#holi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • #instatrending #gayatrivishalshelar #kanhamalakelkhul #instaviral #gayatrishelar #tranding #banjolover #dholki #gavlan #शालू
    नमस्कार मित्रांनो आज पिचली माझी बांगडी काना मला केलं खुळं , मनमोहना, या गवळणींचा प्रचंड यशानंतर सर्व श्रोत्यांसाठी एक नवीन प्रयत्न आम्ही केलेला आहे महाराष्ट्रातील संतांचा जुना पारंपारिक आणि सांप्रदायिक ठेवा आजवर आपण जपलेला आहे बदलत्या काळानुसार सर्वांपर्यंत हा सांप्रदायिक ठेवा पोचवण्यासाठी या गवळणी मध्ये आम्ही एक नवीन प्रयोग केलेला आहे डीजे म्युझिक मध्ये गवळण केलेली आहे होळीच्या सणानिमित्त ही गवळण सर्वत्र वाजेल अशी अपेक्षा व्यक्त करतो, लवकरच पारंपारिक वाद्यां सोबतही ही गवळण तुम्हाला ऐकायला मिळेल ..
    तर सर्वांनी नक्की या गवळणीला प्रतिसाद द्यायचा आहे
    गीत - संत नामदेव महाराज
    गायिका - गायत्री विशाल शेलार
    संगीत - अक्षय गरडकर योगेश भवळ
    निर्माता- विशाल शेलार
    #instatrending
    #shalu_maza
    #gavlan
    #गवळण
    गायत्री विशाल शेलार ऑफिशियल या यूट्यूब चैनल वरील सर्व गाण्यांचे हक्क आमचे स्वतःचे असतील परवानगी शिवाय कुणीही अपलोड करू नये अन्यथा कॉपीराईट देण्यात येईल..

КОМЕНТАРІ • 69

  • @M.gaikawad
    @M.gaikawad 2 місяці тому

    वा... वा... ❤

  • @AmolKambale-jx9fq
    @AmolKambale-jx9fq 6 місяців тому +3

    सलाम ताई तुम्हाला आणी तुमच्या सर्व गवळणीला 🙏🏻👌🏻👍🏻

  • @vitthalshindemusicaljejala6489
    @vitthalshindemusicaljejala6489 5 місяців тому +1

    Very nice 👍 kkaadddaaakkk no 1 ch 👌 tai🌹

  • @ShahirSalgar
    @ShahirSalgar 6 місяців тому +3

    1नंबर

  • @anadgaikwad7222
    @anadgaikwad7222 6 місяців тому +2

    छान गायत्री ताई ☝️👌🎤🎧🎹❤❤❤

  • @omkarmusicofficial...8378
    @omkarmusicofficial...8378 6 місяців тому +2

    खुप गोड ताई...अश्या पारंपरिक पद्धतीच्या गौळणी तुम्ही लोकांसमोर या ट्रॅक मधे आणल्या खूप आनंद वाटल🎉❤

  • @AB_Remix_official
    @AB_Remix_official 6 місяців тому

    जबरदस्त song 🥰🥰🥰🥰

  • @vishalshinde7367
    @vishalshinde7367 5 місяців тому +3

    गायत्री ताई म्हणजे महाराष्ट्र च्या लता मंगेशकर

  • @PankajWaghmare-cl7gl
    @PankajWaghmare-cl7gl 6 місяців тому

    खुपच छान ताई आवाजाला तोडच नाही तुझ्या❤❤❤

  • @anilbarde429
    @anilbarde429 6 місяців тому +1

    Very nice 👍

  • @Itsryremix
    @Itsryremix 6 місяців тому

    Khup chan❤❤

  • @VishwanathParte
    @VishwanathParte 5 місяців тому

    खूप छान ताई❤

    • @AmolJadhav-lw1tg
      @AmolJadhav-lw1tg 4 місяці тому

      🎉y.p😊l😊p😊ll😊😊😊l😊😊ll😊l😊😊 ko

  • @dipakwaghchaure1868
    @dipakwaghchaure1868 6 місяців тому

    Very nice👌👌

  • @AkshayBudhavale-qx1np
    @AkshayBudhavale-qx1np 4 місяці тому +8

    खुप छान आवाज आहे ताई nice song i like it so beautiful ❤️😍

  • @Officialsgentertainment
    @Officialsgentertainment 6 місяців тому

    Very nice 🎉

  • @bapujavir53
    @bapujavir53 6 місяців тому

    क्या बात है गायत्री जी ,

  • @sudarshankhude8956
    @sudarshankhude8956 6 місяців тому +2

    ये बात है...... बाबा.... गायत्री... ना ई श....

    • @keshavkhude6227
      @keshavkhude6227 6 місяців тому

      अरे, तुला नक्की म्हणायचंय काय?

  • @ApekshaGhodekar
    @ApekshaGhodekar 6 місяців тому

    Very nice 👍🏻❤

  • @sudammhaske3119
    @sudammhaske3119 4 місяці тому +3

    ताई माझ्याकडे ट्रॅक्टर आहे..माझ्या ट्रॅक्टर वर तुमच्याच गवळणी वाजवतो..खूप छान गायलेल्या आहे तुम्ही..सलाम तुमच्या गायकीला..🙏🙏

  • @ajitsalunkhe8900
    @ajitsalunkhe8900 6 місяців тому

    Very nice❤

  • @shrikantpatil5110
    @shrikantpatil5110 6 місяців тому

    Mast

  • @pratikeditingphotosong7481
    @pratikeditingphotosong7481 6 місяців тому

    ❤❤

  • @सनीपाटोळेलाईव्ह

    वा

  • @satpaldaund2173
    @satpaldaund2173 5 місяців тому +1

    ताई खूप छान चाल शोधली तुम्ही संत नामदेव महाराज यांची ही गौळण जुन्या चालीमध्ये भजनी ठेक्या मध्ये खूप वेळा ऐकली आहे परंतु या चाळीमुळे गौळणीला नावीन्य प्राप्त झालंय आणि सारखी सारखी ऐकावीसी वाटते मी आजच पंधरा वेळा ऐकलीय खूप छान वाटतंय... खूप खूप शुभेच्छा 💐🙏🏻.. तुमच्या सर्व गाणे आणि गौळणी आवडीने ऐकत असतो मी.. 🙏🏻💐💐💐💐💐🎉🎉🎊🎊🎂

  • @ajaykamble5390
    @ajaykamble5390 5 місяців тому +5

    ताई नादच खुळा आवाज आणि खूपच सुंदर वाजवलं आहे लय भारी ताई✨🎤🔥🔥❤️👌👌🙏

  • @sagarjavir8639
    @sagarjavir8639 6 місяців тому +1

    एक वर एक गवळण साठी तुमचा मनापासून मनापर्यंत शुभेच्छ ❤❤❤❤

  • @amitrdproduction
    @amitrdproduction 6 місяців тому

    गोडवा 😍

  • @anandanigade3686
    @anandanigade3686 25 днів тому

    खूप छान आवाज आहे मला पण शिकव ना दिदि

  • @shitalbhore5924
    @shitalbhore5924 6 місяців тому +1

    ताई सुरू मुरलीच्या येता कानी ही गवळण पण म्हणावी अस वाटत

  • @RadheshyamBhaktiSangeet
    @RadheshyamBhaktiSangeet 6 місяців тому +2

    Vaaa mast

  • @आतुलआनेराव
    @आतुलआनेराव 6 місяців тому

    ❤Very nice Song ❤😄😀😄😀🤝💐🗞️💯❤️😍👍🙇😀😄😀😄😀😄😀💐🗞️📽️📹

  • @nileshtakawaletakawale7184
    @nileshtakawaletakawale7184 3 місяці тому

    Very nice song so beautiful I like it ❤

  • @keshavkhude6227
    @keshavkhude6227 6 місяців тому +1

    1 ch number ❤❤❤❤❤❤❤❤

  • @Ajay_Sarate_93
    @Ajay_Sarate_93 2 місяці тому

    ❤😍

  • @VishalDiware
    @VishalDiware 6 місяців тому

    हे खूपच सुंदर गवळण आहे ताई 😊

  • @Kekan7775
    @Kekan7775 6 місяців тому +1

    Superrrrrrrrrrrr ❤

  • @mahadevbade3589
    @mahadevbade3589 6 місяців тому

    खूप खूप छान ताई🥰🥰🥰👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @sbbanjo8146
    @sbbanjo8146 6 місяців тому

    अति सुंदर गवळण ❤❤❤

  • @sandipjadhav4292
    @sandipjadhav4292 6 місяців тому

    खूप छान आवाज ताईसाहेब❤

  • @akshaybhore195
    @akshaybhore195 6 місяців тому

    खुप खुप सुंदर ❤

  • @bapujavir53
    @bapujavir53 6 місяців тому

    मुझीक पण छान केले आहे

  • @nitingavhane9581
    @nitingavhane9581 4 місяці тому +1

    छान 👌 तर जून छान पायजे❤❤

  • @जयमहाराष्ट्र.9512
    @जयमहाराष्ट्र.9512 6 місяців тому

    Nice song

  • @marutisuryvanshiofficial..
    @marutisuryvanshiofficial.. 6 місяців тому

    Nice song 🎉

  • @PravinManmundare
    @PravinManmundare 5 місяців тому

    Khoob achcha❤❤❤❤❤

  • @Omkarhondrao
    @Omkarhondrao 6 місяців тому

    आवडली आपल्याला ❤❤

  • @prakashgangurde6906
    @prakashgangurde6906 6 місяців тому

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @shitalbhore5924
    @shitalbhore5924 6 місяців тому

    मस्तच

  • @SunilbhagwanGavhane
    @SunilbhagwanGavhane 6 місяців тому

    छान आवाज खूप छान गवळण

  • @k.s1372
    @k.s1372 6 місяців тому

    Ok

  • @रघुनाथकेदार
    @रघुनाथकेदार 6 місяців тому

    Very nice

  • @रघुनाथकेदार
    @रघुनाथकेदार 6 місяців тому

    Very nice

  • @DJSPMOFFICIAL1358
    @DJSPMOFFICIAL1358 6 місяців тому

    Apratim Gavalan Gayli Mam 🎧😍

  • @BapuShendge-c9f
    @BapuShendge-c9f 6 місяців тому

    व्वा ताई मस्त 👌

  • @YashPatre-fg2pm
    @YashPatre-fg2pm 6 місяців тому

    खूप छान... 👌🏻

  • @VipulChaudhari-h6s
    @VipulChaudhari-h6s 5 місяців тому +1

    गायत्री तूम्ही काय गायलात अप्रतिम

  • @Dsdj1800
    @Dsdj1800 6 місяців тому

    खूप छान

  • @kushalkshirsagar4129
    @kushalkshirsagar4129 6 місяців тому

    खुप सुंदर....❤🎉

  • @laxmandange9792
    @laxmandange9792 6 місяців тому

    खुप छान ❤❤

  • @KomalChakave
    @KomalChakave 6 місяців тому

    सुंदर 👌

  • @SachinAhivale
    @SachinAhivale 6 місяців тому

    अप्रतिम

  • @prasadkhude866
    @prasadkhude866 6 місяців тому

    wahhh ❤❤❤

  • @RatanBhondave
    @RatanBhondave 6 місяців тому

    Nice Tai

  • @abasahebchavan5639
    @abasahebchavan5639 6 місяців тому +3

    Vary good gavalan and voice so cute your all song I see