रामलालने एका बँकेकडून ₹ 6000 एवढी रक्कम 3 वर्षांसाठी काही दराने कर्जाऊ घेतले. हिरालालने दुसऱ्या बँकेकडून 3.5 वर्षांसाठी ₹ 5000 त्यापेक्षा द.सा.द.शे. 0.5% कमी दराने आणले. रामलालला हिरालालपेक्षा ₹152.50 जास्त व्याज पडले; तर प्रत्येकाचा बँकेला व्याजाचा दर अनुक्रमे किती ? 1)9% व 9.5% 2)13% व 12.5% 3)14% व 13.5% 4)8% व 8.5% Please sodava sir 🙏🙏🙏
t.me/ganitchganit1
☝️☝️ Maths Doubt Group
तुमचे प्रश्न इथे पाठवा
Confusion 😢 so much
रामलालने एका बँकेकडून ₹ 6000 एवढी रक्कम 3 वर्षांसाठी काही दराने कर्जाऊ घेतले. हिरालालने दुसऱ्या बँकेकडून 3.5 वर्षांसाठी ₹ 5000 त्यापेक्षा द.सा.द.शे. 0.5% कमी दराने आणले. रामलालला हिरालालपेक्षा ₹152.50 जास्त व्याज पडले; तर प्रत्येकाचा बँकेला व्याजाचा दर अनुक्रमे किती ? 1)9% व 9.5% 2)13% व 12.5% 3)14% व 13.5% 4)8% व 8.5%
Please sodava sir 🙏🙏🙏