Pudhari News | 1994 ला दिलेलं आरक्षण रद्द करा,जरांगे पाटलांचं मोठं विधान | Jarange Patil | Maratha
Вставка
- Опубліковано 21 чер 2024
- #pudharinews #marathinews #manojjarange #jarangepatil #obcreservation #marathareservation #chhaganbhujbal #ncp | mvc
Pudhari News | 1994 ला दिलेलं आरक्षण रद्द करा,जरांगे पाटलांचं मोठं विधान | Jarange Patil | Maratha
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Nandurbar, Dhule, Jalgaon, Raver, Buldhana, Akola, Amravati, Wardha, Ramtek, Nagpur, Bhandara-Gondiya, Gadchiroli-Chimur, Chandrapur, Yavatmal-Washim, Hingoli, Nanded, Parbhani, Jalna, Aurangabad, Dindori, Nashik, Palghar, Bhiwandi, Kalyan, Thane, Mumbai North, Mumbai North-West, Mumbai North-East, Mumbai North-Central, Mumbai South-Central, Mumbai South, Raigad, Maval, Pune, Baramati, Shirur, Ahmednagar, Shirdi, Beed, Osmanabad, Latur, Solapur, Madha, Sangli, Satara, Ratnagiri-Sindhudurg, Kolhapur, Hatkanangle,
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...
लोकसभेला शरद पवाराला मदत केली तुम्ही ही सगळ्यात मोठी चुक केली तुम्ही 1994 ला याच शरद पवारांनी मराठ्यांची वाट लावली.
@@vikasmahadik6647 आम्ही मराठा आहोत परंतु, यावर कुणी बोलले की, जरांगे भक्त शिव्या द्यायला तयारच असतात.
मनोज जरांगे पाटील कळायला बाप एक आणि माय नेक लागते❤️❤️❤️🔥, मराठा आरक्षण विरोधी पोसलेले उंदर बिळातून बाहेर येत आहेत
100%
विरोध करणारे ओबीसी आणि दलित यांचे आरक्षण पहिले हटवलं पाहिजे
त्या साठी आपल्याला एक जुटिने काँग्रेस आणि शरद पवार ला मतदान करून सत्तेत आणावे लागेल तरच ओबीसी आणि दलित आरक्षण बंद करून आपल्याला आरक्षण मिळेल
भाजपा वाले गांडू कधीच मराठा समाजाला आरक्षण देणार नाहीत
OBC आरक्षण कुणी दीले ते महत्वाचे नाही...16% का वाढवले आणि कशाच्या आधारावर दीले ते महत्वाचे आहे...ते रद्द करा पाहिले...मराठा कुणाच्या विरोधात नाही पण आमच्या डोक्यावर चढायला लागलेत आता सगळे...आता आरक्षण च घेणार आम्ही...💯💯
तुमच्या डोक्यावर चढायला तुम्हाला डोकं आहे का..मंडल आयोग आला तेव्हा कुठं होते तुम्ही
मला खरंच मराठा समाजाची कीव येते, समाजाची लढाई इतक्या अनपढ माणसाच्या हाती सोपवली
तसीच किव येत असेल खरी मागणी लावून धरली म्हणून हुशार व्यक्तीकडे नेत्रत्वांना आत्महत्या करावी लागली. दुसऱ्याचा अपघात केला काही सरकारचे बटीक झाले, आनपड आहे म्हणून टिकले आहे.
तुम्ही नका लोड घेऊ तुमचं तुम्ही बघा
एक मराठा लाख मराठा 🎉🎉❤❤ सकल मराठा समाज हा गरजवंत मराठ्यांचे मायबाप आधारस्तंभ मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत
1994 चे आरक्षन रद्द करा
अब्दुल सत्तार प्रमाणेच जोन बायडन ची सुद्धा कुणबी नोंद सापडली..त्यांना पण आरक्षण द्या😂😂
दादा लवकर बरे व्हा तब्येतीला जपा ही विनंती जय जिजाऊ जय शिवराय
मराठ्यांनो शांत रहा..कोणी काही म्हणू..आपण आरक्षण घेणार ते पण obc मधूनच💪💪
1994 चा जी आर रद्य करून टाका आणि आता मराठयांना संधी दिली पाहिजे
पाटील तुम्ही खरोखर तब्येतीची काळजी घ्या.या नच् मानगुटीवर बसून आपण आरक्षण गेऊ.
😂😂😂😂
मनोज दादा एकदम बरोबर बोलतात एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩
एकच पर्व ओबीसीत जाणार मराठा सर्व❤
ओबीसी वाढीव आरक्षणाला कोर्टात आव्हान द्या 1994 आदेशाला आव्हान द्या आरक्षण कोणत्या आधारे दिले हे कोर्टातून रद्द करा व विधानसभेला मराठा उमेदवार उभे करून मराठा आरक्षण मिळवून घ्या
आता आमदारकी बघु विधानसभा ताब्यात घेण्यासाठी तत्पर मराठा कोटी मराठा
सर्व च आरक्षण रद्द करा
घटने त फक्त 5 वर्षा साठी दीले होते
आधी अभ्यास करून ये झाटू... ते 10 वर्षांसाठी राजकिय आरक्षण होतं...चुत्या लोकं
@@balasahebsankpal7020 कुठुन काढली गबलातुन पुडी.
पाटील मराठे तुमच्या सोबत आहे आनी आयुष्य भर राहातील
मूद्द्याच बोला,16%वाढीव आरक्षणाचा आधार काय?😂😂
डॉ बाबासाहेब आंबेडकर यापेक्षा तू मोठा नाहीस निघालास आरक्षण रद्द करायला
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पेक्षा कोणीही मोठे नाही पण बंजारा वंजारा भाई भाई म्हणून त्या गरिबांच्या दोन टक्के आरक्षणावर डल्ला कोणी मारला ते ही सांग....
अरे उत्तर दे 1994 च सांग
आंबेडकर साहेबांचे नाव तुम्हाला लोकांनी जागा दाखविल्यामुळे घेत आहात त्या गरीब बंजारा समजाचे आरक्षण खावून आम्हाला नाटके शिकवतात गिरे तो भी टांग उप्पर जरा सुधारा 2% आरक्षण म्हणजे 4% लोकसंख्या पाटील आम्ही सोबत आहोत
@@SP-fk5cqkahihi... Etla kayda kalto tar case taka.. Radda kara 2 takke.. Ugach kunachahi aikun kahihi bolayacha.. Vasantrao naik yani 1981 pasun vanjari lokana sclorship chalu aahe magas mhanun.. Ani 1991 la obc aarakshan bhetale..
1994 चा जीर रद्द करा नाही तर मोठे आंदोलन करू ओन्ली पाटील 🚩
पाटलाला सरकारने कोलला 😂
🚩❤पाटील तब्बेत सांभाळा आम्ही 🚩विरोधक सांभाळतो 🚩आता आपण मघार नाही वशितून पुढे निघायचं लवकरच 🚩चलो मुंबई 🚩ठोक मोर्चा 🚩एक घाव दोन तुकडे
सर्व नोकर भरती प्रक्रिया सरकारने बंद करावी. मराठा आरक्षण निर्णय झलेनंतार, नोकर भरती प्रक्रिया सुरू करावी.
अगदी बरोबर हाच जीआर कारणीभूत ठरला आहे
ऐक मराठा लाख मराठा मनोजदादा
जय जिजाऊ जय शिवराय,एक मराठा कोटी मराठा.
जरागे पाटील तुम आगे बढो हाम तुमारे साथ हे 🚩🚩🚩
जाणून बुजून मराठ्यांना त्रास देतात. मराठ्यांची पूर्ण ताकत दाखविण्याची वेळ आली. अण्ण्यायाला सीमा नाही. जागे व्हा.
कसं पाटील साहेब सांगतील तस् एक मराठा लाख मराठा
1994 जीआर रद्द करण्यात यावा.
Ho radd karava
हो खरे आहे...💯💯
गरजवंत मराठ्यांचा लढा जाहीर पाठिंबा
ज्याचा सर्व्हेच झाला नाही त्यांना 1994 ओबीसीला बे कायदा दिलेले आरक्षण रद्द करावे.
एकंदरीत हा... मानसिक, मनोरुग्ण झाला आहे की,
आरक्षण सोडुन द्या.
कारखाने, शाळा, उद्योग.
जमीन, कामगार कोणाकडे आहेत ते पहा .
आर्थिक दृष्ट्या आरक्षण तयार करा.
कुठल्या ही समाजावर अन्याय होनार
नाही. अन्यथा तुम्हाला आरक्षणाशि काही
देणघेन नाही. आस मानायला काही हरकत
नाही.
पाटील म्हणतात ग्या तुमाले खारखाने
एकदम बरोबर आहे
एकच मिशन मराठा आरक्षण संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा
ज्यांनी 1994 चा जी आर काढला त्यावेळच्या मुख्यमंत्र्याला मराठा जनते समोर आणा आणि विचारा कोणत्या बेस वर तो जी आर काढला.
एक मराठा लाख मराठा जणांनी पाटील जिंदाबाद❤❤
काय झाल भाऊ भाऊ करून आपण आपल्या समाजाचं वाटुळ करून घेतलं. हे तितकंच सत्य आहे. एक मराठा लाख मराठा.🚩🚩🚩
ओन्ली जरांगे फॅक्टर❤❤
मुस्लीम समाज पण आपल्या पाठीशी आहे
PATIL SAHEB you are right maratha reservation in obc JAI SHIVRAI
Ek Maratha lakh maratha ❤
महाराष्ट्र सरकारने सन 1994 नंतर कोणताही मागासवर्ग आयोग न नेमता, कोणताही सर्वे न करता आर्थिक दृष्ट्या सक्षम असणाऱ्या जातींना ओबीसी आरक्षणात समाविष्ट केले त्याबद्दल सरकारने स्पष्टीकरण द्यावे तोच नाही मराठा समाजाला सुद्धा द्यावा
व्यवसायावरुन जात निमिॅती झाली.यामुळे मराठा समाजाचा व्यवसाय शेती असल्याने ते कुणबी आहेत.हे सरकारला माहिती आहे.परंतू विनाकारण या विषयाचे राजकरण महाराष्ट्र सरकार करत आहे.
आरक्षण काय लग्नाचा बस्ता वाटला का?
"सग्या सोयर्यांना" वाटायला !!!!😄😄
😂😂
काय ऊर्जा आहे याची... चिकन खाल्ल का मिथुनां 😂😂😂😂
चिक्की खाल्ली 😂
*!! भारतात आमची कुठेही शाखा नाही वडा🍔पावची दुकान हाके 🤔 च्या अंतरावर 🤣!!*
एकटाच बास ❤❤❤❤पाटील
किती बेअकली, खोटे बोलणारा आहे व मराठा समाजाचे किती नुकसान करणारा आहे हे जरांगेचा मनोज जेथे राहतो त्या आंतरवाली सराटी गावचे लोक व्यक्त करायला लागले आहे.
🚩एक मराठा लाख मराठा कोटी मराठा 🚩
मराठा 🚩
एक मराठा कोटी मराठा
एकदम बरोबर आहे जंरागे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है एक मराठा कोटींवर मराठा
1994 लl तुतारी ने आपले आरक्षण घालवले त्यांचे काम तुम्ही करता खानदानी मराठा तुतारी चे काम करणार नाही
Tutarila yetya vidhan sabhela dakhvu.Aapan umedwar dile nahate.Yaveli maratha umedwar asti.
भारताचे प्रधानमंत्री obc आहहेत मंग obc ला आरक्षण द्याची काय गरज
😂😂😂 Tu kharach lawanda aahes
मराठा आमदार, खासदार, मंत्री, नेते OBC आंदोलक, नेते यांना घाबरून, शेपटी घालून बिळात बसले आहेत. OBC नेते एकवटलेले आहेत, हे यांना दिसून येत नाही काय? मराठा सर्व नेत्यांनी जागे व्हा, अंतःकरण हलू देत. नाही तर उद्या विधासभेत तुमचे बरोबर काम होणार.
मी मराठा कुणबी ओबीसी झालोय, उरलेल्या मराठा समाजाला पण ओबीसी मधूनच आरक्षण भेटले पाहिजे.
माझा संपूर्ण पाठिंबा जरांगे पाटलांना आहे.
बाकीच्या सर्व ओबीसी प्रवर्गात असलेल्या जातींनी त्यांना पाठिंबा द्यावा.
आपण सर्व मिळून मिसळून राहू.
काही लोक जाती जातीत आणि जातीतील पोटजातीत सुद्धा आता फूट पाडत आहे.
जनरल मधून किती ओबीसी, एससी एसटी निवडुन दिले,
तसेच किती संचालकांनी जनरल मधून शिक्षक किंवा तत्सम ओपन जागेवर किती ओबीसी एस सी एसटी लोकांना घेतले याचा डाटा, द्यावा हि विनंती
१९९४ ला दिलेलं आरक्षण, हा सरकारने घेतलेला निर्णय होता. Dr बाबा साहेब आंबेडकर यांनी संविधानात १९९४ ला असा निर्णय घ्यावा, असा उल्लेख नव्हता. तेव्हा मराठ्यांनी विरोध केला नव्हता. तेव्हा आता मराठा आरक्षणावर सरकार निर्णय घेत असताना, ईतर जाती, धर्माचे लोकांनी विरोध करणे योग्य नाही.
आताही सरकारच घेणार आहे तर आडकाठी का आणता बाबासाहेबानी ९४ सागितले नव्हते तर मग बाबासाहेबानी पहिल्या संविधानात मराठा आरक्षण समाविष्ट केले होते पण तेच आरक्षण मागत आहे तेच देत नाहीत...... दुसरे ना उठऊन बसवून समाजात तेढ निर्माण करत आहेत
जय शिवराय जंरागे पाटील यांना काय पण बोलू नका. नाहीतर हा मराठा गप बसनार नाही. एक मराठा कोठी मराठा.
जरांगे मेंगा आहे आडानी आहे
Yadzava jarange ahe tuza😂😂
Yadzava jarange ahe tuza😂😂
1994 मध्ये ज्यांना पाहिजे त्यांना सरकार ने खिरापत वाटली.ते अ संवेधानिक आरक्षण दिल्या गेले कोणाजवळ कोणते ही कागदोपत्री पुरावे नसून त्या काळचे मण्डल ने मराठा समाजाचे आरक्षण काढून आरक्षण दिले
जरांगे पाटील 1994साली आरक्षणाचा जी आर काढणाऱ्या मुख्यमंत्र्याला मराठा जनते समोर जाब विचारा.
जरांगे पाटील येणाऱ्या विधानसभा जिंकून तुम्ही मुख्यमंत्री व्हावेत तेही कोणाशी युती न करता निवडणूक लढवून उगीच तेच तेच रोज बोलून लोकांना भडकावत फिरू नका
पाटील. आराम. करा. पाहू. सरकारचे. काय. करायचे. ते. आपन. विधान सभेच्या. तयारीला. लागा. सरकार. फसवणूक. करणार म्हणजे. करनार. मराठा+मुस्लिम+हरिजन::.ऊमेदवार.ठरवून.ठेवा.पाटील
नाटक चालू आहे तुमचे
मराठा ह्रदय सम्राट जरांगे पाटील
1994 चं बेकायदेशीर आरक्षण रद्द करा.
बरोबर आहे
एकदम बरोबर जरांगे पाटील साहेब
१९९४ चा जी आर
कुठल्या आधारावर ओबीसी मधी सामिल केले आहे
बिना प्रमाणपत्रांचे लोक ओबीसी मधी कुठल्या आधारावर घेतलें आहेत
ह्या जरांगेला काहीच कायद्याचे ज्ञान नाही ते शरदपवारसाहेब बोलले की आंदोलन करतो त्यानी मराठा आरक्षणाची वाट लावली महाराष्ट्रातील मराठा समाजाने ना जरांगयाचे ना शरदपवारसाहेब काहीच ऐकण्याचे नाही आणि विधानसभेत मतदान करायाचे नाही ही मराठा समाजाला विनंती आहे 🙏
नको करू नोटाला मतदान कर
तुला आहे ना कायद्याचं ज्ञान मग देण उत्तर 1994 ला का घेतल्या पोट जाती तुला ज्ञन नाही चाली कमेंट करायला 😂
प्रत्येक वेळेस मागणी बदलतोय
-1994 साली माळी,धनगर,तेली,वंजारी या जातीना 16% आरक्षण सरकारने दिले ते तपासून पाहीले पाहीजे.
मंडल आयोग हा देशातील तज्ञ व्यक्तीकडून तयार करण्यात आलेला आहे
1994 च काय ते पवार ला विचारा
उगाच बुद्धी नसल्या सारखं का वागतो हा
रास्त मागणी आहे,आणि याचा विचार केलाच पाहिजे.
@@Jyotikamble5688सगळ्यांत पहिले दलित समाजाचं आरक्षण बंद करा
ओबीसी आणि दलित दोन्ही समाज आपल्या मराठा समाजाचं आरक्षण लुटून खात आहेत
संपुर्ण देशात ओबीसी समाज खुप मोठा आहे तो महाराष्ट्रापुरता नाही
1994. Arkshan Sharad Pawar La. Vichar
90टी मारली की बडबड करतोय 😂😂
आणखी किती वाटोळे करणार रे मराठा समाजाचे?
मनोज जरांगे पाटील.. अणि मीडिया हे मराठा समाजाची दिशाभूल करीत आहेत
चौथी नापास डिग्री वर सरकारने न्यायाधीश पदाच्या जागा काढल्या पाहिजेत तेव्हा जे आमच्या सारखे चौथी नापास असलेल्या लोकांना नोकरी मिळेल 😅
1994 च बोगस आरक्षण
😂😂😂
@@prashantdeshmukh6340 बोगसपणा करून खोट्या नोंदी घालता येतात, पण बोगसपणा करून मागास होता येत नाही
जरांगे आत्ता बरोबर बोलला 94चे मंडल आयोग रद्द करा व जणगनना करा व जात निहाय आरक्षण द्या कुणाचीही भांडण लागणार नाही
एक मराठा लाख मराठा
चौथी नापास जरागे पाटील खुप अभ्यासु व्यक्तती महत्व आहे
Great. Manoj. Dada.
सरकार राजकारण करत आहे आता कायदेशीर मार्गाने लढाई लढावी लागेल
हा काय कायदे पंडित आहे का.... लाज वाटली पाहिजे आज... हे सगळे सुप्रीम कोर्टात जाऊन बोला..... की राव आहे का हिम्मत तुमच्या मध्ये
❤️❤️❤️❤️एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
14 7 2024ला प्रतेक सकल मराठा समाजातर्फे सर्व रस्ते बंद झाले पाहीजेत
हा मरत नाही महाराष्ट्राची वाट लावल्या शिवाय
तु ओबीसी आरक्षण आहे आमच्या नांदी लागु नको
372 नवरे करून बघितले,, हा एवढा एक नवरा करून घ्या...😅😅😅
तुला पूर्ण जगाचा कायदा मंत्री करावं
जरांगेपाटीलजिंदाबाद
Right
अजून 1उशी घे
खर आहे OBC फुकटचे 32% आरक्षण खात आहेत
हिच तर अडचण आहे
आरक्षण समजून न घेणार्यांची
ओबीसी आरक्षण ( सर्वच अंतर्गत उप प्रवर्ग, एन टी, व्हीजेएनटी एसबीसी) सत्तावीस टक्के आहे
सध्या निव्वळ ओबीसी आरक्षण सतरा टक्के आहे
रेणके अहवालानुसार या यात परत चार उप प्रवर्ग केले जाणार आहेत तसा हा अहवाल सरकारच्या विचाराधीन आहे कुणबी , मराठा, मराठा कुणबी हे जर ओबीसी मधे आले तर याचा एक उप प्रवर्ग केला जाईल आणि तो असेल चार टक्के,
हे श्री जरांगे सांगत नाहीत हा मुद्धा कोणी उपस्थीत केला तर असंवैधानिक निम्मे ओबीसी आरक्षण मागतात, तसेच ज्यांच्या नोंदी नाहीत आणि ज्यांना कुणबी नकोच आहे जरी नोंदी असल्या तरी या बाबत त्यांच्याकडे उत्तर नाही मग त्यांना कडेकडेने जाऊ द्या
किंवा अशास्त्रीय सगेसोयरे ची मागणी करतात
हाच कळीचा मुद्दा आहे जे कुणबी नोंद पात्र आहेत त्यांचे आरक्षण कोणीही रोखू शकत नाही
जिथे कायचं तिथेच हागाचं असे झालेत तुम्ही jarange चे नादी लागून
आता तुम्ही आम्हाला पाडलं म्हणता, मग ज्यांना निवडून दिलं घ्या त्यांच्याकडून
Tu ahes तरी kon dukkarकुत्रा.
दादा अगदी बरोबर.व्यवसायानुसार बर्याच जातीना ओ बी सी प्रवर्गातून आरक्षण मीळाले.शेती करणारे ते कूणबी ,मराठे शेती करतात म्हणन ते कुणबी,कुणबी ओ बी सी आरक्षणात येतात.
जमिनी कारखाने च eqaul distribution zalach pahije
पंतप्रधान ओबीसी आहे
देशात ५ मुख्यमंत्री ओबीसी आहेत
१२७ खासदार ओबीसी
एकच पर्व ओबीसीत जाणार मराठा सर्व❤
@@user-uf6hx4vj9b obc mdhe 400 jati ahet
23 मार्च 1994 च्या GR ची कुणीही मागणी न करता 16% वाढीव आरक्षण देणाऱ्याच्या नावाने का बोंबलत नाही?
एक मराठा लाख मराठा. आता माघार नाही.
बरोबर आहे दादा
मनोज दादा तुम्ही बरोबर बोलतात
8:40 मुस्लिम समाजाचा वेगळा प्रवर्ग होऊ शकतो अल्पसंख्याक म्हणून. सगळेच सगळेच ओबीसी मध्ये टाकले तर कोणाच्याच वाट्याला काही येणार नाही. मुस्लिम आरक्षणासाठी लढु पण वेगळा प्रवर्ग म्हणून.
मनोज दादा अशी वक्तव्ये करु नका यामुळे तुम्ही ट्रोल होऊ शकता.
जय शिवराय दादा 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
इस्टेट सारखी नाही सर्वांना तू सर्वांना समान वाटा देऊन टाक
तरंगे पाटील शिंदे सरकारची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न करतोय
1994che arakshan canshal kara