आजकाल DJ च्या बेसूर कर्णकर्कश आवाजावर वेड्या वाकड्या नाचणारया तरूणाईला या लयबद्ध , सुमधूर , मंत्रमुग्ध चालीने सणसणीत चपराक दिली आहे...👌👌👌👏🙏👏 व्वा, काय तो परिसर अवघा विठ्ठलमय झाल्यासारखा भासला....अप्रतिम !!!!!🙏🛕🚩🚩🚩🛕🙏 🛕। विठ्ठल अमुचा ध्यास । विठ्ठल अमुचा श्वास ।🛕
संयोजक आयोजक यांना छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन लाख तोफांची सलामी....खरच या कोवळ्या मनावर हरी कीर्तन, नामस्मरण माध्यमातून चांगले संस्कार घडवत आहात...आज समाजात आपली संस्कृती, परंपरा संस्कार हळुहळू लोप पावत चालली आहे. आपला संतपरंपरेचा वारसा असाच कायम जतन होवो आणि आपणाला सुख शांती समाधान आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना शुभेच्छा
खूपच सुंदर व अप्रतिम कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। असे संपूर्ण भारतात अनेक ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले पाहिजे त्यामुळे नवीन पिढीला जीवनात आनंद घेता येईल व खर जीवन म्हणजे काय ते ही कळेल। राम कृष्ण हरी माऊली 👏👏🌹🌹😍😍🏵🏵🌺🌺🇮🇳🇮🇳🙏🙏
वा वा खुपच सुंदर हेच अपेक्षीत आहे वारकरी संप्रदायातील दिग्दज कीर्तनकार व संपूर्णम वारकरी समागम अशीच संस्कृती रुढ केली तर आणि तरच आपला समाज एकसंघ राहिल बाळगोपाळ यांना संप्रदायाची आवड निर्मान होईल खूप छान मनापासून धन्यवाद....
||राम कृष्ण हरी|| हरीपाठ म्हटलं की, नाचू किर्तनाच्या रंगी या पंक्ती प्रमाणे,अगदी सहज पाय ठेक्का घेत देहभान विसरुन आपण नाचतो. खरच हि एक खुप वेगळीच मज्जा आहे. आता तरी पुढे हाचि उपदेश, नका करु नाश आयुष्यचा, सकळांच्या पाया माझे दंडवत.... जय श्री हरी माऊली... सुरेख भक्तीमय वातावरण व काळजाला भीडणारा गोड आवाज अगदी मन प्रसन्न झाले.... असेच एकीकरण प्रत्येक गावात राहो.
मला खूप आभिमान वाटतो. आपल्या रोहा तालुक्याचा नाव जगभर गाजत आहे. रवी महाराज आपल्या गायनाचे कौतुक करावे तेव्हढे कमी पडतिल..रामकृष्ण हरी. माऊली सर्व समाजाचे पण आभार. सर्व टाळकरी मंडळी सर्व भारावून जातील असे काही द्ष पाहून. तुका ह्मणे असावे जातीचे।।एडया गबाळाचे काम नोहे।।जेणे घडविले त्या ना कोटी, कोटी प्रणाम
माऊली, अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडलात. सहमत. असे छान आनंददायी वातावरण निर्माण झाले पाहिजे. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. घरातील वडीलधाऱ्या मंडळींचे आशीर्वाद असेच मिळायला हवेत. खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन 👍!!!
खूप छान आवाज आहे. हरिपाठ ऐकल्या नंतर सर्व काम होतात आणि डोक्यातील वाईट विचार निघून जातात आणि शांत होतो. एकदम छान वाटतं. भीती वाटत नाही. ज्यांना सतत भीती वाटतं घाबरत पणा वाटतो त्यांनी ऐकावे हे.
🌷🌷भक्तिभावे आम्ही बांधिलासे गाठी !सादवितो हाती घ्यारे कोणी !!1!!सुखाचिया पेठे घातले दुकान !मांडियेले वाण रामनाम !!2!!🌷🌷 माऊली अतिशय सुंदर, आजच्या पिडीला प्रेरणादायी ठरणारा भक्तीचा सागर. धन्यवाद.... 🌷🌷राम कृष्ण हरि 🌷🌷
Vimal chinchpure. राम कृष्ण हरी.खुपच सुंदर , अप्रतिम आहे महाराज. असं वाटतं की मी आमच्या पायरीला चालले आहे.एवढं मात्र खरं आहे, की यात सात वर्षाच की सत्तर वर्षांच् आहे याचं भान हरपून गेलेत सर्व वारकरी.नाचू किर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी.अशीच बुध्दी सर्वांच्या जीवनात असूदे.हिच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना.मराठी दिनाच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्या.
आजकाल DJ च्या बेसूर कर्णकर्कश आवाजावर वेड्या वाकड्या नाचणारया तरूणाईला या लयबद्ध , सुमधूर , मंत्रमुग्ध चालीने सणसणीत चपराक दिली आहे...👌👌👌👏🙏👏
व्वा, काय तो परिसर अवघा विठ्ठलमय झाल्यासारखा भासला....अप्रतिम !!!!!🙏🛕🚩🚩🚩🛕🙏
🛕। विठ्ठल अमुचा ध्यास । विठ्ठल अमुचा श्वास ।🛕
ua-cam.com/video/alsy20ABFTo/v-deo.html
जय हरी माऊली
Ho 100℅
Mharati haripata nice
@@AkshayAj97 r
बरोबर बोलणार महाराज
मागील एक वर्षा पासून मी हे ऐकत आहे, आज comment केलीच..❤️❤️
खरंच ही चाल खूपच भारी व मनमोहक अशी आहे👌👌
वा म अप्रतीम् वातावरण केल खुप छान चाली आहे .लाऊनी म्रुदंग श्रुती टाळ घोश l सेवु ब्रम्हरस आवडीनेll
🚩 धन्यवाद माऊली 👍वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा धन्यवाद❤
ua-cam.com/video/PWC9NH9fhL8/v-deo.html
जय हरी माऊली
संयोजक आयोजक यांना छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन लाख तोफांची सलामी....खरच या कोवळ्या मनावर हरी कीर्तन, नामस्मरण माध्यमातून चांगले संस्कार घडवत आहात...आज समाजात आपली संस्कृती, परंपरा संस्कार हळुहळू लोप पावत चालली आहे. आपला संतपरंपरेचा वारसा असाच कायम जतन होवो आणि आपणाला सुख शांती समाधान आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना शुभेच्छा
जगात आनंद कुठे आहे तर तो इथे ,
समस्त माऊली, टळ करी , पकवास वादक आणि गायन चे अभिनंदन, राम कृष्ण हरी.
Hech abhang chhan chalit aika ...dewachiye dwari ubha kshan bhri
ua-cam.com/video/4sDy0Sx8KLU/v-deo.html
Sundar video ahe bgha ekda
#संस्कृतीगावाकडची
खूप छान सोहळा हे सुख स्वर्गी नाही छोटी मुलगी खूप छान खेळत आहे
महाराज संपूर्ण वातावरण नादब्रह्म केले. माऊली राम कृष्ण हरी
आवाज एकच नंबर आहे.
Hech abhang chhan chalit aika ...dewachiye dwari ubha kshan bhri
ua-cam.com/video/4sDy0Sx8KLU/v-deo.html
Sundar video ahe bgha ekda
#संस्कृतीगावाकडची
एकदम भारी अंगावर काटा उभा राहिला ऐकून 😍😘😘😘😘😘😘😘❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
खुपच छान आवाज आहे चाल पन खूपच सुंदर
मन अगदी आंनद ने भरुन येते ऐकताना
खूपच सुंदर व अप्रतिम कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। असे संपूर्ण भारतात अनेक ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले पाहिजे त्यामुळे नवीन पिढीला जीवनात आनंद घेता येईल व खर जीवन म्हणजे काय ते ही कळेल। राम कृष्ण हरी माऊली 👏👏🌹🌹😍😍🏵🏵🌺🌺🇮🇳🇮🇳🙏🙏
🙏🙏🙏♥️
आज पर्यंत पण नाही आईकली चाल इतकी सुंदर खरच अस वाटतंय आयकतच रहावे अप्रतिम सलाम माऊली खरच टाळ इतके छान वाजताय
अप्रतिम.. अवर्णनीय... काय हा भक्तीचा सागर.... आनंदाश्रू आले डोळ्यांमध्ये.....🥰😍❤️👏
राम कृष्ण हरी माऊली
खूपच सुंदर वातावरण अगदी भक्तीमय करून टाकल महाराज
धाटावकर महाराज तूम्हाला माझा नमस्कार योगिता गणेश पवार चांभाली रसायनी
एवढी भजनी मंडळी एकत्र पाहून आणि गायन ऐकून खूपच आनंद वाटला ।।
huge yuuu
.;,rffg 4ts, ,cqo c
.@@rameshkharat3170
खुप सुंदर एकीकरण करून हरिनाम सप्ताह साजरा केल्याबद्दल व गावातील लोकांचा उत्साव मन भरून आले
जय जय राम कृष्ण हरी
खूपच सुंदर आहे..मी ऐकून प्रेमातच पडलो या चालीच्या.... अप्रतिम 👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️😘😘😘😘
एक दम झक्कास नाद नाही करायचा डिजे पेक्षा लय भारी
वा वा खुपच सुंदर हेच अपेक्षीत आहे वारकरी संप्रदायातील दिग्दज कीर्तनकार व संपूर्णम वारकरी समागम अशीच संस्कृती रुढ केली तर आणि तरच आपला समाज एकसंघ राहिल बाळगोपाळ यांना संप्रदायाची आवड निर्मान होईल खूप छान मनापासून धन्यवाद....
जय हरी, माऊली हीच आपली परंपरा आहे, खुप छान नियोजन केलं आहे
खूप कौतुकास्पद आहे लहान, थोर, मोठे, माता भगिनी संपूर्ण समाज हरिपाठामध्ये तल्लीन झाला आहे. हीच माझ्या वारकरी संप्रदायाची ताकद आहे. रामकृष्णहरी🙏🌹
रामकृष्ण हरी महाराज ।वाह खुपच छान सुंदर हरिपाठ बसवलेला आहे।हा सुख सोहला अतुलनीय आहे ।
खुप सुंदर हरपाठ आहे आम्हाला अभिमान आहे तुमचा राम कृष्ण हरी माऊली
जय हरी माऊली सुंदर गोड हरिपाठ
🚩 धन्यवाद माऊली 👍
वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा आणी #like करा.
खरा स्वर्ग इथे आहे .. आनंद गगनात मावेनासा झाला आहे.... राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏
🚩 धन्यवाद माऊली 👍वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा धन्यवाद
ua-cam.com/video/PWC9NH9fhL8/v-deo.html
राम कृष्ण हरी माऊली खूपच सुंदर हरिपाठ
🚩 धन्यवाद माऊली 👍वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा धन्यवाद
हा सुख सोहळा स्वर्गी नाही
खुपच अप्रतीम नव्यापीढेनी सांप्रदायात येवढ्ये आनंदा ने दंग झालेत
Hech abhang chhan chalit aika ...dewachiye dwari ubha kshan bhri
ua-cam.com/video/4sDy0Sx8KLU/v-deo.html
Sundar video ahe bgha ekda
खूपच सुंदर अवर्णनीय असा हा हरिपाठ आयोजक आणि सर्व सहभागी वारकरी भक्तांना मनपुर्वक धन्यवाद.
Hech abhang chhan chalit aika ...dewachiye dwari ubha kshan bhri
ua-cam.com/video/4sDy0Sx8KLU/v-deo.html
Sundar video ahe bgha ekda
धन्य जगी तोचि एक हरिरंगी नाचे
What's up group aahe ka tumacha
जगातील एक नंबर व्हिडिओ वा ।।वैकुंठी तो ऐसे नाही।।
खरच खुप अप्रतिम , महराजन्नी खुप सुंदर चाल लावली..
पखवादावर नृत्य करण्याचा आनंद खुप छान ..
Hech abhang chhan chalit aika ...dewachiye dwari ubha kshan bhri
ua-cam.com/video/4sDy0Sx8KLU/v-deo.html
Sundar video ahe bgha ekda
अप्रतिम गायन..
आणि साक्षात वारीचा अनुभव आला.🙏 रामकृष्ण हरी 🙏
🚩 धन्यवाद माऊली 👍वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा धन्यवाद❤
ua-cam.com/video/PWC9NH9fhL8/v-deo.html
पायी वारी करीता .बघा माऊली वरील चेनल.
जय हरी माऊली
Khup chan... Pauli.. Maharaj... Chan.. Aawaj god.. Ram Krishna Hari
🚩 धन्यवाद माऊली 👍
वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा आणी #like करा.
||राम कृष्ण हरी||
हरीपाठ म्हटलं की, नाचू किर्तनाच्या रंगी या पंक्ती प्रमाणे,अगदी सहज पाय ठेक्का घेत देहभान विसरुन आपण नाचतो. खरच हि एक खुप वेगळीच मज्जा आहे. आता तरी पुढे हाचि उपदेश, नका करु नाश आयुष्यचा, सकळांच्या पाया माझे दंडवत.... जय श्री हरी माऊली... सुरेख भक्तीमय वातावरण व काळजाला भीडणारा गोड आवाज अगदी मन प्रसन्न झाले.... असेच एकीकरण प्रत्येक गावात राहो.
हा सुख सोहळा व नियोजन खुप छान आहे धन्यवाद विठ्ठल पांचाळ, परभणी
अतिशय सुंदर गायले महाराज राम कृष्ण हरी
करावे तेवढे कौतुक कमीच आहे लहान थोर सर्व मंडळी एकाच ठिकाणी तल्लीन आहेत खरोखर काय तो ताल काय तो सुर मन प्रसन्न झाले महाराज 🚩 राम कृष्ण हरी 🚩
जय हरी माऊली संपुर्ण हरीपाठ पाठवा खुप सुंदर आहे मन आनंदीत होतय
Ram Krishna Hri Mauli. khupach Sundar Hripath.Akhand akatrahave asn vaty
Jay Shree Krishna Ati sundar Hari name kirtan God Krishna blass all. Ram Ram
खुप सुंदर माऊली.कोटी कोटी प्रणाम
Wa....kiti..sundar..aasa..haripath..aahe..mauli..aata..he..sohale..zale..tribhuwani.....ha..sukh..sohala..swargi...nahi..mauli...chan..chan..
मनाला सूप आनंद झाला हरीपाट आयकून कोटी कोटी धन्यवाद
जय हरी !!
महाराज खरंच सुंदर भजन आहे..👌💐
🚩 धन्यवाद माऊली 👍वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा धन्यवाद❤
Nnsnna
khupch chyan, mla khupch avadle
मला खूप आभिमान वाटतो. आपल्या रोहा तालुक्याचा नाव जगभर गाजत आहे. रवी महाराज आपल्या गायनाचे कौतुक करावे तेव्हढे कमी पडतिल..रामकृष्ण हरी. माऊली सर्व समाजाचे पण आभार. सर्व टाळकरी मंडळी सर्व भारावून जातील असे काही द्ष पाहून. तुका ह्मणे असावे जातीचे।।एडया गबाळाचे काम नोहे।।जेणे घडविले त्या ना कोटी, कोटी प्रणाम
🙏🙏🙏♥️
Mala ya Ravi maharajancha contact number milal ka...
महाराज खुप छान ,,,वारकरी सापंरदाय ,जय हरी माऊलि
क्या बात है हा सुख सोहळा स्वग नाही जबरदस्त
धन्यवाद माऊली 👍
वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा आणी #like करा
रामकृष्ण हरी माऊली अप्रतिम आहे गायन
अप्रतिम पखवाज वादन.....आणि गायन सुद्धा......
अप्रतिम माऊली !!!! जय हरि!!!!!!
राम कृष्ण हरि!!!!!!!
महाराज आपला अभंग ऐकुन मन प्रसन्न झाले 🙏💐🙏
असा क्षण फक्त पुण्यवंतास, धन्य ते मायबाप, सासुसासरे ज्यांची मुले, मुली, सुना अप्रतीम आनंद अतिशय ऊत्साहने लुटत आहेत....
माऊली, अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडलात. सहमत. असे छान आनंददायी वातावरण निर्माण झाले पाहिजे. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. घरातील वडीलधाऱ्या मंडळींचे आशीर्वाद असेच मिळायला हवेत. खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन 👍!!!
धन्यवाद माऊली 👍
वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा आणी #like करा
खूप छान आवाज आहे. हरिपाठ ऐकल्या नंतर सर्व काम होतात आणि डोक्यातील वाईट विचार निघून जातात आणि शांत होतो. एकदम छान वाटतं. भीती वाटत नाही. ज्यांना सतत भीती वाटतं घाबरत पणा वाटतो त्यांनी ऐकावे हे.
खरंच ऐकून मन प्रश्ननं झाले खुप सुंदर चाळ लावली आहे महाराज राम कृष्ण हरी
खूपच सुंदर ❤ वा माझा वारकरी संप्रदाय
खूपच छान आवाज मन अगदी प्रसन्न झाले चाल पण छान आहे
🌷🌷भक्तिभावे आम्ही बांधिलासे गाठी !सादवितो हाती घ्यारे कोणी !!1!!सुखाचिया पेठे घातले दुकान !मांडियेले वाण रामनाम !!2!!🌷🌷
माऊली अतिशय सुंदर, आजच्या पिडीला प्रेरणादायी ठरणारा भक्तीचा सागर. धन्यवाद.... 🌷🌷राम कृष्ण हरि 🌷🌷
एकदम जबरदस्त माऊली
कोटी कोटी धन्यवाद महाराज एकदम अतिसुंदर
Apratim haripath,adhyatmachi awad asnare tarun mul Ani muli...mahila mandal tasech tarun mandal .....tumhi kharach great ahat ....sadhyachya ya yugat evdhi awad Ani Ruchi ,utsah osandun vahtana distoy....Ani tyala gaynachi Apratim sath,atishay Sundar awaj Ani mrudungacharya....khup Chan......yog alyas ekda pratksh bghayla awdel haripath....
फारच सुंदर हरीपाठ ,मन आनंदी झाले.
Hech abhang chhan chalit aika ...dewachiye dwari ubha kshan bhri
ua-cam.com/video/4sDy0Sx8KLU/v-deo.html
Sundar video ahe bgha ekda
#संस्कृतीगावाकडची
Vimal chinchpure. राम कृष्ण हरी.खुपच सुंदर , अप्रतिम आहे महाराज. असं वाटतं की मी आमच्या पायरीला चालले आहे.एवढं मात्र खरं आहे, की यात सात वर्षाच की सत्तर वर्षांच् आहे याचं भान हरपून गेलेत सर्व वारकरी.नाचू किर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी.अशीच बुध्दी सर्वांच्या जीवनात असूदे.हिच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना.मराठी दिनाच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्या.
कोकणात पण असा वारकरी संप्रदाय आहे हे पाहून खूप भारी वाटलं 🙏🙏❤️❤️ मी मराठवाडा मधुन कोकण भाषेत सांगायच झाल तर मी घाटा वरचा 😊
अवघा रंग एक झाला वा माऊली जय हो क्या बात है वातावरणच केल मस्त
धन्यवाद माऊली
Hech abhang chhan chalit aika ...dewachiye dwari ubha kshan bhri
ua-cam.com/video/4sDy0Sx8KLU/v-deo.html
Sundar video ahe bgha ekda
#संस्कृतीगावाकडची
धन्यवाद माऊली हरी मुख्येमना
राम कृष्ण हरी माऊली खूप छान मृदंगाचार्य आणि गायनाचार्य महाराज
तरना भाग्यवंत नटे हरिकीर्तनात!!👏👏
एकदम मस्त सुंदर, कडक, कडकडीत चाल..
हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी...........राम कृष्ण हरी
सुंदर हरिपाठ बसवलाय ,,महाराज
अति सुंदर आवाज व गायन नृत्य वादन आहे
वा क्या बात है ,काय आनंदआहे ,खरच हा सुखासोहळा स्वर्गी नाही.
धन्यवाद माऊली 👍
वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा आणी #like करा
फारच सुंदर पुन्हा पुन्हा ऐकावे पाहावे अशी
चाल , धन्यवाद,
अप्रतिम वादन आणि आवाज सुद्धा 🙏🙏😊
🚩 धन्यवाद माऊली 👍
वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा आणी #like करा.
असेच सुंदर कार्यक्रम होत राहिले तर तरुण पिढी सुद्धा केंद्रित होतील आपल्या वारकरी सांप्रदाय कडे .
🚩 धन्यवाद माऊली 👍वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा धन्यवाद❤
@@kokan_varkari_Sampraday अअ
अतिशय सुंदर महाराज धन्यवाद
जबरदस्त चाल जय हरी माऊली सचिन येरापले पोलादपूर
🚩 धन्यवाद माऊली 👍वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा धन्यवाद❤
किती छान केवळ ब्रह्मानंद.
राम कृष्ण हरी.
अप्रतिम सोहळा जयहरि विट्ठल
मस्त महाराजा जय हरि माऊली
धन्यवाद माऊली 👍
वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा आणी #like करा
01 नं. भजनी मंडळ, आपली शिस्तप्रिय संस्कृती चांगली जोपासताय.
महाराज चाल शिवकन्याकरीता 9दिवस लागले खुप छान आहे 🥰
खुब छान जबरदस्त दिंनडीत हरी पाठात नाचुस वाटत जबरदस्त चाल धन्य धन्य
🚩 धन्यवाद माऊली 👍वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा धन्यवाद
@@kokan_varkari_Sampraday X,¢₹@@४@##@@
नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी अतिशय सुंदर राम कृष्ण हरी🙏👌🌹
जबरदस्त माऊली
वा महाराज वा फार आनंद वाटला
खूप छान
माऊली जय गुरु
Maharaj Tumala parmeshwar Ane ha khupach ya Hari pramanech ahe
Nice sunder mauli
खुप छान किर्तन
याला म्हणायचं किर्तन.. खुप आनंद झाला
रामकृष्ण हरि माऊली नाचु कितँँनाचे रंगी ज्ञान दिप लावु जगी
Hech abhang chhan chalit aika ...dewachiye dwari ubha kshan bhri
ua-cam.com/video/4sDy0Sx8KLU/v-deo.html
Sundar video ahe bgha ekda
#संस्कृतीगावाकडची
माऊली खूप खूप सुंदर फार सुंदर जय हरी माऊली
जय हरी माऊली खुपचं छान
🚩 धन्यवाद माऊली 👍वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा धन्यवाद
जब्बरदस्त महाराज नाचावेशे वाटते राव 🙏👏🙏👏👍✌🤞✊👊👌👌✌👆
1नंबर आवाज माऊली
खूप सुंदर वारकरी बंदूनो
Ram Krishna Hari mauli.khupach Sundar.
पहिल्यांदाच असा हरिपाठ बगतोय नाद नाही मजा आली
खुप वर्ष झाले आम्ही ऐकतो अणि म्हणतो पण अशी जबर जस्त चाल पहिल्यांदाच ऐकत आहो
लय भारी माऊली