आई विषयी खूप लोकप्रिय कविता आहे तुम्ही आईची जी काही दोन शब्दात प्रशांशा केली ति खूप भाऊक करून गेली आई ति आई असते दादा लवकरच गावाकडचे कांदा रोप तयार करून कांदा लागवड केली जाईल तुम्ही शिंगणापूर आणि देवगड या
अवी आपल्या कोकणची महती काय वर्णावी ? जसा एखाद्या फुलांचा सुगंध कितीही वेळा घेतला तरी हवाहवासा वाटतो तसंच आपल्या कोकणचे रूप कितीही न्याहाळले तरी हवेहवेसे वाटते...खरच अशा दुर्गम भागात, निसर्गाच्या सान्निध्यात राहणारे लोक खुप भाग्यवान आहेत. कोकण भकास करून घडणारा विकास नकोच नको.कोकण, वनसंपदा,हीच आपली संपत्ती......
पावसाळी वातावरण आणि अळु वडी मस्तच बेत,आमच्या कडे पण आज अळु वडी होती,आवाज थोडा बारीक आहे,तब्बेत ठीक आहे ना,पावसात ज्यास्त भीजु नका,बाकी व्हिडिओ मस्तच....
खुप छान वाटते व्हिडीओ बघून. 👌🏻👌🏻👌🏻👍🏻अळू वडी 👌🏻👌🏻👍🏻
Masat 👌 👌
गांव हे गावच असते असे सुख कुठे मिळणार नाही आणि आईच्या हातचे जेवन 1नंबर व्हीडिओ दादा 🙏🙏
पावसात खूप सुंदर आहे दादा तूझ गाव आणि सगळीकडे हिरवळ मस्त आहे. आणि अळू वडी मस्त
आई विषयी खूप लोकप्रिय कविता आहे तुम्ही आईची जी काही दोन शब्दात प्रशांशा केली ति खूप भाऊक करून गेली आई ति आई असते दादा लवकरच गावाकडचे कांदा रोप तयार करून कांदा लागवड केली जाईल तुम्ही शिंगणापूर आणि देवगड या
छान व्हिडिओ ❤❤😊😍✨👌 अळूवडी पण😋😋✨👌👌
मस्तच रेसिपी.
आम्ही चिंच गुळ घालतो.
Dada majja aahe re tuzhi mast mast pause aani gavchi majja ,aluvadi khaychi .kya bat he .
पावसात गावच वातावरण खूप छान असते आणि आता गणपती बाप्पा पण येणार आहेत कोकणातील गणेशोत्सव आई नी अळूवड्या खूप छान बनवल्या झटपट रेसिपी अप्रतिम
अविनाश दादा खुप छान गावाकडचा नजारा आहे आस वाटत लगेच जावं कोकणात 🎉 मस्त व्हिडिओ आसतात तुझे पहायला
खुप सुंदर व्हिडिओ असतात तुझे मस्त वाट बघायला
अवी आपल्या कोकणची महती काय वर्णावी ? जसा एखाद्या फुलांचा सुगंध कितीही वेळा घेतला तरी हवाहवासा वाटतो तसंच आपल्या कोकणचे रूप कितीही न्याहाळले तरी हवेहवेसे वाटते...खरच अशा दुर्गम भागात, निसर्गाच्या सान्निध्यात राहणारे लोक खुप भाग्यवान आहेत. कोकण भकास करून घडणारा विकास नकोच नको.कोकण, वनसंपदा,हीच आपली संपत्ती......
Hey je bunglow project aahe te saglayt mote naash aahe kaaran te gaon gaon hot aahe.
Yummy 😋😋😋😋🌴🌧️🌳🌳🌲🌴🌴❤️❤️
Aaj amhi pan aluwadi keley.😊
👌👌👌🙏🙏🙏
तुझ सोपन बाप्पा पूर्ण करेल तुझ्या मनात आहे ते भावा ❤❤
My favorite 😊aluvadi
आज आमच्या कडे पण आळू ची वडी बनवते आई.....
Nica
आमच्याकडे अलोडी माहित नाहीत चिमकुरा म्हणत्यात
👌👌👍👍🙏🙏🌹🌹🌹
आज आवाज थोडा वेगळा वाटला जसा सर्दी होते तसा तब्येत ठीक आहेना काळजी घे आणि आईची पण काळजी घ्यावी जय महाराष्ट्र माझा नाशिक तुझ कोकण
अविनाश आवाजा मध्ये बदल झालाय तब्येत ठीक आहे ना
अविनाश दादा विडिओ gopro ne काढतो कि मोबाईल ने मोबाईल ने काढस असल्यास कोणता मोबाईल विडिओ quality खूप छान 👌🙏
Gopro 11 + Canon M50
पावसाळी वातावरण आणि अळु वडी मस्तच बेत,आमच्या कडे पण आज अळु वडी होती,आवाज थोडा बारीक आहे,तब्बेत ठीक आहे ना,पावसात ज्यास्त भीजु नका,बाकी व्हिडिओ मस्तच....
दादा पिठ जरा घट्ट मळून घ्यायचे. आम्ही यात कांदा खोबर मस्त भाजून कोथिंबीर मिरची आल लसूण याची पेस्ट घालून पिठात अजून मस्त लागते.
1st me ♥️ 👍
भावा tuzya gavi येनार aahe Ganapati made
दादा आवाज बसलाय तब्येत बरी आहे ना
आजचा अळुवडी 4पाणे (लहान )दर रु 50/-आहे
Aai la madat karna tumch kartavya ahe te tumhi karayla pahije tumi tase bolat jaunaka
Avya kai adventure Aan re videos mde. Subscriber nai vadhtil.
Subscriber आहेत ते आपलेच आहेत. वाढतील हळू हळू 😊
तब्बेत बरी नाही का रे
Gaavache videos bhaari astat