Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा रामकृष्णहारी जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरी चाच ध्यास भक्त माऊलीचे शोभले
भगवानबाबांची गादी आहे भक्तांचे श्रद्धास्थान नाही झुकत कुणापुढे गुरूचरणी लोटांगण जयगुरूदेव
हारीचंद्र गडावरी बसविले भगवानस्वामी गुरूशास्ञीजीबाबांने संत घडविले नामी
सकाळच्या प्रहरी सुर्याचे तेज भारी गुरूशास्ञीजीबाबांचा संदेश वाचावी ज्ञानेश्वरी ऐकावी ज्ञानेश्वरी
गुरूशास्ञीजीबाबाने नवे संत घडविले सिद्धेश्वरसंस्थानी विवेकानंद स्वामीजीना बसविले
सकाळच्या प्रहरी ऊन पडत कोवळ गुरू शास्ञीजीबाबा कृष्ण गोविंद गोपाळ
भगवानबाबांची गादी आहे पवीञ आणी पुण्यवान कळण्या गादीचे महत्व घ्यावे लागतील शंभर जन्म
कांदिवली संस्थांनी सुखदेव परमेश्वर गादी गुरूंच्या गुरूंजींची भाग्य त्यांचे महाथोर
आसे वैभव संताचे नाही दिसणार कोठे भगवानगडावर संत घडतात मोठे मोठे
भगवानबाबांची गादी आहे अलौकिक मानाची गादीजवळ लक्ष्मी नाही उणीव धनाची
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरीचा प्रसाद ज्ञान वाटीत चालले
भगवानबाबांचे संस्थान बीड जिल्ह्यात तागडगाव तिथ बसविले आतुलशास्ञी भगवानगडाचे वैभव
गुरूशास्ञीजीबाबाने नाही घेतली विश्रांती शक्य नव्हते जे कुणाला केली महान प्रगती
सकाळच्या प्रहरी सुर्य झळकतो आंबरी गुरूशास्ञीजी बाबा सोपी सांगतात ज्ञानेश्वरी
रामकृष्ण हरि
Mauli
गुरूशास्ञीजीबाबांने घेतली लेखणी हातात ग्रंथ निर्माण होऊ लागले आनंदाचे सिद्धांत
🌸🌸🌸🌸🌸🙏🙏🙏
भगवानबाबांच्या गादीचा भक्ताना अभिमान मिरवणुक काढतात रथामध्ये करतात फुलांचे सिंचन
भालगावी संस्थांनी बसविले गाडेकर आसे भाग्यवान संत घडतात भगवानगडावर
एकनाथवाडी गांव मचिंद्रनाथांचे संस्थांन तिथ बसविले कृष्णाशास्ञी भगवान गडाचे मोठेपण
गुरूशास्ञीजीबाबांने बहु ज्ञानदान केले नाही घेतली विश्रांती जड मुढ ऊद्धारीले
मिडसांगवी संस्थांनी कोण बसविले संत स्वप्न भगवानबाबांचे नाव त्यांचे हानुमंत
tu