खूप छान आवाज आहे ताई तुमचा मला खूप गाणी आवडतात कान्हा मला केलं खूळ हे गाणं तर आत्ता पर्यंत 700- ते 800 वेळा ऐकलं असेल मी " मस्त "❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मन मोहना सांगते पुन्हा येऊ नको लाडी गोडीला तु येऊ नको लाडी गोडीला जाते बाजारी जाऊ दे मला स्वर मुरलीचे ऐकुन झाले दंग रंग मारुनी अंग केलेस ओले चिंब लाडी गोडीला छेडाछेडीला येऊ नको असा घाईला जाते बाजारी जाऊ दे मग नको निरखुन पाहु मला वाटते लाज काय सांग कन्हैया तुझ्या मनातल आज लाडी गोडीला छेडाछेडीला येऊ नको असा घाईला जाते बाजारी जाऊ दे मला मन मोहना सांगते पुन्हा येऊ नको लाडी गोडीला जाते बाजारी जाऊ दे मला 🙏🏻🙏🏻🙏🏻
ताई तुमच्या आवाजात खरंच एक वेगळीच जादू आहे
महाराष्ट्र तुमचा दिवाना होत आहे
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
खूप छान गायन करता ताई तुम्ही लवकरच तुम्ही महाराष्ट्राची १ नंबर गायिका होणार आमच्या कडून तुम्हाला तुमच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
खूप छान आवाज आहे ताई तुमचा मला खूप गाणी आवडतात कान्हा मला केलं खूळ हे गाणं तर आत्ता पर्यंत 700- ते 800 वेळा ऐकलं असेल मी " मस्त "❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
😊
एक नंबर खूप छान ताई तुमचा आवाज आहे ❤❤❤
अप्रतिम आवाज...अपार कृष्ण भक्ती... ताई साक्षात भगवंत सुक्ष्म रूपाने तुमच्या प्रत्येक कार्यक्रमात स्वतः हजर नक्कीच राहत असतील...😊
अतिशय सुंदर आवाज न संगीत 😍🔥😊
खुप छान ❤❤❤🎉🎉ताई
आमची( श्रेया घोशाल ) हे ,भो ,,,, 1नं ताईडे,,,,,,कडक पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा ,,
खरच...उत्तम आवाज
❤❤❤❤❤❤
्
😢❤@@Sssssddghjrtjnnbnjhh
@@Sssssddghjrtjnnbnjhh😊😊😊
@@Sssssddghjrtjnnbnjhh😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
गाणं एवढ चांगल झालं आहे कि ऐकून भारावून गेलो आणि विषय ही छान आहे....छान झाली गवळण. 👌👌👌
मन मोहना सांगते पुन्हा
येऊ नको लाडी गोडीला
तु येऊ नको लाडी गोडीला
जाते बाजारी जाऊ दे मला
स्वर मुरलीचे ऐकुन झाले दंग
रंग मारुनी अंग केलेस ओले चिंब
लाडी गोडीला छेडाछेडीला
येऊ नको असा घाईला
जाते बाजारी जाऊ दे मग
नको निरखुन पाहु मला वाटते लाज
काय सांग कन्हैया तुझ्या मनातल आज
लाडी गोडीला छेडाछेडीला
येऊ नको असा घाईला
जाते बाजारी जाऊ दे मला
मन मोहना सांगते पुन्हा
येऊ नको लाडी गोडीला
जाते बाजारी जाऊ दे मला
🙏🏻🙏🏻🙏🏻
Nilesh devkule ❤bkadakk dada
Tai खूप छान म्हणजे च गोड आवजा मध्ये अशी गवळण मनलात की माझे मन खूप आंददायी झाले 😌😇✌️🤞
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉 अशी खूप साँग करा
खूप छान आवाज 😊
आवाज खूप सुंदर, आणि ढोलकी क्या बात है.... निलेश दादा 🙏🏻❤️
एक वर एक चांगल्या गवळण गात आहेत तुम्ही खूप मस्त वाटलं ❤❤❤❤❤
क्या बात है लाजवाब हवाज 🥰❤️
अप्रतिम ❤️🎉🎉
गाण कोकिळा गायत्री शेलार ताई एक नंबर गायलस❤❤
Very nice 🎉🎉🎉🎉
ट्रॅक्टर मध्ये 10 वेळेस काय ऐकलं तरी आणखी एकच वाटते ताई तुमचे गाणे छान आहे❤❤❤❤❤❤❤❤❤😮
आपल्या आवाजाला त्रिवार धन्यवाद
खूप छान
खुप सुंदर आवाज आहे ताई तुमचा ❤❤❤
खूप छान आवाज आहे राव तूमचा ❤
ठसकेदार आवाज
शुभेच्छा 🎉 भावी वाटचालीस ❤
Khupach chan Aavaj hay rav❤❤❤❤
एकच नंबर आवाज व नाल खूप भारी वाजवली
काय संगीत आहे व्हा व्हा मस्त
Kadak aahe tumcha aavaj
Tai ek no aavaj ahe 🎶🎶👍👍
Kharch sreya ghoshal ❤sarkha aavaj aahe tai🎉❤🎉
जाम भारी 👍
So nice❤
ताई छान गाणं ❤
lay bhari song aahe ✌️🥰✨️
खुप,👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
मस्त.....❤❤❤❤
खूप मस्त 👌👌
Super 👍
आवाज एकदम भन्नाट नादच खुळा
Khup kadakkkk👌
एक नंबर आवाज ताई ❤
Khup Chan awaz aprtim sangeet Sundar lyrics
Kadddddddddk tai 🔥🔥🔥🔥🔥❤️❤️❤️❤️❤️💯💯💯💯💯
Lai. Bhari. Tai🌹🌹🌹🌹
अप्रतिम ढोलकी वादन
Kaddddak na Tai❤❤❤❤
❤❤❤❤❤
कडक आवाज ❤ तोडच नाही
Khup chan Gayatri 🎉❤
Very nice Tai गवळण
अप्रतिम आणि अती उत्तम
एकच नंबर ताई ....❤❤
Super singer ❤❤❤❤❤
1no super tai
Super ❤
😍😍😍🙏🙏
❤❤❤mast
खूप सुंदर आवाज👌🏻👌🏻💐💐 खूप खूप शुभेच्छा 💐💐💐🎉🎉🎉
❤❤🎉🎉🎉
Khupch chhan awaj ahe
ताई तुमच्या आवाजवर मी फिदा आहे
ताई तुमचा आवाज थेट काळजात जातो.❤❤
Gaytri tujhya avajamaddhe khup godava aahe aikatch rahav aas vatat nice✨❣️🤝
❤❤❤
ताई..... शुभेच्छा
खूप छान गायले हे गीत
Very nice voice 💐💐👍🏻
ये बात है.❤.... गायत्री..... एकदम. कडक...
22-04-2024 ❤❤❤
ऐकूनी दंग ❤❤
खूप छान गाणं गाता तुम्ही. एक गाणं छत्रपती शिवाजी महाराजांवर गावे.
Nkkich
गायलेले पण आहे
नाव सांगा गाण्याचं
@@sandeeptavhare5816 नतमस्तक होऊन मुजरा आमचा शिवबाच्या चरणी
@@gayatrishelar thanks
Wow 1ch number Gayatri beta 👌👌👍👍
Ek no Tai ......khup god
❤
1नंबर🎉🎉
🙂 nice
कडक 🔥👑💞
nice voice ❤
महाराष्ट्राची महागायिका
❤️🔥🔥🎶
अप्रतिम ताई तुम्ही गायलंत 🙏🏻💐
Supar tai❤
ताई खूप छान गाणं गायलं
Khup Sundar avaj
खुप छान अप्रतिम सुंदर
आई काळुबाई कडे एक मागतो ताईचे नाव मोठे हलवावे .......💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
कुणी हलवावे😂
खूप छान❤
देवाची देणगी हि म्हणायची
खुपच छान ताई आवाज
love from satara
व्वा व्वा छान
जय श्री राम
Nice khup bhari 🥰
खूप छान, सुंदर आवाज
एकच नंबर स्वरात
Lai bhari tai
मस्त
Chan
Lihun dya sikka nahi ka yala
Gayitri Tai Tumacha Aawaj Kokila Sarkha Aahe Tumhala Pudhil Vatchalis Shubhecha