Viral Video मधून फेमस झालेला जयेश खरे, कसा पोहचला Ajay-Atul च्या स्टुडिओत? | Maharashtra Shahir
Вставка
- Опубліковано 15 вер 2024
- #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#MaharashtraShaheer #AjayAtul #JayeshKhare #AjayAtulSongs
Viral Video मधून फेमस झालेला जयेश खरे, कसा पोहचला अजय-अतुलच्या स्टुडिओत? मॅटिनी शोमध्ये पाहूया जयेश आणि महाराष्ट्र शाहीरमधील बच्चेकंपनीची
Exclusive मुलाखत
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
खुप गुणी गायक मिळाला आहे,जयेश भवितव्य उज्वल आहे.बाळास शुभेच्छा.
तिघेही बालकलाकार खूपच प्रतिभावान आहेत. धन्यवाद...पण माफ करा, ग्रामीण भागातून आलेल्या लहान मुलांना बोलतं करायला एक वेगळं कौशल्य अवगत असायला हवे आहे. ते तुम्हाला अवगत नसावे असे वाटते.
तु जायचं ना रे हरी तिकडे , बोलत करायला त्याला
वा मस्त आता,
खुप मोठा हो Jayesh अणि Msharashtra Shahir chi बच्चे कंपनी .
All the best to all 👌👍
जयेश खरे तुला खूप धन्यवाद
proud of you jayesh
The actor boy Devdutt is also acted very smart &talkative. He has the potential for a good child actor.
खुपच छान दिग्दर्शकांची एवढी मेहनत घ्यावी लागते धन्यवाद
अजून एक ग्रामीण नक्षत्रातील एक तारा चमकला वा बच्चे कंपनी वा.....👏👏👏👏👏👍
Very nice jayesh
🎉🎉👍👍🎉🎉
👌👌👌🎼🎤
व्हा खूप छान 💐
👌👌👌👌
Jayesh bhaiya mala tumcha abhiman ahe ki tumhi khede gavatil ahat pudil vat chalis shubhechya🎊🎊🎉🎉🚩bhava
जयेश चा भाऊ अन् जयेश दोघे पण same to same in all
All three of them are just fabulous 😍
Between worst anchoring, you should have a special anchor to talk with childrens and this reporter was no where near that. He doesn't even taking any efforts to take the microphone near the the girl, Sanchi.
The boy is a child prodigy