मराठा समाजाच्या आडून राजकारण करू नका.. राज्यात इतक्या वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती त्यांनी का नाही दिलं आरक्षण... शरद पवारांनी कायम मराठा आरक्षणाला विरोध केला, उद्धव ठाकरे तर कार्टून काढून आमच्या मूक मोर्चाला मुक्का मोर्चा म्हणाले होते, या सुशील कुमार शिंदेंनी मुख्यमंत्री असताना पदोन्नतीचे आरक्षण लागू करून आमच्या मराठ्यांच्या नोकरदारांची वाट लावली..आम्ही हे सगळं विसरलो नाही... त्यामुळं उगं मराठ्यांच्या आडून मतं हाणायचा नाद सोडून द्या.. जरवेळी नसतंय जमत..
मराठा आरक्षण दिल्याशिवाय कोणत्याही भाजपच्या आमदार ला मतदान मराठा समाज करणार नाही
मराठा समाजाच्या आडून राजकारण करू नका.. राज्यात इतक्या वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती त्यांनी का नाही दिलं आरक्षण... शरद पवारांनी कायम मराठा आरक्षणाला विरोध केला, उद्धव ठाकरे तर कार्टून काढून आमच्या मूक मोर्चाला मुक्का मोर्चा म्हणाले होते, या सुशील कुमार शिंदेंनी मुख्यमंत्री असताना पदोन्नतीचे आरक्षण लागू करून आमच्या मराठ्यांच्या नोकरदारांची वाट लावली..आम्ही हे सगळं विसरलो नाही... त्यामुळं उगं मराठ्यांच्या आडून मतं हाणायचा नाद सोडून द्या.. जरवेळी नसतंय जमत..
बोले तैसा चाले..
समाधान दादा एकच नंबर काम..👑🔥
आता मराठा आरक्षण साठी जरांगे पाटला बरोबर उभे राहा
मराठा आरक्षण vishai काहितरी करा. Adiveshnat मराठा आरक्षण मागणी करा. मराठा आरक्षण नाही तर बीजेपी ला मतदान नाही. जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम.
१०० नंबरी आमदार
अभिनंदन आमदार साहेब 💯🔥
Bjp निधी देऊन काय उपयोग मराठा समाज मतदान कुठे केले आहे लोकसभा ला
ओन्ली समाधान दादा आवताडे 🚩🚩♥️🌺💯💯♥️♥️♥️
Hi.
वा रे पट्टया...
एकच नंबर काम केलं आमदारसाहेबांनी
✌️👑👑
दादा पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातला संपूर्ण मराठा समाज तुमच्या पाठीशी उभा आहे..🔥✌️🔥🔥👑
💪🏻 आमदार समाधान दादा 💯
Kai rao marata arakshan dile sodun pandrpur karani ase watate.....
पंढरपूरमधील नदीतील पाणी शुद्धीकरण केले आहे काय ??
नदीच्या कडेला स्वच्छता आहे काय याकडे लक्ष द्यायला पाहिजे.
मराठी भवन म्हणू नका.जातीयवाद आणू नका.वारकरी भवन म्हणा.
Jatiywadi Bhavan karnyapeksha "Varkari Bhawan" Kara Fakta eka Jatiche loka nahit tithe.
विधानसभा निवडणुकीच्या आगोदर घोषणाबाजींचा पाऊस
एकचं वादा समाधान दादा दमदार आमदार पाणीदार आमदार
समाधान दादा येणार आणि आमदार होणार...❤...
वा वा दादा खुप छान
💯 आमदार समाधान दादा आवताडे 💯
आमदार समाधान आवताडे फिक्स 2024
❤💯
ओन्ली १००
पुन्हा एकदा दादाचं आमदार होणार..💯💯💯💯💯
#पाणीदार आमदार
100
हि दिशा भुल आहे
कश्याची दिश्याभूल केली
घोषणाच द्या नुसत्या व्यापार उद्योग काय करू नका
Jay shivaray bhau Solapur
समाधान औताडे, ❤
Are pan tumhi lead Kunala dile loksabhela
Only samadhan dada
Obctun nahi milu shakat
999
मराठा भवन न को वारकरी भवन द्या
2024 चे पण फिक्स आमदार समाधान दादा च
❤❤❤ 999
ओन्ली भगिरथ दादा भालके साहेब 🧡✌️💯🚩
Only 999🎉❤
बिनकामाचा आमदार 😂😂😂
कुठनं भालके घरी बसून काम असतं का
999
100
Only Samadhan dada
999
999
999
999
999
999
999
999
999
999
999
100
999