मी रिटायर्ड प्रिन्सिपल वेळ चांगल्या प्रकारे घालविण्यासाठी हे मोत्यांची कलाकृती पाहिल्या आणि आता त्याचा छंदच लागला नवनिर्मितीचा आनंद औरच असतो .बेटा हा आनंद तू शिकवीत असलेल्या कलाकृतीमुळे मिळत आहे.आता वेगवेगळ्या मोत्यांच्या प्रकारासाठी बेटा फक्त तुझाच व्हिडिओ पाहून शिकणार.नवनवीन शिकवीत रहा आणि आनंद देत रहा.
मी रिटायर्ड प्रिन्सिपॉल मंगळवेढा. जि.सोलापूर. या मोत्यांच्या कलाकृती पाहून मला जमेल का असा विचार आला आणि बेटा तू शिकवल्यावर आलं की मला!!!.नवनीर्मितीचा एक निखळ आनंद मला मिळाला.आता बर्याच गोष्टी हळूहळू शिकेन ते तुझेच व्हिडीओ पाहून. बेटा ,परत एकदा धन्यवाद पण काही वेळा समजलं नाहीतर मला वैय्यक्तिक व्हाॅटसअप वरून विचारलं तर सांगशील का?❤
Khup सुरेख
खूप सुंदर सांगितले आहे
छान शिकवली रांगोळी
मस्तच! तुमची प्रत्येक वस्तू मी करून बघते, अगदी सोप्या पद्धतीने शिकवता तुम्ही, धन्यवाद!
खूप छान जमली बनवायला. सोप्पी आहे 👍
खूप सुंदर शिकवणे,खूप छान🎉
गोड दिसत आहे 👌 आवडले
खूप छान शिकवता .लगेचच लक्षात येते.
Khup chhan mi karun baghitle chhan zale aahe.
खप सुंदर! मी बनवली .छान झाली.
खुप सुरेख समजाऊन सांगता.
Excellent
Mi karun pahile khup chan zale
Thank you so much
खूपच सोप्या पद्धतीने शिकवली. मी काल बनवली आहे. मस्तच झाली ❤👌
Thank you 😊
वा मस्तच डिझाईन आहे नक्की करून बघणार
खूपच सुंदर.समजवण्याचीपध्दत खूपच छान.
Thank you 😊
महिरप सुंदर दिसते आहे
खूप छान,बनवायला ही सोपीच आहे
खूप सुंदर आहे.. नक्कीच बनवून बघेन.. thank you 🙏
Khupch sundar mahirap keli ani chan explain kelay
Thank you 😊
Khupch chan he design ahe mi pan asech kele
खूप सुंदर महिरप बघायला कठीण वाटतात पण तुम्ही एकदम सोपे करून सांगता त्यामुळे त्या कराव्याशा वाटतात thanks 👍
Very easy and beautiful Design ❤️
धन्यवाद,खूप छान करून बघीन
खुप सुंदर मी नक्की बनवणार
फार छान शिकवतात 🎉
You are a good teacher
Thank you 😊❤️
भैरव भैरव बनवतांनी
खूपच सुंदर आहे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खूप छान शिकवता👌
Khup sunder zali aahe mahirap 👌👌👌
खुप सोपी महिरप सहज करता येते इतकी सोपी करून शिकवता. अजून काही सोप्या महिरपी शिकवा मी लगेच करुन बघेन. 🙏🌹
धनश्री खुपचं सुंदर डिझाईन शिकवलीस मला खूप आवडली आणि बनविली देखील👍🙏👌
खूपच सुंदर डिझाईन❤
Thank you 😊
छान डिझाईन महिरपीचे 👍
Thank you 😊
Thank you 😊
Khup sunder shikavtes mi pan akolyachi aahe v motyache karte pan
Khupach sunder👌🏻👌🏻
,, खूपच छान
खुप छान शिकवले
Thank you 😊
Khup chan mahirap zali ahe❤
Thank you 😊
बहुत खूब 👌
Khup sunder mahirap.
Khup chan 👌
तुम्ही शीकवलेली रांगोळी करून पाहीलीखूप सूदंर शीकवली धन्यवाद
सुंदर महिरप व सांगितले ही खूप छान
खूपच सुंदर महिरप 👌🏻👍
खूप छान शिकवत आहे 👍👍👌👌
खूप छान दिसते आहे.
मस्त अशाच वेगवेगळ्या variety द्या 👌👌
🎉खुप छान सागता असे समजुन सागितले तर कळते वरतु घया खालतुनृ घया मग कळत नाही
Thank you 😊
@@dhanashrikulkarnidelu 😢😢😢 2:59
@@dhanashrikulkarnidelu ❤❤😊
Khup Chaan Aahe Me pan Kale Aahe
खूपच सुंदर !!
Thank you ☺️
खूप छान सोप्या पद्धतीने शिकवली महिरप
खूप छान ताई मोत्याचा कलश पण शिकवा ना
खूप च सुंदर ❤
मस्त ताई मी नक्की बनवणार 🙏
अतिशय 👌👌👌👌👌👌👌👌
Thank you 😊
Khupach sunder 👌👌
Superb ❤
तु खुप छान समजावून सांगतेस.कृपया गौंरीसाठी मोत्यांची पाऊले दाखवा.
@@madhavikulkarni9214 दाखवेलेले आहे
मी रिटायर्ड प्रिन्सिपल वेळ चांगल्या प्रकारे घालविण्यासाठी हे मोत्यांची कलाकृती पाहिल्या आणि आता त्याचा छंदच लागला नवनिर्मितीचा आनंद औरच असतो .बेटा हा आनंद तू शिकवीत असलेल्या कलाकृतीमुळे मिळत आहे.आता वेगवेगळ्या मोत्यांच्या प्रकारासाठी बेटा फक्त तुझाच व्हिडिओ पाहून शिकणार.नवनवीन शिकवीत रहा आणि आनंद देत रहा.
@@vinayatamhankar1854 खूप खूप धन्यवाद मॅडम ❤️🙏
खूपच छान!👌
Hi महिरप खूप छान आहे.
Mi बनवली आहे.
श्रीराम जयराम जय जय राम
Very nice presentation 🎉
Thank you 😊
मस्त आहे महिरप 👌
Nice design and done thanks
Mi same banvun viklya.. very helpful
मस्त
👌👌मी नक्की करणार
खूप सुंदर...वरच्या पट्टीतले गोल विषम संख्येत आले पाहिजेत का?
❤🎉 precioso , escriba x no entender el idioma gracias.
Chan shikvitat
Khup mast
Thank you 😊
Khupch 🌹🌹
खूप छान आहे ..मी ही करून बघितलेली..छान झाली..ताई,मोत्याची विणलेली सुपारी दाखवा ना. 🙏
षटकोन चा आकाशकंदील दाखव
सुंदर आहे 👌👌👌
खूप छान
शिकवण्याची पध्दत ही सोपी
मस्तच👌👌👌
Khup sopi Ani subak...mi keli ahe....fakt 50 aivaji 51 kara manaje round complete hoto
खूप छान आहे
Thank you 😊
Nice design 👌👌
खुप छान 👌
खूप सुंदर
Chaan aahe
Apki Rangoli design sabko bahut pasand ati hai thank you so much
4 no moti me koi design batayiye n plz
Beautiful and unique design and As usual very well explained by you ❤️❤️
सुंदर 👌
मी पण करून पाहिले खूप छान जमले , अजून अशा सोपी महिरप सांगा, तुमचे खूप खूप धन्यवाद ,❤❤
Very much beautiful 👌👌👌
Thank you ❤️
Mam. मी महीरप पूर्ण केली. खुपच छान झाली. अजून चार करायच्या आहेत. सगळे एकदम फोटो पाठवेन.खुप सुंदर शिकवलेत तुम्ही.मी सिनीयर सिटीझन आहे.
मी पुण्यात राहते. हे सर्व मटेरियल कुठे मिळेल हे सांगा प्लिज.
मी रिटायर्ड प्रिन्सिपॉल मंगळवेढा. जि.सोलापूर. या मोत्यांच्या कलाकृती पाहून मला जमेल का असा विचार आला आणि बेटा तू शिकवल्यावर आलं की मला!!!.नवनीर्मितीचा एक निखळ आनंद मला मिळाला.आता बर्याच गोष्टी हळूहळू शिकेन ते तुझेच व्हिडीओ पाहून. बेटा ,परत एकदा धन्यवाद पण काही वेळा समजलं नाहीतर मला वैय्यक्तिक व्हाॅटसअप वरून विचारलं तर सांगशील का?❤
मस्त महीरप
Very nice 👌👌
खूप सुंदर महिरप करून बघणार आहे😂😂
छानच
Mast
👌👌
Sunder
खुपच छान. आतां आणखी किती महिरपी दाखवणार आहात म्हणजे त्याप्रमाणे आवडीची करीन. परत एकदा खुपच 👍
खूप छान वा वा .. लग्नात पंगतिला अशी महिरप हविच . शोभा येते नाही का हो ?? 👏👏👌👌सुरेख. अशी कला जपलित अभिनंदन 👏👏👏👏
Nice
Very creative work
महिरपी अजुन दाखवा
Very nice mahirap
खुपच सुरेख आहे ताई. आणि तुझी शिकवन्याची पद्दतही खुप छान आहे.लगेच लक्ष्यात येते कसे आओवायचे मोती.👌😊
मोती कुठून खरेदी करतेस पत्ता मिळेल का स्वस्त मिळतात का