घरा साठी जगते उभ आयुष्य काढून इतरांनासाठी काम करते परंतु तरीही सुद्धा सगळे जण म्हणतात आई कुठे काय करते . परंतु मला माझी आई तेहतीस कोटी देवामध्ये श्रेष्ठ आहे मला मायेच्या हळव्या हे गाणे खूपच आवडते
आई वरणा गाणी ऐकली खुपचं जास्त 😭 रडायला येतो ऐकल्यावर खरं च आई आहे विचारतील तुम्हाला सर्व जन कसा आहेस तू आई नसली तुम्हाला कुणी कुत्रा विचारणार नाही जेवलास का रे आई आहे तुम्हाला जेवण करून देईल मर पर्यत आणि तुमची बायको तुम्हाला कामावर जायला हप्ता नी जेवण बनवून देईल आणि जास्त होटेल मध्ये चला म्हणेल आई आहे मजा आहे 😭😭😭😭 देवाला सांगतो की माझा आयुष्य माझ्या आईला दे सुखी ठेव रे देवा बाप्पा 🙏🙏🙏
Khrch khup chan gaylas👌👌👌👌👌👌👌mazi aae pn attach geli sodun mala khrch aae baba ch sarvasv ast aaj aae nahi tr kahi nahi miss you so much Aae 😭😭😭😭😭🙏🙏🙏🙏🙏
😘♥️😭its really heart touching song..but his soulful voice remember us our motherland..realizes our mom is our everything..god bless u chaitanya..u get all in ur life..♥️😭🥳🥳
रडवलेस भावा काय आवाज आहे खरंच... गाण्याचे बोल तर काळीज चिरतात, आणि अशा गाण्याला तुझा हा आवाज अप्रतिम खुप मोठा हो, गणपती बाप्पा तुला खुप मोठे यश देवोत.. लव यू लॉटस
घरा साठी जगते उभ आयुष्य काढून इतरांनासाठी काम करते परंतु तरीही सुद्धा सगळे जण म्हणतात आई कुठे काय करते . परंतु मला माझी आई तेहतीस कोटी देवामध्ये श्रेष्ठ आहे मला मायेच्या हळव्या हे गाणे खूपच आवडते
👏👏👏👏
Grand salute for him your comment
😢😢😢😢
आई
Khup chan dada
खरंच माऊली तुमचा आवाज काळजाला भिडणारा आहेत
अश्रू अनावर झाले
Ho na
@@vaishnaviwadkar3313 🙏🙏
0
Ho na 😊
म्हणतात ना भावनांचा ओघ कोणी आवरू शकत नाही...खरच खूप सुंदर
माऊली चा आवाज काळजाला लागतो
खरच लय भारी
Jdyahshxg
ओरिजनल गाण्या पेक्षा माऊली च्या आवाजात हे गाणे ऐकताना अंगावर काटा येतो.
खरच खूप सुंदर गाणे आहे,
लिहिणार्याला व गाण्यार्याला मानाचा मुजरा
जिवंतपणी स्वर्ग बघायचा असेल तर ती म्हणजे आई देवापेक्षा ही महानं. आयूष्याची सूरूवात आणि शेवट ही तूच आहेस ग आई
True
खूप छान आहे आवाज ❤ डोळे भरून आले खरच 👌👌👌👌
🥺माझं आयुष्य माझ्या आई बाबा ना मिळो 🥺परमेश्वरा सूखी ठेव जगातल्या सर्व आई वडलांना... 🥺
माझ्ं आयुष्य माझ्या आई बाबांना मिळो 😟 देवा सुखी ठेव जगातल्या सर्व आई वडीलांनी........ 🙏
Aai ..❤ माऊली..what an voice !
आई वरणा गाणी ऐकली खुपचं जास्त 😭 रडायला येतो ऐकल्यावर खरं च आई आहे विचारतील तुम्हाला सर्व जन कसा आहेस तू आई नसली तुम्हाला कुणी कुत्रा विचारणार नाही जेवलास का रे आई आहे तुम्हाला जेवण करून देईल मर पर्यत आणि तुमची बायको तुम्हाला कामावर जायला हप्ता नी जेवण बनवून देईल आणि जास्त होटेल मध्ये चला म्हणेल आई आहे मजा आहे 😭😭😭😭 देवाला सांगतो की माझा आयुष्य माझ्या आईला दे सुखी ठेव रे देवा बाप्पा 🙏🙏🙏
👌👌🙏🙏
नक्कीच तुमच्या आई सुखी राहील
खरंय यार
Absolutely right ❤️❤️❤️❤️
हा भावा खूप छान
तो क्षण जरी डोळ्या समोर उभा केला ना
तर काळजाचा ठोका चुकतो🙇🙇🙇🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
हे गाणं काळजाला तर लागतच
पण शिवरायाची पण आठवणी येतात😭🙏
देवा तु तर माझ्या आई वडिलांना तुझ्याकडे घेऊन गेलास 😭😭😭 पण ते जिथं कुठं आहेत त्यांना सुखी ठेव 😭😭🙏🙏🙏 love you आई 😘😭
Kadhi gele
अप्रतिम आवाज यार..❤️love you mom❤️😘..
घराला छत पाहिजे मंदिराला कळस पाहिजे पण मला
आयुष्यभर तुझ्यासारखी आई पाहिजे Love you Aai
🥰🥰
Jakaas
Nice
Nice NO WOULD
🤗🤗🤗😊
कोण कोण आईवर खर, मनापासून प्रेम करत ते like करा😊👍👍
Aai LA salam
🙏
🤞🏻💝
My mom my god
I love u aai
Khrch khup chan gaylas👌👌👌👌👌👌👌mazi aae pn attach geli sodun mala khrch aae baba ch sarvasv ast aaj aae nahi tr kahi nahi miss you so much Aae 😭😭😭😭😭🙏🙏🙏🙏🙏
Dev pathishi asto aplya..😢
😘♥️😭its really heart touching song..but his soulful voice remember us our motherland..realizes our mom is our everything..god bless u chaitanya..u get all in ur life..♥️😭🥳🥳
😭
The world is blind without a mother love and Mother 😔
😭😭😭😞
Nice
🌍💕मनाला भिडणारा आवाज मनात घर करणारे लिरिक्स आणि त्यात म्हणजे आईची येणारी आठवण__Miss..You_Aai❤️🥺
😭...Love u MoM DAD...💕Heart touching..
खूप छान आवाज आहे चैतन्य तुझा खरंच डोळे भरून आले आई हे जगातील सर्वात मोठ दैवत आहे माझ्यासाठी आणि तुझं हे गाणं मी माझ्या आईला समर्पित करतो
हे गाणे अप्रतिम आहेच पण चैतन्या च्या आवाजात जादू आहे💋❤️❤️❤️❤️❤️
देवा हीच आई दे
Ha barobar 😘
Brobr dada
𝐋𝐨𝐯𝐞 𝐲𝐨𝐮 𝐚𝐚𝐢
@@virajpatil8967 अअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअकककअअअ टक कअ
संपूर्ण घर बाबा ह्या नावावर उभा असतो आणि घराला घरपण देणारं नाव म्हणजे आई..........
अप्रतिम संगीत
खरचं खुप छान गायलासं माऊली....
अप्रतिम....
सेम अजय गोगावले सर.तोडच नाही आवाजाला.अप्रतिम
खुप भारी आवाज आहे ........😇 तु स्वतः तुझ्या आई साठी आतून गान म्हटलस खुप मस्त झाल .........
Nice mauli....I love this song and your voice
हेच गण इंडियान आयडलं मध्ये पण खूप छान गायला माऊली , झिंगाट
You are the best mauli. I am in love with your voice
Maze dukkha mi konala sangu he gane aiklyavr tyanchi khup aathvan yete
खरच आई सारखं दैवतं या जगामध्ये कुणीच नाही...
Love you SO much 💕 आई 💕 बाबा 🙏
खरंच खूप सुंदर काळीज चिरणारे गीत आणि खूप सुंदर आवाज ❤️❤️
आई नसल्याचे दुःख काय आहे ते मी चांगल्या प्रकारे समजु शकतो
8jj8ij
खरंय
खरंच
😭😭😭😭😭😭😭😭😭❤️
😪😪😪😪
Heart touching Yar 😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥miss you aai
Ha yr😒
I love my mom ♥️♥️♥️ kharch aai Vina jag rikamy yaaar 😭😭😭😭😭
kdka
Khry bhava😒😒
I didn't get the language but intensity of voice awesome...stay blessed and go ahead with healing powered voice in this ongoing pandemic crisis
this song for mother ❤ only
Beautiful... Song Aai cha 🙏🙏
God bless you dear Sound amazing
माऊली नावच अस आहे ना शब्द च नाही आणि हे गाने मि रोज ऐकतो दिवस खुप छान जातो आई सोबत असते
Hurt touching avajh aahe tuzha...😍
खुपच छान काळजाला लागणारे गीत माउली अप्रतिम गायन केलस तु
Very awesome ; stubborn ; and indeed very nice voice may god bless you bhai
My favourite singer......love you chaitany
Wow 🤗superb 👌👌👌👌👌
खूप छान दादा
जय शिवराय
खरं तर या मातीला आजही शिवरायांची गरज आहे😭😭😭😭🙏
रडवलेस भावा काय आवाज आहे खरंच... गाण्याचे बोल तर काळीज चिरतात, आणि अशा गाण्याला तुझा हा आवाज अप्रतिम खुप मोठा हो, गणपती बाप्पा तुला खुप मोठे यश देवोत.. लव यू लॉटस
Aai hi sawali aahe aapan jithe jal tithe tumache mage ubhi aste love you aai saheb
काय नितळ आवाज आहे वाह!मस्त 👌👌👌👍
Nice mauli.. I love this song and your voice 👌👌👌👌
लय भारी
❤❤❤
खूप छान गातोय माऊली 👍
आई माझी मायचा सागर ,I love said🙏❤️
Khupch mast ahe tuja Aavaj yarrrrrr kharch tula manacha Mujra 🙏🙏🙏🙏👌👌👌👌
Ek status me suna tha aur itna dhundha tab jakar mila mehnat ka fal ahh... Itna badhiya gaya hai marathi samjh nhi ata but samjh gaya is baar🥺
खूप छान आवाज आहे ❤️डोळे भरून आले खरंच😭
Supab voice l am fam ef your voice 🙏
आई साठी एक लाईक 🙏👌👌👌
माऊली तुझा अावाज खुपचं गोड आहे जादु आहे त्यात मि तुझि खुप मोठी फॅन आहे मि जेव्हा वारिला आळंदी ला येते तेव्हा अास वाटत कि तुला भेटाव
बाळा खूप मना पासून गायलं तू खरच तू पुढे चालून मोठा गायक होशिल आशिर्वाद आहे तुला
मी आजपर्यंत खूप प्रयत्न केले पण मला कोणीच support केला नाही ,नाहीतर आज मी या stage वर सुद्धा असतो😢
Super डोळ्यात पाणी आल राव
Sundar git sundar swar sundar sngit ,,,kharc aai niswart prem krte aai premacya bdlat kahic magt nahi aai tuzya cherni ntmstk
खूप छान चैतन्य आवाज लय भारी तूझा
You are the best mauli ✌✌
Khup 😢Chan ahe avaz
Heart touching song bhava
Amazing, superb,
Mast ahe dada tuza awaj aai vina kahi nahi ya jagat jyala aai nahi tyala vichar aai chya vedana... 😥😥😢😢😭😭
काळजाला भिडनार गान म्हने चैत्यन फार छान गायल❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
डोळ्यात पाणी आलं राव
Osm voice keep it up brother 👌 😘
Touching ❤️
माझा आवडता सिंगर माऊळी🥰
Bhava nice re I love aai
Mauli 1 no bhava.
Mast mauli 👌👌👌👍👍🙏🙏🙏😘
Aai naslyach dukh 😭😭😭
खुप छान मला तूझी गाणी खूप आवडतात
आई 😭😭😭😭 छान आवाज आहे
आवाज ही काफी है, आणि पुढेही असाच राहुदेत 👍🏻
देवा माझा आई वडीलाना कायम सुखात ठेव निरोगी ठेव 🙏
Bahut badhiya bhai, bahut achaa laga ye gaana sunkar👍👍
Heart_toching💛👌
Khup chan gayilay 👌👌👌 all the best👍💯
कोण कोण आई घरी नसेल तर आई कुठे आहे म्हणून विचारता
Khup khup this is real and osm 🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤
Mi mazy aaivr khup prem krte ly bhari mhnje mhnayche zale tr yekdm zkas
Heart touching Yar😥😥😥😥😥😥😥😥😥
हृदय स्पर्शी भावना व्यक्त होतात या गाण्यातून 😘👌
खरंच गानं छान आहे व गाणारा पण लव यू सोंग
Khup sundar awaj ahe ani song pan tevdhach chaan
खूप छान! मधुर आवाज आहे
Nice 👌👌👌 I Like it
Kadakk 🔥
मला माझी आई ही तेहतीस कोटी देवांपेक्षा मोठी आहे 🙏🙏I love you आई 😭❤️❤️
खरच खूप छान गायला ...
देवा माझ्या आई-वडिलांना घेऊन गेला पण त्यांना सुखी ठेव रे❤😂
Heart touching ❤👌👌👌 very nice
Kaljala bhidl yarrrr he song😭😭😭💔💔💔. miss you mom
Love you आई बाबा ❤️🙏