रेश्मा ....🌷🌷तुमची सासू आणि सुनेची कॉमेडी मला आणि माझ्या पिल्लू ला खूप आवडते.. अगं सासुबाईंची अगदीsame acting करते ती..!!! तुम्ही दोघी खूप खूप गोड आहात!!❤️❤️🥰🥰 नुसतीच comedy नाही तर खूप नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात तुमच्या videoतुन.. खुप शुभेच्छा तुम्हाला 💐💐🌷🌷🌹🌹
आज रेश्मा छान दिसते . असंच छान राहत जा.सासु सुनेची जोडी एक नंबर कला खूप छान आहे. खूप खूप हसू येते. सिरियल पहायला आवडते. मनोरंजन होते. हसायला येते. मन मोकळं होतं. छान पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
सासूबाईंनी सांगितले तशी मेहंदीच्या झाडाची पाने तोडून लावलेली मेहंदी खूप छान रंगाची आम्ही लहानपणी कढायचो तशी मेहंदी ❤❤ नाही तर आजकाल मिळणारे कोन....हाताचे सालटेच जातात पार....😀😀😀 छान होता आज video 👌👌👌👌👌 मी पण नगरकर....
रेश्मा भारी तु मेहंदी काढली आणि सासूबाई बिचारया तशाच रेश्मा एक प्रश्न तुम्ही दोघी खरया सासू सून आहे का कारण खूपच छान जोडी आहे अशी सासू सगळ्यांना मिळावी
रेश्मा आमच्या लहानपणी आम्ही तुझ्या सासुने सांगितल्याप्रमाणे मेहंदी वाटून सासूबाई नीं सांगीतल्या प्रमाने काय काय घालायचो खूप छान मेहंदी रंगायची आणि ती मेहंदी महीना भर हातावर राहायची हात खरबडीत आजिबात होत नव्हते कारण त्यात कुठलेही केमीकल नव्हते एकदम नॅचरल मेहंदी होती ती काळी नव्हती होत पण लाल भडक रंगायची 🎉🎉😂बाकी तुमची सासू सुनेची जोडी एकच नंबर आहे मी पण बघत आसते तुमचे व्हिडिओ 👌👌👍👍
रेश्मा ....🌷🌷तुमची सासू आणि सुनेची कॉमेडी मला आणि माझ्या पिल्लू ला खूप आवडते.. अगं सासुबाईंची अगदीsame acting करते ती..!!! तुम्ही दोघी खूप खूप गोड आहात!!❤️❤️🥰🥰 नुसतीच comedy नाही तर खूप नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात तुमच्या videoतुन.. खुप शुभेच्छा तुम्हाला 💐💐🌷🌷🌹🌹
thank u so much tai ☺️🙏🏻❤️
हो अगदी बरोबर आहे वाटलेले मेहंदी चिमणीची गोष्ट टाकावा लागत होता त्याच्याशिवाय मेहंदी रंगात नसायची मावशी बरोबर सांगतात
र्व।नल😊😊 तछ😊@@NagariComedy
😊
😊
आज रेश्मा छान दिसते .
असंच छान राहत जा.सासु सुनेची जोडी एक नंबर कला खूप छान आहे.
खूप खूप हसू येते.
सिरियल पहायला आवडते.
मनोरंजन होते.
हसायला येते.
मन मोकळं होतं.
छान
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
❤
रेश्मा कमेंट केली कि बदल झाला छान.
एक भाग आसा घ्या सासुबाई मिस्टर मुलं सगळी माहिती एक भागात सांगा
सासु सुना ऐकच नंबर आहेत खुपछान ❤❤❤❤❤❤❤
❤
❤
Ek no.
मी पण नगर मध्ये भिंगार ची आहे माझं माहेर आहे तु कुठे आहेस ताई राहायला 😊 मला खूप आवडते तुझे विडिओ
एक नंबर सासु सुना😂😂😂❤❤
❤
रेश्मा ताई दोघींची सासू-सुनांची जोडी एकत्र असल्यावर धमाल कॉमेडी होते मला खूप दोघी ची कॉमेडीआवडते❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤
Hi
खूप छान व्हिडिओ आहे ताई 🥰😄
एक नंबर जोडी सासू-सुनांची❤❤❤❤❤
मस्त मजा येते खूप हसायला येते
❤
Nice video ❤
☺️❤️
सासूबाई सूनबाई जोडी खूप छान ❤
❤
1 no.❤
Jodi nambar 1 sasu sunachi
Hello reshma tai kashiye khup tumhi sasu suna comedy jabrdast ahet h.. Khup hasu yet tumchya acting n.. Gbu enjoy day evryday♥️♥️
Nagpanchmi cya khup khup शुभेच्छा सासू सुना ना. 🌹🌹
Reshama tumche Sasa sunache video kupch Chan astat mi n chukta Sagle video bagat aste
Happy nag panchmi Tai aani Reshma ❤❤❤❤❤❤ Chan acting 👌🏻👍🏻❤❤❤❤❤❤ subha sandhy 🤗
❤
खरच आहे अशी सासु भेटायला पहिजे 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
💯
Khar aahe ashi sasu bhetli Asli mla tr khup bhari zal ast
रेशमा लय भारी
सासू सून एकच नंबर आहेत
🙏🏻❤️
लय भारी
कधी सासरे बुवा पण दाखवा ना, तुमचे व्हिडिओ खूप मस्त असतात
Khup intresting❤
सासूबाईंनी सांगितले तशी मेहंदीच्या झाडाची पाने तोडून लावलेली मेहंदी खूप छान रंगाची आम्ही लहानपणी कढायचो तशी मेहंदी ❤❤ नाही तर आजकाल मिळणारे कोन....हाताचे सालटेच जातात पार....😀😀😀
छान होता आज video 👌👌👌👌👌 मी पण नगरकर....
thank u 🥰❤️🙏🏻
❤
Tumhi kharch sasu suna aahat na khupch chhan ashi sasu kashi aaich khupch chhan
सासू असावी तर असी फार विनोदी .खुप छान जोक मारता दोघीपण धन्यवाद जोडी नंबर वन
thank u so much ❤️🙏🏻😊
Acting watat nahi. Natural watata ekdam. Roj pahat asate.
Doghi pan khoop sunder karata kaam.
sasubainche naav kay aahe?
Reshma tai khupppch sunder disat ahat hya sadi var😊😊❤❤❤
👍👌👍
एक नंबर दिस्तय ❤
❤
Aani aatya tumhi real role karta tumche shbd bhasha ekdum marthvada style lay bhari❤❤❤
😂😂😂😂😂😂😂aag Reshma sasula aase bolu naye pan mala khup aavadali aahe tuzya sarkhi mala Pan Sun Mi shodhat aahe aahe ka Nagar LA Tai yek mulagi ❤❤❤
खुपचं छान ताई
खूप छान रेशमा आणि आत्या १ नं.😂
❤
❤
Reshma tai i love u tumch te atya atya lay awdte mala mi gondia chi ahe pn roz vedio pahte
खूप छान सासू सून आणि तूमच प्रे म काॅमेडी 😂😅❤❤❤
आत्या गॅस फुटलं 😂😂😂😂😂😂
रेश्मा भारी तु मेहंदी काढली आणि सासूबाई बिचारया तशाच रेश्मा एक प्रश्न तुम्ही दोघी खरया सासू सून आहे का कारण खूपच छान जोडी आहे अशी सासू सगळ्यांना मिळावी
❤
रेश्मा आमच्या लहानपणी आम्ही तुझ्या सासुने सांगितल्याप्रमाणे मेहंदी वाटून सासूबाई नीं सांगीतल्या प्रमाने काय काय घालायचो खूप छान मेहंदी रंगायची आणि ती मेहंदी महीना भर हातावर राहायची हात खरबडीत आजिबात होत नव्हते कारण त्यात कुठलेही केमीकल नव्हते एकदम नॅचरल मेहंदी होती ती काळी नव्हती होत पण लाल भडक रंगायची
🎉🎉😂बाकी तुमची सासू सुनेची जोडी एकच नंबर आहे मी पण बघत आसते तुमचे व्हिडिओ 👌👌👍👍
रेश्मा ताई तूमचे विडिओ खुप छान असतात
खरंच काकूंनी बालपनीची आठवण करून दिली
Sasu bai chhanach
मस्तच
Happy nag panchami tai
पूर्वी मेहेंदी ची पाने आणून आम्ही पण मेहेंदी लावली आहे, खूप मजा येत होती
❤
मस्त ताई खासच
❤😊
सासू सून जोडी एकच नंबर 👌🏻🥰
☺️😊🙏🏻
❤
फारसुदंर
❤
Dear Reshma you and your mother in law both are Lovely,I like you both
Khup bhariye sasu suna❤😊
Very nice mother in-law and daughter in-law
thank you so much ☺️ ❤
रेश्मा तुझे पती दिवानी सासरे बुवा एकदा आम्हाला व्हिडिओमध्ये दाखवा
आत्या na मेहदी kada😊😊😊😊mast😊😊
😂😂😂😂😂😂😂❤
Khupch mast video kaku mast khup hasle mi aaj
रेश्मा ताई खूप छान व्हिडिओ दोघी पण एकच नंबर😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
❤
reshma i like your videos
सासूबाई एकदम जोरात नागपंचमी
❤
❤
रेशमाताई, तुम्ही नगरमध्ये असता की मेहकरीमध्ये तुम्हाला आणि आईंना भेटण्याची खुप इच्छा आहे❤❤❤
जय नगरी जयभीम जयशिवराय जयभैरव
❤
❤❤❤❤❤❤❤❤❤😂
मावशी मोदी ची माहिती छान सांगितली
❤
😅😅 रेशमा वहिनी लय भारी कॉमेडी ओ 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
🙏🏻😊
Ata ekda navra ani sasra pan dhakhav Reshmeee .❤❤
❤❤❤
रेश्मा तुझया नवरा सोबत व्हिडिओ करा
4:14 tai tumi sasu suna mla khup avdta....mi tumche sagle video n chukta pahte...tumche comdey khup mast astat khup hasayla yet😂😂😂
🙏🙏🙏🙏
Sasu hasli kup Chan vatte
मेहंदी लई मस्त सासूबाई ची😂😂
खुपच छान तुमची जोडी आहे सासु सुन आशी असावी मी पण काॅमेटी आहे पण सुन कमी बोलणारी आहे
❤
❤
😂😂😂
😂😂😂😂😂😂😂
रेश्मा तुझे व्हिडिओ छान असतात मी नगरचे आहे मी न चुकता दररोज तुझे व्हिडिओ पाहते ब्लॅक कलरचा ब्लाउज कुठून घेतला आहे.
thank u so much dear ❤️ te me surat madhun ghetla ahe
aamhi pan mehndi reshma tuzhi sasu lavat jhoti tashich lavat hioto😂😂
Tumchya sasubainchi acting 1ch no. Ahe, ani Reshama tai Tujyasmor tr marathi heroin pn fail ahe
सासूची मेंदी अगदी खरोखरचं सांगतात.. हेच मेंदीच सत्य आहे..
Hey ghar konach aahe reshmatai
Adrak takaych na thod 😂😂😂😂😂😂
Happy nag Panchami ❤
happy nag panchami
Ghas futla vattay attya😂😂😂😂
Doghi pan khoop sunder kaam karata. Roj pahate video. Sasubainche naav kay aahe?
ये बाई सासुंनी हाणल पाईजे
Lahanpanchi aathvan aali
Again
Mehndicha dakwnah
Pudhcha video mansicha lavkar pathva
Reshma sangana tumche nate ky probalem
Mala reshmi khup awadete
Reshma tuza navra dakhave na ga
Tuza हात dkwana mehndi cha
Reshma tumche navra sasra ka comedy kart nai
Ag chalu video madhye ekdha kes wer karun dhakwna please 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga mahandi kon konta hota name batawo please 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 chaan kaler aala ahe tai
❤
Tumhi doghi kharya sasu suna ahat ka
❤❤
😂😂😂😂
😂😂