MAJHA SAR KAHI TUCH KALUBAAY | माझं सारकाही तूच काळूबाई | AKASH SHINDE | KARTIK DINKAR

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2022
  • !!AKASH SHINDE OFFICIAL PRESENT!!
    2022 नवरात्री निम्मित आई काळूबाईचं सुंदर असं गीत...
    माझं सारकाही तूच काळूबाई
    गायक - संगीत
    आकाश शिंदे
    गीतकार
    कार्तिक दिनकर
    संगीत संयोजक
    गौरव रुपवते
    ग्राफीक
    रोहन कापडणे
    रेकॉर्डिस्ट
    लोकेश खैरे
    [BK STUDIO]
    CONTACT
    9224234502
    #akashshindenewsong
    #आकाशशिंदे
    #akashshinde
    #मल्हारी
    #मल्हारीखंडोबाभजनगीत
    #khandobatemple
    #khandoba_maharaj
    #akashshindetrendingsong
    #ambabaitrendingsong
    #lakhabai#paramparik#aarti
    #pudhpotrajnachato
    #kamlesh#gaikwad
    #lakhabaisong
    #yedamaisong
    #lakhabai2021hitsong
    #धनीमल्हारमुजीक
    #akashshindeviralsong
    #akashshindeambabaisong
    #ambechagondhal
    #gondhalajayatul OUR SOCIAL MEDIA HANDLE
    INSTAGRAME : - / akashshinde9385
    FACEBOOK : - profile.php?...

КОМЕНТАРІ • 154

  • @aakashwagh6450
    @aakashwagh6450 Рік тому +50

    आकाश भाऊ तुमच्या गाण्यातून मला मला माझ्या काळूआईचा चेहरा दिसतो आणि अंगावरती शहारे येतात तुमचा आवाज खुपच छान आहे 🙏🙏🌹🌹

  • @priyankaraykar3944

    खूप छान गाणं म्हणता तुम्ही दुसऱ्याच्या मनातला जो त्रास आहे तुम्ही तो काळुबाई पर्यंत पोहचवता मांढरच्या काळीच चांगभलं

  • @renukadevihalgigroupbarshi4057

    खूप खूप छान गायलं. गायकीचे बादशाह आकाशभाऊ शिंदे 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @prajwalnevse5006
    @prajwalnevse5006 Рік тому +4

    शब्द नाहीत आकाश भाऊ कडक बोला आई काळूबाईचया नावान चांगभल🙏🙏🙏🙏🙏

  • @vaibhavbichukale8160
    @vaibhavbichukale8160 Рік тому +4

    Direct काळजाला भिडल

  • @mahifoundation4033
    @mahifoundation4033 Рік тому +3

    ,नादच खुळा दादा तुला भेटायला आवडेल माझ्या कडे अनाथ गरजू मुलांना शिक्षण आणि राहतात या मुलांना तुझं मार्गदर्शन मिळेल कोणी तुझ्या सारखा गाऊ शकेन

  • @nagrajkasbe5828
    @nagrajkasbe5828 Рік тому +3

    एकदम मस्त 👌 छान 👌 लेख आणि आवाज 🔊 तर खतरनाक च आहे ना राव आख्या महाराष्ट्र राज्यातल्या जनतेला माहीती आहे .🙏

  • @kalidasgaikwad759
    @kalidasgaikwad759 Рік тому +5

    Dolyat Pani ale he gane aikun Akash bhau bol tya mandharcha kalich 🥺🥺🥺🥺🚩🚩🙏🙏❣️❣️❤️❤️🌺🌺🌼🌼🌹🌹✨✨

  • @sagarombase8766
    @sagarombase8766 Рік тому +5

    Very nice song Bhau 🙏🙏🙏

  • @deepakbirhade5994
    @deepakbirhade5994 Рік тому +3

    आवाजाचे बादशहा म्हणून ओळखले जाणारे एक च... आकाश भाऊ... बुलंद गायक.. जबरदस्त... खुप छान सेवा सादर केली आहे👌👌👌👌👌 आई जगदंबा सदैव आपल्या पाठीशी उभी राहो हीच माझी आई जगदंबा चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇

  • @yashghodake7546
    @yashghodake7546 9 годин тому

    आकाश भाऊ खूप सुंदर 👌👌🙏❤

  • @sunilnikam2606
    @sunilnikam2606 День тому

    स तो म्हणाला

  • @motivated57777
    @motivated57777 14 днів тому +1

    Aai❤

  • @JyotiJadhav-fz1ik
    @JyotiJadhav-fz1ik 14 днів тому

    Mazi aai kulubai ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @rambhaushinde7464
    @rambhaushinde7464 14 днів тому

    आई 😇🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🤎😇🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @AshwiniBhalke-sc2ex

    खूप सुंदर 🙏🌺

  • @renukaDhadwad-vo2gr

    खुप छान 🎉

  • @renukaDhadwad-vo2gr

    खुप छान 🎉

  • @renukaDhadwad-vo2gr

    खुप छान 🎉🎉