विदर्भ वेगळा झाला तरी जोपर्यंत सरकार जनते कडे लक्ष देत नाही तोपर्यंत विकास होणार नाही. सरकार च लक्ष मंदिर, अडाणी अंबानी या कडे आहे, गरीब जनतेकडे त्यांचे लक्षच नाही
@@snehaldeshmukh3322 सरकारच्या योजना फुकट नाहीत, त्या साठी आम्ही टॅक्स भरतो. त्या पैशात योजना राबवल्या जातात. मोदी, शाह आणि फडणवीस च्या अकाऊंट मधून पैसे येत नाहीत.
Bhau pudhchya 20 varshyat tula ek navin chahara disnar yavtmal and Washim chya maddarsangat (the doctor), na konti party fakt samaj karya the youth Power gheun
तर आज पासुन आपण सर्व कामाला लागा..तरच आपले हक्काचे खासदार आदरणीय,संजय भाऊ देशमुख येत्या निवडणूकीत निवडून येतील...जय भवानी ,जय शिवराय..जय महाराष्ट्र 🚩🙏🏻🚩
अगदी खरं आहे तरूण मुलांना वेगळ वळणं लावण्यात ,वेशना धींन सरकार जबाबदार आहे, बाळांनो भावानो, आत्महत्या तुम्ही करू नका सरकार लाकाही फरक पडत नाही, बेटा शेतकऱ्यांना मुल आहात तुम्ही आपल्या आई,व, लांची तुम्ही च पारापरटी आहात, तुम्ही त्याची म्हतार पणाची,काठी आहात, त् मयांचा विचार करा
हे आहेत ऐक मराठा कोटी मराठे सर्व मरठे आमदार खासदार यांनी पाहिले का मराठ्यांच्या ऐक जुठि झाली आहे आत्ता तरी लक्षात ध्या नाही तर घरीच बसण्याची शक्यता आहे म्हणून जरागे पाटील यांच्या मागणीने च्या अटी मान्य करायला पाहिजे 😢😢
यवतमाळ जिल्ह्यात मोदी च आगमन झालं होतं आणि सांगितलं होत की शेतकऱ्याच मालाला भाव दुपट करू. गेल्या वर्षी कापसाला 14 हजार रुपये भाव होता. आणि या वर्षी कापूस 7 हजार रुपये आहे. हे मोदी न भाव दुप्पट केला. पनोती कशाला आला होता तू यवतमाळ जिल्ह्यात.
राजकारण जाती पाती च नाही करता शेती च करा ... ज्या दिवशी शेतकऱ्यांचा भाव विकास वर जे कोणी लक्ष देईल तेच निवडून येईल.........पहिले शेतकरी अरे शेतकऱ्यांकडे लक्ष द्या..... खर्च किती भाव किती.... मदत तर काहीच नाही मिळत..... ज्या दिवशी शेतकरी भावा वर राजकारण होईल तेव्हाच शेतकरी चांगला जगेल.... सगळे नेते निवडून येई पर्यंत बोलतात मग कोणी शेतकऱ्यांकडे पाहत पण नाही....
आहो दादानो हे नेते येतात अपल्याला मनतात जय सेवालाल जय बिरसा जय भवानी जय श्रीराम यांच्यात अपले समाज खुश आहेत दादानो याना आपल्या भागाता यऊ देऊ नका काय केलेत आपल्या साठी
अहो वाशिम जिल्ह्यातला एकही रोड अधिक आता पर्यंत झालेल्या नाही फक्त उदघाटन झाले एवढेच सांगतात अन सगळ्या सुविधा वाऱ्यावर एकही रोड वाशिम जिल्ह्यातला कोणताही गावाला जावा कोणत्याच गावच्या रोडची सुविधा रोड क्लिअर नाही रोड झालेले नाहीत फक्त अपेक्षाच केल्या
मी हिंदु म्हणून काम करतो हिंदु म्हणून काम करणार चौदा हजार क्विंटल असो हिंदु म्हणून कधीही भाव कमी करत नाही, सगळ्या ंना सारख लेख तो, भाव कमी कोण करतात हे तपासून बघा, सगळ्यांना भाव चांगले दिले आतापर्यंत, दुसरीकडे तुम्हाला वळवतात आमचे दोष आहे का आम्हाला नेहमी वाटत आपले शेतकरी समृध्द व्हावे त तरी आपणा कडून काही एक रुपया मागितले नाही, कोण गुन्हा करतो ते बघा कळुन येईलच
तुमच्या आई ,वडिलांची म्हतार पणाची काढी , आधार आहे, चांगलं सरकार निवडा,तुमच्यातला कोणी, उमेदवार उभा करा त्याच निवडून आणा ,तो तुमच्यासाठी कही करू शकेल ,मी शेतकरी आहे म्हणून सांगत आहे,जि, जळगाव मुक्ताईनगर, जयभीम जयसंवीधान 💙🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
बघा आपलं म्हटल्यानंतर किती जीव गुंतते हो. व इथे जे काही लोकं बोलले ते असू शकते न्यूज वर येण्यासाठी बोलले, पण याच भावनेने एकूण एक वेक्तिने आपल्या गावात व परिसरात राजकीय मुध्यावर्ती बोलणार नाही तोवर गावाचा,जील्याचा,राज्याचा, व देशाचा विकास होणारं नाही. हे समजून घेतले पाहिजे. कोणालाही वाईट वाटले असेल तर माफ करा 🙏🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
भावना ताई 25वर्षा पासून खासदार आहे, मतदार संघात मोठया प्रमाणात काम केले आहे हे सर्व सामान्य लोकांना माहित आहे, फक्त्त राजकारण करणारे लोकांना हे काम दिसत नाही, जनता पुन्हा बहुमताने ताई ना निवडून देणार आहे.
अहो, हे आमदार,खासदार आपल्या मतदार संघाचा विकास करणे तर दूरच पण यांचा स्वतचा विकास होतो हे मात्र सत्य आहे
यवतमाळ हा सर्वात मागास जिल्हा सर्व मंत्री आपले घर भरतात
2024 मध्ये यवतमाळ चा आमदार आणि खासदार दोन्ही घरी बसणार😪
भावना गवळी ला राम राम
टेंशन घेऊ नका गांव कऱ्यानो.. खासदार आता. घरीच बसणार आहेत.. कारण पत्ता कट झाला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील आमदार खासदार 2024 ला घरीच बसणार आहेत.
भावना ताई फक्त निवडणूक आली की बाहेर येतात पण आता त्यांनी घरीच् बसावे कारण ताई आता निवडून येणार नाही विमा नाही दुष्काळ नाही शेतकरी आडा तो सरकार गिरा😢😢
जोपर्यंत वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत इथला समस्या सुटणार नाही. विदर्भातल्या सर्व प्रश्नांवर एकच उत्तर आहे ते म्हणजे वेगळा विदर्भ
विदर्भ वेगळा झाला तरी जोपर्यंत सरकार जनते कडे लक्ष देत नाही तोपर्यंत विकास होणार नाही. सरकार च लक्ष मंदिर, अडाणी अंबानी या कडे आहे, गरीब जनतेकडे त्यांचे लक्षच नाही
@@snehalchavan8407मग सरकारच्या ज्या फुकट योजना आहे त्या घ्यायला गर्दी कोण करतय..😂😂 पाकिस्तानी तर नाही ना..😂
@@snehaldeshmukh3322 सरकारच्या योजना फुकट नाहीत, त्या साठी आम्ही टॅक्स भरतो. त्या पैशात योजना राबवल्या जातात. मोदी, शाह आणि फडणवीस च्या अकाऊंट मधून पैसे येत नाहीत.
@@snehaldeshmukh3322सरकारच्या फुकट योजना?😂😂
संपूर्ण महाराष्ट्रात हा कार्यक्रम घ्या...
यवतमाळ चे रस्ते बघा खूपच खराब आहे...... पिण्याचे पाणी पण अतिशय खराब येते
यवतमाळ मध्ये आमदार खासदार पालकमंत्री ...हे फक्त स्वतःच घर भरतात ....त्यांना जनतेशी काही घेण देण नाही
🇮🇳🇮🇳
@@srteam1838😊😊😊😊0😊 14:19
Bhau pudhchya 20 varshyat tula ek navin chahara disnar yavtmal and Washim chya maddarsangat (the doctor), na konti party fakt samaj karya the youth Power gheun
हा असा program महाराष्ट्र भर घया।
❤😂
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांना विमा कधी मिळणार ते सांगा.
उदया पिक विमा मिळणार
कार्यकर्ते ताईचे खुश आहे पण जनता ना खुश आहे
मुलाखत घेणाऱ्या ह्या न्यूज अँकरला सलाम .अशी निडर अँकर मिळण मुस्कील आहे.तुमच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे सावध रहा.
सरकार बदलने अत्यंत आवश्यक आहे आणि ते नक्कीच बदलणार
यवतमाळ जिल्हा मध्ये युवकांसाठी रोजगार नसल्या मुळे बेरोजगारीचे प्रमाण खूप वाढले आहे त्यामुळे इथे गुनेगरी खूप वाढली आहे..
यावेळी भावणाला भावपूर्ण श्रद्धांजली.
😂😂😂😂
भावना ही काम तर बिलकुल करत नाही. उलट कामाचे टक्केवारी घेते 😡😡😡 अणि मदन 10 वर्षे पासून बेबंळा pipeline takat आहे 😂😂
महिला लोकं टॉयलेट चा प्रश्न मांडत आहे आणि मिंदया सांगतोय की सिमेंट कॉन्टॅक्ट रोड झालेत म्हणजे ते चालण्यासाठी आहेत की हागण्यासाठी 😅😅
लातूर ला केव्हा येणार हा कार्यक्रम
उद्धव ठाकरे साहेब विजयी ❤❤
यवतमाळ वाशिम मध्ये संजय देशमुख हेच उत्तम खासदार असतील
तर आज पासुन आपण सर्व कामाला लागा..तरच आपले हक्काचे खासदार आदरणीय,संजय भाऊ देशमुख येत्या निवडणूकीत निवडून येतील...जय भवानी ,जय शिवराय..जय महाराष्ट्र 🚩🙏🏻🚩
Sanjay bhau deshmukh🎉🎉🎉🎉
महाराष्ट्र अखंड आहे अखंड राहील वेगळा विदर्भ वाले शांत रहा.....🙏
भाजप पक्षाला मुद्दा कोणताही असो उत्तर नसले की जय श्री राम. म्हणून मोकळे होतात हे नक्की आहे.
Bhawna tai gawli 100% winning Loksabha
tai salute tumhala........
अगदी खरं आहे तरूण मुलांना वेगळ वळणं लावण्यात ,वेशना धींन सरकार जबाबदार आहे, बाळांनो भावानो, आत्महत्या तुम्ही करू नका सरकार लाकाही फरक पडत नाही, बेटा शेतकऱ्यांना मुल आहात तुम्ही आपल्या आई,व, लांची तुम्ही च पारापरटी आहात, तुम्ही त्याची म्हतार पणाची,काठी आहात, त् मयांचा विचार करा
जोपर्यंत आम्हाला वेगळा विदर्भ होणार नाही तोपर्यंत सगळ्या सुविधा मराठवाडा येथे आहे
लोकांना सत्य ऐकण्याची सवय नाही.
Very very nice News namaste namaste jai ho
इथे लक्षात आले की एकूण मोदी सरकार विकास योजना बाबतीत प्रश्न विचारला की जय श्रीराम म्हणून मोकळे होतात.... हे विचित्र बाब आहे....
यवतमाळ जिल्हा खरोखरच मागासवर्गीय जिल्हा आहे
🇮🇩💥समनक जनता पार्टी 💥🇮🇩 प्रा. डॉ. अनिल जयराम राठोड भाऊ भावी खासदार यवतमाळ-वाशिम 🔥💪💪🌱❤️🌱❤️🌱
धन्यवाद ABP majha ❤❤
भावना गवळी ची kamgari असमाधानकारक आहे त्यांना काहीही विकास केल nahi
विनंती आहे की हा कार्यक्रम जालना ला घ्या
हे आहेत ऐक मराठा कोटी मराठे सर्व मरठे आमदार खासदार यांनी पाहिले का मराठ्यांच्या ऐक जुठि झाली आहे आत्ता तरी लक्षात ध्या नाही तर घरीच बसण्याची शक्यता आहे म्हणून जरागे पाटील यांच्या मागणीने च्या अटी मान्य करायला पाहिजे 😢😢
संजय राठौड़ हा विकासच भंडार आहे
खासदार तर आम्ही संजय राठौड लाच करना र
जबरदस्त यवतमाळ माहाविकास आघाडी जिन्दाबाद
Nidar Maharashtra 🎉
जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र 🙏
अभ्यासू व उच्च शिक्षित नेता, प्रफुल भाऊ सारखे लोकप्रतिनिधी यवतमाळ ला पाहिजे.
पूजा चव्हाण ला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
जय विदर्भ
विरोधी पक्षाचे घेतल्यावर असेच होणार जर तुम्ही थेट जनतेत गेल्यावर सत्य बाहेर येईल
आमचे मुध्ये संपले आहे खासदार नको आहे
खोके सरकार शिंदे मिंधे हे फक्त स्वताची कातडी वाचवण्यासाठी हे सगळं नाटक हिंदुत्व वगैरे काही नाही. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद
कवीता ताई पुसद मंधे पीक वीमा आजुन भेटला नाही
कदी भेटनार आस वासन देले
या वर्षी भावना गवळी शिवाय संजय भाऊ राठोड याना उमेदवारी दिली पाहिजे❤
आमचे no.1 आमदार फक्त आणि फक्त संजय भाऊ राठोड
Ky yavatmal sati
या वेळेला भावनाताई निवडून येणार नाहीत.....
बाई शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत जा ए बी .पी.माझा वर 😢😢😢
Yavatmal.jilyat.karkhane.aalech.pahije.yuvakana.kam.midale.pahije.wardha..yavatmal...nanded.che.kam.lavkr.vhave
विकासा बाबद विचारलेकी जय श्री राम 😂
अभ्यासू, जनतेच्या प्रश्नांची जाण असणारे उमेदवार, सौ राजश्री ताई पाटील
यवतमाळ जिल्ह्यात मोदी च आगमन झालं होतं आणि सांगितलं होत की शेतकऱ्याच मालाला भाव दुपट करू. गेल्या वर्षी कापसाला 14 हजार रुपये भाव होता. आणि या वर्षी कापूस 7 हजार रुपये आहे. हे मोदी न भाव दुप्पट केला. पनोती कशाला आला होता तू यवतमाळ जिल्ह्यात.
निवडुन येनार तर भावना ताईच कारण मागिल ईतिहास तपासावा
अशेच कार्यक्रम सर्व जागी ग्या
राम,, राम,, 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌
सरकार बदलायला वेल लगत नाही..........
मला खंत वाटते गीता मध्ये सागीतल परिवर्तन हा महत्वाचा आहें जनतेने परिवर्तन करावा
मुद्याच बोला जालना पण घ्या
नदी जोड चे काय झाले
चमचेगिरी कापसावर बोला
यवतमाळ मुख्य शहरांमध्ये बस बस स्टँड चौकामध्ये साधा उड्डाणपूल होऊ शकला नाही
आमचा रिसोड तालुक्याला कार्यक्रम घ्या ना मॅडम विनंती तुम्हाला
जवाब नोंदवा..🙏🏻
फक्त मेडीया साठी अहोसाहेब
असा गधारोळ आमच्या मतदार संघात असतो म्हणून
मतदार हा मत........
राजकारण जाती पाती च नाही करता शेती च करा ... ज्या दिवशी शेतकऱ्यांचा भाव विकास वर जे कोणी लक्ष देईल तेच निवडून येईल.........पहिले शेतकरी अरे शेतकऱ्यांकडे लक्ष द्या.....
खर्च किती भाव किती.... मदत तर काहीच नाही मिळत..... ज्या दिवशी शेतकरी भावा वर राजकारण होईल तेव्हाच शेतकरी चांगला जगेल.... सगळे नेते निवडून येई पर्यंत बोलतात मग कोणी शेतकऱ्यांकडे पाहत पण नाही....
आहो दादानो हे नेते येतात अपल्याला मनतात
जय सेवालाल जय बिरसा जय भवानी जय श्रीराम यांच्यात अपले समाज खुश आहेत दादानो याना आपल्या भागाता
यऊ देऊ नका काय केलेत आपल्या साठी
महिला बँकेला पूर्ण पणे विकून खाल्ल या लोकांनी आणि अश्या लोकांना पुन्हा निवडून 😅😅😅
यवतमाळ जिल्हा चा एकच किंग तो म्हणजे संजय भाऊ राठोड साहेब .❤❤
Sanjay Desmukh 🚩🚩🎆🎆🎆🎆🎇🎇🎇🎇🚩👌
अहो वाशिम जिल्ह्यातला एकही रोड अधिक आता पर्यंत झालेल्या नाही फक्त उदघाटन झाले एवढेच सांगतात अन सगळ्या सुविधा वाऱ्यावर एकही रोड वाशिम जिल्ह्यातला कोणताही गावाला जावा कोणत्याच गावच्या रोडची सुविधा रोड क्लिअर नाही रोड झालेले नाहीत फक्त अपेक्षाच केल्या
कार्यकर्त.भावनाचचे.खुश.आहे
पहिली गोष्ट म्हणजे खासदार, आमदार आणी सरकार बदलली पाहिजे, मोदी सरकार नको, कांग्रेस पाहीजे लोकसभेत आणी विधानसभेत तेव्हा सर्वा विकास होईल.
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे
विकास फक्त नेत्याचा आम जनता शेतकरी आत्महत्येच्या वाटेवर
अहो तेच गुन्हेगार आहे त्यांना काय न्याय मागता दिल्ली मध्ये महिला पहिलवान यांना विचार मोदी सरकार कसे आहे
मुलांना छोट्या मोठ्या नोकऱ्यांचा विचार करा मुलांचे लग्न होईना निम्मे वयाची झाली तरी
मी हिंदु म्हणून काम करतो हिंदु म्हणून काम करणार चौदा हजार क्विंटल असो हिंदु म्हणून कधीही भाव कमी करत नाही, सगळ्या ंना सारख लेख तो, भाव कमी कोण करतात हे तपासून बघा, सगळ्यांना भाव चांगले दिले आतापर्यंत, दुसरीकडे तुम्हाला वळवतात आमचे दोष आहे का आम्हाला नेहमी वाटत आपले शेतकरी समृध्द व्हावे त तरी आपणा कडून काही एक रुपया मागितले नाही, कोण गुन्हा करतो ते बघा कळुन येईलच
भावना गवळींच्या ई डी केसच काय झाल
सरकार ने कर्जमाफी ची घोषणा केली परंतु गरीब शेतकऱ्यांच कर्ज माफ झाले नाही हे सर्व रक्कम गेली कुठं सरकार ने सांगितले पाहिजे
आता कितीही म्हणतील हे शेवटी bjp लाच निवडून आणतील....🙂
हे नाही evm आणणार
Bjp ch koni nhi tithr
तुमच्या आई ,वडिलांची म्हतार पणाची काढी , आधार आहे, चांगलं सरकार निवडा,तुमच्यातला कोणी, उमेदवार उभा करा त्याच निवडून आणा ,तो तुमच्यासाठी कही करू शकेल ,मी शेतकरी आहे म्हणून सांगत आहे,जि, जळगाव मुक्ताईनगर, जयभीम जयसंवीधान 💙🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
Arakshan jaude re parmeshvara nh tar 20% pass vala nokri karaylay Tumi kase Kay sheti karaylay 😂😂😂😂
Yavatmal Wadgaon Madhhe Road Paha Kiti Changle Ashe Chalta Yet Nahi
Sarv sarkhech aahe,konwar vishwas theu vichar vottoy.
Uddhav Balasaheb Thackeray next CM
कीथी ही बोला कही ही करा हे लोक शेवटी बीजेपीलाच वोट देतील
Fakt uddav Thakare saheb
Kyle netyana ghar dhyayla
संजय देशमुख 🎉🎉🎉
बघा आपलं म्हटल्यानंतर किती जीव गुंतते हो.
व इथे जे काही लोकं बोलले ते असू शकते न्यूज वर येण्यासाठी बोलले, पण याच भावनेने एकूण एक वेक्तिने आपल्या गावात व परिसरात राजकीय मुध्यावर्ती बोलणार नाही तोवर गावाचा,जील्याचा,राज्याचा, व देशाचा विकास होणारं नाही. हे समजून घेतले पाहिजे.
कोणालाही वाईट वाटले असेल तर माफ करा 🙏🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
भावना ताई 25वर्षा पासून खासदार आहे, मतदार संघात मोठया प्रमाणात काम केले आहे हे सर्व सामान्य लोकांना माहित आहे, फक्त्त राजकारण करणारे लोकांना हे काम दिसत नाही, जनता पुन्हा बहुमताने ताई ना निवडून देणार आहे.
VBA only Balasaheb Ambedkar king of Maharashtra
यवतमाळ मध्ये मेडिकल कॉलेज नाहीये एअरपोर्ट नाही रेल्वे स्टेशन नाही. दुसरा जिल्ह्याचा विकास होतो यवतमाळचा काय होत नाही.
संजयभाऊ देशमुख
Only vba
पाच नव्हे दहा वर्षांत बिजेपी आणि त्यांच्या सगेसोयरेंचा विकास झाला. घडी. इ.
जगात काय आधी महाराष्ट्रात काय चालू आहे ते बोल