अजित पवार तुझा पक्षाला इथुन पुढे ओबीसी मतदान करणरं नाही एवढं लक्ष्यात ठेव सगळा मराठा समाज विरोधात होता तुमच्या पण भुजबळ साहेबांनी ओबीसी समाज तुमच्या सोबत उभा केला म्हणुन सत्तेत आलात आणि आज तु अजित पवार पलटलास
@Dk5121dk Bhaiya Ase naka bolu NCP ha rashtriya pakshya aahe ty mule ase openly sagle karyla jamat nahi Pan dm saheb aani tai aaplech nete aahet shevti Bhujbal sahebanna pan mantri pad dila pahije hota manya aahe aani aapan sarv mailun yacha nishedh wyact karu tevhach pakshatil adhyakshya yachi dakshata ghetil 🙌
पद असो किंवा नसो सदैव भुजबळ सहेबासोबत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना जूमानल नाही तर अजित पवार काय चीझ. वक्त तेरा है जिले जब हमारा आयेगां तेरा तख्त बदल देंगे.
Me pan yek obc ahe pan chagan Bhujbal yaani lay paisa khala ahe teva paise khatana jat navhti Bagitali gor garibacha paisa lay khala karm astat aaj na udya tumala ch bogaychi asttat
सर्व ओबीसी कार्यकर्त्यांनी शांत राहावे छगन भुजबळ साहेब अडीच वर्षानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत लक्ष्मण हाके साहेब शिक्षण मंत्री होणार आहेत पडळकर साहेब अर्थमंत्री होणार आहेत
Only bhujbal saheb 👑
अजित पवार तुझा पक्षाला इथुन पुढे ओबीसी मतदान करणरं नाही एवढं लक्ष्यात ठेव सगळा मराठा समाज विरोधात होता तुमच्या पण भुजबळ साहेबांनी ओबीसी समाज तुमच्या सोबत उभा केला म्हणुन सत्तेत आलात आणि आज तु अजित पवार पलटलास
❤❤
😂😂😂
मराठ्यांनी मराठा समाजाचाच मान हिंदू म्हणुनच मतदान केल आहे .
😂😂😂😂😂😂😂
तुम्ही कुठेही जावा हेच हाल होणार आहेत सगळीकडे मराठा समाजाचे लोकच बॉस असणार 😅
सरकार चा जाहीर निषेध किंमत मोजावी लागणार
🔥🔥🔥🔥
भुजबळ साहेब 🎉
😂😂
💯💯
फडणवीस अजीत तुला माज आला आहे का रे भुजबळ साहेब यांच्यामुळेच तुम्ही सत्तेत आलात
अजित दादाचा कार्यक्रम आवरला आता शेवटची निवडणूक परत सुपडा साफ होणार नक्की 💯✅🔝
खाल्ल असल तर झोप ल........,
आमचं नेता भुजबळ साहेब
😂😂😂😂
ओबीसी बांधव यापुढे यांना मतदान करूं नये
ह्यात काय पंकजा मुंडे धनंजय मुंडे हे पण ओबीसी आहेत
@@prasadkunjir1835Feklelya tukdyavt jagnari Manas ti... obc sathi khi karu shaknar nhi
@prasadkunjir1835 ते कोणत्या ओबीसी सभाला उपस्थित होते
या सरकारमध्ये सर्वात जास्त ओबीसी मंत्री झालेत. डोळे उघडा
@Dk5121dk Bhaiya Ase naka bolu NCP ha rashtriya pakshya aahe ty mule ase openly sagle karyla jamat nahi
Pan dm saheb aani tai aaplech nete aahet shevti
Bhujbal sahebanna pan mantri pad dila pahije hota manya aahe aani aapan sarv mailun yacha nishedh wyact karu tevhach pakshatil adhyakshya yachi dakshata ghetil 🙌
भुजबळ साहेब मंत्रीमंडळात पाहिजे होते भुजबळ साहेबांना जाणीवपूर्वक डावलण्यात आले आहे
भुजबळ साहेब यांना मंत्रिपद द्या
जाहीर निषेध
OBC समाज तुमच्या पाठीशी आहे, साहेब.
😂😂😂
@@rahulbagul6745pagal aahe ka re Tu sagly comment madhe jaun hastoy kuthla aahe sang mental hospital madhe admit karav lagel tula 😂😂
भुजबळ साहेब जिंदाबाद
ओबीसी एक झालेला आहे...अजित पवार ने नाद करू नये...लक्षात ठेवील समाज
😂😂😂😂😂
ये बाळ झोप
🍌🍌🍌🍌🍌🍌
अजित पवार जाहीर निषेध 🏴🏴🏴🏴
सरकारचा जाहीर निषेध थोडे डोके ठिकाण्यावर ठेवून सरकारनी निर्णय द्यावा
Obc जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सभा नको कॅबिनेट मंत्री पद पाहिजे... 👎👎
चोर हाय रे ते 😂
😂😂
घोटाळेबाज तुरूंगभोगी भुज्या जेलच्या धाकान शरद पवार पासुन दुर झाला नाही तर पुन्हा सडला असता वाशिंग मशिनमधे घुसला आणि वाचला.पण कर्माचे फळ भोगावेच लागणार
😢 ओबीसी नेते भुजबळ साहेब यांना कॅबिनेट मंत्री पद द्या अन्यथा ओबीसी समाज अजितदादा राष्ट्रवादीला कधीही मतदान करणार नाही जय ज्योती जय क्रांती जय संविधान
फक्त भुजबळ साहेब
भुजळ साहेब 🎉
पद असो किंवा नसो सदैव भुजबळ सहेबासोबत
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना जूमानल नाही तर अजित पवार काय चीझ.
वक्त तेरा है जिले
जब हमारा आयेगां
तेरा तख्त बदल देंगे.
😂😂😂😂😂😂 🥃🥃🥃🥃🥃🥃
ओबीसी दाखऊन देणार आता
😂😂
भुजबळ साहेबांना जर योग्य स्थान दिले नाही तर अजित पवार चा 100% कार्यक्रम करू आम्ही
इथं तुमचा कार्यक्रम झाला
भुजबळ साहेब किंग आहेत...ओबीसी समाज पूर्णे ताकतीने पाठीशी आहे..ओबीसी साठी भुजबळ साहेब तेच सिंहासन असेल. कोणत्या लाल दिव्याची गरज नाही...🙂
भूजबळ साहेब आम्ही सोबत आहे आपण नवीन पक्ष काडू
Kad ....
Bhujbal यांना मंत्री करा नाही तर तुम्हाला लयमोठी किंमत मोजावी लागेल
आमच्या मतांवर तुमचे सरकार आले आहे आणि आमच्याच नेत्याला तुम्ही वगळले आहे घोडा लावतो तुम्हाला आम्ही पन आता पुणे जिल्ह्यात...
आमचा पक्ष फक्त भुजबळ साहेब
येणाऱ्या निवडणुकीत महायुतीचा सुपडा साफ करून टाकू
भूजबळ obc नेता आहे मी लिंगायत आहे पण आमचा नेता भूजबळ आहे
😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂
भुजबळ साहेब समस्त बहुजन ओबीसी समाजाचा बुलंद आवाज आहेत भुजबळ साहेबांवर अन्याय म्हणजे समस्त ओबीसी समाजावर अन्याय आहे
हो हे खरंय भुजबळ ओबीसी अजित पवार यांना कळेल भुजबळ ओबीसी काय ते............
जाऊद्या केंद्रात गेले चांगलेच होईल.....
महायुती सरकार मुडदा बाद
यात महायुतीचा काय संबंध. राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न आहे.
जाहीर निषेध एवढ्यान भागलं काय obc काय असतो समजलं असेलच नाहीतर obc मत विसरा 💯
भुजबळ साहेब नाराज म्हणजे माळी समाज नाराज अणि सरकारला माळी समाजाची नाराजी खुप जड जाईल 😡😡
2-3मंत्रिपद दिली की माळी समाजाला, तुमच्यापेक्षा मोठ्या असलेल्या धनगर समजला अवघ एक मंत्रिपद मिळालय. अजून काय द्यावं सरकारने तुम्हाला
Sagla OBC samaj bhau
पडळकर भुजबळ एकत्र या रीतसर कार्यक्रम करू
आहो, पाटलाच्या घरात एक खासदार, एक मंत्री ... त्यांच्याच घरात कोणी आणखी असेल तर त्यांनाच पाठवा...
अजित पवार फडणीस आणि एकनाथ शिंदे मुडदा बाद
गू खावा फडणवीसचा
फडणवीस आणि शिंदे यांचा काय संबंध. राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न आहे.
छगू 6 😁😁😁😁🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔😂😂😂😂
Tamba milnar ahe...
😂😂😂😂
काय हाल आहे छगन चे😂😂😂
भुजबळ केंद्रात मंत्री होणार ❤
केंद्रीय मंत्री
काय पण म्हणा वंजारी समाज लय चालक ओबीसी ओबीसी म्हणत 4 मंत्रिपद घेतली😂😂😂
Lava lavi Nako karu baba amhi obc ahot Ani vanjari 4 kon...?
तू सांगू नकोस सोन्या आम्ही आमचा बघू @@Vish1511
स्वतःचे पोट भरल्यावर काय बघशील
2 munde Ani dusre 2 kon ? Nava sanga I
दत्ता मामा भरणे तुझा बाप आहे का मग
जय ओबीसी जय महायुती 🎉
ओबीसी आता ताकद दाखवणार राष्ट्रवादी ला
अजित पवार लाज वाटत नाही का
""भुजबळाला""देशाचा गृहमंत्री"""करा....
Tujya gavch kar...
फक्त राज्यसभा नाही तर केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे कॅबिनेट मंत्री बनवा...
Chagan Bhujbal Saheb jindabad ✊💪🙏💐
संपूर्ण ओबीसी समाज मा. भुजबळ साहेब यांच्या पाठीशी आहे साहेबांना मंत्री पद मिळेपर्यंत ओबीसी शांत बसणार नाहीत, बसू देणार नाही.
Me pan yek obc ahe pan chagan Bhujbal yaani lay paisa khala ahe teva paise khatana jat navhti Bagitali gor garibacha paisa lay khala karm astat aaj na udya tumala ch bogaychi asttat
Ajit Pawar saheb nni Maratha ni OBC सगळ्यांना च नाराज केलंय 😢😢😢
भुजबळ साहेब 👑✌️
Jya lokani nivdun dila tyala ch kolla😮 ajit dada barobar kel nai.. Tyach bhujbal ni eka samajach netrutva kel mantri pad dyala hav hota ...tumhala kimat mojavi lagnar hey nkki
राज्यसभेवर घेऊन केंद्रात मंत्रीपद पाहिजे
सरकारचा जाहीर निषेध
Fakt Bhujbal saheb
सर्व ओबीसी कार्यकर्त्यांनी शांत राहावे छगन भुजबळ साहेब अडीच वर्षानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत लक्ष्मण हाके साहेब शिक्षण मंत्री होणार आहेत पडळकर साहेब अर्थमंत्री होणार आहेत
@@HanumantWaghmare-r8h 😂😂
भुजबळ साहेबांना मंत्रीपद नाही दिले तर ओबीसी समाज अजित दादा व युती सरकारला या पुढे पाठिंबा देणार नाही.
आमदार म्हणून निवडून येऊन महिना नाही झालं अन परत राज्यसभा देऊन पोटनिवडणुक लावणार वाह रे
Mali ani dhangar samajavar khup anyaya kela
तोपर्यंत हे माळी मामा राहील का बे? उगीच नादी लावू नका त्याला. 😁
त्याला राज्यसभेवर पाठवा. आमदारकीचा राजीनामा द्यावा लागतो. येवल्यात तुतारी वाजणार मग.
आपल्या भुजबळ साहेबांनी खूप उद्योग केलेत हे लक्षात ठेवा..बाहेर आहेत तेच खूप झाले..मंत्रिपद लांब राहुद्या..😂😂
Abp माझा जिंदाबाद
अजित पवार यांनी वापर करून घेतला. ..असाच केला तर ओबीसी ल पण आपलं स्वतःचं अस्तित्व निरमाण करायचं कळेल...
Bhujbal saheb obc nete ahet bjp la kimat mojvi lagel
काय बाई ई 😂😂
भ्रष्ट भुजबळ महाराष्ट्र तिजोरी chya दूर हे योग्य?
राष्ट्रीय स्तरावर ओबीसी नेतृत्व करण्यासाठी केंद्रात पाठवत आहेत.. चांगला निर्णय
ह्यो भुजबळ जामिनावर आहे बाहेर, असला माणूस नसावाच मंत्रिमंडळात
अरे का आयुष्य भर त्याच त्याच लोकांना मंत्रिपद द्यायची का इतरांना पण संधी देऊ द्या
बाई 😂
ह्याला काय एवढा भाव देता हा तर EVM मधून निवडून आला आहे
Chagnya 😂
अजित पवार game kelat आहे
काहीही होणार नाही. भुजबळ काहीही करू शकत नाही. यांनी जर हालचाल केली, तर, ED
मंत्रिपद छगन च्या सातबार्तावर लिहीलय का?
कलम उत्तरे साफ करायचा मंत्री करायचा छगन भुजबळ ला
भुजबळ साहेब हे खासदार होऊन केंद्रात कॅबिनेट मंत्री होणार आहे....हे मागील लोकसभे पासून चालू असलेले प्रयत्न आहे जी बातमी आलीय ती खरीय 😊
अरे वाघ निवडणुकीत जिंकला आहे, त्या अगोदर राज्य सभेवर सुमित्रा पवारला पाठवलं, हे ओ बी सी विसरणार नाही. हे मुत्रे नाटक आहे.
Nilesh budhawale ni changle shabdh vaparavet
मराठा आमदारांनी. राजीनामा. दयावा
30000 koti property chapnare Bhujbal sir ata kuthun malai khanar 😅
भुजबळ आणि ईतर ओबीसी आमदारांना kolale बरोबर 😂😂😂😂😂 वेळे वर
जय हो बीजेपी 😂😂😂😂
चागला झाला न घर के ना घाट के 😂😂😂
Ajit Pawar gatacha jahir nishedh
6kya ghari 😂😂
😂😂
भावपूर्ण श्रद्धांजली 😂
हे पार्सल महाराष्ट्रात नको.
Ajit pawar nished
Bhujyaaaaa😂
चोर 😂
छगन तुला किंमत नाही😂😂
Changan bhugabukavar nivadunnaalat aamhi matdan karnar.bahi.b.ho 2:41 2:42
Kiti paise kmvle ya ne tumhi karyakarte gu kha😂
Ajit pawar bi sarad chach putnya aahe
Matdana purte bahuja lagtat natar yanchi jat dakhavtat
Are murkhano mag vidhasabha ka ladhavali...yala kay logic.?
bhujabal chillar manus aahe.
भुज.....बळ😝😝😝😝 छगन 😂😂😂😂😂
पोटनिवडणूक ka aata parat mg
देऊन टाकणं प्लझ 😂