मांग महार मंजी येड उटल झाडाला भेटल राग का यावा मी त्याच झाडातला सपान एक दुकान एक का घ्यावी मुर्खाची भेट... उन सावलीचा खेळ संपेता संपेना दगड धोंडयात मज देव सापडेना किती कुळ गेले किती कुळ आले सत्य कथा दगडाच्या देवाने झाकिले सडतड बडबड हे पुढार्यांना का हो बर वाटत नाही ... कुणा माहीत पुढच पुढारपण मांगटयामुळे जाईल ... याचा ध्यास का हो जिवाला आमची माय बहीन वेशीला टांगला आम्ही किती सांगाव कुणा न्याय मागावं तुमच्या मनात फक्त एकच मी भीक मागाव असच राजकारण चालावं केजिएन विठ्ठल कमल व्यंकट आदावळे
या जगामध्ये देव नाही देव फक्त माणसामध्ये आहे मी तर फक्त डॉक्टरांना देव मानत आहे कारण एक्सीडेंट झाला किंवा काही दुखायला लागले तर आपण फक्त डॉक्टरांकडे जातो आणि आपला इलाज करून घेतो म्हणून डॉक्टरच देव आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻
सिरियल/चित्रपट या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी भेट द्या
www.youtube.com/@Bobhataa
T y
@@Shankarvarang😊😊😊😊😊😊😊
😊
Iuj@@MaheshPawar302
@@Shankarvarang❤❤❤❤❤
अजय अतुल ला सलाम, अप्रतिम गीत बनवले आहे
सर गाणं ऐकून भूतकाळ आठवतो, खुप जीवाला लागतं गाणं, काळजात भिडत...😢❤❤❤❤
मूड कसा ही असो सर् तुमचे गाणे आयकले की मन मोकळ होत तुमचे गाने आयकून मन कधीच भरत् नाही 🤙😍❤️🥰
जीवन प्रवासाच्या रस्त्यावर ,अतुल सर ,तुमच्यासारखी मैलाच्या,दगडासारखे माणसं भेटली बस जीवन सार्थक झाले❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😢😢😢😢😢😢
मराठी चित्रपटसृष्टीला लाभलेले हिरे आणि मोती म्हणजे अजय अतुल
खूपच ह्रदय भेदक, भावनेला साद घालणारे गाणं.
अतूल सर तुमच्या आवाज खूप गोड आहे
खर आयुष माझे वडील गेलेत तेव्हा समजल 😭😭 हे गाणं ऐकुन माझ्या वडिलांना kup miss kel खरंच देवा वीणा माणसाची जिंदगी एकटी 🥺🥺🙏 माझा देव माझे वडील 😭😭
Aaplya aaushat khare dev mhanje agodr aaple vadil. .. .mag aai .. khare tar doni same pada var ahet pan papa he khup mahatvache aste life .madhe
@@prashantjadhav9671 miss you all time papa 😭😭😭😭🙏😭
😢
Khar hay tai mala pan aai nahi.. 😌🙏❤@@SeetaShid
😢
खूप सुंदर गीत संगीत अजय अतुल दादा धन्यवाद ❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Khup khup sundarch🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌
वा ....एकदम मस्त आहे❤
❤❤अप्रतिम
Aprateem Bhai 😊👌🙏.
तो दिवस नक्की येणार दोस्ता,फक्त खेळ योगा योगा चा आहे.😊👍🏻👍🏻🙏🏻
❤
😂❤
भावनेला साद घालणारा आवाज खूप छान अजय सर
मस्त गाणं आहे ❤️❤️
आयुष्य जन्म जगणं मरण सुख दुःख श्रीमंत गरीब या गाण्यात सांगितले आहे.
खूप छान गीत आहे अजय अतुल यांनी खूप छान गायलं आहे
अजय अतुल सर ❤❤
Khup chan..... Sundar compos kelay...
Ajay Sir...tumhala satsang namaskar...
Maharashtra che Daivat aahat tumhi..
हे गाणं फारच आवडतात हे ऐकून काळजात भिडतात आवाज फारच छान आहे सर तुमचा ❤❤❤ व्वा
Shree Swami Samarth ❤❤
श्री स्वामी समर्थ 🙏
Always favourite marathi songs
Nice song Ajay sir ❤❤ jay shree ram jay bholenath ❤
आयुष्य खूप कठीण आहे माणूस जन्म जगत असताना ज्याच्या पैसे नाही तो माणूस कोणाचा ही नसतो
Atul sir, You Always Brand Is Brand
Most Underrated Song. Kiti Sundar shabda ani sangeet with Ajay hyancha aavaj
जबरदस्त
❤ ख़ुप च अप्रतिम शब्द नहि❤
What a singing & lyrics very nice to listen
खूपच छान, अंगावर काटा आला ❤
Atul sir ani ajay sir ..marathi nansachi shaan ahe
खुप मस्त song's ahye 😔👍👌👌👌👌
Very nice sir🙏🙏
Deva laibhari abhang manala khup bhavale deva Panduranga charni maze lotanggan
अंगाले काटे आले रॅप ऐकुन 💯💯
चाल, लिखाण 👌👌👌👌🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️
सर खुप म्हणजे खुप आवडलं
आवाज top 🔝
बरोबर आहे 😢
🌹🙏नाईस सर 👍👍👍👍👍
काळजाला स्पर्श करणारे गीत🙏
तोडच नाही ❤❤❤
कोणत्या कारखान्याची पाहिजे 😂
Khupach marmik gayan Ajay sir
😭🌹My god is my father 😭🌹
👌👌👍👍
Beautiful song
❤❤
Nice
❤❤
माणूस एकटा असतो तेव्हा अजय अतुल ची गाणी ऐंका❤❤
Dole panavle sir 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍
Atul sir 👌🙏🙏
प्लीज सर मला फक्त एकदा तुमच्या सोबत बोलायचंय मी पण अपंग मुलगा आहे मला तुमची गाणी गायला खूप आवडतातआणि मी प्रयत्न सुद्धा करतो गातो सुद्धा
नककी भेटनार अजय सर एक दिवशी👍
@@shitaldoke6825 धन्यवाद सर पन प्लीज मला बोलायच आहे सरांसोबत
माझे नाव आलोक विठ्ठल शेलार
नक्की भेटणार भावा
MIND BLOWING..... angavar share yetat aiktana ... ❤
🌹🙏🌹🎶🎤🎶🎤
👌👌👍👍
खूपच सुंदर...🌹🌹
अ😊कं😊😊😊😊😊😊😊कंकक😊कंकंअअअअअअअअअपपपपपककककककककककंकककक
Very nice sir
Ajay Atul .... Marathi industry madle Raja ahet.....koni hi Tod nahi❤❤❤❤....
खुप छान.
देवाची देणगी
Nice
Ho God so heart touching
अजय अतुल सर तुम्ही महान आहात
Very, very, nice, aawaj, ajay, sir
❤❤❤❤❤❤❤❤
Lockeddown madhe sagalyt jast gajlela gan❤❤❤
Atulya ❤sabd mhanje tumse songs sir ❤ samjhal gelo tar khup kahi ahe gya songs madhi 😢
❤❤❤❤❤👌👌
❤❤❤❤❤❤
अतुल सर तुमच गाने आयकले मनाला सुकून भेटते
Awesome song
लिरिक्स हृदयस्पर्शी आहेत
सत्य .
❤
अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
😢😢😢
❤❤❤❤❤❤ so Nice song
Marathi manasache Bhushan
Very nice ❤
Super bas 🎉
मांग महार मंजी येड उटल झाडाला भेटल
राग का यावा मी त्याच झाडातला
सपान एक दुकान एक का घ्यावी मुर्खाची भेट...
उन सावलीचा खेळ संपेता संपेना दगड
धोंडयात मज देव सापडेना
किती कुळ गेले किती कुळ आले सत्य कथा दगडाच्या देवाने झाकिले
सडतड बडबड हे पुढार्यांना का हो बर वाटत नाही ...
कुणा माहीत पुढच पुढारपण मांगटयामुळे जाईल ...
याचा ध्यास का हो जिवाला आमची माय बहीन वेशीला टांगला
आम्ही किती सांगाव कुणा न्याय मागावं
तुमच्या मनात फक्त एकच
मी भीक मागाव असच राजकारण चालावं
केजिएन विठ्ठल कमल व्यंकट आदावळे
सर मी अपंग आहे मला तुमच्याशी बोलायच आहे मी सुधा गाने गातो
Hi
Hiii
बोला ना सर
😢
Kuthe bathroom madhye 😂😂
काळजाला लागला 😢
😢😢😢😢😢🙏👍
🎧👂
❤❤😢😢
I love sir
Ajay atul hi jodi saglya deshya madhe hit ahe
या जगामध्ये देव नाही देव फक्त माणसामध्ये आहे मी तर फक्त डॉक्टरांना देव मानत आहे कारण एक्सीडेंट झाला किंवा काही दुखायला लागले तर आपण फक्त डॉक्टरांकडे जातो आणि आपला इलाज करून घेतो म्हणून डॉक्टरच देव आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻
Apratim awaj
Please sir जिद्द आणि विजेता हे साँग लाँच करण्यात आवे
😢😢😢😢😢
😢😢😢😢😢😢😢
Kastavina nasibavina aekati
Sir mi pn lyriccs lihite pn tumchyaparynt Kashi pohochu shakate plz sanga sir
Mla tumch gaan khup aavdat pn tumhi ny😢
#चिक चिक🤨
Deva ka rey
हे गाणी कुठले movie मध्ये हाये
Movie Name - Deool Band
Dev nahiye ya jagat