महाराष्ट्रातील ५८ पर्यटकांची सुटका कशी झाली? इनसाईड स्टोरी | Maha MTB

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024
  • बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/

КОМЕНТАРІ • 191

  • @ArunaKhopade-w6g
    @ArunaKhopade-w6g 9 місяців тому +67

    ही बातमी कुठल्याच वर्तमानपत्रात छापून आली नाही . कशी येणार सगळेच कुत्रकार चहा बिस्किट वाले .
    धन्यवाद फडणवीस साहेब

  • @sureshathalye8827
    @sureshathalye8827 9 місяців тому +71

    अभिनंदन फडणवीस साहेब, तुम्हीच महाराष्ट्र चे खरे लोकनायक, लोकप्रिय नेते आहात.

  • @madhuradhekane5200
    @madhuradhekane5200 9 місяців тому +46

    फडणवीसजींसारखा नेता लाभणे हे महाराष्ट्राचे परम भाग्य आहे.. या प्रसंगामुळे त्यांच्या विषयी आदर अनेक पटींनी वाढला आहे.. Great! 🙏
    Thanks Maha MTB for sharing

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 9 місяців тому +56

    प्रसंगावधान राखून तत्परतेने सामान्य माणसांना संकटातून सोडवणारे नेते आम्हाला मिळाले आहेत हे खरच महाराष्ट्राचे भाग्य आहे.यातून त्यांचा भारतभर असणारा प्रभाव दिसतो.धन्यवाद देवेंद्रजी.🙏🙏

  • @DwarkaKatole
    @DwarkaKatole 9 місяців тому +37

    खरोखर अभिनंदनीय कार्य देवेंद्र फडणवीस व योगी आदित्यनाथ यांचे

  • @amrutajoglekar-hj1gy
    @amrutajoglekar-hj1gy 9 місяців тому +54

    Devendraji - Pride of Maharashtra. 🎉

  • @vasantraomohite1113
    @vasantraomohite1113 9 місяців тому +21

    महाराष्ट्राच्या निर्मितीपासून अडचणीच्या वेळी धीरोदात्तपणे निर्णय घेणारा नेता म्हणून मा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव महाराष्टातील नेत्यांमध्ये अग्रभागी आहे हेच खरे.. अभिनंदन.

  • @meenawankhede2441
    @meenawankhede2441 9 місяців тому +8

    या व्हिडिओ साठी धन्यवाद. श्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे भूषण आहेत..अशाच नेत्यांची देशाला गरज आहे .

  • @ramsontakke4345
    @ramsontakke4345 9 місяців тому +2

    अभिमानास्पद कामगिरी धन्यवाद डाॅक्टर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या हातून असेच उत्तरो उत्तर असेच समाजकार्य घडत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @ckpatekar
    @ckpatekar 9 місяців тому +3

    महाराष्ट्राला खूप गुणवान नेता मिळाला आहे हे आमचे भाग्य आहे .

  • @MadhuriVaidyaa
    @MadhuriVaidyaa 9 місяців тому +28

    राज्यकर्त्यांचे मनापासून आभार. अच्छे दिन आये है

  • @vinayakjadhav5396
    @vinayakjadhav5396 9 місяців тому +13

    अत्यंत तत्पर आणि कार्यक्षम मा.उपमुख्यमंत्री यांचे धन्यवाद.

  • @sayaligaonkar3007
    @sayaligaonkar3007 9 місяців тому +21

    देवेंद्र म्हणजे खरंच देवच वाटले असतील या पर्यटकांना. धन्यवाद देवेंद्रजी.

  • @shashikantadhav3941
    @shashikantadhav3941 9 місяців тому +15

    फडणवीस साहेबांचे कौतुक करावे तितके कमीच आहेत. भयानक प्रसंग ओढवला होता. 👏🏻👏🏻👏🏻👏🏻💐🌹

  • @VeenaShirur
    @VeenaShirur 9 місяців тому +4

    फडणवीस अत्यंत निःस्पृहपणे काम करतात याचे हे अनेक उदाहरणांपैकी एक असावे. आम्ही त्यांचे जबरदस्त फॅन आहोत.

  • @mahanandajoshi3609
    @mahanandajoshi3609 9 місяців тому +9

    माणुसकीचा झरा असलेला एक संवेदनशील नेता म्हणजे फडणवीस सर सलाम त्यांना🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vivekjoglekar8401
    @vivekjoglekar8401 9 місяців тому +16

    कामोठे,येथील यात्रा कंपनी सुद्धा जबाबदार आहेत.

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 9 місяців тому +15

    देवेंद्रजी खरोखर लोकनेते आहेत त्यांच्यावर जनतेने पूर्ण विश्वास दाखवावा सर्व मंत्री त्यांचे सहकारी ह्यांनी कौतुकास्पद कामगिरी केली ह्या प्रवाश्यात ज्यांनी प्रसंगावधान दाखवले व पुढील चक्रे सुरु झाली त्यांचे कौतुक वाटते 👏👏👏

  • @gopalkulkarni2898
    @gopalkulkarni2898 9 місяців тому +10

    कर्तव्यदक्ष गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तुमच्या केलेल्या कार्याला सलाम

  • @manojmatale1104
    @manojmatale1104 9 місяців тому +17

    देवेंद्र फडणवीस यांची खूप खूप आभार व अभिनंदन...
    ट्रॅव्हल्स कंपनीवर कडक कारवाई करावी.....
    अतिशय चांगली माहिती दिली

  • @shraddhanatu9125
    @shraddhanatu9125 9 місяців тому +4

    श्री फडणवीस यांची समय सुचकता. मनापासून मदत करण्यांची इच्छा दिसून आली.प्रणाम जय भारत.

  • @dvp322
    @dvp322 9 місяців тому +3

    भारत मे मोदीजी है तो मुमकीन है l
    महाराष्ट्र में देवेंद्रजीं है तो मुमकीन है

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 9 місяців тому +14

    किमान प्रवासातील सावधानता यासाठी तरी महाराष्ट्रातील वर्तमान पत्रात अशी बातमी येणे आवश्यक होती. पण देवेंद्रजीं योगीजी अशा भाजप नेत्याचे कौतुक होईल म्हणून हिंमत होत नसेल.
    मुंबई चौफेरने मात्र दाखवलेले दिसले

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 9 місяців тому +29

    वा देवेंद्र जी खूप छान काम केले,ही सर्व ५८ पर्यटक व त्यांचे परिवार आपल्याला खूप खूप आशिर्वाद नक्कीच देतील.❤❤
    अभिमान आहे मला माझ्या उपमुख्यमंत्री यांचा
    आणि अश्या धोकादायक ट्रॅव्हल कंपनी वर कारवाई व्हायलाच हवी

  • @शिक्षणधारा-स5च
    @शिक्षणधारा-स5च 9 місяців тому +6

    सर्व मंडळी सुखरुप आली हे खूप आनंदाचे आहे.....सर्वांनी ट्रॅव्हल कंपन्यांबाबत सावध रहावे. जाण्यापूर्वी स्थानिक प्रशासन व पोलिस ठाणे यांना कळीत करावे. माननीय फडणवीस साहेब व इतर माननीय मंत्रीमहोदय, त्यांचे स्वीय सहायक, प्रशासन यांचे आभार मानावेत तेवढे थोडेच. काही गोष्टी राजकारणाच्या पलिकडच्या असतात त्या तशाच ठेवाव्यात.

  • @avinashmujumdar1980
    @avinashmujumdar1980 9 місяців тому +22

    GREAT OUR SHRI DEVENDRA JI.

  • @sujitsharma9409
    @sujitsharma9409 9 місяців тому +3

    देवेंद्र फडणवीस साहेब व योगी आदित्यनाथ व त्यांच्या प्रशासनाचे खूप खूप धन्यवाद 💐💐🙏🙏

  • @bhushandahanukar7386
    @bhushandahanukar7386 9 місяців тому +10

    प्रसंगावधान जरूर राखावे. उपमुख्यमंत्री यांचे आभार.

  • @transking5358
    @transking5358 9 місяців тому +4

    मा. ना. श्री. फडणवीस साहेब आम्ही आपले आभारी आहोत.

  • @shrikantdeshpande9566
    @shrikantdeshpande9566 9 місяців тому +34

    अभिमान आहे माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांचा.

  • @lalitapuranik7011
    @lalitapuranik7011 9 місяців тому +11

    अतिशय सुंदर माहिती जागृत करणारी आणि जनते बद्दल आत्मीयता असलेल्या देवेंद्रजी च्या बद्दलची

  • @raghunathchitale6497
    @raghunathchitale6497 9 місяців тому +19

    Hatsup to Fadanvis ji❤❤❤

  • @vibs99
    @vibs99 9 місяців тому +11

    अरे व्वा.. फडणवीसांच खूप खूप कौतुक 👍👍

  • @nilakshiterwadkar5516
    @nilakshiterwadkar5516 9 місяців тому +6

    मा .देवेन्द्रजी फडणवीस यांना तर सॅल्युट.
    पण हा एजेंट कोण आहे त्याचे नाव पण जाहीर करावे ,म्हणजे नव्याने जाणाऱ्या यात्रेकरूंच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे.

  • @vyankateshpanse7195
    @vyankateshpanse7195 9 місяців тому +3

    हा अनुभव भयानक आहे.यात्रा आयोजकास योग्य शिक्षा होणे आवश्यक आहे.

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 9 місяців тому +5

    देवाभाऊंचा नाद नाय करायचा

  • @ravibokhare4702
    @ravibokhare4702 9 місяців тому +8

    🌹🇮🇳🙏🏿🌹🇮🇳 देवेंद्रजी ---शत शत आभार, अभिनंदन 🌺👏👏🌺🌺🪷🌸🦾🦾

  • @rameshjetewad5929
    @rameshjetewad5929 9 місяців тому +3

    हे देवेंद्र, माझे सरकार, माझी जबाबदारी 🚩🚩🚩आणि ते माझे कुटुंब माझी जबाबदारी 🐧🐧🐧

  • @vilassavant700
    @vilassavant700 9 місяців тому +10

    खरोखर देवेंद्र धन्यवादच

  • @unknownguy279
    @unknownguy279 9 місяців тому +3

    भाग्यवंत नर यत्नासी तत्पर |
    अखंड विचार चाळणेचा ||
    #जय जय रघुवीर समर्थ
    Only FADNAVEES ❤

  • @sandeepdatar9283
    @sandeepdatar9283 9 місяців тому +16

    घर कोंबडेपणा करत बायकी टोमणे मारत बसणाऱ्या माणसाने विचार करावा..! का सामान्य माणूस मानतो यांना.अर्थात ज्याला किमान अक्कल आहे तोच माणूस एवढा विचार करू शकतो ज्याचा भोवती रावत्या सरखी माणस आहेत त्याचा कडून काय अपेक्षा करणार..!

    • @varadajoshi5679
      @varadajoshi5679 9 місяців тому +2

      तेवढी बौद्धिक क्षमता असावी लागते

  • @mohan1795
    @mohan1795 9 місяців тому +1

    सुटकेचा निश्वास घेतला ❌
    .
    श्वास घेतात, निश्वास सोडतात! ✅
    🙏

  • @PopatMane-l4h
    @PopatMane-l4h 9 місяців тому +11

    संजय राऊत साहेब ही बातमी सामना मध्ये छापा ना जनतेचा मोदी फडणवीस योगी यांच्यावर विश्वास आहे राव पुन्हा सत्तेवर हेच नेते

    • @shridharpatil6548
      @shridharpatil6548 9 місяців тому

      त्या कुत्र्या संजय राऊत ला साहेब म्हणु नका

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 9 місяців тому

      Kalatondya Notyala Changl Kadheech Disat Naste
      Ghattar Kida Patrachal Khichdi Chor Kafan Chorala Bhunkto pan Khot Khot Hyachya Angat Rakta Aivji Acid Wahat Ase
      Sadk

  • @sachinkulkarni3155
    @sachinkulkarni3155 9 місяців тому +15

    GREAT WORK SIR

  • @naliniganguly649
    @naliniganguly649 9 місяців тому +11

    Good job DCM . Good thing he was available in town and on time to help them as he always has a packed schedule. At the same time beware of fraud travel agents especially when making mass bookings.

  • @shantanusalunkhe5168
    @shantanusalunkhe5168 9 місяців тому +4

    Great फडणवीस साहेब and BJP ❤

  • @mohanchavan3532
    @mohanchavan3532 9 місяців тому +16

    देवेंद्र फडणवीस साहेब🙏🙏🙏 🌹❤

  • @anilgogate7928
    @anilgogate7928 9 місяців тому +22

    टरबूज्या म्हणून हिणवणार्यानी ऐकले पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशमते बाबतीत शंका घेणे चूक आहे. आरक्षण प्रश्न सुध्दा ते सोडवू शकतात पण त्यांच्या पाठीशी एकजुटीने उभे राहिले पाहिजे.

    • @varadajoshi5679
      @varadajoshi5679 9 місяців тому

      तेवढी लायकी असावी लागते

    • @radhikasawant9314
      @radhikasawant9314 9 місяців тому +1

      निंदकाचे घर असावे शेजारी या उक्तीप्रमाणे देवेंद्र फडणवीस कार्यरत असतात आणि राहतात
      त्यांना गेले तीन चार वर्षे बरेच जण वाट्टेल ते हिणवत आहेत.

    • @varadajoshi5679
      @varadajoshi5679 9 місяців тому +2

      @@radhikasawant9314 अगदी बरोबर आहे.संयमी आणि संस्कारी आहेत ते.

  • @sanjayinamdar6772
    @sanjayinamdar6772 9 місяців тому +2

    Hats Off Devendra Ji ..The Real Leader Maharashtra Needs on The Top Chair 🙏🙏🙏

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 9 місяців тому +9

    जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीराम, जय नरेंद्रजी, जय देवेंद्रजी

  • @Bhushan362
    @Bhushan362 9 місяців тому +6

    तुमचे असा vedio बनवल्याबद्दल आभार

  • @sunitathube73
    @sunitathube73 9 місяців тому +10

    देवेंद्र फडणवीस हे मोदींचे छोटे रूप आहेत. अभ्यासू, आणि पक्षाने दिलेली कोणतीही जबाबदारी निष्ठेने पार पाडतात. उपमुख्यमंत्री बनण्यासाठी कमीपणा मानला नाही. त्यामुळे ते जनतेला भावतात.

  • @subhashmahale8607
    @subhashmahale8607 9 місяців тому +6

    Travel agency wa त्याचा मालकांचे नाव पण ठळक पणे सांगायला पाहिजे...

  • @bharatigholkar4658
    @bharatigholkar4658 9 місяців тому +2

    Mahiti sangun jagruk केलेत thanks.

  • @anujabal4797
    @anujabal4797 9 місяців тому +4

    अभिनंदन माननीय उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब

  • @rekhalele6854
    @rekhalele6854 9 місяців тому

    खूप मार्गदर्शक आहे. देवेन्द्रजींचे काम कौतुकास्पद व माणुसकीचे. आताच, ऑर्गनायजर वीकली चा गिरीश सहस्रभोजने, जे अयोध्येच्या राममंदिराचे इंजिनिअर आहेत. त्यांनी मंदिर बांधणीची माहिती मुद्देसूदपणे समजावून सांगितली. ती इंग्रजीत होती. ती मराठीत आणावी.

  • @sheelakasbekar5873
    @sheelakasbekar5873 9 місяців тому +8

    DF is very down to earth person and his involvement with the people is remarkable. The government shld be appreciated. Surprisingly news channels and papers have failed probably all HMV

  • @ajayghate8371
    @ajayghate8371 9 місяців тому +6

    अभिनंदन माननीय उप मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब...🙏🙏

  • @chandrakantjadhav6441
    @chandrakantjadhav6441 9 місяців тому

    देवेंद्र जी तुम्हाला आमचा सल्यूट आहे 👍

  • @jaydattlate339
    @jaydattlate339 9 місяців тому +1

    Devendraji saheb Great cha…

  • @kusumiyer8119
    @kusumiyer8119 9 місяців тому

    Ekmev Sachha Manus
    🎉🎉 Devendraji
    Bada Dilwala 🎉🎉

  • @milindbhagwat2916
    @milindbhagwat2916 9 місяців тому +4

    देवेंद्र जी तारणहार 🙏

  • @VeenaShirur
    @VeenaShirur 9 місяців тому

    आम्ही फडणवीस भक्तच आहोत! त्यांच्या बद्दल नितांत आदर आहे. विरोधकांना त्यांच्याविषयी खूप असूया वाटते. त्यांना कणाचीही दृष्ट लागू नये .

  • @Sandy-fy4ri
    @Sandy-fy4ri 9 місяців тому +3

    जय देवेंद्र जय नरेंद्र

  • @varadajoshi5679
    @varadajoshi5679 9 місяців тому +2

    खरंच महान कार्य आहे हे, सगळे ऐकताना अंगावर काटा आला.

  • @pramodkarandikar8732
    @pramodkarandikar8732 9 місяців тому

    माणुसकीचे दर्शन घडते.श्री devedra जी तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री व इतर सर्व मदतनीस ह्यांचे काम अभारा पलीकडचे आहे.एक भारत म्हणजे काय असते ह्याचे ज्वलंत उदाहरण आहे.

  • @arjunpatil4654
    @arjunpatil4654 9 місяців тому +1

    🚩🚩देवा भाऊ, Great 🚩🚩

  • @shantaramdeshpande8549
    @shantaramdeshpande8549 9 місяців тому +1

    Devendraji ' the Great'.

  • @anaghakulkarni1422
    @anaghakulkarni1422 9 місяців тому +2

    Devandraji great, great 👍👍👍

  • @shilpakinhikar4990
    @shilpakinhikar4990 9 місяців тому +2

    ही बातमी कुठल्याच मराठी न्यूज चॅनल कधीच दाखवणार नाही

  • @Humanrightspm
    @Humanrightspm 9 місяців тому +3

    Shat shat naman devenfraji

  • @beblesunil
    @beblesunil 9 місяців тому +2

    एकाच नंबर देवेंद्रफडणवीस साहेब

  • @shailajachitale6047
    @shailajachitale6047 9 місяців тому

    Lots of thanks.
    बापरे काय हा मनस्ताप.!
    धन्यवाद devendrji.🙏🙏

  • @nishumelodies3094
    @nishumelodies3094 9 місяців тому +1

    पंतप्रधान नक्की होणार. शुभेच्छा 💐💐

  • @mohan1795
    @mohan1795 9 місяців тому +1

    सुप्रीम.... हे कुणा व्यक्ती चे नाव असू शकते? 🤔

  • @savitajade9824
    @savitajade9824 9 місяців тому +1

    "चाणक्य" ,
    धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.🙏

  • @vinodgulvi8039
    @vinodgulvi8039 9 місяців тому +1

    फडणविस साहेबांचे धन्यवाद. पण त्या ट्राव्हेल्सवाल्यालाही पण धडा शिकवा.

  • @Milindjghanekar
    @Milindjghanekar 9 місяців тому +6

    फार चांगली माहिती सांगितलीत

  • @milindkhandave1930
    @milindkhandave1930 9 місяців тому +1

    , सर फडणवीसांना सांगून आम्हाला डी एस के घोटाळ्यातील पैसे परत मिळवून दिल्यास खूप आभारी राहु प्रकरण गृहमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून सांगितलेले आहे

  • @sunilmundhe2514
    @sunilmundhe2514 9 місяців тому +1

    मा फडणविस यांच अभिनंदन. व्हीडीओ फार छान आणी माहितीपुर्ण

  • @DwarkaKatole
    @DwarkaKatole 9 місяців тому +2

    भाजप नेत्यांचे अभिनंदनीय कार्य मोदींनी युक्रेनमध्ये अडकलेले कतार मुळे फाशी झालेले अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय ठिकाणी सगळा सापडलेले भारतीय व बिगर भारतीय यांना मदत केली खरोखर असे राजकारणी हवेत पण याशिवाय अशी फसवणूक करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे शिक्षा झाली पाहिजे

  • @abhijeetpande5295
    @abhijeetpande5295 9 місяців тому

    अप्रतिम व उपयुक्त माहिती.धन्यवाद

  • @mohan1795
    @mohan1795 9 місяців тому +1

    संबंधित निवेदक अमराठी आहे का?

  • @madhukardixit5113
    @madhukardixit5113 8 місяців тому

    देवेंद्राय नमो नमः

  • @jyotishedge60
    @jyotishedge60 9 місяців тому +2

    अभिनंदन देवेंद्र जी

  • @dattapansare2891
    @dattapansare2891 9 місяців тому +2

    देवा भाऊ लय भारी

  • @krunalmshah2010
    @krunalmshah2010 9 місяців тому +4

    Respected Devendra fadnavis sir 🙏

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 9 місяців тому +1

    Super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍 jai bharat ❤

  • @MoreRespectt
    @MoreRespectt 9 місяців тому +1

    wah deva bhau , jay jay shriram

  • @umalad8049
    @umalad8049 9 місяців тому +1

    Great our Devendra ji sir

  • @shaileshgaikwad4808
    @shaileshgaikwad4808 9 місяців тому +2

    Very Nice Devendra ji Vande Mataram Bharat Mata ki Jai

  • @sdongre7766
    @sdongre7766 9 місяців тому

    Very good thanks for raising voice against such travel companies devendraji is versatile personality honest studious clever decision maker workaholic metro man etc etc

  • @vasantumbarkar2289
    @vasantumbarkar2289 9 місяців тому +1

    Best dy C M of महाराष्ट्र proud of you तूम्ही खूप active आणी kartabdar. आहात dhanywad sir n

  • @drsubhashchandrakamat9791
    @drsubhashchandrakamat9791 9 місяців тому +7

    Most informative communication.Lot of thanks.😅

  • @sunitatakawale5615
    @sunitatakawale5615 9 місяців тому +2

    ट्रॅव्हल कंपनी चे नाव का नाही सांगितले.

  • @ashokkhot7112
    @ashokkhot7112 9 місяців тому +1

    यालाच म्हणतात देवेंद्र...🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐

  • @rajeshkolhapure5931
    @rajeshkolhapure5931 9 місяців тому

    Great

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 9 місяців тому +4

    जय मोदीजी! जय देवेंद्र!💪

  • @lekhrajkotecha9648
    @lekhrajkotecha9648 9 місяців тому +9

    जनाब उद्धव काय म्हणाले

    • @shrikantdeshpande9566
      @shrikantdeshpande9566 9 місяців тому +7

      तो बेअक्कल निब्रुध्द माणूस काय म्हणणार, माझ्या मुळे आले आयत्या बिळावर नागोबा.

    • @vijaykalangutkar7813
      @vijaykalangutkar7813 9 місяців тому

      ​@@shrikantdeshpande9566udv ne ulat tya bicharya paryatakana aankhi lubadle asate

  • @jigneshbhanushali2523
    @jigneshbhanushali2523 9 місяців тому +2

    Devendra ji ideal politician