खूप छान पद्धतीने समजावून demo दिला. Video shooting सुध्दा छान केले आहे. आपले खूप आभार. माझा एक प्रश्न आहे. दुकानातून मणी, मोती यांचे दोऱ्यात ओवलेले सर आपण आणतो, त्यातील अनेक मणी / मोती एकमेकाला चिकटलेले असतात. ते सुट्टे / विलग करण्यासाठी कात्रीने कापणे कठीण जाते, शिवाय मोती /मणी वाकडे कापले जातात, त्यावरील चकचकीत आवरण निघून जाते आणि ते mani- मोती वाया जातात. यावर काही सोपा उपाय, युक्ती माहित असली तर कृपया सांगा.
अप्रतिम खुप च छान
खुप सुंदर
Very nice
👌👌👌😍😍😍
धन्यवाद 🙏🏻
सुई कोणती घ्यायची
खुप खुप सुंदर
धन्यवाद 🙏🏻
Where r u buying your beads from
नाशिक
Hi i want to buy , price pls
किंमत किती आहे
पाच नंबरचे मोती चालतील का ❓
चालेल पण फुलं जास्त करावे लागतील
खूप छान पद्धतीने समजावून demo दिला. Video shooting सुध्दा छान केले आहे.
आपले खूप आभार.
माझा एक प्रश्न आहे.
दुकानातून मणी, मोती यांचे दोऱ्यात ओवलेले सर आपण आणतो, त्यातील अनेक मणी / मोती एकमेकाला चिकटलेले असतात.
ते सुट्टे / विलग करण्यासाठी
कात्रीने कापणे कठीण जाते, शिवाय मोती /मणी वाकडे कापले जातात, त्यावरील चकचकीत आवरण निघून जाते आणि ते mani- मोती वाया जातात.
यावर काही सोपा उपाय, युक्ती माहित असली तर कृपया सांगा.
खुप सुंदर 👌👌
किंमत किती आहे
धन्यवाद 🙏🏻
विकत देनार का ताई
हो देणार
Kay kimat