इंजिनिअरिंग मध्ये तीनदा फेल मात्र आईला दिलेल्या वचनासाठी आई गेल्यानंतर14 व्या दिवशी अभ्यासाला बसलो
Вставка
- Опубліковано 15 вер 2024
- @VastavKattaTheRealityPlatform @VastavTalks
#mpsc #vastavkatta #vastavtalks #vastavtrending #2022
निखिल देशमुख नायब तहसिलदार
Nikhil Deshmukh Nayab tahsildar
vastav katta _ the reality platform
स्पर्धा परीक्षा म्हटले की यश अपयश आलेच मात्र अपयशावर मात करत जो पुढे जातो तो यशस्वी होतो. असेच ऐक उदाहरण आज आपल्यासमोर घेऊन आलो आहोत.
शैक्षणिक आणि आर्थिक पार्श्वभूमी जेमतेमच, डोक्यावर कर्जाचा डोंगर मात्र अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगलेले निखिल देशमुख या चक्रव्यूहात उतरतात आणि त्यांच्या खडतर प्रवासाला सुरुवात होते , कठीण होते तरीही इतरांपेक्षा जास्त मेहनत घेण्याची तयारी होती. मात्र नियतीने घात केला आणि कोरोणामुळे त्यांची आई त्यांना सोडून गेल्या, आईला वचन दिले होते की तुझा मुलगा अधिकारी बनेल त्यामुळे त्या वचनाने
स्वस्त बसू दिले नाही आणि ठरवले की वर्षश्राद्धाच्या आत तुझा मुलगा अधिकारी झालेला असेल आणि 14 व्या दिवासी सर्व कार्य उरकून अभ्यासला बसलेला हा तरुण पुढील काही महिन्यातच नायब तहसिलदार पदी निवड झाला अशा निखिल देशमुख सरयांनी वास्तव Talks वर मांडलेले विचार नक्की ऐका ...
#mpsc #upsc #vastavkatta #vastavtalks #ips वास्तव talks
@Vastav Katta _The Reality Platform @वास्तव Talks @Mi Adhikari मी अधिकारी
अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या मुलाखती पहाण्यासाठी , विडियो , व इतर वास्तव वादी गोष्टी पहाण्यासाठी आताच वास्तव कट्टा या चॅनल ल subscribe करा व बेल बटन दाबा जेणेकरून सर्वप्रथम आपणास माहिती मिळेल
For More
Subscribe You Tube channel
वास्तव कट्टा
/ mpscstudentsrights
वास्तव Talks
/ @vastavtalks
मी अधिकारी
/ @miadhikari8192
facebook :
vastav katta
/ vastavkatta
mpsc students rights
/ mpscstudents. .
Follow us on Twitter
वास्तव कट्टा
Va....
MSR
MP....
Join us onTelegram
Mpsc Students Rights
t.me/MPSCStude...
vastav katta
t.me/vastavkatta
मी अधिकारी
www.youtube.co....
अप्पा हातनुरे सर
www.youtube.co....
नव्या वाटा
www.youtube.co....
Daily Video
www.youtube.co....
Plan B
www.youtube.co....
#mpsc
mpsc new syllabus
#upsc #ias #ips #psi #mpsc #vastavkatta #upsc #ias #maharashtra #dysp #maharashtrapolice #मराठीव्याकरण #mpscnewsyllabus #miadhikari, #mpsctopper #live #livestream
Outstanding... Outstanding... Khup khup जवळून पाहिले आहे.... Nikhil sir यांचे कष्ट... अप्रतिम ... ... 🎊🙏🙏🙏💐💐💐💐
One of the best person in my life. Sir is very energetic. 💐💐💐💐💐💐best of luck your bright futures
Great👏👏👏proud of you nikhil.
Actually problems in life... Make man perfect💯
Really touching sir 👍
I am really proud of you my dear Nephew 💐💐💐
King Mama👑
👑Nikhil sir 🙏 🙏 you deserve it 💐💐
Apla Mitra Layyyyyy.... Powerfull..!!!
Positive person,Kipp it up,god bless you sir👌😊👍
Great Efforts...
अभिनंदन दादा🌹🌹🍫🍫
दादा तुम्ही तुमच्या आईच स्वप्न पूर्ण केल
खरच दादा तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पावसाचं कामच असत कोसळण
मग तो पाऊस आकाशातला असो किंवा डोळ्यातला असो. मग मोकळ होत आकाश ही अन मन ही
दादा पुढील वाटचालीस मोरपंखी शुभेच्छा 🌹🌹🍫🍫
Sir mla khupch anand zala jeva tumch sarv struggle falit zal
Congratulations sir for your success 👍
No words just exceptional n excellent...
well said..!
Great Personality...
Congrats sir 💐💐
Congratulations Bro 🎉🎉...Proud of you ❤️
खरंच खूप ... मोठ सत्य
Congratulation Nikhil
Awesome 👍 Congratulations 🎉🥳
Proud of you
Congratulations Nikhil Dada Udya Gym la ye mag Bolu 🤍
Great sir....
Congratulations nikhil 🎉🎉
Hats of u sir🙏
👏🏻👏🏻
Congratulations Nikhil sir
Superrr dude...hands up
Congratulations Sir 🎉
Thanks❤🌹🙏 sir
🥰
तुमचा contact नं मिळेल का
Evda true nko bolu competion vadhte
😂😂😂
Sir, gs sathi konti test series changli ahe?
Mpsc upsc exam saathi hard work sobt iq pn high asawaa laagtoo nhi tr kiti pn mehnt ghy kahi fydaa nhi
❤️🔥🔥
सगळे इंजिनिअर होऊन mpsc, upsc अधिकारी होत आहेत. जर इंजिनिअर व्हायचं नव्हतं तर कश्याला करता. आणि गेलात तर व्यवस्थित करा उगाच आर्टच्या मुलाच्या पोटावर कश्याला पाय देता
Nytr kay
KGF chi real story ch vatat ahe.....
,,👍
दादा अपंग व्यक्तींना mpsc exam देता येते का?
D pharmacy zalayvr mpsc chi exam deta yete ka????
Degree
Bhava deta yet nahi degree lagte