छान माहिती आहे , तरी एक सांगा जर भिंतींचे खांब (पोल) ८ फुटाचे आहेत. अन दरवाजा ७ फुटाचा आहे. तर ते खांब किमान १ फुट तरी जमिनीत गाडल्यावर दरवाज्याच्या वर फुटभर कसे काय निघू शकतील ? माझ्या मते किमान १० फुटी खांब घ्यावेत म्हणजे १ फुट जमिनीत जाऊन ९ फुट उरेल. म्हणजे गरज पडल्यास अर्धवट पोटमाळे काढता येतील. जसे किचन जवळ किंवा घराच्या चारही बाजूंनी !
हो अगदी बरोबर आहे सर मी 9 फूट ऐवजी व्हिडिओमध्ये 8 फूट बोलून गेलो असेल 🙏 बोलण्याच्या ओघमध्ये परंतु मी व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून सर्वसामान्य लोकांना समजण्यास सोप्प होईल माझ्याकडूनही थोडीशी चूक होऊ शकते 🙏
Thanx.. सर प्रत्येक माहिती मी कॉमेंट मध्ये देऊ शकत नाही ज्यांना काही अडचणी आहेत किंवा मार्गदर्शनाची आवश्यकता आहे असे लोक चॅनेल Join करतात चॅनेल join केलेल्या प्रत्येक व्यक्तीला मी वयक्तिक मार्गदर्शन करतो 🙏 फक्त 59/- रु Join channel pls
धन्यवाद सर .. सर कमेंट करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे मी वैयक्तिक लक्ष देऊ शकत नाही 🙏 ज्यांना काही अडचणी आहेत किंवा मार्गदर्शनाची आवश्यकता आहे असे लोक चॅनेल Join करतात चॅनेल join केलेल्या प्रत्येक व्यक्तीला मी वयक्तिक मार्गदर्शन करतो 🙏
अरे मित्रा त्यांच्या चॅनेल वर हजारो कमेंट आहेत आणि एक कमेंट च उत्तर दिलं की लोक लगेच दुसरा प्रश्न विचारतात कोणताच क्रीयेटर एवढ्या प्रश्नांची उत्तरं देत नाही@@kisandake2256
मी स्वतः त्यांचा चैनल जॉईन केला आहे मला ते सर पर्सनली कॉन्टॅक्ट मध्ये टच मध्ये आहेत मला त्यांच्या मार्गदर्शनामुळे माझ्या बिजनेस मध्ये खूप फायदा झाला आहे
आणि तुमचं म्हणणं असा आहे की पत्ता सांगायला काय उशीर लागतो पण एका प्रश्नाचे उत्तर दिलं की लोक दुसरा प्रश्न विचारतात त्या प्रश्नाचे उत्तर दिले की नंतर तिसरा प्रश्न विचारतात असं केल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला मार्गदर्शन करणे किंवा अडचणीचे त्यांच्या निराकरण करणे शक्य होत नाही

अरे बाबा सर फक्त मार्गदर्शन करतात तुला तुझ्या जवळचे कॉन्टॅक्ट नंबर आणि त्यांचा पत्ता देतील बाकीचं काम तर तुलाच करायचं आहे का तुझी इच्छा आहे सरांनी तुझ्या घरी सामान पोच कराव आणि ते पण 59 रुपये महिना मध्ये तू एक काम कर वडापावच्या गाड्यावर जाऊन एक वडापाव खाऊन ये
सर कमेंट करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे मी वैयक्तिक लक्ष देऊ शकत नाही 🙏 ज्यांना काही अडचणी आहेत किंवा मार्गदर्शनाची आवश्यकता आहे असे लोक चॅनेल Join करतात चॅनेल join केलेल्या प्रत्येक व्यक्तीला मी वयक्तिक मार्गदर्शन करतो 🙏
सर त्यासाठी आवश्यक असणारी माहिती त्याचप्रमाणे त्यांचे संपर्क क्रमांक इतर अधिक सविस्तर माहिती घेण्यासाठी माझ्या चॅनलला जॉईन करा तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तरे दिली जातील
तुमचा प्रकल्प किती बाय किती आहे ते सांगा आणि फक्त पत्र्याचा खर्च सांगायचा आहे की जाळी व पत्रा मिळून खर्च सांगायचा आहे ते सांगा माहिती नक्की मिळेल तुम्हाला 🙏
@@SangitamPatil 20*50 मजबूत प्रकल्प केला तर त्यामध्ये 3ft भिंत, त्याच्यावर जाळी , जाड पोल, चौरस पाईप, अँगल , पत्रे तसेच गेट हा सर्व खर्च मिळून 1 लाख ते 1 लाख 30 हजार रु पर्यंत जाईल आणि साध्या पध्दतीने केला तर 70 ते 80 हजार रु पर्यंत जाईल 🙏

माहिती बद्दल धन्यवाद सर , असं घर कोकणात राजापूर तालुक्यात होऊ शकते का ?
किव्हा तयार करून मिळेल का ?
हो
Thanx.. सर प्रत्येक माहिती मी कॉमेंट मध्ये देऊ शकत नाही ज्यांना काही अडचणी आहेत किंवा मार्गदर्शनाची आवश्यकता आहे असे लोक चॅनेल Join करतात चॅनेल join केलेल्या प्रत्येक व्यक्तीला मी वयक्तिक मार्गदर्शन करतो 🙏 फक्त 59/- रु Join channel pls
Thank you Sir
🙏
15 * 45 madhe pune kiti kharch yeyil
👌सर खूप छान व्हिडिओ बनवला आहे घर वनवायचं असेल तर कुठे मिळेल तुमचा माणूस असेल तर सांगा पुणे येरवडा 👍🏻
धन्यवाद सर .. सर कमेंट करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे मी वैयक्तिक लक्ष देऊ शकत नाही 🙏 ज्यांना काही अडचणी आहेत किंवा मार्गदर्शनाची आवश्यकता आहे असे लोक चॅनेल Join करतात चॅनेल join केलेल्या प्रत्येक व्यक्तीला मी वयक्तिक मार्गदर्शन करतो 🙏
@@Mahitianitantradnyan0301bhaiya patta sangayala kay time lagto ka kare asel tar sagnar na
अरे मित्रा त्यांच्या चॅनेल वर हजारो कमेंट आहेत आणि एक कमेंट च उत्तर दिलं की लोक लगेच दुसरा प्रश्न विचारतात कोणताच क्रीयेटर एवढ्या प्रश्नांची उत्तरं देत नाही@@kisandake2256
मी स्वतः त्यांचा चैनल जॉईन केला आहे मला ते सर पर्सनली कॉन्टॅक्ट मध्ये टच मध्ये आहेत मला त्यांच्या मार्गदर्शनामुळे माझ्या बिजनेस मध्ये खूप फायदा झाला आहे
आणि तुमचं म्हणणं असा आहे की पत्ता सांगायला काय उशीर लागतो पण एका प्रश्नाचे उत्तर दिलं की लोक दुसरा प्रश्न विचारतात त्या प्रश्नाचे उत्तर दिले की नंतर तिसरा प्रश्न विचारतात असं केल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला मार्गदर्शन करणे किंवा अडचणीचे त्यांच्या निराकरण करणे शक्य होत नाही
Mast
धन्यवाद 🙏😊
मी puffpanel cha vichar karat ahe
❤uttam mahiti sir 🎉thank u love u😍 amala panvel javal ghar bandhayacha ahe 20*20 pls contach no dya
Thanx.. सर प्रत्येक माहिती मी कॉमेंट मध्ये देऊ शकत नाही ज्यांना काही अडचणी आहेत किंवा मार्गदर्शनाची आवश्यकता आहे असे लोक चॅनेल Join करतात चॅनेल join केलेल्या प्रत्येक व्यक्तीला मी वयक्तिक मार्गदर्शन करतो 🙏 फक्त 59/- रु Join channel pls
@@Mahitianitantradnyan0301chanel join karato pan panvel javal material milel ka ?
अरे बाबा सर फक्त मार्गदर्शन करतात तुला तुझ्या जवळचे कॉन्टॅक्ट नंबर आणि त्यांचा पत्ता देतील बाकीचं काम तर तुलाच करायचं आहे का तुझी इच्छा आहे सरांनी तुझ्या घरी सामान पोच कराव आणि ते पण 59 रुपये महिना मध्ये तू एक काम कर वडापावच्या गाड्यावर जाऊन एक वडापाव खाऊन ये
😂
😂
Mi tar aac block madhe karun dahel only 70 k
Ok
Video टाका ना तुम्ही पण
Tumcha comtact number dya sir
Can such a shud be constructed Jaunpur (UP)by Diwali.
पहायला कोठे मिळेल पत्ता काय आहे कोणत्या जिल्ह्यात आहे गाव कोणते फोन नंबर द्या.
सर कमेंट करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे मी वैयक्तिक लक्ष देऊ शकत नाही 🙏 ज्यांना काही अडचणी आहेत किंवा मार्गदर्शनाची आवश्यकता आहे असे लोक चॅनेल Join करतात चॅनेल join केलेल्या प्रत्येक व्यक्तीला मी वयक्तिक मार्गदर्शन करतो 🙏
आम्हाला सुद्धा घर बनवायचे आहे
उन्हाळ्यात गरम होत आसेल.
Address sañga
Kuthe miltat.fiiting kon karun detat.
सर त्यासाठी आवश्यक असणारी माहिती त्याचप्रमाणे त्यांचे संपर्क क्रमांक इतर अधिक सविस्तर माहिती घेण्यासाठी माझ्या चॅनलला जॉईन करा तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तरे दिली जातील
@@Mahitianitantradnyan0301 Channel subscribe keli aahet , yeh kuthe miltat , Naav , Patta Ani Mob no dya , thank you.
माहिती फार उपयुक्त असून सध्या तसी योजना आखलेली नाही,तथापि चॅनल जाॅईन केला आहे; वेळेवर मार्गदर्शन करण्यास विनंती!!!
Thnx sir नक्कीच मार्गदर्शन मिळेल
तुमची मेम्बरशीप कन्फर्म होईलच तोपर्यंत आपण मोबाईल नंबर द्यावा तुम्हाला वयक्तिक मार्गदर्शन केले जाईल जेव्हा हवे तेव्हा
Contact kasa karaycha tumala
चॅनेल join केल्यानन्तर सर्व डिटेल मिळेल
छत्रपती संभाजी नगर ( औरंगाबाद) येथे साहित्य उपलब्ध आहे का?
हो, चॅनेल जॉईन करा व्हाट्स अँप वर सर्व डिटेल आणि मेजरमेन्ट नुसार सर्व माहिती दिली जाईल 🙏
Nagpurla available ahe ka
आम्हांला पुर्ण माहिती आणी मों नंबर दया आम्हाला पण बनवायच आहे
सर मला गाडूळ खतासाठी साईट ला जालीव वर पत्रा वापरायचा आहे किती खर्च येइल
तुमचा प्रकल्प किती बाय किती आहे ते सांगा आणि फक्त पत्र्याचा खर्च सांगायचा आहे की जाळी व पत्रा मिळून खर्च सांगायचा आहे ते सांगा माहिती नक्की मिळेल तुम्हाला 🙏
50×20सर्व मिळून किती खर्च
@@SangitamPatil 20*50 मजबूत प्रकल्प केला तर त्यामध्ये 3ft भिंत, त्याच्यावर जाळी , जाड पोल, चौरस पाईप, अँगल , पत्रे तसेच गेट हा सर्व खर्च मिळून 1 लाख ते 1 लाख 30 हजार रु पर्यंत जाईल आणि साध्या पध्दतीने केला तर 70 ते 80 हजार रु पर्यंत जाईल 🙏
चिरा दगड पेक्षा swsta ahe ka
नाही
मजुरी नाही सांगितली
शेवट अजून एकदा पहा कमी -जास्त म्हणून extra पैसे पकडले आहेत
150 square foot
Subscribe your channel
🙏
फोन नंबर पाठवा
ज्यांना काही अडचणी आहेत किंवा मार्गदर्शनाची आवश्यकता आहे असे लोक चॅनेल Join करतात चॅनेल join केलेल्या प्रत्येक व्यक्तीला मी वयक्तिक मार्गदर्शन करतो 🙏