ताई रेशमा तुमचेदोघीचे कौतुक करावा तेव्हाढे कमी च आहे खूप च मेहनत करावा लागते तुम्हाला खूप शुभेच्छा🙏🙏🙏❤😂😂 खूप हसवता खूप आनंद मिळतो धन्यवाद ताई रेशमा मी नेरूळ ची
मला तुमच्या दोघांचे व्हिडिओ खूप आवडते आणि तुमची टोनिंग खूप मस्त आहे तुमची खानदेशी भाषा मला लय आवडते मी तुमच्या दोघांची खूप फॅन आहे मला टाईम भेटला मन मोकळं करावसं वाटलं मी तुमची व्हिडिओ बघत असते
Mastach zalay lonche 👌
संतापुन लोंच लय म्हणजे लय चवदार होनार ❤❤❤ खुप खुप छान सुंदर अप्रतिम ❤❤❤❤
Khub chan sasu suna ❤
आम्हाला तुम्ही दोघी खूप आवडता... मी तूमचे सगळे व्हिडिओ बघते. छान नातं आहे तुमचं....
छान जोडी आहे सासू सुनेची ❤❤
आत्या लोणचे खुप छान झाले आहे तुमची जोडी खुप सुंदर आहे ❤❤
Kharach 😊
सासुं सुन जोडी छान आहे
रेशमे सासु ची कदर कर ती खूप चांगले चांगले पदार्थ बनविते
Miss you sathe mavshi magchyavarshich lonch khup bhari zal hoth aamhala khup aavdl Ani lvkr sampl ❤❤❤Pani aal tondala❤❤❤
ताई रेशमा तुमचेदोघीचे कौतुक करावा तेव्हाढे कमी च आहे खूप च मेहनत करावा लागते तुम्हाला खूप शुभेच्छा🙏🙏🙏❤😂😂 खूप हसवता खूप आनंद मिळतो धन्यवाद ताई रेशमा मी नेरूळ ची
Memory menary😂😂😂😂😂
Ek no comedy krta sasu suna 👌👌👍😘😘
खूप छान विडीवो आहे 😊
तुम्ही दोघी खरंच सासु सुना हात का मस्त मस्त सासु सुने सारख्या राहता कॉमेडी पण करता सासु सुना सारख्या पण राहता कॉमेडी पण करता
Mazza hath.. Hadalneewanee😂😂😂😂🤣🤣🤣🤣
आत्या सासू सुनेची जोडी खुप चांगली आहे.
तुमची सासुबाई सुनबाई ची जोडी लय भारी ❤❤
सासुबाई खूप सुगरण आहात तुम्ही.... सूनाचे नशीब आहे.......पण सून फायदा घेते मग😂😂😂लोणचे खूप भारी😋😋😋😋
Chan aahe
खरच खुप खुप खुप छान आहे जोडी मस्त
Khupach sunder 😅😅
इतकं प्रेम सासुबाई सुनबाई ❤❤😂😂
👌👌👌👌👌👌
1 no.Sasu aani Soon 😅😅
Khup bhari commedy
Mast😅
सुनबाई ने एक्टिंग खूप छान केली
Very nice pair enjoy you both
रेशमा कर लोणच्याला मदत😂😂
Hi Reshma & kaku new subscriber ahe.tumche video khup mast astata aani kaku che bhasha khup aaiku vattey.😂😂😂👌👌👌❤️❤️❤️
😊🙏🏻
छान आसि सासु मिळणं नशीब वान
रेश्मा रेश्मा एक नंबर नमुना ,
आम्हाला लोणचे शिकायला मिळाले
खूप छान जोडी आहे तुमची
खुप छान.......
लोणचे एकच नंबर आणि जोडी पण लय भारी🎉🎉
रेश्मा ताई तुम्ही खूप छान बोलताय
आत्या लोणचं छान झालेलं दिसतं खायला आलं पाहिजे सआसउसउनएचई जोडी छान आहे नगर पत्ता पाठवा कधी कामानिमित्आल तर येणं होईल
लोणचे खुपच छान 👌👌🙏🚩
Mast
Khuapch Chan aahe Video❤😂🎉❤
खूपच छान 👌👌👌🌹
खूप छान जोडी सासूबाई सुनबाई
सासूबाई व सूनेची जोडी खूप छान आहे ❤🎉❤
छान झाले लोणच 😋🤪👌👌
Nice
Me hote magchyavarshi sathe mavshi sobat lonch banvayla❤❤
Nice very very nice
Sunder jodi sunder lonache
👍👍🌹🌹
👌🏻👍🏻🙏🏻❤️❤❤❤❤❤
😂😂
Natural
Mast ❤❤❤😂😂😂
मुलगी थोडे जरी काम केले की लगेच आईचा फोन सतत मुलीच्या संसारातील उठाठेव
Tumce video baghunac divsaci survat karavisi vatate manje positive rahata yete asec hasun kup mast ahet tumhi
😂😂😂❤
सासूबाई 1नंबर 👌👌
😂😂😂😂😂😂
लोनच छान नगर ची रेसीपी दाखवा मी नगरची पुने राहाते
Fresh pakite...fresh manse.... bapre khup khup hasle
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
खूप छान
तुम्ही दोघी सासू सुना व्हिडिओ खूप छान बनवतात
मला तुमच्या दोघांचे व्हिडिओ खूप आवडते आणि तुमची टोनिंग खूप मस्त आहे तुमची खानदेशी भाषा मला लय आवडते मी तुमच्या दोघांची खूप फॅन आहे मला टाईम भेटला मन मोकळं करावसं वाटलं मी तुमची व्हिडिओ बघत असते
सासु बाई तुम्ही फार बडबड करता
तुम्ही दोघी खूप छान बोलता छान 😂
❤❤😂
Aatybai tumchya mhani khup
Sunder dhvlya shejari bandhla
Povala
तुम्ही खरोखर सासु सुणा आहे त का मला सांगा ताई मला माहीत नाही म्हणून विच्याते मला तुमचा विडिओ बघते छान आहे मी बघते रोज
सासू सुन आहे का मला सांगा
😂😊👍
😁😁😁😁😁😁
सासुबाई खूप छान बनवलं लोनच
हिरा काकू मे पूनम लोणचं खूप छान झालं भारी व्हिडिओ बनवता तुम्ही
😊
Mala pan you tube chalu karayche शिकवा लोणचे लय भारी झाले आहे😅
खुप bari
एकच नंबर पत्ता सांगा आम्ही पण येतो लोणचे खायला
❤
Maushee..... Please lonche pathava🙏☺
खूप हसले मी लोणचे छान झाले
तुझ माझ जमेना तुझ्या वाचून करमेना 😂😅
❤🎉❤🎉😂❤🎉😂❤🎉😂❤
Me pun tumchya bagatil ahe tai
😂😂😊
ताई तुम्ही आमच्या कमेंट वाचत नाही तुम्ही खूप मेहनत करून व्हिडीओ बनवता तुमची बोली भाषा खूप आवडते नगरी भाषा तुमचे गाव कोणते ताई
sorry dada comment nahi pahili पण thank u so much असच प्रेम असु दया 😊🙏🏻
Video chya nimitane ka hoina pan sasu bai manatli gosht bolun takatat 😂😂
दुध झाका नाही तर ते खराब होईल😂
😅😅
50 salaie lavaycha 😊😮😮😅😅😅
तेल कदी टकतात😊😊
आमच्या भोडंवे वस्ती वरती तुमची जोडी फेमस.कुठे पण जावा बायकाचा ऐकच विषय लय भारी लय भारी.😂😂👌👌👍👍💐💐💐
फ्रेश पाकिट फ्रेंश माणस 😂आमच्या सासां म्हणतात खर आहे गं बाई ऐक ऐक डायलॉग पिठ झाला य आमच्या सासाचा.😂😂
😊🙌🥰
सगळ्यांना माझा नमस्कार सांगा असच प्रेम देत रहा 😊🙏🏻🙌
मस्तच लोणचे👌👌
❤❤
गाव कोणत आहे तुमच
सासु बाईचं रेशमी शिवाय एकही काम पुर्ण होत नाही
resma आम्हला patva
हो नक्की
Lonache😋😋 comedy sasu V sun😂😂😂
ताई तुमी खर्च सासु सुना हे का
Kay bharee ahet g doghi
Lonch mast honar ahe
Reshma address pathwu ka maza lonche parcel karnyasathi 🫣🫣🫣🫣