घटस्फोट घेतांना एक रुपया सुद्धा पोटगी घेतली नाही मी तरी टकल्याने🧑‍🦲माझे 25हजार बुडवले 😭सोडणार नाही🤬🫵

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лют 2025

КОМЕНТАРІ • 98

  • @ChayakumbharKumbhar
    @ChayakumbharKumbhar 10 днів тому +49

    मग तू पैसे भर आणि तू घे तुझ्या नावावर गाडी आहे तू भर महिन्याला पैसे तूच तर त्याला गाडी घ्या लावली होतीस हसन

    • @Karishma_official-k2k
      @Karishma_official-k2k  10 днів тому +3

      तुला जास्त माहिती आहे का काय झालं होतं आणि काय नाही बावळट 🤦

    • @artibirajdar8424
      @artibirajdar8424 9 днів тому

      @@Karishma_official-k2k 🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @hareshmurhekar1339
    @hareshmurhekar1339 9 днів тому +20

    सर्वात आधी करिश्मा तुझी चुकी आहे.तू स्वीकार कर

    • @Karishma_official-k2k
      @Karishma_official-k2k  9 днів тому +1

      हो दरवेळेस माझी चूक असते बस 🤦🤣

  • @PRIYA-B4
    @PRIYA-B4 9 днів тому +8

    लवकर घटस्फोट होण्यामध्ये कसलं आलंय पुण्य....?? हा तर Mutual Divorce होता... म्हणून लवकर Divorce झाला.

    • @Karishma_official-k2k
      @Karishma_official-k2k  9 днів тому

      चुकीच्या नात्यातून मुक्त झाली हेच खुप 🙏🤦

  • @theawesomeone7639
    @theawesomeone7639 10 днів тому +15

    तुला किरनी मदत केली ना सामान लावयला

    • @Karishma_official-k2k
      @Karishma_official-k2k  9 днів тому

      रूम मध्ये फक्त सामान आणून ठेवला लावू नाही लागला

  • @dnyaneshwarnarwade8270
    @dnyaneshwarnarwade8270 7 днів тому +1

    ताई तुंम्च्या कमेट दीसत नाहीत माझ काही चूलका ताई चूकल आसलतर स्वारी ताई वेरी वेरी स्वारी मला मापकर ताई

    • @Karishma_official-k2k
      @Karishma_official-k2k  7 днів тому

      @@dnyaneshwarnarwade8270 कसं काय दिसत नाही

  • @jayshreepatil1134
    @jayshreepatil1134 9 днів тому +6

    Gadi Tu ghyala lavli hoti tyacha navavr

    • @Karishma_official-k2k
      @Karishma_official-k2k  9 днів тому

      हो कारण माझा आधार कार्ड तिकडचा नव्हता

  • @dipeshgaonkar7187
    @dipeshgaonkar7187 10 днів тому +6

    Ghar daar sambhalnaarya changlya pori aajkaal bhetat nahit Ani Jyana bhetlya tyana maaj aalay....fakt ayusyachi purti vaat lavnyasathi aayushyat yetat....

  • @savitamate-6362
    @savitamate-6362 9 днів тому +1

    ❤❤❤

  • @jayshrihage0524
    @jayshrihage0524 9 днів тому +5

    Tula adhich mhatl hot to Kiran tula sodun janar sath denar nhi tuzhy mulala prem krnar nhi mi tul he adhich sabgitl hot pn tu khup hushar ahes Ati shanpna kru nko tu tuzhya mul tuzhya mulach nuksan kru. Nko

    • @Karishma_official-k2k
      @Karishma_official-k2k  9 днів тому

      तो मला सोडून जात नाही मीच त्याला हाकलून देते 🤦 कारण मला असले फालतुगिरी पटत नाही

  • @JyotiPawar-tr3rf
    @JyotiPawar-tr3rf 9 днів тому +2

    Mayank kontya class la aahe

  • @ChayakumbharKumbhar
    @ChayakumbharKumbhar 10 днів тому +9

    तू कशाला त्याला गाडी घे म्हटलीस

    • @Karishma_official-k2k
      @Karishma_official-k2k  10 днів тому +1

      त्याची लायकी नाही मी स्वतः गाडी घेतली

    • @shitalgomekar818
      @shitalgomekar818 10 днів тому +10

      ​@@Karishma_official-k2kTachakde aadhi ji gadi ahe ti pn tuch gheun Dili ka.? Karan Tu mhntay n tyachi layki nhi mhnun...

  • @artibirajdar8424
    @artibirajdar8424 9 днів тому +2

    टेन्शन जास्त आसत अशा परस्तीत कशाला तीला डोक खराब करताय बायानो प्रश्न करून धीर द्यायला हवा ह्या स्थितीत 😊

  • @JyotiPawar-tr3rf
    @JyotiPawar-tr3rf 9 днів тому +1

    Tuzi washing machine kutha aahe

    • @Karishma_official-k2k
      @Karishma_official-k2k  9 днів тому +1

      मला नाही माहित त्या लोकांनी माझ्या नंदेला दिली असं मयंक सांगत होता

  • @freefireexplore24
    @freefireexplore24 10 днів тому +3

    करिष्मा तू आता पर्यंत गाडीचे जेवढे पेमेंट केलीस ते पूर्ण पैसे व्याजासहित वापस घे..तेव्हा गाडी दे त्याला

  • @sonaliawale1090
    @sonaliawale1090 10 днів тому +12

    करिष्मा मी पण एकटीच माझ्या मुलाला सांभाळते आणि काम करते माझा मुलगा 11वर्षचा आहे आणि घर भाडे 6500 आहे

    • @Karishma_official-k2k
      @Karishma_official-k2k  10 днів тому

      कुठे

    • @LIONGAMER-152
      @LIONGAMER-152 10 днів тому

      Kutye astha tai tumhi​@@Karishma_official-k2k

    • @SiddharthPatil-t6e
      @SiddharthPatil-t6e 10 днів тому

      Hii

    • @freefireexplore24
      @freefireexplore24 10 днів тому +4

      असं एकट आहे सांगायचं नाही ताई..कारण हे शोशल मीडिया आहे लोक फायदा घेतात.. करिष्मा ही स्ट्रॉंग आहे

    • @freefireexplore24
      @freefireexplore24 10 днів тому

      व्हिडीओ मध्ये 5.16 मिनिटाचा टोमणा मस्त मारला करिष्मा..

  • @RupaliBande-g9p
    @RupaliBande-g9p 9 днів тому +3

    तसही ताई माधोरी ताईची खूप हाय लागनार आहे सगळ्यांना कारण सगळ्यांनी मदत करुन घेतली आहे आणी आता त्यांनाच त्रास देत आहे तर त्याची हाय तर लागनारच ना कारण त्या सत्य बोलत आहे हे 💯% आहे

  • @rupalipawar939
    @rupalipawar939 9 днів тому +5

    अगं ताई तू एवढे प्रेमाने त्याला गिफ्ट दिले होते मग त्यांनी घ्यायला पाहिजे होते ना त्याला पसंद पडण्याचा प्रश्नच नाही त्यांना ओळखायला पाहिजे होत्या तुझ्या भावना तिथेच तू समजून जा

  • @artibirajdar8424
    @artibirajdar8424 9 днів тому +5

    मला सगळं अनुभव आहे करिश्मा सखा बाप मुलाना नाही बघत तर दुसरा काय बघणार

  • @theawesomeone7639
    @theawesomeone7639 10 днів тому +5

    तुला भिंती वाटतं नाही का किरन ची

  • @SonaliDeokar-g5c
    @SonaliDeokar-g5c 10 днів тому +2

    👌👌👌

  • @narsingraghuwanshi1937
    @narsingraghuwanshi1937 10 днів тому +6

    Bhdna zale watte ata

  • @sonalilamkhade1
    @sonalilamkhade1 9 днів тому +4

    अग पण त्यांना गाडी नसेल पाहिजे ..तर तू विकून टाक गाडी.....आणि तर पैसे घेऊन घे ....

    • @Karishma_official-k2k
      @Karishma_official-k2k  9 днів тому

      गाडी त्याच्या नावावर आहे मी कशी काय विकू

    • @sonalilamkhade1
      @sonalilamkhade1 9 днів тому +3

      @Karishma_official-k2k अग त्याला म्हण विक आणि पैसे घे ...न्हाई त तुझा नावा नी कर आणि तू विक

    • @Karishma_official-k2k
      @Karishma_official-k2k  9 днів тому

      @sonalilamkhade1 वैताग आलाय मला तो तसा काहीच नाही म्हणतात

    • @sonalilamkhade1
      @sonalilamkhade1 9 днів тому

      @Karishma_official-k2k पण जेवढं मला माहित आहे....तू गाडी घेतली होती ...तर तो पैसे देणार न्हाई.....सो तुला पैसे सोडावं लागेल...सो सोडून दे न गाडी तू ठेव...आणि स्वतः च नावा नी कर न बाकी emi भर

  • @manisharatne6923
    @manisharatne6923 9 днів тому +3

    Shree swami samarth tai

  • @ShivkanyaPatle
    @ShivkanyaPatle 9 днів тому +4

    Tas nahi g aage kua piche khai bich me hagri bai 😂😂

  • @JyotiPatil-wq3vd
    @JyotiPatil-wq3vd 10 днів тому +1

    हाय❤

  • @seemakordepachpor1645
    @seemakordepachpor1645 10 днів тому +7

    करिश्माई तुला लवकर लवकर जाब लागु दे हिच देवा जवळ प्राथना

  • @dipalimunde6470
    @dipalimunde6470 10 днів тому +1

    Hi

  • @GirijaChaughule
    @GirijaChaughule 10 днів тому +2

    I love my india song n dance very nice🇪🇬❤

  • @Snehamekover
    @Snehamekover 10 днів тому +1

    ताई तु म्हणले म्हणून पहिल्यांदा तुला कमेंट करत आहे अशीच मस्त राहा

  • @chetnatailor3045
    @chetnatailor3045 10 днів тому +2

    Hi hi 👋👋

  • @maheshpawar4570
    @maheshpawar4570 9 днів тому +1

    घटस्फोट झाला का

  • @cspatil893
    @cspatil893 9 днів тому +1

    हो

  • @Anitathomare999
    @Anitathomare999 9 днів тому +1

    ताई तू तुझ्या मनाला जे वाटतं तेच कर कारण तू लई हिंमतवान आहे

  • @kailasBhosale-w7v
    @kailasBhosale-w7v 10 днів тому +6

    तु मयंकसाठी पोटगी घ्यायलाच हवी होती तो तर कुठे लायकीचा आहे तेला बायको मुलास संभाळूनघेता येत नाही आणि मुलाला मागतोय

  • @RekhaTambade-d8w
    @RekhaTambade-d8w 10 днів тому +1

    Tula gadichi garaj nasan tr deun tak aani paise ghe tu invest kelet tevde aani baki rahile hapte tyana dyala sng

    • @Karishma_official-k2k
      @Karishma_official-k2k  10 днів тому +1

      तो बोलतो हफ्ते भरणार नाही आणि पैसे देत पण देत नाही 🤕

    • @RekhaTambade-d8w
      @RekhaTambade-d8w 10 днів тому +1

      @@Karishma_official-k2k gadi che paise bhetle tr tula upyogi tri padtin mayak la school vaigare aani jast paise west nko karu savings kart ja aata pasun ch

  • @bhagyashrigirase5022
    @bhagyashrigirase5022 10 днів тому +1

    Tu kiran var khup Prem karte diste videomdhe pn to ni karat birthday la kiti gift dile tu.

  • @Supriyagharde
    @Supriyagharde 9 днів тому +2

    Copyright yete ka vidiola

  • @sharadingale7951
    @sharadingale7951 10 днів тому +1

    हाय

  • @ashvinichitalkar878
    @ashvinichitalkar878 10 днів тому +1

    प्लीज मला सांग ना तुझा रूमचं भाडं किती आहे आणि तू कुठे राहते

  • @bhagyashrigirase5022
    @bhagyashrigirase5022 10 днів тому +2

    Pan tu gadi gyala sagitali tynag te getil sag ani tu kaa parat dete ani tula kamat yeil rahu de

    • @Karishma_official-k2k
      @Karishma_official-k2k  9 днів тому

      गाडी त्याच्या नावावर आहे म्हणून परत द्यावा लागते

  • @dipeshgaonkar7187
    @dipeshgaonkar7187 10 днів тому +3

    Mg aata ya manasala sudharavtar basnaar ky....

  • @kailasBhosale-w7v
    @kailasBhosale-w7v 10 днів тому +4

    तुझे मयंकवर खरच खूप खूप प्रेम आहे प्रतेक विडीओ मधे दिसून येते

  • @ShivkanyaPatle
    @ShivkanyaPatle 10 днів тому +2

    Tu aahe karishma mulasathi konawar aas nko kru

  • @SonaliKhutwad-l2m
    @SonaliKhutwad-l2m 9 днів тому +3

    ताई तु पुण्यात कुठ आहेस ग

  • @माऊलीखोपकर
    @माऊलीखोपकर 10 днів тому +3

    घस्फोटा झाला का ?

  • @ashvinichitalkar878
    @ashvinichitalkar878 10 днів тому +3

    ताई तुझ्या रूमला भाडं किती ग

  • @rupalipawar939
    @rupalipawar939 9 днів тому +1

    Ag tai vedeo madhe dispatch hota tyacha attitude

  • @shobhapatil1850
    @shobhapatil1850 9 днів тому +1

    Tu kunala kahih bolu nko

  • @shubhangipalwe7594
    @shubhangipalwe7594 10 днів тому +1

    Hii Karishma maz tuzyajde aani madhuri tai kde ek kam hot...bhetta ka plz...mi katrj la rahte

  • @RajaniKamble-y9h
    @RajaniKamble-y9h 10 днів тому +1

    Hii

  • @ShreevardhanMagdum-sp3vb
    @ShreevardhanMagdum-sp3vb 10 днів тому +1

    Hi

  • @House_Queen10
    @House_Queen10 10 днів тому +1

    Hi

  • @piryankabhise3812
    @piryankabhise3812 10 днів тому +1

    Hi