चिमणराव पेपरवाला || Part 2 || Episode 1147 || Marathi comedy video 😂😂||
Вставка
- Опубліковано 10 лип 2024
- Subscribe - Teacher Taka Tak UA-cam
Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#varhadicomedy
#vidarbhacomedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
#comedy
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Second Channel-
/ @cartoondhamal00
Facebook-
fb.openinapp.co/78jxl
Instagram-
appopener.com/ig/zlii6qdcs
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी - Розваги
खजूर हटेले ला बत्ती पाहिजे आलू पौग्या कडून....😂
Ho पाइजे त्याला बत्ती
खजूर आणी आलू पोंग्या ची फाईट दाखवा सर
काउन रे बा?
झाब्रू च उरून पुरते त्याले, आलू पोंग्या मोडून ठेवन त्याले 😂😂😂
@@user-wh1eu4up1h1lllql,y
गुरुजी चिमणरावला पेपर व्यवसाय मध्ये भरपूर यश मिळालं पाहिजे ही आग्रहाची विनंती खरंच घनश्याम भाऊ चांगले व्यक्तिमत्व आहे...👏🙏
चिमणराव आणि सगळ्या बेरोजगार इवकाची यशोगाथा अशीच आहे...😢 गुरू जी..
चिमणरावं यांना नवीन व्यवसायाबद्दल हार्दिक शुभेच्छा ❤❤ बबन ला बत्ती रामपूर ले मुक्ती😅😅
एकदाचा चिमनराव ले सेटल करून त्यांचा वनवास थांबवा बा, माणूस चांगला व कष्टाळू आहे ❤
पेपरचा व्यवसाय चांगला आहे, फक्त लोकांनी पैसे दिले पाहिजे नाहीतर मागचे दिवस पुढ 😂
पहिला मेमबर शिवलाल भेटला रे,,,, भवितव्य धोक्यात आलं चिमनराव च
❤ जय भीम गुरुजी ❤
काल्पनिक पात्र आसून देखील त्यांच्या सवई व इमाण दारी नुसार जिव तळमळतो खरं आहे की नाही मित्रानो . शेवटी . इमान महत्वाचे
Balu bhau cha original aawaj aaj khup diwsani aala❤❤❤❤❤
चिमनराव घाबरून जाऊ नका देवीदास भाऊ आणि शांताराम भाऊ ची सांत आहे केसाला पण धका लागना नाही विचु कांटा पासुन सावधन😅😅😅
मारोती भाऊ चि इंट्री
हटेला चि डिस्इंट्री
😂😂😂😂😂
शिवलाल बबन ले बत्ती रामपूर ले मुक्ती 😂😅😂
mast khup chan😂😂
Chimanrav cha buisness success hu dya guruji ❤
आलू पोंगाले सागा लागते आता खजुराच काम काढा लागते आता 😂😂😂
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
Balubhau 1dam best part ahe 🎉😅
देविदास भाऊ चा व्हिडिओ लय दिवस झाले आला नाही गुरूजी
सर खजूर हटेला ची फाईट खुल्या मैदानात झाब्रु गोंडा सोबत लावजा व तेथे सनी देओल चा घायल मधला डायलॉग द्या. ये मजदूर का हाथ है खजूर हटेला
खरुज हटेला 😅
असे खजूर हटेले,उपासाच्या दिवशी आम्ही पुरे खाऊन टाकतो😂😂
असे हटेले, आम्हाले लयं भेटेले😅😅
आता होणार आलू पोंग्या ची एन्ट्री माझा येते आता उद्या 😂😂😂
😂😂 शिवला मानव n हात जोडव 😂😂
मामा डब्बर सिंग ची एन्ट्री करा आता गुरूजी 😂
जीवनात काटकसर करावी तर चिमणराव सारखी❤
Baalu bhau cha awaz restore zala watteyyy. Aadhi sarkhaaaa. Ekdm baariiikkk 😂😂😂😂
आलूपोगा याची दमदार आगमन पाहीजे सर ,एपिसोड चांगला होता.
चिंगमराव चांगला मानुस आहे अमित पाटील च-हाटे जानोरी ता अचलपूर जि अमरावती
Sir aaj bajubajucha aavaj 1 no bharich 1dam mast Jamal juni aathavan aali 1dam balubhaucha laganachi bharich 1dam 🥰😁😅😂
चिमणराव चा स्वभाव चांगला आहे भाऊ ला सेटल करा गुरुजी ,,😢😢😂
😂😂
बाळूचा आणि झुंबर चा आवाज एकदम बाई वाणी आहे 😂
Khup mast video sir
खजूर हटेले vs बिलाला पाहिजे सर.😂
Mast 😀😊
जुना आवाज ऐकू आला बाळु चा सर 🙏❣️
Kharuj hatele😂😂😂😂
जय माता दी❤
मारोती दादा आला की हटेलीची हातभर फाटते😂😂😂
👌👌
Shupar video ❤
चिमराव तुमची। चागली प्रगति हो राहु देरे ईचुकाटया संला देऊं नको सुदा रा😊😊
1 nom.part
बाळुभाऊ चा आवाज ऐकून मन प्रसन्न झालं आज
खजूर ची वाट लावते देवीदास bhau 😂
आलुपोंग्या ची एन्ट्री होणार हाये वाट्टे राज्या आता 💯💯
जय श्री राम
❤❤❤❤❤😂😂😂😂🎉🎉🎉🎉
Balu Bhau chi Juni Style is best❤
Woww 😅
👌🏻❤❤👍🏻😂😂😂👍🏻❤❤👌🏻
मस्त गुरुजी
आलू पोगा चि एंट्री होणार हटके
👌👌🤣😄😁
Mast video ❤
अर्थात आलू पोंग्याचा रोल येईल वाटते😂😂😂😂
❤😂
❤❤❤❤
19:18 :- Sutti war haw n me sutti war haw me challo me nhi aaj😅😅😅😅😅
❤
👌👌🙏🙏
❤❤❤😂😂😂
सर आता या खजूर हातेल्या समोर .आलू पोंग्या ले घ्या मगाचा वेळीस वाचला हा 😂
Mama chi intry honar 😂
Jai Ho Jai Ho Rampur ke ♥️ Jai Ho mama ke mast 💯 sir
आलू पोंगा जिंदाबाद...
चिमणरावची व्यवसायात चांगली प्रगती होवो हिच ईश्वर चरणी आमची प्रार्थना इचूकाटा संघटने पासून सावध राहावे कळावे लोभ असावा
चिमणराव चा बजेट बसते वाटते या पेपर एजन्सी मध्ये... बाळू भाऊ चा जुना आवाज आला वाटते😂😂
चिमन राव च्या माग इघणं चि कमीच नाही बा..😅
आजकाल इमानदार माणसांना कामे भेटत नाहीत सर आणि शिवल्यासारख्यांचा उत 😂आलाय
एकच नंबर विडिओ गुरुजी जमला बर का आणि चिमनराव आले म्हणजे खुप मजा येते विडिओ मध्ये मामा भांजे 😂😂
❤❤❤❤😂😂
पहिला आवाज ❤️❤️❤️
बाकी शांताराम भेटला की लय हसू येते सर 😅
अंड फोळ का सुपारी फोळ 😂
आलू पोगा ची एन्ट्री ❤
Naice video ❤
Kattar mama samarthak ❤❤
खजूर ले बत्ती चिमणराव ले मुक्ती
❤❤🎉
Aaj pahila view apla ani pahili comment pan aplich.Chimanrao jindabad 👍
Very nice 😅😅
Ram Krishna hri sir ji ❤
चिमनराव ला आता फक्त मारति दादा वाचवु शकतात😂
Nice video ❤
बाप्पा लेका, बाळू भाऊ च्या तोंडाचा पट्टा लहान सपाटाट्यानं चालते नान स्टाप, मले तं वाटलं त्यायची बीपीच वाढते का काय 😀😀👌👌🙏🙏
बाळु भाऊ चा पहिला आवाज आला बा गुरुजी
😂😂😊
Welcome to khajur hatela
Iska swagat aalu ponga sahab krege😂😂😂
Balu bhau maza avdiche Patra vikas ingle charangaon
चिमनरावला यश मिळाल पाहीजे😢😢
Mast
❤❤❤🎉🎉🎉
👌👌👌👌
😂😂😂😂😂😂😂
Super 🌟 🌟🌟
चिमण राव ❤❤❤❤❤
Sir khjur hatele batti dya aalu poga kadun😅😂
😅😅😅👌👌
मारोती दादा चा राईट हांड आलू पोंग्या च्या एकदून खजूर हटेला चा कार्यक्रम करा 😂😂😂❤
😂😂😂😂
❤❤❤