Old is Gold आजसुद्धा ह्या गाण्याने ह्रदयपाझरून जाते गाण्याची चाल गाण्याचे अर्थपूर्ण बोल ......खूप आशीर्वाद बेटा......एका भीमसैनिकाचा क्रांतीकारक जयभीम......
दीक्षा तुझा रुपात मला माँ जिजाऊ वेशभूषेत माँ सावित्रीबाई आणि आवाजात माँ रमाई च दर्शन झालं. आणि हीच माझ्या *ठाणे पालघर* जिल्ह्याची शान आहे की आम्ही सगळे जाती धर्म एकमेकांचा आदर करतो सन्मान करतो आणि आनंदात जगतो.
ग्रेट दीक्षा मॅडम खूपच सुंदर आपला आवाज आहेच पण आपला आत्मविश्वासाला मानाचा त्रिवार सलाम आवाज तर अनेक जणांचा चांगला असतो पण आपल्या कडे हे गाणे व्यासपीठावर म्हणण्याचे धाडस आहे तेच अनेक जना कडे नसते परत एकदा तुला धन्यवाद गजानन कांबळे कोल्हापूर....
जय भीम ताई, सायली कांबळे कशी आज महाराष्ट्रात गाजते तसे तू पण त्याच क्षेत्रातील एक उगवती चांदणी दिसतेस मला... खूप गॅदरींग पाहिल्या आणि केल्याही, निलंगा ते उमरगा, आणि भारती विद्यापीठ पण असा प्रवास करूनही मनमोकळा पहाडी आवाज युवक महोत्सव यात सुद्धा नव्हता... प्रशांत कांबळे निलंगेकर पुणे
जे लोक बाबासाहेब डॉ आंबेडकर यांच्या मिशें न मध्ये काम करता त आश्या सर्याच लोकांची जिंदगी सफल जिंदगी आहे ,, आणि आस्या सार्याच लोकान्ना ,,,, माझा क्रांतिकारी जयभीम नमो बुद्धाय ,,,,
Quality आवाज खरचं बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, महात्मा फुले,यशवंत राव चव्हाण तसेच आण्णा भाऊ साठे,आणि बाकीचे पण काही विचारवंत आहेत यांच्या कार्याची त्यांच्या विचारांची आज खूप गरज आहे.....
अप्रतिम आवाज आणि उत्क्रुष्ठ वेशभुषा. भगवान बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची गाणी गाताना प्रत्येक गायीकेंने अशीच वेशभुषा करायला पाहिजे. ताई तुला मनापासून शुभेच्छा.
आनंद शिंदे साहेबांनी आपल्या गाण्यात बोलले आहेत " चाललो आम्ही पण शिखर वै भ वा ला गरज नाही कोणाची आम्हाला " याची प्रचिती आली आज या भिमकन्यामुळे खुप खुप छान दीदी खुप मोठी हो तूझ्या पुढील प्रवासला खुप खुप शुभेच्छा 🙏💐🙏
Good performance nice voice
Thnx dada
@@amitbhoir I see
M eewwq य
Nhyssasa र यो
7
Iuik
N8I
बाणा जिजाऊ चा.... लेक सावित्री ची.... आणि गाणं रमाई चं.... खूप सुंदर combination ताई....🙏🙏🎉🎉❤️❤️
ताई तुझ्या वस्त्र परिधाना वरून आई जिजाऊ माता रमाई आणि माता सावित्री यांचा महाराष्ट्र शोभुन दिसतो आवाजात जादु आहे जय भिम जय शिवराय
Well said man ❤️🙏
Tula Anna deals nah I ka
@@chetanmaske180 ..
Jai bhim
Jay jijau Jay Ramai Jay sawitri Jay Bhim
Old is Gold आजसुद्धा ह्या गाण्याने ह्रदयपाझरून जाते गाण्याची चाल गाण्याचे अर्थपूर्ण बोल ......खूप आशीर्वाद बेटा......एका भीमसैनिकाचा क्रांतीकारक जयभीम......
ह्या गाण्याच्या सादरीकरणातून महाराष्ट्र भुमीचे संस्कार शोभुन दिसत आहेत
जय जिजाऊ जय शिवराय जय भीम
जीवनात कितीही अडचणी आल्यास कितीही दुःख झाल्यास बाबासाहेबांची गाणी मनामध्ये ऊर्जा व प्रेरणा निर्माण करतात.जयभीम नितेश थळे पनवेल रायगड
❤❤❤❤❤
दीक्षा तुझा रुपात मला माँ जिजाऊ वेशभूषेत माँ सावित्रीबाई आणि आवाजात माँ रमाई च दर्शन झालं.
आणि हीच माझ्या *ठाणे पालघर* जिल्ह्याची शान आहे की आम्ही सगळे जाती धर्म एकमेकांचा आदर करतो सन्मान करतो आणि आनंदात जगतो.
Well said 🙏❤️
कंए
Khupch mast didi
College function madhe dr. babasahebach gan mahnnaya sathi khoop himmat lagte. Jay bhim tai.
खूप छान सुपर सिंगर
जयभिम 🙏
काय भिमाच्या लेकिंचा आवाज आस्तो ऐकुन मन खुप प्रफुल्लित होते ,,,,,जयभीम तर केलाच पहिजे तुम्हाला
वा भीम शेरनी
छान छान छान,कु कु लावील रमान
ताई तुझ्या रूपात आम्हाला आज साक्षात रमाबाई आणि राजमाता जिजाऊंच दर्शन झालं मराठमोळा साज शृंगार जय भीम जय शिवराय
सलाम तुमच्या कार्याला
ड्रमर दादा व ढोलकी वाले दादा तूम्ही ग्रेट हाय बा . ताई खूप छान जय भीम
आज खूप दिवसांनी कालेजची आठवन झाली
बेटा आवाज खूप सुंदर आहे आयुष्यात तू मोठी गायिका होशील माझे आशीर्वाद आहे
ल
Great आवाज ताईसाहेब, annual day मध्ये हे गाणं गायली तु म्हणजे सर्व जिजाऊ,सावित्री,रमाई मातांना वंदन केलंस, जयभीम
ताई तुझ्यात हिरकणी दिसली ताई तुला या रायगड प्रेमी संदीप ढवळे यांचा आपणास मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार जय भिम
Mi roj ikto he gan........ Kharach Khupach chhan ahe
कॉलेज च्या गैदरिंग मध्ये हे गाणे गायले खूप छान , असे गाणे कॉलेज मध्ये गाण्यासाठी खूप मोठे धाडस लागते. तुमच्या धाडसाला आम्ही सलाम करतो . जय भीम
खूपच गोड आवाज आहे. जय शिवराणा. जय भीम 🇮🇳🙏
अगदी सहजरीत्या किती सुंदर गीत गायलात ताई.... खूप छान... जय भीम जय रमाई, जय शिव, फुले,शाहु, जिजाऊ, सावित्री, फातीमा....🙏
ग्रेट दीक्षा मॅडम खूपच सुंदर आपला आवाज आहेच पण आपला आत्मविश्वासाला मानाचा त्रिवार सलाम आवाज तर अनेक जणांचा चांगला असतो पण आपल्या कडे हे गाणे व्यासपीठावर म्हणण्याचे धाडस आहे तेच अनेक जना कडे नसते
परत एकदा तुला धन्यवाद
गजानन कांबळे कोल्हापूर....
खरोखरच ताई आपण अप्रतिम गायलात. जय सेवालाल, जय भीम.
खरी मराठी मुलगी हीच ताई..
डोक्यावर अर्धा चंद्र.. साक्षात आऊसाहेबांची आणि सवित्रिंची आठवण करून देते 💓 जय भीम 💓
share kara sarvanparynt pohchude
भावा डोक्यावर नाही कपाळावर
@@prakashkamble1696 br bhau...
@@amitbhoir modi paryant __😂👍
सुंदर ताई अप्रतिम
माता रमाईचे खूप छान गित गायले आहे ताई खूप छान ,गोड,कोकिळेसारखा मधुर आवाज जयभीम नमो बुद्धाय 🙏🙏🙏🙏🙏
जय भीम ताई, सायली कांबळे कशी आज महाराष्ट्रात गाजते तसे तू पण त्याच क्षेत्रातील एक उगवती चांदणी दिसतेस मला...
खूप गॅदरींग पाहिल्या आणि केल्याही, निलंगा ते उमरगा, आणि भारती विद्यापीठ पण असा प्रवास करूनही मनमोकळा पहाडी आवाज युवक महोत्सव यात सुद्धा नव्हता...
प्रशांत कांबळे निलंगेकर
पुणे
जे लोक बाबासाहेब डॉ आंबेडकर यांच्या मिशें न मध्ये काम करता त आश्या सर्याच लोकांची जिंदगी सफल जिंदगी आहे ,, आणि आस्या सार्याच लोकान्ना ,,,, माझा क्रांतिकारी जयभीम नमो बुद्धाय ,,,,
आमच्या रमा माईच गीत इतकं सुंदर पद्धतीने सादर केलं, खरंच मनापासून कडक जय भीम.
Jay bhim
जय भिम
@ऋषिकेश सुरतेकर চঞখঞ
@@ritikjibhkate5763 jay bhim
jay bhim
ताई तू हे गाणं कुठं पण बोल, कोणताही कार्यक्रम असुदे, तुझा आवाज खूप मस्त आहे ताई.. खरंच बाबासाहेब आई रमाई तुझ्यात दिसली मला. जय भिम
छान आहे ताई गान
R
खुपचं सुंदर गीत कॉलेज गॅदरींग मध्ये गायला बद्दल खूप धन्यवाद
सर्वांना लोभवेल असा मंजूळ आवाज, साधा, सुंदर आणि निरागस पेहराव, मन प्रसन्न केले ताई. जय जिजाऊ 🙏जय शिवराय 🙏जय भिमराय 🙏जय भीम 🙏
मि जरी मराठा समाज जन्माला आलो पण डॉ बाबासाहेब आंबेडकर आवडतात
अरे बाबासाहेबंचे ग्रंथ अनी गौतम बुधाचि ग्रनथ वाचशिल्ना बाबासाहेबसाठी वेडा होशील.
Jat madhe alich pahje ka bhai
मराठा असलो तरी मी शिवरायांच्या समवेत तथागतांच्या उपदेश याच्यावर वाटेवर प्रयत्न करत असतो
Mugtyanchyatjaunraha
Good.Song.Thanks
खुप वेळ ऐकलय तरी पन मन भरून गेल नाही...👌❤
Mi pan
खूप सुंदर...👍
आपली संस्कृती.. आपला अभिमान
जय शिवराय..
जय भिमराय..🙏
|| ताई तुझा आवाज अप्रतिम आहे ||
या गाण्यात तुझ्या माताःरमाई,माताःजिजाऊ, माता माताःसाविञी फुले
खुप छान बेटा keep it up
Marathi lokanmadhe baudh muli khup sundar astat ❤️❤️👌👌
ताई खूप मस्त गीत बोललीस आहे तू अजून बोलत जा आणि पुढे जाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा जय भीम जय शिवराय जय आदिवासी
Nice song Jay bhim
अप्रतिम आवाज आहे ताई चा ❤️🤗 👌👍🙏🏻
जयभीम च्या लोकांच्या आगांत दम असतो आशी मनापासून म्हटले गाण हे अशे गाणे गायले कि मन भरून येत
खूपच छान..आवाज...
रॉयल मनापासून जयभीम जय संविधान
खूप सुंदर .. अभिमान आहे की हे गीत एका कॉलेजच्या वार्षिक संम्मेलनात गायल .. जय भिम .. जय महाराष्ट्र
सुंदर आवाज आणि गीत ताई 🙏🙏💐💐💐💐
लय भारी ताई साहेब
जय शिवराय जय भीम
⛳⛳⛳🇪🇺🇪🇺🇪🇺
Please share this beautiful song as much as you can. I listen to it every single day. You are so beautiful as your voice.
JAYBHIM...
ताई खूप छान आवाजात हे गाणं गायले तुम्ही... सगळ्यांचा रेकॉर्ड तोडून टाकला... अप्रतिम आणि पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
खुप सुंदर ताई..शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र ...
एकदम मस्त performance दीदी
जय आई रमाई जय भीम जय भारत
अर्थपूर्ण गाण.. खुप छान गायलात ताई.. जय शिवराय जय भीम... जय भारत..
क
अतिशय सुंदर गायन जय शिवराय जय भिम🙏
ताई रोज एक वेळाका आसना आईकतोय मी तुमच हे गान खरच मला तुमच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आणी रमाई दिसली 🙏🙏
Quality आवाज खरचं बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, महात्मा फुले,यशवंत राव चव्हाण तसेच आण्णा भाऊ साठे,आणि बाकीचे पण काही विचारवंत आहेत यांच्या कार्याची त्यांच्या विचारांची आज खूप गरज आहे.....
💛जय पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर👑🏹🗡️⚔️🧡jay jijau 🙏jay क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले✍️ जय रमाई💙
जय मल्हार
खरंच खूप सुंदर गायीले आहे ताई...अगदी सुरेख गायन आहे तुझे..तू पुढे गायनाची प्रॅक्टिस चालू ठेव...
क्रांतिकारी जय भीम...
दीक्षा ताई तुला काय बोलावं शब्दच अपुरे पडतात इतकं सुंदर गाणं गायलं
अप्रतिम आवाज आणि उत्क्रुष्ठ वेशभुषा. भगवान बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची गाणी गाताना प्रत्येक गायीकेंने अशीच वेशभुषा करायला पाहिजे.
ताई तुला मनापासून शुभेच्छा.
Ek nambr taie...😍
ताई खरच खुप छान आवाज आहे तुझा. आणि खूप मोठी हिम्मत दाखवली आहे तूझ्या साठी क्रांतिकारी जय भीम
Tai tu khari jijau, savitri, ramai chi lek aahes, Jay shivray
खुप छान ताई
जय भीम
जय जिजाऊ
जय शिवराय
जय महाराष्ट्र ⛳⛳
खुपच छान सुमधुर गोड आवाज़ सुदंर वादन ऐकायला खुपच छान वाटले जय भिम जय शिवराय
ताईसाहेब १ नंबर 👏👏💐💐
सुंदर गाणे गायले ताई जय भिम
Love you sis❤️.Jay Bhim 🙏.Namo Buddhay 🙏
जय भीम.. जय शिवराय. जय जवान जय किसान
mr.faisu
गायन, कला क्षेत्रात नाव कमी. फुले आंबेडकर विचार सोडू नको
आनंद शिंदे साहेबांनी आपल्या गाण्यात बोलले आहेत " चाललो आम्ही पण शिखर वै भ वा ला गरज नाही कोणाची आम्हाला " याची प्रचिती आली आज या भिमकन्यामुळे खुप खुप छान दीदी खुप मोठी हो तूझ्या पुढील प्रवासला खुप खुप शुभेच्छा 🙏💐🙏
आपण कोणत्या जातीत जन्माला आलो किंवा आपला धर्म कोणता आहे यापेक्षा आपण सर्व भारतीय आहोत हे जास्त महत्त्वाचे आहे. जय - हिंद , जय - भारत
🌷🕯️खुप छान, अप्रतिम आवाज आपला, लाजबाब,प्रत्येक कार्यक्रमात हे गाणं होऊ दया, पुढच्या वाटचालीस अनंत मंगल सदिच्छा 💐🙏🏻
Khupach sunder Tai. Khupa sweet Awaz Aahe tuza.. Jay Bhim Jay Shivray🌹🌹🙏🙏
Supreme jai bhim...Tai great voice.....👌👌👌👌👌
Kadkk tai jay bhim jay shivray 🚩🇪🇺
Tai kharch khup changal gaan gayal tumacha aavaj khup bhari aahe
भीमाची लेक ❤खुप छान गाणं गायलं 👌👌👌जय भिम 🙏🙏🙏
छान आवाज 👌👌
सुंदर दिसते तेव्हढच सुंदर गाते 👌👌💐🌹
I was the host of this program 😊feel nice to see 2M 👌👌👌
👌🎵ताई तूझा आवाज खूप गोड आहे ग आणी गान पन """""'जय भीम "" जय 🙏भीवराव🎤
एक no दीदी तुझा आवाज खूप सुंदर अस वाटतय की हे गाणं तूच लिहिलंय खूप छान जय भिम 🙏🏼 गाणंकोकिळा
Chan diksha tai sundar voice ahe
Owsm suprb mind blowing.... Jaybhim namo buddhya🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
Tai tula salute
Kdk jaybhim
Tu khup mothi daring keli ahes
Ok
खूप छान ❤️ कितीदा हा video पाहिला असेल ❤️
Kitek vela eikte tari tevdhech sunder ani apratim vatate tai khupch chan JayBhim🙏🙏👌👌👏👏👏👏👏
अप्रतिम ताई 🎤 🙏 जय भिम 🙏
Voice ekdam mast. Jai bhim
Jay Maharashtra. All the best.
व्हिडिओ dislike करणाऱ्यांना मानाचा , कडक , निळा जय भीम व मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली ...💙💐💐👏 #jai bhim jai shivray jai akhand bharat ...🇮🇳 🙏
Bhavpurn shradhanjali Kay ahe
ताई तू खूप भारी आवाज तुजा मला खूप आवडला तुझा आवाज मला राष्ट्रमाता माँ साहेब जिजाऊ दिसल्या तुझ्यात म्हणून म्हणतो जय जिजाऊ जय शिवराय जय भिम🙏
खूप छान, माता रमाई, माता सावित्री, माता जिजाऊ ची खरी मुलगी शोभते ,
Beautiful Voice ..Needs to Support her Singing Talent ....Great Going ahead
ताई तुझा आवाज खूप सुंदर आहे जय भीम
Super Tai
Very nice 🙂Voice
जय भीम
जय हिंद
जय महाराष्ट्र
ताई फारच सुंदर गाणे गायिले आहे ,माता रमाबाई च वाटत आहात कारण आपले वस्त्र पातळ या मुळे
सुंदर आवाज खुप छान हिमत लगते कॉलेज मधे गायला ला ।।।।।जय भीम
अप्रतिम आवाज आणि सादरीकरण खूप शुभेच्छा
Well sung.... 🎉🎉
🙏🙏 Jay Bhim 🙏🙏
🙏🙏Jay Ramai 🙏🙏
I have no words to describe you the most gorgeous I ever seen ...JAI BHIM...😘😘😘
खुप छान आवाज ....जयभिम...जय शिवराय
खुप छान आवाज गीत संगीत अप्रतिम सर्व टीमला मानाचा क्रांतिकारी सप्रेम जय भिम नमो बुद्धाय जय संविधान
निळा कडक जय भीम 🙏
Super
Jai hind Jai bhim jai mim 🤲👍🇮🇳🌹⚘🐅💪🇮🇳🇮🇳👌👌👌👏👏👏👏
Awesome voice sister lord BUDDHA blessed u Jay Bhim
खूपच सुंदर गोड आवाजात गीत जय भीम🙏🙏🙏
जय भीम ताई अतिशय सुंदर अस गाणं तू गायले आहे.मानाचा मुजरा तुला
Bharat deshamadhe ashe sundar program hotat i proud of India जय हिंद जय भारत 🇨🇮🇮🇪
Kay aavaj aahe taide tujha ..... मनापासून जय भीम 🙏
Ek no Tai Chan ahe Avaj
उत्कृष्ट आवाज, अप्रतीम सादरीकरण, जबरदस्त कॉन्फिडन्स. बेटा तुला खूप खूप शुभेच्छा,,👏👏👏👏👍
खूप सुंदर आवाज आहे.... ताईचा.....
आणी भारतीय संस्कृति जोपासली....