Shri Gondavalekar Maharaj Punyatithi Utsav - Gulal 18th Dec 2022

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • Punyatithi utsav Gulal day live streaming

КОМЕНТАРІ • 225

  • @bhanudasgaykar6845
    @bhanudasgaykar6845 Рік тому

    Shre ram jai ram jai ram jai ram jai ram jai ram jai ram jai ram jai ram jai ram

  • @merakiak1245
    @merakiak1245 Рік тому +1

    Jai sadguru Shri Ram jai Ram jai jai Ram

  • @maheshkaleshwarkar4941
    @maheshkaleshwarkar4941 Рік тому +31

    खरोखरच महाराजांच्या पुण्यतीथी सोहळ्यात प्रत्यक्ष सहभागी होता आल्याचा आनंद आम्हाला आज प्राप्त झाला.या सोहळ्याच्या प्रसारणाची व्यवस्था व संकल्पनेची दाद दिली पाहीजे.

    • @ranjanainamdar3095
      @ranjanainamdar3095 Рік тому

      ।। श्रीराम जयराम जय जय राम ।।
      जानकीजीवनस्मरण जय जय राम
      श्री अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज सच्चिदानंद श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय
      हा पुण्यतिथी सोहळा घरी बसून प्रत्यक्ष पाहायला मिळाला.खरचं या सोहळा प्रसारण संकल्पनेचं खूप कौतुक आहे .महाराजांच्या आर्शीर्वादाचीच ही प्रचीती आम्हा भक्तांना मिळाली.भाग्यवान आहोत आम्ही सर्वजण. ही संकल्पना नियोजित करणाऱ्या सर्व समूहातील व्यक्तींना मनःपूर्वक धन्यवाद.

    • @bhausunkale324
      @bhausunkale324 Рік тому

      @@ranjanainamdar3095
      🙏🙏

    • @amolawate5557
      @amolawate5557 Рік тому

      श्रीराम जय राम जय जय राम

    • @shubhangimandavgane2137
      @shubhangimandavgane2137 Рік тому

      🙏🙏🙏

    • @manishau2195
      @manishau2195 Рік тому

      O

  • @ravindrakulkarni5739
    @ravindrakulkarni5739 8 місяців тому

    श्रीराम! पुण्यतिथी सोहळा लाइव्ह दाखविल्यामुळे प्रत्यक्ष गोंदवले येथे आहे असेच वाटले. खूप भरून पावल्यासारखे
    झाले. संबंधितांचे मनःपूर्वक आभार!
    श्रीराम जयराम जय जय राम!

  • @ashasathe986
    @ashasathe986 Рік тому

    श्रीराम कायभाग्य लिंक मूळे घरातच
    पुण्यतिथी कार्यक्रम महाराज दर्शन
    घडले 👍👍👌👌

  • @meeragaikaiwari3677
    @meeragaikaiwari3677 Рік тому

    अतिशय सुंदर अनुभूती.नतमस्तक झाले

  • @anjalipimparkar5298
    @anjalipimparkar5298 Рік тому

    Shri ram jai ram jai jai ram khup chan pratyaksh k darshan anubhavata ale

  • @supriyasaste2343
    @supriyasaste2343 Рік тому

    श्री राम जय राम जय जय राम

  • @sampadaranade3766
    @sampadaranade3766 Рік тому +2

    अतिशय सुंदर ,थेट प्रक्षेपण असल्याने घरात शांतपणे बसून महाराजांचा सोहळा व तुमचे रामनाम जप ऐकायला मिळाले ..🙏

  • @vishnukale8650
    @vishnukale8650 Рік тому

    खरोखर खूप चांगला अनुभव येत आहे

  • @veenavagal4410
    @veenavagal4410 Рік тому

    श्रीराम जय राम जय जय राम

  • @MrudulaThorat-e1g
    @MrudulaThorat-e1g 8 місяців тому

    श्रीराम जयराम जय राम

  • @dattatrayjagtap9745
    @dattatrayjagtap9745 Рік тому

    🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌹🌹.

  • @sopanphadtare2532
    @sopanphadtare2532 11 місяців тому

    Very.Nice.Sohala.Jai.Shri.Ram.

  • @bhairavnathparvate7415
    @bhairavnathparvate7415 Рік тому

    सद्गुरु नाथ महाराज की जय

  • @vanitasawant770
    @vanitasawant770 Рік тому

    SriRam Jai Ram Jai Jai Ram 🙏🙏🙏🙏

  • @nandakulkarni6050
    @nandakulkarni6050 Рік тому +6

    श्री महाराजांच्या कृपेने सर्व सोहळा प्रत्यक्ष अनुभवल्याचा आनंद मिळाला.श्रीराम जय राम जय जय राम

  • @ranjanachaudhari5696
    @ranjanachaudhari5696 Рік тому

    Shriram Jay Ram jay jay Ram

  • @meenadhende6132
    @meenadhende6132 Рік тому

    Shree Ram Jay Ram Jay Jay Ram 🙏🙏🙏

  • @rcpmusic6082
    @rcpmusic6082 Рік тому +6

    आम्हाला घरी बसून महाराजांच्या सोहळयाचा व दर्शनाचा लाभ मिळाला खूप खूप आभारी आहे आमचा पंडित परिवार आपना सर्वांना धन्यवाद

  • @sushamadeshpande1682
    @sushamadeshpande1682 Рік тому +3

    खूप छान सोहळा प्रत्यक्ष अनुभवता आला आभारी आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🎉👌🏽

  • @seemaketkar4187
    @seemaketkar4187 Рік тому +2

    आम्हाला घरी बसून प्रत्यक्ष गोंदवले येथील सद्गुरू श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या समाधीचे दर्शन घ्यायला मिळाले. आणि महाराजांचा गुलाल सोहळा प्रत्यक्ष पहायला मिळाला. धन्यवाद. ।।जय श्रीराम।।

  • @meghakulkarni152
    @meghakulkarni152 Рік тому

    Sri Ram Jay ram jay jay ram

  • @swatidole1211
    @swatidole1211 Рік тому

    Shri Ram Jay Ram jay jay Ram.

  • @Narendra3107
    @Narendra3107 3 місяці тому

    श्री राम समर्थ

  • @harikulkarni3532
    @harikulkarni3532 Рік тому +1

    मी मोठा भाग्यवान मला सद्गुरु सारखा गुरु करण्याची त्याच्या समाधीवर ढाेके ठेवण्याची संधी या आयुष्यात मिळाली .
    प्रत्यक्ष सोहळयाला उपस्थित राहाण्याची इच्छा होती पण येऊ शकलो नाही .
    पण या प्रत्यक्ष प्रक्षेपणाचा आनंद मी घेतला आणि धन्य झालो .तो दिवस दूर नाही एक न एक दिवस या फालतू राजकारणापेक्षा हा सोहळा सर्व मिडीयाने दाखवला असता पण तेवढी योग्य तेचे मिडीया वाले यायाला वेळ आहे .
    धन्य धन्य झालो गुरू चरण पाहिले .
    ॥ श्री राम जय राम जय जय राम ॥
    🙏🙏🙏🚩🚩🚩🌹🌹🌹🙏🙏

  • @shriramseeta
    @shriramseeta Рік тому +12

    Shree Maharaj we are greatful 🙏 to you. Thank you team for broadcasting live from Gondavale.

    • @swatiaradhye8012
      @swatiaradhye8012 Рік тому +1

      श्री राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम

    • @rameshmatondkar5329
      @rameshmatondkar5329 Рік тому +1

      आपण हा कार्यक्रम दाखवल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत हरी ओम हरी ओम जय श्री कृष्ण जय श्रीराम जय जय श्रीराम हरी ओम

  • @bharatideshpande993
    @bharatideshpande993 Рік тому

    Wah wah wah lajwab

  • @vikasshete1145
    @vikasshete1145 Рік тому +3

    !! श्री राम राम जय राम जय जय राम !!
    !! श्री ब्रम्हचैतन्य महाराज नमः !!
    !! श्री ब्रम्हानंद महाराज नमः !!
    👏 🌺🌸🌼🌷🌹🌹🌼🌸

    • @pacificready80
      @pacificready80 Рік тому

      श्रीराम श्रीराम श्रीराम

    • @pacificready80
      @pacificready80 Рік тому

      श्रीराम जयराम जय जय राम

    • @pacificready80
      @pacificready80 Рік тому

      ब्रम्हचैतन्य सद्गुरू महाराज कि गय

  • @vinayawarange1271
    @vinayawarange1271 Рік тому +1

    खूपच अपूर्व योग घरबसल्या हे सारे मिळणे यासारखे भाग्य ते कोणते? ते तूमच्यामूळे मिळाले म्हणून तूम्हाला आदरयुक्त प्रणाम

  • @arunakulkarni7057
    @arunakulkarni7057 Рік тому +3

    महाराजांच्या आशीर्वादाने चसोहळा पाहून धन्य झालो.धन्यवाद

  • @ulhasghugardare7398
    @ulhasghugardare7398 Рік тому

    अप्रतिम नियोजन.

  • @prajaktavaishampayan3020
    @prajaktavaishampayan3020 Рік тому +1

    जेथे नाम तेथे माझे प्राण श्री महाराज

  • @savitashriramjayramjayjayr5638

    घरबसल्या समाधी दर्शन झाले श्रीराम राम जय राम जय जय राम 🙏🙏

  • @dipakjagadale4771
    @dipakjagadale4771 Рік тому +1

    प्रतेक्ष्य त्या ठिकाणी असल्याचा आनंद मिळाला

  • @rohitjog
    @rohitjog Рік тому +1

    श्रीराम आम्ही खूप भाग्यवान आहोत आम्हाला घरी बसूनच श्री महाराजांच्या गुलाल सोहळ्याचा लाभ घेताना श्रीराम जय जय रघुवीर समर्थ

  • @arunathosar5263
    @arunathosar5263 Рік тому +3

    ।।श्री महाराजांच्या पुण्यतिथी ला हजर राहण्याचा अजून योग जुळून आला नाही पौर्णिमेला येण महाराज घडवतात .प्रत्यक्ष तेथे असल्याचा भास ,आनंद आपण दिलात.
    ।।श्रीराम जय राम जयजय राम।।

  • @tulsidas6443
    @tulsidas6443 Рік тому

    🌿🌹 श्रीराम 🚩🙏

  • @dpohnerkar
    @dpohnerkar Рік тому

    जय श्रीराम

  • @tejaljoshi8887
    @tejaljoshi8887 Рік тому +1

    Khup manapasun dhanyawad , jene karun ghar baslya atishay sunder darshan zale.

  • @vivekdeshpande2185
    @vivekdeshpande2185 Рік тому +2

    खुप खुप धन्यवाद तुमच्यामुळे महाराजांचे दर्शनाचा अलभ्य लाभ झाला 🙏🙏

  • @archanadhavalikar234
    @archanadhavalikar234 Рік тому +2

    थेट प्रक्षेपण केल्याबद्दल खूप खूप आभार.
    त्यामुळेच आम्हास सहयोग मिळाला.राम
    तुमचे कल्याण करो.

  • @vinayakukidawe2898
    @vinayakukidawe2898 Рік тому +2

    🙏थेट प्रक्षेपणामुळे आमच्या घरीच श्री महाराजांचे पुण्यतिथी सोहळ्यात सहभागी होता आले .सर्व संबंधितांना धन्यवाद आणि आभार 🙏जय जय श्रीराम 🙏

    • @vijayadeshmukh394
      @vijayadeshmukh394 Рік тому

      श्री महाराजांचे पुण्यतिथीनिमित्त दर्शन घडले

    • @vijayadeshmukh394
      @vijayadeshmukh394 Рік тому

      🙏🙏

  • @shamkiwalekar9868
    @shamkiwalekar9868 Рік тому +2

    श्री राम जय जय राम.

  • @nitinjoshi7916
    @nitinjoshi7916 Рік тому

    Khoopch chan👌👌🙏🙏

  • @sheetalkadam5665
    @sheetalkadam5665 Рік тому

    आई गुरूमाऊलीचे दर्शन झाले..सोहळा लाभला🙏🏻🙏🏻🙏🏻🌹मनापासुन आभार🙏🏻

  • @satishthatte5775
    @satishthatte5775 Рік тому

    श्री राम समर्थ ! 🙏⚘️🙏⚘️🙏
    श्री ब्रम्हचैतन्य प. पू. गोंदवलेकर महाराज की जय ! 🙏⚘️🙏⚘️🙏
    श्री राम जय राम जय जय राम I 🙏

  • @jayshreeavlaskar6691
    @jayshreeavlaskar6691 Рік тому

    खरोखरच दर्शनाचा लाभ झाला.धन्यवाद. महाराजांची कृपा छत्र सर्वावर राहो.नमस्कार

  • @alkasaraf7442
    @alkasaraf7442 Рік тому +1

    ||श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम||🙏🙏🙏🌿🌹

  • @ghanashyamghanekar1064
    @ghanashyamghanekar1064 Рік тому +1

    Shri Ram Jai Ram Jai Jai Ram

  • @vibhavarijoshi5251
    @vibhavarijoshi5251 Рік тому +1

    जय जय श्रीराम.... जय जय श्रीराम ...जय जय श्रीराम...श्रीराम समर्थ 🌸🙏🙏🙏🌸

  • @Nimish187
    @Nimish187 Рік тому +2

    खुप छान वाटलं ,घरी बसुन महाराजांचा सगळा सोहळा बघता आला.

    • @bhausunkale324
      @bhausunkale324 Рік тому

      ll श्री राम जय राम जय जय राम ll
      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sheetalschitnis
    @sheetalschitnis Рік тому +8

    श्रीराम समर्थ
    खूप खूप आभार आम्हाला प्रत्यक्ष दर्शन झाले आणि पुण्यतिथी पर्व अनुभवता आले 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    सौदी अरेबिया तून ,अतिशय उत्तम प्रसारण
    श्रीराम जयराम जय जय राम 🙏🏻🌸🌹

  • @ajitdixit1649
    @ajitdixit1649 Рік тому +1

    मी बेलसरे यांची प्रवचने नियमितपणे ऐकते त्यांत महाराजांचे खूप प्रसंग ऐकायला मिळतात ज्यांनी ही ध्वनी मुद्रित केली आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद आज पुण्यतिथी सोहळा घरी बसून पाहता आला मनापासून आभार

    • @sanjaypuranik4842
      @sanjaypuranik4842 Рік тому

      ll श्रीराम जय राम जय जय राम ll

  • @pramodjoshi9038
    @pramodjoshi9038 Рік тому +1

    श्रीराम जय राम जय जय राम जी महाराज

  • @chaitanyacommerceacademy1496
    @chaitanyacommerceacademy1496 Рік тому +1

    *।।सद्गुरुनाथ महाराज की जय।।*

  • @vinodinamdar6184
    @vinodinamdar6184 Рік тому +2

    Sri Ram Samarth
    Jay Sadguru

    • @sunitaphadnis2235
      @sunitaphadnis2235 Рік тому +1

      गोंदवलेकर महाराजांच्या पदी त्रिवार वंदन नमस्कार

  • @gaurisoman5434
    @gaurisoman5434 Рік тому

    अप्रतिम सोहळा ||श्रीराम || 🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻

  • @bhagyashreet8004
    @bhagyashreet8004 Рік тому +1

    श्री गोंदवलेकर महाराज की जय
    श्री क्षेत्र गोंदवले येथे फार वर्षा पूर्वी दर्शनाचा लाभ आला होता.. पुन्हा एकदा श्री स्वामी गोंदवलेकर महाराजांचे दर्शन घ्यायचे आहे. कधी मिळणार वाट पाहतोय

    • @koumudihunnargikar8879
      @koumudihunnargikar8879 Рік тому

      थेट प्रक्षेपण तून सर्व उत्सव सोहळा पहावयास मिळाला. घरी बसून.आणी काय हवे. हीच राम रामाची आणी महाराजांची क्रुपा.ज्यानी ही सेवा केली त्यांना खूप खूप धन्यवाद.बेळगावहून कौमुदी हुन्नरगीकर.

  • @svss2198
    @svss2198 Рік тому +1

    Shriram jayram Jay Jay ram🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @kishorikulkarni6970
    @kishorikulkarni6970 Рік тому

    धन्यवाद! श्री सद्गुरुंच्या पुण्यतिथीचा सोहळा बघण्याचे भाग्य तुमच्या मुळेआम्हा लाभले..

  • @manishavaidya7717
    @manishavaidya7717 Рік тому

    Khup chan wataly .pratyaksh darshan zale .shree ram samarth.

  • @MeditationMusic-zw2tv
    @MeditationMusic-zw2tv Рік тому +2

    श्री राम जय राम जय जय राम 🙏🌹

  • @radhikaokay3976
    @radhikaokay3976 Рік тому +2

    श्री राम जय राम जय जय राम🙏🙏🌼

  • @archanapardeshi9320
    @archanapardeshi9320 Рік тому +1

    महाराजांचा पुण्यतिथी सोहळा पाहण्याचे भाग्य लाभले... मनःपूर्वक धन्यवाद...🙏😊

  • @arunakhandekar5505
    @arunakhandekar5505 Рік тому +1

    Shree godvlekar Maharaj key jai
    Shree ram jai ram jai jai ram

  • @ramdasgandhi7582
    @ramdasgandhi7582 Рік тому +1

    श्रीराम जयराम जय जय राम.

  • @ranjitkamble9644
    @ranjitkamble9644 Рік тому +2

    !!श्री राम जय राम जय जय राम !!

  • @NageshSatarkar
    @NageshSatarkar Рік тому +1

    🙏 श्री राम जय राम जय जय राम 🙏
    🌹 ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय 🌹

  • @meghamokashi1779
    @meghamokashi1779 Рік тому

    खूप खूप आनंद झाला.मंगल व पवित्र वातावरणात व प्रत्यक्ष आपण आहोत असं वाटतं.श्री राम जय राम जय जय राम.

  • @vijayaraut6168
    @vijayaraut6168 Рік тому +1

    🌼ll श्री राम जय राम जय जय राम ll 🌼🙏

  • @hanmantkulkarni5221
    @hanmantkulkarni5221 Рік тому

    श्रीराम समर्थ. प्रत्यक्ष सोहळा अनुभवता आला. धन्यवाद 🌷🌷🙏🙏

  • @mangalkhandekar9255
    @mangalkhandekar9255 Рік тому

    Ha sohola pahayaka milala he amche parambhgya Guru sthali na jata evdhe sunder dershan Ramachi ani guruchi krupa 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @my3stars500
    @my3stars500 Рік тому +1

    Jau shriram Maharaj

  • @ramwadkar3737
    @ramwadkar3737 Рік тому

    🙏⚘️श्री गुरूदेव दत्त श्रीराम जय राम जय जय राम 🙏⚘️

  • @geetadeshpande8771
    @geetadeshpande8771 Рік тому

    खूप खूप धन्यवाद ,अतुलनीय आनंद मिळाला 🙏🏻🙏🏻👌👌👌👌👌

  • @asambhav2010
    @asambhav2010 Рік тому +1

    !! श्रीराम जयराम जय जय राम !!🙏🙏

  • @vaishnavikaryakarte7155
    @vaishnavikaryakarte7155 Рік тому +1

    Shri ram jai ram jai jai ram

  • @ashokpotdar3901
    @ashokpotdar3901 Рік тому +1

    Shri Ram Jay Ram Jay Jay Ram Asha Asha Potdar 🙏🙏

  • @aparnakeskar8597
    @aparnakeskar8597 Рік тому +1

    🌹🌹श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏🌹🙏🌹🙏👌

  • @supriyakulkarni3362
    @supriyakulkarni3362 Рік тому +1

    🙏🌸Shriram Jayram Jay Jay Ram🌸🙏

  • @manishaborate2340
    @manishaborate2340 Рік тому +1

    ।।श्रीराम जय राम जय जय राम।।👃

  • @paragm5486
    @paragm5486 Рік тому +1

    🌹 श्रीराम जय राम जय जय जय 🌹

  • @maghvanmehendale427
    @maghvanmehendale427 Рік тому +1

    ,Shri Ram jai Ram Jai Jai Ram

  • @pandurangkulkarni528
    @pandurangkulkarni528 Рік тому +1

    khup sunder
    shriram samarth

  • @suhasjoshi7384
    @suhasjoshi7384 Рік тому

    प्रत्यक्ष पुण्यतिथी सोहळ्यात सहभागी झालोय असा भास झाला..श्रीराम जयराम जय जय राम.....

  • @sadhanajagtap8607
    @sadhanajagtap8607 Рік тому +1

    अप्रतिम सोहळा👑
    🙏🌹श्रीराम जयराम जय जय राम🌹🙏

  • @shriramjayramjayjayram5488
    @shriramjayramjayjayram5488 Рік тому +1

    🌹🌿श्री राम 🌿🌹
    🌹🌿🙏🌿🌹

  • @kalyanikulkarni6782
    @kalyanikulkarni6782 Рік тому +1

    श्रीरामजयराम जयजयराम 🙏🙏🌹

  • @anuradharatnaparkhe8777
    @anuradharatnaparkhe8777 Рік тому +2

    Shri Ram Jay Ram Jay Jay 🙏🙏

  • @Shree_kshetra_khardi
    @Shree_kshetra_khardi Рік тому

    श्री राम जय राम जय जय राम 💐🙏🚩👌💐🚩 जय सद्गुरू 🙏

  • @gajananjaunjal2272
    @gajananjaunjal2272 Рік тому

    Jay Shri Gurudev. Shri Ram Jay Ram Jay Jay Ram

  • @reemaborikar7955
    @reemaborikar7955 Рік тому

    🙏श्री राम जय राम जय जय राम 🙏
    🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @sudhirjaiswal5981
    @sudhirjaiswal5981 Рік тому +1

    श्रीमहाराजांना त्रिवार वंदन, *श्रीमहाराजा सारिखा नाही पाहिला* श्रीमहाराजांना त्रिवार वंदन

  • @ranjanakaranjkar4906
    @ranjanakaranjkar4906 Рік тому +1

    Ghri basun darshan jhale 👏🌷

  • @sudheerkulkarni1318
    @sudheerkulkarni1318 Рік тому

    🙏🙏 धन्य झालो आज संपूर्ण सोहळा बघून !

  • @shyamkhunekar9745
    @shyamkhunekar9745 Рік тому +1

    रामकृष्ण हरी🙏

  • @milindkramit1720
    @milindkramit1720 Рік тому +1

    II श्रीराम समर्थ II 🙏🙏🙏🙏

  • @swatiaradhye8012
    @swatiaradhye8012 Рік тому

    श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम

  • @medhavighne3896
    @medhavighne3896 Рік тому

    मी ऑक्टो महिन्यात महाराजांकडे जाऊन आले, तेव्हा कळले की Dec महिन्यात पुण्यतिथी उत्सव असतो.
    सोबतचे स्नेही पुन्हा Dec महिन्यात गोंदवले ला
    येणार होते पण मी ‌अमेरिकेला‌ जाणार असल्याने आपण उत्सवाला मुकणार अशी चूटपूट लागून राहिली होती; परंतु अमेरिकेत घरबसल्या सोहळा पाहण्याचे भाग्य मला महाराजांमुळे लाभले.
    महाराजांनीच काळजी घेतली.🙏🌹

    • @richakulkarni3396
      @richakulkarni3396 Рік тому

      श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏🙏