दुःखातून बाहेर कस यावं | Namdev Shastri | Depression help | love life | Falkat To Sansar kirtan
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- #depression #namdevshastri #happiness
महंत न्यायाचार्य डॉ नामदेव महाराज शास्त्री जी बाबा
यांची सिन्नर तालुक्यामध्ये झालेलं कीर्तन.
namdev shastri
namdev maharaj shastri
namdev shastri kirtan
namdev maharaj shastri kirtan
namdev shastri dnyaneshwari
namdev shastri pravachan
anandache siddhant
dnyaneshwari
dnyaneshwari in marathi
marathi dnyaneshwari
dnyaneshwari adhyay
marathi kirtan
dukhatun baher kas yaav
depression help
depression help motivation
happylife
happylife motivation
happiness
love life
दुःखातून बाहेर कस यावं
आनंदी जगण्याचा सोपा उपाय
नामदेव शास्त्री कीर्तन
कीर्तन
कीर्तन अभंग 👇
फलकट तो संसार । येथें सार भगवंत ॥१॥
ऐसें जागवितों मना । सरसें जनासहित ॥ध्रु.॥
अवघें निरसूनि काम । घ्यावें नाम विठोबाचें ॥२॥
तुका म्हणे देवाविण । केला सीण तो मिथ्या ॥३॥
अर्थ
फोलपटा प्रमाणे असणारा संसार मिथ्या आहे व सर्व संसाराचेही सार असणारा भगवंत सत्य आहे. हाच विचार मी माझ्या मनामध्ये व सर्व जणांमध्ये जागवित आहे. संसाराचे सर्व कामं बाजूला सारून एक विठोबाचे नाम घ्यावे. तुकाराम महाराज म्हणतात देवा वाचुन कोणताही व्यवहार व्यर्थ आहे आणि मीथ्या आहे.
वरील अभंग चिंतनातून आपल्याला असे भरपूर अनोमोल सिद्धांत ऐकायला मिळतील.
आपण संपूर्ण कीर्तनाचा अवश्य लाभ घ्यावा 🙏🥰
👉हा कीर्तनातील भाग २ चा अवश्य लाभ घ्यावा 🙏
आणि रोज असेच नवनवीन सिद्धांत ऐकण्यासाठी अवश्य सबस्क्राईब करा.आनंदाचे सिद्धांत ऐका व सुखी व्हा 😍🙏
खाली दिलेल्या व्हिडिओ लिंक अवश्य ओपन करा.👇
महाराज कसा असावा 👇
• #shorts महाराज असा असा...
जीवन कस असावं 👇
• खरं तर असं जीवन पाहिजे 😍🤗
यामुळेचं तर जीवन बरबाद होत 👇
• #shorts हा जिनवनात सर्...
जीवनात successful व्हायचं असेल तर हे ऐका 👇
• #shorts successful होण...
हे मिळवण्यासाठी सुद्धा भाग्यच लागत 👇
• #shorts 🥰हे मिळण्यासाठ...
काही माणसं का आवडायला लागतात आपल्याला 👇
• काही माणसांवर विनाकारण...
पैश्यावर प्रेम करणारे भरपूर मिळतात पण.. 👇
• पैशासाठी प्रेम करणारे ...
आपण केलेलं पाप आपल्याला भोगावं लागत का? 👇
• #Shorts तुम्ही केलेलं ...
आपलेच लोकं आपल्याला का विरोध करतात? 👇
• #Shorts आपलेचं लोकं आप...
असं जगणारे खूप कमी असतात 👇
• #Shorts फार कमी लोकं य...
खरं प्रेम कस असत? 👇
• #Shorts ❤ture love❤ हे...
हे का नाहीं समजतं आपल्याला? 👇
• #shorts हे का समजतं ना...
DISCLAIMER
video and music is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use' for purposes
Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
Non-profit, educational or personal use tips the balance l in favor of fair use.
शास्त्री बाबा म्हणजे पुना रुपी भगवान बाबा च कार्य पूर्ण करण्याकरिता च पुणा रुपी बाबांच्या रूपात
अगदी खरं हे महाराज 👏
बाबा मी भगवान बाबाला बघितलं पण तुमच्या रूपाने श्री संत भगवान बाबा आम्हाला साक्षात दिसतात हे आमचे भाग्य समजतो
😊 xx oh çcççchhcc hi
धन्य माता पिता तयाचीया -दिशा दर्शक
प्रत्येक वेळी जीवनाचं असा माणूस आहे आता जे स्वार्थी झाल्यानंतर त्यांनी तर विश्वास होऊ शकतात नाही..
माऊली बद्दल जेबोलता ते माऊली असल्याचाच भासहोतो
Khup cha vattal
राम कृष्ण हरी हरी ॐ 🙏🙏🚩
खूपच सुश्राव्य, शास्त्रीजी नीं सांगितलेल्या पेक्षा वेगळे ते ज्ञान काय ज्ञान? या पेक्षा असणारे ज्ञान खरोखरच नपुसंक समजावे किंवा आहेच
धन्य ते शास्त्रीजी
त्यांच्या चरणी नम्र दंडवत
रामकृष्ण हरि
I liked Om namo bhagvate vasodevay namo jii kotii kottii pranam Maharaj ji
सिन्नर 😊
kup chan ahe nirupan
जय हरी माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली
🙏🙏 Jay Hari Mauli 🙏🙏 Jay bhagwan baba 🙏🙏
सर्वच अगदी बरोबर आहे माऊली 🙏🌹🙏👌
खुपच प्रसन्न वाटत बाबा तुमचं कीर्तन ऐकून,राम कृष्ण हरी 🙏🙏
शास्त्री महाराज एक नंबर महाराज
धन्य धन्य भगवान गड असे वाटते किर्तन संपुच नाही ऐकतच राहावे असे वाटते शाश्रीजी आम्ही भाग्यवान आहे घरी किर्तन ऐकता ❤❤❤❤❤
Jay jay ramkrushan hari
Maharaj khup prashnachi uttar tumchya pravchna madhun miltat. Thanks khup khol abhyas ahe tumxha.
Thanks
Khup chan Maharaj
रामकृष्ण हरी माऊली
शास्त्री महाराजांचे कीर्तन ऐकलं की मन तृप्त होते जय भगवान बाबा
राम कृष्ण हरी माऊली,
नमो नम:
Agdi khar ahe mahraj. Ram krishna hary.
Baba khup khup abhar
बाबा ❤️
महाराज तुमचे कीर्तन ऐकल्यावर खरंच मन खूप प्रसन्न होत
Q,
खुप छान बाबा
या किर्तनात,मला तुम्ही, भगवान् बाबा च दिसले 🎉❤,धन्यवाद, मिडीया, जय भगवान् बाबा,
Kup.chan.marg.darshan.thanks.gurudev
Jay shree krishna jay guru dev pranam happy happy pune61
जय भगवान बाबा माऊली माऊली
श्रीहरि
Mauli
जय हरी माऊली
RAM krishna hari Mauli ❤🙏
फारच नशिबात asave lagte ase pravachan संपुर्ण eikayala, mauli chya babat जेव्हा Maharaj निरुपण करतात tevha देहभान हरपून जाते
🙏
राम कृष्ण हरी माऊली
Ram krishna hari mauli
🌹🙏
जय गुरूदेव 🌹🙏
जय भगवान बाबा श्री क्षेत्र भगवानगड
Ram Krishna Hari baba🙏🙏🙏🙏
Om namha shivay !
शुभम् भवतु धन्यवाद
जय भगवान बाबा
Jay,hari,shatrij,I,bnarich,kiratan
राम कृष्ण हरी❤
Ram krishna hari🙏🙏
Ram Krishna Hari maharaj 🙏🙏
Ram Krishna hari mauli Radhe Radhe ❤
Ran Krishna hari
Apratim
रामकृष्ण हरी
Om namo Bhagwan Baba ....
Om namo Bhagwan Baba
Kup.chan.marg.darshan.
Jay Dnyaneshwar Mauli
Hare Krishna ❤❤
खूप छान महाराज..
Meri nani apke har kirtan dekhati hai
रामकृष्ण हरी विठ्ठल महाराज 🙏🕉️👏🌺
हे खर आहे माऊली राम कुष्ण हरी 👑🙏🚩
Ram Krishna Hari 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय हरि माऊली
🚩Ram Krishna hari🚩🙏🙏
Jay Gurudev ji
❤आपण माझा ज्ञानदेव ❤शःत शःत नमन ❤
राम कृष्ण हरि माउली
Nice Maharaj
आमच भाग्य की आम्हि भगवान गड़ाच्या पायथ्याला राहतोत
Jay bhegvan baba
श्री गुरुदेव माऊली ज्ञानेश्वर
Khup chaan
जय भगवान 🚩
सुंदर
Ram krushn hari🎉
साष्टांग नमन
Jay Hari
खूप छान!🙏🙏
खर प्रेमं नाना
Mauli 🙏🙏
आपण कधी आहे गडावर आम्हाला आपल्याला भेटायचे आहे
भगवान बाबा की जय. नामदेव शासत्रीजी महाराज की जय i
Ram krishna hari
Ram.ram.ram
राम कृष्ण हरी शस्त्रीजी
Bhagwan baba yanchya mule samajle
Purvi ase watat hote koni rajakiya person watayache
Ram krushna Hari om tatsak
सहज सुंधर आणि ह्रुदयाला भिडणारे किर्तन
रामकृष्ण हरी 🙏
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji
🙏🙏
Jai gurudev ❤
🌺🌺🙏🙏🌺🌺
Timing bond nice
🙏🚩
Ram kurshn hari
राम कृष्ण हरी
रामकृष्णहरी विठ्ठल केशवा
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
यासाठी च गुरु असावा पण वेळेत आणि प्राथमिक अवस्थेत उमदीत :
Good 🕉️🕉️🧘🕉️🕉️ त्रिकुटा वैष्णो प्रिया जी के Great Heart १०_०६_२०२० को जम्मु कश्मीर के इस पृथ्वी माता पर अवतरित हो गए l 🕉️🙏 FBS Salted covid 19 Vaxcination विरोधी अद्भुत सेनानी का Second Task तीसरे महायुद्ध बाद विश्वविधान/विष्णुविधान (नया संविधान) के साथ विश्व मे शांती l 🕉️🧘 कलिकाल कल्कि 🐮🙏