शिंदेंची पळापळ, भाजपचं सरकार पडतंय 😇 महाराष्ट्रात उलथापालथ.. Modi l Thackeray l Shinde l Fadnavis

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 січ 2025

КОМЕНТАРІ • 137

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 2 дні тому +12

    अनिष भाई मानाचा जय महाराष्ट्र...🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @dnyaneshwarjadhav7847
    @dnyaneshwarjadhav7847 2 дні тому +31

    शंभर अपराध भरल्यावर, भा. ज. पा. निश्चित खेळ खल्लास!! 🚩🚩

  • @dattatrayambi3804
    @dattatrayambi3804 3 дні тому +49

    सरकार पडायला इतका वेळ का लागतोय पाडा लवकर...

  • @rameshkavade2313
    @rameshkavade2313 3 дні тому +26

    खूप चांगली बातमी सांगीतली आहे. धन्यवाद हे जेवढ लवकर होईल तेवढं चांगल कारण त्यामुळे जनतेला मानसिक सुख मिळेल.

  • @sonasuryawanshi9771
    @sonasuryawanshi9771 3 дні тому +41

    भाजपाची वाट लागली पाहिजे अशीच सर्वांची इच्छा आहे.

    • @HMWagle
      @HMWagle 16 хвилин тому

      सोना भाजपाने तुला रेल्वे स्टेशन वर भिक मागावी लागली आहे का?

  • @PritamPatankar-s2h
    @PritamPatankar-s2h 3 дні тому +13

    जय महाराष्ट्र अनिश दादा

  • @IrbhanKale
    @IrbhanKale 3 дні тому +20

    एकनाथ शिंदे यांनी विचार करून निर्णय घ्यावा लागेल त्याशिवाय पर्याय नाही

  • @gajanankisennanaware6987
    @gajanankisennanaware6987 2 дні тому +5

    अगदी सत्य माहीती दिली आहै ! जय महाराष्ट्र ❤❤❤❤❤❤

  • @prafulkapale5016
    @prafulkapale5016 2 дні тому +2

    आपलं आज कोणतंच भविष्य वाणी खरी ठरत नाही आपला राजकिय अनुभव फार कमी आहे मी सुद्धा एक शिवसैनिक आहे ऊदव. साहेबांचा!

  • @ManoharWankhade-x2c
    @ManoharWankhade-x2c 3 дні тому +7

    माहिती दिली या बद्दल धन्यवाद

  • @IrbhanKale
    @IrbhanKale 3 дні тому +13

    अजित दादा पवार यांनी सुध्दा विचार करावा

  • @ranjitbodkhe6605
    @ranjitbodkhe6605 День тому +2

    सरकार बदलणे ही काळाची गरज आहे

  • @IrbhanKale
    @IrbhanKale 3 дні тому +19

    केंद्रातील हीजोड गोळी गेल्याशिवाय देशात आणि राज्यात योग्य सुधारणा होणार नाही

  • @pandurangahirarao4867
    @pandurangahirarao4867 2 дні тому +15

    एकदम बरोबर बोलत आहेत भाऊ. जय महाराष्ट्र ठाकरे साहेब झिंदाबाद मशाल भगव्याची शान

  • @shriramjadhav6582
    @shriramjadhav6582 3 дні тому +7

    भाजपचे केंद्रातील महाराष्ट्रातील सरकार हे फक्त सत्ता खुर्ची आणि पैसा

  • @vishvambarwaghmare5684
    @vishvambarwaghmare5684 3 дні тому +8

    लवकरच पडले पाहिजे लयं खेळ केला आहे महाराष्ट्रात

  • @laxmankharat4132
    @laxmankharat4132 2 дні тому +3

    Va re va kattar shivsainik aage badho ham tumhare sath hai.

  • @anandapatil9340
    @anandapatil9340 2 дні тому +3

    सत्यमेव जयते अनिशजी 🎉🎉❤

  • @balukhotare6635
    @balukhotare6635 День тому +2

    देशातील जनता देवासारखी वाट पहात आहे.

  • @santoshkarande8507
    @santoshkarande8507 3 дні тому +6

    आनंदाची बातमी

  • @madhukarpatil6465
    @madhukarpatil6465 2 дні тому +1

    चांगली महिती दिली आहे जय महाराष्ट्र अनिस दादा

  • @indrajitpaikrao4792
    @indrajitpaikrao4792 День тому

    झालाच पाहिजे बदल जय महाराष्ट्र ❤

  • @anilmanwar94
    @anilmanwar94 3 дні тому +3

    Very good news

  • @SanjayPardeshi-if9ud
    @SanjayPardeshi-if9ud День тому +1

    ना केंद्र सरकार पडणार राज्यात सरकार पडणार

  • @vinayakmejari3047
    @vinayakmejari3047 2 дні тому +1

    धन्यवाद

  • @BapuChine-nl2hh
    @BapuChine-nl2hh День тому +2

    शिव संदेश 🌀 भाजप सुपडा साफ होणारच महाराष्ट्रातुन 😅😮😢

  • @supriyashirke4560
    @supriyashirke4560 День тому +1

    हे बाहेर पडे पर्यंत मोदीजी वेगळी चाल खेळतील, यांनी आता लवकर बाहेर पडले तर

  • @suryakantkamble6753
    @suryakantkamble6753 3 дні тому +5

    जयभिम नामोबुध्दाय जय संविधान, जयशिवराय, तुमच्या तोंडात साखर पडो लवकर जातीवादी सरकार पडो,

  • @rakeshsawant8248
    @rakeshsawant8248 20 годин тому

    फक्त उद्धव बाळासाहेब साहेब ठाकरे जय महाराष्ट्र

  • @akshayvideophoto9218
    @akshayvideophoto9218 День тому +1

    सामान्य जनता प रेशान है सब झोल चाल रहा ही है मतदार को malum है

  • @rameshbobhate9943
    @rameshbobhate9943 День тому +2

    हे मोदी चे सरकार लवकरात लवकर पडलें पाहिजे तरच देश वाचेल

  • @tukaramdumbre9830
    @tukaramdumbre9830 3 дні тому +1

    जय महाराष्ट्र

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar6619 2 дні тому

    Best disclosure ❤

  • @sumantkarane3521
    @sumantkarane3521 День тому

    Correct conversation

  • @dhanajipatil3641
    @dhanajipatil3641 2 години тому

    100% टक्के बरोबरच आहे साहेब

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 2 дні тому

    जय महाराष्ट्र.

  • @suryakantkamble6753
    @suryakantkamble6753 3 дні тому +3

    शिवसेना ऐक वादळ

  • @mangeshtalekar3914
    @mangeshtalekar3914 День тому

    हा दिवस लवकरात लवकर येवो.हि ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @nishaanddisha7661
    @nishaanddisha7661 День тому +1

    भ्रष्टाचारी भाजप सरकार लवकर पडायला पाहिजे सगळ्यांची इच्छा आहे जय महाराष्ट्र जय शिवराय फक्त ठाकरे सरकार👍

  • @trishalaJain-q5j
    @trishalaJain-q5j 2 дні тому +2

    EVM घोटाळा झाला नाही हे सिद्ध झालेले असताना दिशाभूल कशासाठी व का करता?

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe День тому +2

      दिशाभूल करण्यापेक्षा आज काही करू शकत नाही.

    • @namdevmulay1080
      @namdevmulay1080 12 годин тому

      It's not only misleading but also a crime against Nation 😮
      Central Government must punishe these Utubers 😮 .

  • @gautamghuge1213
    @gautamghuge1213 2 дні тому +1

    India alance jindabad jindabad jindabad jindabad

  • @chandrasbhashrkar6449
    @chandrasbhashrkar6449 8 годин тому

    Shivsena jindabad

  • @sunetramarathe-xh5vl
    @sunetramarathe-xh5vl 2 дні тому +2

    मुळात नितीशकुमार एनडीए बरोबर गेले कसे हेच कळत नाही. ते इंडिया बरोबर राहिले असते, तर EVM चा इतका खेळ झालाच नसता.

  • @sangeetajagtap7222
    @sangeetajagtap7222 2 дні тому +1

    बी जी पी हटवा महाराष्ट्र मुंबई बचाव 🇮🇳🙏🧿

  • @sitaramhake6161
    @sitaramhake6161 День тому

    Good

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 2 дні тому +1

    अस वाटत लवकर पडल पाहिजे

  • @rajendrasawant6988
    @rajendrasawant6988 2 дні тому

    खूपच छान विश्लेषण अनिश भाऊ.. आपण जे बिहार बाबतीत भाष्य केले आहे खरोखरच तसे घडले पाहिजे.. जे यापूर्वी महाराष्ट्राने अनुभवले आहे, ते त्यांनी अनुभऊ नये..

  • @SureshGaikwad-h6x
    @SureshGaikwad-h6x День тому +1

    कांहीं ही होऊ शकते

  • @JAGDISHPATILJAGDISHPATIL-eg1lq

    Jay shivray jay bhavani

  • @SunilPatil-k7q
    @SunilPatil-k7q 2 дні тому +1

    लवकर जावे भाजपचे सरकार ढगात

  • @abansutar8607
    @abansutar8607 2 дні тому

    Ok s❤

  • @renukakamte6511
    @renukakamte6511 2 дні тому

    Good news

  • @sudhirmahamulkar9558
    @sudhirmahamulkar9558 2 дні тому

    अनिश भाऊ जय

  • @gangarammutkekar3194
    @gangarammutkekar3194 День тому

    सगळे खाणारे खायला देणार कोण ,आता देणार्या जनतेच दिवाळ निघालय ,सगळे लुटारू एक झाले तेच एकमेकाना लुटणार ?

  • @DhanjayMunde-d1j
    @DhanjayMunde-d1j 3 дні тому

    Jay Maharashtra Thakrey saheb only.

  • @buntypatil5979
    @buntypatil5979 2 дні тому +2

    झाटा नाही पडत सरकार उपटा काय उपटायच ते 😂😂😂😂

  • @jaykumarchaudhari8323
    @jaykumarchaudhari8323 2 дні тому

    101% टक्के खरं आहे

  • @Kokan-kokani
    @Kokan-kokani 2 дні тому

    👍

  • @madhukarpatil7934
    @madhukarpatil7934 2 дні тому

    असंच व्हावं अस प्रत्येकाला वाटतंय

  • @trishalaJain-q5j
    @trishalaJain-q5j 2 дні тому +1

    वास्तविकता स्वीकार करने के बजाए बुंगारीलाल के हसीन सपने लोगोंको दिखा कर खुद को तसल्ली और लोगोंको गुमराह करने का आपका प्रयास गलत है.

  • @vikasbhagwat3495
    @vikasbhagwat3495 2 дні тому +1

    Ballet paper ne election gya

  • @vaibhavchoudhari1820
    @vaibhavchoudhari1820 3 дні тому

    ❤❤❤

  • @nageshpatki.3539
    @nageshpatki.3539 8 годин тому

    Wishful thinking.

  • @MallikarjunMelinmani
    @MallikarjunMelinmani 2 дні тому

    Changabhale🎉🎉🎉🎉🎉

  • @Ravindrapatil-mq8us
    @Ravindrapatil-mq8us 3 дні тому +1

    आर पाटील

  • @raosahebgawade4868
    @raosahebgawade4868 3 дні тому +1

    सर आपण एक लाखातुन एक शब्द बोलत आहात केन्द्रात असलेला बीजेपी असलेल्या मोदी, शाह याची मेहरबनी आहे कालांतराने फडणवीस, शिंदे, अजित पवार हे नेते फार पलटुराम( दल बदलुराम) आहेत वेळ जवळच येत आहे देर है लेकिन अधेरा या म्हणीप्रमाणे घडेल यात शंका नाही.

  • @गजाननगजभिए
    @गजाननगजभिए 2 дні тому +1

    Bjp bhagao

  • @RavindraTeli-f9l
    @RavindraTeli-f9l 2 дні тому +1

    Bihar la Evm set honar only Bjp.

  • @digambarrao1543
    @digambarrao1543 3 дні тому +2

    अशी स्वप्ने पहातच कॉंग्रेस ची ही हालत झाली.

  • @rameshdalavi.1967
    @rameshdalavi.1967 2 дні тому

    मुंगेरीलाल का सपना

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 2 дні тому

    बीजेपी डळमळीत ऐवढ असताना आज संभाजी नगर आणि पुण्याचे नगरसेवक माती का खात आहेत

  • @mohamadmushtaqshaikh2695
    @mohamadmushtaqshaikh2695 3 дні тому

    Shiv sana ek wadal

  • @ramchandrajadhav1003
    @ramchandrajadhav1003 2 дні тому

    Jaishi karni vaishi bharni modi shah labad aahet maharashtramadhe Deva fadnvine vat lavli

  • @mohangujar2371
    @mohangujar2371 15 годин тому

    Swapnaranjan

  • @gajananuingole9761
    @gajananuingole9761 2 дні тому

    ऊनेके पास धृतराष्ट्र है दुर्योधन है मामा शकुनी है गुरु द्रोणाचार्य है गुरुकृपा चार्य है महा पिता भीष्म है भगवान श्रीकृष्ण की नारायणी सेना है जो अंध भक्ति में डूब गई है जब तक ओ 100 पर नही आते उनका कोई बाल भी बाका नही कर सकता

  • @sureshsamdolikar7432
    @sureshsamdolikar7432 2 дні тому

    हे फक्त U tube वर दिसते पण पेपर मध्ये बातमी का येत नाही

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe День тому

      कारण पेपर मध्ये एवढे मोठे धादांत खोटे लिहीता येत नाही.

  • @giridharkeluskar242
    @giridharkeluskar242 2 дні тому

    तथास्तु.

  • @shobharanavde7293
    @shobharanavde7293 2 дні тому +1

    आताच शत्रूला जागेकरू नका. ?

  • @sangeetajagtap7222
    @sangeetajagtap7222 2 дні тому +1

    आता समजले महाराष्ट्र गुजरात होईल ना तेव्हाच तुम्हाला अक्कल येईल आता तर सुधारा महानगरपालिकेला मतदान महाविकास आघाडीला करा नाहीतर महाराष्ट्राचा सत्यानाश होणार हे नक्की
    मुंबई वाचवा मतदार राजा हो

  • @vinodchavan887
    @vinodchavan887 2 дні тому

    आत्ताचे सरकार हे ईव्हीएम चे सरकार आहे
    केंद्रातील सरकार केव्हाही पडेल आणि राज्यातील सरकार पडेल

  • @ashokbjpisindinpartipatil3391
    @ashokbjpisindinpartipatil3391 2 дні тому

    लवकर सरकार पा डा. आणि सिनियाला पांत्राप्रधन करा
    सरकार पा डा आणि सोनिया लां पंतप्रधान करा जय , बोले,

  • @pravinsharma4201
    @pravinsharma4201 3 дні тому +1

    स्वप्न बघायला हरकत नाही 😂

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 2 дні тому

    😂😂😂😂उस्मान फावड्या शेणिक 😂😂😂

  • @Raj-x3u4i
    @Raj-x3u4i 2 дні тому

    Samplet

  • @HMWagle
    @HMWagle 15 хвилин тому

    २०२९ पर्यंत भाजपा सहन कर रे.नाहीतर कपडे काढून फिरणार आहेस का?

  • @nitinpatil3633
    @nitinpatil3633 2 дні тому

    FKt uddav Saheb thakre jay Maharashtra 🔥🚩💯

  • @policeboysassocationchandr9319

    Bjp हाटावो भारत देश बचावो

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe День тому

      भाजपा हटाव .... . पाकिस्तान बचाव.
      नोट बंदी करून पाकिस्तानला भिकारी बनवलं मोदीने.

  • @bhausaheblimbhore3193
    @bhausaheblimbhore3193 3 дні тому

    Labad ana Lavkarch Gadun taka nami Sandhi

  • @vijaypusdekar7580
    @vijaypusdekar7580 2 дні тому

    B J P che nahi modich

  • @VIJAYCHAVAN-me1gp
    @VIJAYCHAVAN-me1gp 2 дні тому

    Modi BJP pe la Hakala

  • @maheshkakad4601
    @maheshkakad4601 2 дні тому

    Bhau tuz manatal kahi nhi honor reee😂😂😂

  • @IrbhanKale
    @IrbhanKale 3 дні тому +3

    माहिती योग्य आहे का फेक माहिती आहे फेक माहिती देत जाउ नका

    • @sandipchinchakar6969
      @sandipchinchakar6969 3 дні тому

      हा बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे फेक माहिती द्यायला भाजपा नाही देशाचा पंतप्रधान लांब लांब फेकतो तेव्हा चालतोय का

    • @balasahebdeshmukh2301
      @balasahebdeshmukh2301 3 дні тому

      वस्तुस्थिती खरी आहे भाजपला जावेच लागेल फक्त आज नाही तर उद्या पण जाणार हे कटू सत्य आहे

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe День тому

      फेक माहिती म्हणजे खोटी बातमी दिल्या शिवाय हे हिंदूंनी निवडलेले सरकार पाडता येणार नाही.
      म्हणजेच या जगातील सर्वात मोठे मुस्लिम नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब हे भारताला हिंदू मुक्त, इस्लामीक मुलूख बनवू शकत नाही.

  • @remidsouza5212
    @remidsouza5212 2 години тому

    Parjivi channel 😂😂😂

  • @SanjayPardeshi-if9ud
    @SanjayPardeshi-if9ud День тому

    फालतू बडबड करू नको

  • @tusharbng
    @tusharbng 3 дні тому

    As kahi honar nhi, MH madhe tar facebook war basnare CM nakoch

    • @PrakashBandal-b3x
      @PrakashBandal-b3x 3 дні тому

      आघाडी काँग्रेसचे मुख्यमंत्री होतील.आणि तू म्हणतोस ना फेसबुक उद्धव ठाकरे नको तर दूसरे आहेत ना.तू का तूझी आई घालतोय.गप पड ना

    • @PrakashBandal-b3x
      @PrakashBandal-b3x 3 дні тому

      आघाडी काँग्रेसचे बरेच लोक आहे मुख्यमंत्री लायक

  • @vijaykulkarni7646
    @vijaykulkarni7646 3 дні тому

    Udhav gut sampat chalala tyacha vichar karit basa udhav thakrene hindutva sodle mhanun sampat chalala congres savarkaracha apman karit astat udhav thakre he tond band ka aahe

  • @namdevmulay1080
    @namdevmulay1080 12 годин тому

    Very good entertainment 😊
    Keep it up 😅

  • @vijaykulkarni7646
    @vijaykulkarni7646 3 дні тому

    Tumhi je bolta tumhala sangto tumhi divaswapn pahu naka tase kadhich honar nahi modijich p m rahanar

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 3 дні тому

    Fake news channel.jai Hind jai bhole nath.

  • @satyakaseeker
    @satyakaseeker 2 дні тому

    कोणती नशा करतोस 😃