मंगेश साबळे नारायण गडावर गेले अन काय घडले पहा Mangesh Sable | Manoj Jarange Dasra Melva Narayangad

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 жов 2024
  • #mangeshsable #mangeshsablenews #manojjarangepatillive #manojjarange #maratha_आरक्षण #maharshtrapolitics #gavranvishleshak
    सामाजिक,आर्थिक,कृषि,क्रीडा,राजकीय,क्राईम,मनोरंजन विश्वात घडणाऱ्या घडामोडींचा आढावा अस्सल गावरान भाषेत, स्पष्ट आणि सविस्तर फक्त गावरान विश्लेषक या आमच्या चॅनेल वर,
    ==================================================================
    आमच्या UA-cam Channel Subscribe करा.. 👇🏻👇🏻👇🏻
    / @user-vg3mo1lk9y
    आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻
    / gavranvishleshak
    ==================================================================
    आमच्या इंटस्टाग्रामला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻
    / gavranvishleshak
    ==================================================================आम्हाला Quora Subscribe करा
    gavaranavisles...
    ==================================================================
    Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.
    स्पष्ट आणि सविस्तर माहिती अस्सल बोली भाषेत
    For Business Enquiry Email:- Suryashinde98@gmail.com

КОМЕНТАРІ • 255

  • @santoshmhase821
    @santoshmhase821 23 години тому +125

    मंगेश साबळे हा चांगला माणूस आहे आणि त्याला जनतेची सेवा करण्यास संधी मिळावी

  • @kiranbhamare4761
    @kiranbhamare4761 День тому +141

    जातिवंत मराठा जाति साठी व गोरगरीब लोकांना साथ देणारा भावी जागृत नेता

  • @hanumantsalunke2506
    @hanumantsalunke2506 День тому +99

    मंगेशदादा की जय हो आपणास उदंड आयुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो

  • @thechoice1028
    @thechoice1028 День тому +115

    एक मराठा लाख मराठा मंगेश साबळे तुम आगे बडो

  • @vijayjadhav395
    @vijayjadhav395 День тому +155

    भावी आमदार मंगेश भाऊ साबळे

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 23 години тому +34

    मंगेश साबळे तुमचा सर्व मराठ्याना अभिमान आहे .

  • @veeratelectronics
    @veeratelectronics День тому +63

    मंगेश साबळे किंग आहे .........विनाकारण कुणाला ट्रोल करूनका .....❤

    • @ashokghuge5211
      @ashokghuge5211 19 годин тому

      Aatta Jarnge Kunalahi Pude yeu Denar Nahi

    • @veeratelectronics
      @veeratelectronics 5 годин тому

      @@ashokghuge5211
      जनतेशी जो प्रामाणिक राहतो तो कदी पण पुढे च असतो .
      पाटलांनी स्वतः चा जीव लोकांसाठी पणाला लावला.
      बाकीचे पुढारी स्वतच्या हित्साठी लोकांचं मत पणाला लावतात, वेळ पडली तर जनता पण....

  • @sunilshinde5545
    @sunilshinde5545 23 години тому +31

    खरा मराठा समाजाचा हिरो मंगेश साबळे जय जिजाऊ

  • @manevitthal4441
    @manevitthal4441 День тому +39

    मंगेश दादा साबळे सुशिक्षित आणि प्रगतशील विचारायचे आहेत

  • @easylearn7408
    @easylearn7408 День тому +39

    हुशार आणि अभ्यासू... कणखर आणि खंबीर नेतृत्व...

  • @surajkharat5479
    @surajkharat5479 23 години тому +13

    समाजामध्ये एक आदर्श नेतृत्व महत्त्वाचा नेता आहे.

  • @vinodwankhede-f5n
    @vinodwankhede-f5n День тому +18

    एक निष्ठावंत मावळा मंगेश साबळे सर

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef День тому +39

    ढाण्या वाघ भावी आमदार फुलंब्री 👍👍👍👍

  • @bhujengkhengare4731
    @bhujengkhengare4731 День тому +14

    मंगेश ददा मराठा समाजाला तुमच्या सारख्या निष्ठावंत कार्यकर्तेचि गरज आहे एक मराठा कोटि मराठा

  • @dattatraydungahu9374
    @dattatraydungahu9374 День тому +31

    ऐक निष्ठ मराठा आहे.मंगेश साबळे

  • @भागवतपवार-झ9म

    भावी आमदार फुलंब्री चा मंगेश साबळे जय जिजाऊ जय शिवराय

  • @DnyaneshwarGore-c7y
    @DnyaneshwarGore-c7y 23 години тому +8

    एकच नंबर मानुस जय शिवराय

  • @BaburaoDeshmukh-y8e
    @BaburaoDeshmukh-y8e 21 годину тому +3

    मंगेश साबळे ओरिजनल समाजसेवक आहे लोक त्यांना विनाकारण नावे ठेवतात

  • @parshuramsawant4402
    @parshuramsawant4402 День тому +10

    मंगेश साबळे सेनापती हे मराठा समाजाचे सच्चे कार्यकर्ते

  • @OmMo-sb3ky
    @OmMo-sb3ky День тому +10

    मंगेश दादा मराठयाचा एक वाघ आहे मनोजदादा जरांगे नंतर मंगेश दादाच अशी व्यक्ती आहे जी कुणाच्या दंडपणात येत नही व मँनेज पण होत नही

  • @samadhanmane7639
    @samadhanmane7639 21 годину тому +2

    मंगेश साबळे हे आज जे तरुण मुलांनी करायला पाहिजे ते करतात ते खुप छान विचारसर्णीचे आहेत आणि ते खुप ग्रेट आहेत

  • @Vjtlala
    @Vjtlala 19 годин тому +2

    मंगेश साबळे हा सच्चा माणूस आहे प्रत्येक माणसाचं काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते काही जहाल पद्धतीने कार्य करत असतात तर काही मवाळ पद्धतीने कार्य करत असतात त्यामुळे मनोज दादा जरांगे पाटील आणि मंगेश दादा पाटील हे दोन्हीही मराठा समाजासाठी महत्त्वाचे माणस आहेत त्यांच्या दोघांच्याही मागे मराठा समाज ठामपणे उभा आहे

  • @samadhanchathe1547
    @samadhanchathe1547 23 години тому +5

    भावी आमदार मंगेश साबळे

  • @HanumantKale-kg2rn
    @HanumantKale-kg2rn День тому +19

    🚩सत्य आहे 🚩

  • @statusking2377
    @statusking2377 8 годин тому +1

    JAY JARANGE

  • @allinformationstudy1597
    @allinformationstudy1597 День тому +23

    एक नंबर मंगेश साबळे

  • @pratapsinhchavan2516
    @pratapsinhchavan2516 20 годин тому +4

    मंगेश साबळे चांगला माणूस आहे मराठा समाजासाठी

  • @ramtodkar1681
    @ramtodkar1681 День тому +15

    प्रामाणिक ❤❤❤ मंगेश दादा ❤❤❤

  • @laxmikantdevkar6896
    @laxmikantdevkar6896 День тому +7

    मा मंगेश साबळे जय शिवराय.

  • @ankushshinde8870
    @ankushshinde8870 21 годину тому +1

    मंगेशदादा साबळे यांच सामाजिक कर्तृत्व आणि स्वच्छ प्रतिमा ही अप्रतिम आहे.जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा महत्त्वाचा खांब आहेत... मंगेश साबळे...
    🏵️🚩🏵️

  • @AnandraoPatli
    @AnandraoPatli 11 годин тому +1

    भावी आमदार

  • @rameshthorat4521
    @rameshthorat4521 22 години тому +4

    मि मांगाचा पण अभिमान मंगेश साबळेंचा एकच वाघ महाराष्ट्राचा मंगेश

  • @Vjtlala
    @Vjtlala 19 годин тому +1

    मंगेश दादा सोबत सुद्धा मराठा समाजाची मन जुळलेली आहेत मंगेश दादा आपण आपल्या तब्येतीची काळजी घेत उपोषण आंदोलन करत जा मनोज दादा जरांगे पाटील मराठा समाजासाठी आणि मंगेश दादा मराठा समाजासाठी दोघेही महत्त्वाचे आहेत

  • @jaydeeppatil6716
    @jaydeeppatil6716 День тому +5

    निस्वार्थ सेवा करणारे उगवते नेतृत्व सर्वांनी त्यांना साथ दिली पाहिजे

  • @uddhavthote7294
    @uddhavthote7294 23 години тому +5

    हुशार आणि खंबीर नेतृत्व मंगेश साबळे

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 21 годину тому +1

    सरपंच ❤❤❤❤❤❤

  • @ajitjadhav7599
    @ajitjadhav7599 21 годину тому +2

    ❤ मंगेश भाऊ साबळे भारी माणूस आहे

  • @JagdishPawar-w3e
    @JagdishPawar-w3e 20 годин тому +2

    मंगेश साबळे

  • @abhishekghadge7203
    @abhishekghadge7203 19 годин тому +1

    मंगेश सांबळे the great person 🚩🚩🚩💪

  • @DeepakSatapaPatil-zc5dg
    @DeepakSatapaPatil-zc5dg 10 годин тому

    मी कोल्हापूर जिल्ह्यातील आहे मी आता सर्व कमेंट वाचल्या यातून मला समजले की मंगेश दादा साबळे खरोखर जातीवंत मराठा आहे..
    आम्ही पण त्यांना ओळखतोय त्यांच्या आंदोलनामुळे पण पण स्थानिक मराठा बांधवांच्या कमेंट वाचून आनंद वाटला
    एक मराठा लाख मराठा कोटी मराठा.

  • @Arksh111
    @Arksh111 21 годину тому +1

    मंगेश साबळे छान वेक्ती महत्व ❤

  • @sopanshinde5615
    @sopanshinde5615 День тому +9

    एक मराठा लाख मराठा ❤

  • @p.t.kanherepatil1137
    @p.t.kanherepatil1137 17 годин тому +1

    1 Number Manus

  • @meerawankhede3486
    @meerawankhede3486 День тому +5

    एक मराठा लाख मराठा

  • @satishsalunkhe305
    @satishsalunkhe305 17 годин тому +1

    विचार करून निर्णय घ्या- - -
    काही गोष्टी जनतेसमोर येत नाहीत- -

  • @pravinthokal146
    @pravinthokal146 21 годину тому +1

    प्रतेक गावात सरपंच
    मंगेश दादा सारखा असावा🙏
    एक मराठा कोटी मराठा❤🚩

  • @MaheshBhagure
    @MaheshBhagure 21 годину тому +1

    मंगेश भाऊ ❤❤❤

  • @kallappapatil2171
    @kallappapatil2171 20 годин тому +1

    मंगेश भाऊ चांगली व्यक्ती आहे

  • @RadhakisanBand
    @RadhakisanBand 21 годину тому +1

    मंगेश साबळे मनोज दादा जरांगे पाटलांचा सच्चा मावळा आहे मराठ्यांचा मावळा

  • @PramodSabale-yw2eg
    @PramodSabale-yw2eg 20 годин тому +2

    लढवय्ये सेनापती मंगल साबळे

  • @pradipjagtap4701
    @pradipjagtap4701 20 годин тому +1

    Only jarange power ❤❤

  • @ganeshraodeshmukh4059
    @ganeshraodeshmukh4059 19 годин тому +1

    मनोज दादा जिंदाबाद

  • @shrikantpawar6974
    @shrikantpawar6974 День тому +6

    साबळे ग्रेट

  • @advamolkurund8745
    @advamolkurund8745 21 годину тому +1

    साबळे ग्रेट माणूस आहे

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 21 годину тому +1

    गोरगरीब जनतेत जाऊन काम करणारा कार्यकर्ता मंगेश साबळे जय मल्हार जय शिवराय जय भीम

  • @BhagwatPadwal-z1m
    @BhagwatPadwal-z1m 21 годину тому +1

    Royal

  • @Balasahebmore-k6e
    @Balasahebmore-k6e День тому +3

    मंगेश साबळे समाजासाठी लढणारा समाजसेवक आहे

  • @pramoddeshmukh5718
    @pramoddeshmukh5718 19 годин тому +1

    ❤❤❤❤❤

  • @IdjfJxcn
    @IdjfJxcn 11 годин тому +1

    अहो पाटील सीएम आपलेच मराठा आहेत मग सततेतुन बाहेर का पढत नाहीत शिंदे

  • @shahajiranpise2106
    @shahajiranpise2106 21 годину тому +1

    मंगेश साबळे खरा माणूस आणि लढाऊ

  • @rajsuryawanshi9717
    @rajsuryawanshi9717 21 годину тому +1

    Great मंगेश साबळे... एक मराठा लाख मराठा

  • @praveengarje8527
    @praveengarje8527 21 годину тому +1

    मंगेश साबळे हा खरा मराठा आहे तो समाजासाठी मैदानात उतरला

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 21 годину тому +1

    मंगेश sabale चांगले आहेत

  • @sureshkokate8182
    @sureshkokate8182 22 години тому +3

    जी चुकी लोकसभेला झाली ती आता होणार नाही... आमदार तर मंगेश साबळे च होणार

  • @abasahebjadhav5033
    @abasahebjadhav5033 20 годин тому +1

    मगेश साबळे छान मानुस

  • @SanjayDhanve-zz8zm
    @SanjayDhanve-zz8zm День тому +4

    लय लय भारी

  • @govindaghav9399
    @govindaghav9399 23 години тому +3

    पटला पेक्षा ज्यास्त काम करू सेक्त्तात मंगेश साबळे .पण पाटील साबळेंना पाठींबा देण्या आयवजी त्यांना बदनाम करतात .पाटलाला वाटे की माझ्या पुढे जाईल याची भीती वाटते

  • @rameshshinde1480
    @rameshshinde1480 8 годин тому +1

    चांगला माणूस आहे मंगेश साबळे

  • @dattapohekar1420
    @dattapohekar1420 20 годин тому +1

    मंगेश भाऊ दादा ❤️❤️❤️

  • @MadhukarKalugade
    @MadhukarKalugade 6 годин тому

    मराठ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारा मंगेश साबळे त्यांचा अभिनंदन

  • @ambadasgaikwad3282
    @ambadasgaikwad3282 2 години тому

    मंगेश साबळे सर हा चांगला माणूस हाय गरिबासाठी जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी खूप चांगला माणूस आहे मी मनोगत करतो की विधानसभेला उभे राहावे अंबादास गायकवाड रेलगाव

  • @vishnushinde8225
    @vishnushinde8225 19 годин тому +1

    एक दम भरी m.s

  • @Vinodsomase-y3w
    @Vinodsomase-y3w 21 годину тому +1

    भावि,अमदार,मंगेशभिऊ

  • @shitalkoulage8604
    @shitalkoulage8604 21 годину тому +1

    दादा मंगेश भाऊ ल संधी द्या एक मराठा कोटी मराठा सांगली

  • @Nitu_k07
    @Nitu_k07 21 годину тому +1

    मंगेश साबळे 1 नंबर जातीवंत मराठा एक मराठा कोटी मराठा

  • @AshokKhandare-c3t
    @AshokKhandare-c3t День тому +1

    ❤❤❤जय

  • @abhisheklaigude4162
    @abhisheklaigude4162 4 години тому

    आमदार मंगेशभाऊ साबळे🚩 मराठा क्रांतिसुर्य संघर्षयोध्दा जरांगे पाटील झिंदाबाद 🚩 एक मराठा लाख मराठा 🚩 जय छत्रपती शिवराय 🚩

  • @siddhivinayakenterprises9418
    @siddhivinayakenterprises9418 21 годину тому +1

    #मनोजदादा ❤
    #मंगेशदादा ❤
    राम लक्ष्मण चा जोडा ⛳️⛳️😍

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 21 годину тому +1

    मनोज दादा ❤️❤️❤️🚩🚩🚩🚩🚩

  • @shahajiranpise2106
    @shahajiranpise2106 21 годину тому +1

    मंगेश साबळे लढाऊ आणि प्रामाणिक

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 День тому +3

    मंगेश दादा झिंदाबाद ❤️

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 21 годину тому +1

    मनोज दादा झिंदाबाद उदंड आयुष्य लाभो

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 19 годин тому +1

    महंत बाबा ने राजकारणात येऊ नये
    आणि गड राजकारणापासून दूर ठेवावा

  • @vishnugaikwad7045
    @vishnugaikwad7045 День тому +3

    प्रामाणिक माणूस मंगेश दादा साबळे

  • @Balasahebmore-k6e
    @Balasahebmore-k6e День тому +2

    साबळे ना समाज हितासाठी विधानसभेत पाठवणे योग्य आहे

  • @jaywantpatil8776
    @jaywantpatil8776 21 годину тому +1

    Ek Maratha koti Maratha

  • @जयशिवरायजयसंभाजिराजे

    मंगेश दादा सच्या मराठा आहे जय शिवराय

  • @balasahebshinde3391
    @balasahebshinde3391 21 годину тому +1

    आशा हुशार आणि निब्बर माणसाची गरज

  • @MansingGavit-kw9dy
    @MansingGavit-kw9dy 22 години тому +1

    EVM बैन लगाने के लिए भी एक आन्दोलन का जरूरत है EVM है तो मनुवादी सरकार जिंदा है मनुवादी सरकार EVM बैन करने से खत्म होगा

  • @ashokshirsat3089
    @ashokshirsat3089 19 годин тому +1

    भावी खासदार साबळे

  • @prakashpatil1722
    @prakashpatil1722 20 годин тому +1

    मंगेश साबळे हेच पुढचे आमदार

  • @BalasahebJagtap-bd2gk
    @BalasahebJagtap-bd2gk 18 годин тому +1

    खनकर नेता मंगेश सांबळे ❤❤❤❤

  • @MatinSk-yn6lu
    @MatinSk-yn6lu 21 годину тому +1

    Mangesh sable ❤

  • @AshokKhandare-c3t
    @AshokKhandare-c3t День тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 21 годину тому +1

    288 ।। जय महाराष्ट्र।।

  • @MadanTharkude
    @MadanTharkude 9 годин тому

    मंगेश साबळे हा चांगला माणूस आहे आणि त्याला जनतेची सेवा करायची आहे म्हणून त्याला जनतेने एकदा तरी चान्स द्यावा

  • @nileshpawar346
    @nileshpawar346 21 годину тому +1

    Ek maratha lak maratha

  • @kalpanasaindane5953
    @kalpanasaindane5953 День тому +6

    मंगेश साबळेला स्टेजवर का येऊ दिलं नाही

    • @MadhukarShinde-k2t
      @MadhukarShinde-k2t День тому +1

      हा मेळावा मराठा योद्धा मनाज जरांगे पाटलाचा आणि स्टेज वर कोणी राहायच हा हक्कच योद्धाचा आहे योद्धा चा आदेश मराठा समाजाला मान्य आहे त्यामुळे मंगेश साबळे विकलेले कुविचारी नाहीत मानापाना काहीसी संबंध नाही ते सर्व राजकीय मेळाव्यात पाहायला मिळत आंणि पाहील सुद्धा म्हणुनच इथे मराठ्यात मानापमान हा विषयच नाही फक्त मराठा योद्धा

  • @vilasmhaske2872
    @vilasmhaske2872 20 годин тому +1

    मनोज कुमार ला दुसरा मोठा झालेला चालणार का???????????????????😂😂😂😂😂

  • @rajukadam6624
    @rajukadam6624 19 годин тому +1

    1 नो. माणूस आहे