar5848
    @surajpdahagavkar5848 4 роки тому +1

    ह्रदयस्पर्शी👌👌👌

  • @sudhiryermalkar3650
    @sudhiryermalkar3650 2 місяці тому +1

    Heart touching

  • @dipaksurwase207
    @dipaksurwase207 Рік тому +1

    Superb...👌🏾👌🏾👌🏾

  • @saipreetdivinecentre719
    @saipreetdivinecentre719 Рік тому +1

    Speechless.......!!! No words

  • @KARAN-xf2it
    @KARAN-xf2it 3 роки тому +1

    अप्रतिम...

  • @aniketdeshmukhpaulkhunakar9735
    @aniketdeshmukhpaulkhunakar9735 4 роки тому +1

    छान कविता आणि नेहमीप्रमाणच heart touching

  • @jayashreedeshmukh2582
    @jayashreedeshmukh2582 3 роки тому +1

    खरं आहे👏👏🙏🙏

  • @vaibhavnaik9495
    @vaibhavnaik9495 4 роки тому +1

    Khup chaan

  • @bhagyashrichaudhari6466
    @bhagyashrichaudhari6466 4 роки тому +2

    Heartouching

  • @yashingle6747
    @yashingle6747 2 роки тому +1

    Heart' touching poem ......best kavita sir 🙏

  • @rajanidubbawar
    @rajanidubbawar 7 місяців тому +1

    Khup chan

  • @sudarshanpatil576
    @sudarshanpatil576 4 роки тому +2

    कवितेचं नाव। ( विचार मरणाचा )
    मरताना विचार आला मरावं कशासाठी
    मरण आपलं खूप छान आहे स्वतःसाठी
    पण कोणाला आठवण येईल आपली कशासाठी
    तरी अस वाटत होतं कोण येईल अथवा नाही तीन येईल माझ्यासाठी
    म्हणून एक निश्चय केला सोडावा जीव फक्त तिच्या साठी
    पण आला विचार आई वडिलांचा
    म्हणून थोडा घाबरलो त्यांच्या साठी किती काळजी केली माझी
    लहानच मोठं केलं माझ्या जीवासाठी
    एव्हडा मोठा झालो त्यांच्या सेवेसाठी त्यांना अर्ध्यावर सोडू कशासाठी
    पण काय करू सांग देवाने आई वडील दिले तसेच ह्रदय दिल तिच्या साठी
    कस तोडू ह्रदय तूच सांग
    आई वडिलां साठी