Uddhav Thackeray on PM Modi : मोदीजी तुमच्यावर संकट आल्यावर मी सुद्धा धावून येईल, ठाकरे काय म्हणाले?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 тра 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #rajthackeray #narayanrane #aadityathackeray #udayanrajebhosale #mahayuti #mva #pmnarendramodi
    Uddhav Thackeray Dharashiv Sabha LIVE : ओमराजेंचा प्रचार, उद्धव ठाकरेंची धाराशिवमध्ये जाहीर सभा
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र दिन | कामगार दिन | नाशिक लोकसभा महायुतीचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता

КОМЕНТАРІ • 191

  • @kailasghate6840
    @kailasghate6840 Місяць тому +74

    विजय तुमचाच होणार ठाकरे साहेब

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 Місяць тому +38

    जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र 🎉

  • @kailasghate6840
    @kailasghate6840 Місяць тому +51

    ठाकरे साहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहोत जनता तुमच्या तुमचाच विजय

    • @mangalameshram1612
      @mangalameshram1612 Місяць тому +1

      निवडून आल्यानंतर भाजप मध्ये जातील तेव्हा कुणासोबत असणार?जे 25 वर्षे भाजप सोबत युती करून mva सोबत आले.

  • @rohitaute4606
    @rohitaute4606 Місяць тому +31

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩⛳⛳

  • @shashisawant3240
    @shashisawant3240 Місяць тому +111

    काय उत्साह लोकांमध्ये. हे खर प्रेम उध्दव साहेबांवर

    • @B-PatilKing
      @B-PatilKing Місяць тому

      😂tyala marayla aale aahet te

    • @ulhasbhoyar2252
      @ulhasbhoyar2252 Місяць тому

      मला ही शंका वाटते

    • @keshavkapate9783
      @keshavkapate9783 Місяць тому

      ​@@B-PatilKingBJP चे अंध भक्त डोक्यावर पडले आहेत मोदी शहा यांच्या सभेला तरी गर्दी होते का नुसते फेकुगिरी

    • @mmk2044
      @mmk2044 Місяць тому

      ​@@B-PatilKingअंड भक्त सगळी कडे हागत आहेत सोशल मीडिया वर. मळमळ बाहेर येत आहे.

    • @nikhilka8015
      @nikhilka8015 Місяць тому +2

      @@B-PatilKing feku nahi to

  • @abhimanyupatil4299
    @abhimanyupatil4299 Місяць тому +13

    मा श्री उद्धव बालासाहेब ठाकरे साहेब तुमच्या मागे सर्व जातींच्या धर्मांचे लोक मनापासून एकत्र आहेत यात शंका नाही गदाराना माफी नाही जय महाराष्ट्र 2024ला फक्त इंडिया आघाडी जिंकून येनार यात शंका नाही

  • @rohitaute4606
    @rohitaute4606 Місяць тому +69

    ओमराजे निंबाळकर साहेब विजयी भव 🎉🎉🎉🎉🎉

  • @virenpednekar70
    @virenpednekar70 Місяць тому +43

    जबरदस्त हवा आहे या वाघाची👌

  • @rohitaute4606
    @rohitaute4606 Місяць тому +47

    उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @user-yg9tg2zv1r
    @user-yg9tg2zv1r Місяць тому +20

    उद्धव साहेब हे वादळ नारायण राणेला गाडल्याशिवाय शांत बसणार नाही

  • @ramkisanlandage5957
    @ramkisanlandage5957 Місяць тому +20

    Only. U. Thakare

  • @nitinshirode1572
    @nitinshirode1572 Місяць тому +24

    उद्धव जि परत मोदी ला साथ द्यायची नाही त्याने गरीब जनतेला शेतकरी खूप त्रास दिला आहे
    जनता तरुण बेजार झाले आहेत परत नको हा पक्ष
    एक वेळा काँग्रेस बरी पण हा नकोसा आहे

  • @shantaramorape2960
    @shantaramorape2960 Місяць тому +11

    मोदी हे या शतकातील देशावर आलेल महाभयंकर संकट आहे.हे संकट लवकर जाव़ो हीच परमेश्वराला प्रार्थना.

    • @user-jo7ol9ut3r
      @user-jo7ol9ut3r Місяць тому

      Kaay vede aahet re modijina sankat mhanat aahet
      Nit dole ughada

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Місяць тому

      3 देशांवर संकट
      पाकिस्तान, चायना, मालदीव.

  • @saurabhmungikar4927
    @saurabhmungikar4927 Місяць тому +22

    Only Uddhav Thakre ❤❤❤

  • @jyotibagholap8763
    @jyotibagholap8763 Місяць тому +10

    बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते,
    विश्वास घातकी मित्रा पेक्षा,
    दिलदार शत्रू चांगला...
    ... त्यांची प्रचिती येत आहे.
    मोदी, फडणवीस विश्वास घातकी पेक्षा,
    शरदजी पवार राजकीय दिलदार शत्रू परवडला.
    आज तोच सोबत आहे.
    .. हिच महाराष्ट्राची परंपरा, मराठी बाणा, मराठी कणा.
    जय भीम, जय शिवराय
    जय वंचित
    जय महाराष्ट्र
    🙏🙏🙏🙏

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Місяць тому

      😡🥱 *उद्धवा तू कुणाचा पुत्र आहेस... हे सांगून सहानुभूतीसाठी आर्त किंकाळी फोडण्यापेक्षा, तू महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना, मराठी माणसासाठी अब्जावधी रुपये खर्चून काय केले याला जास्त महत्व आहे रे.*
      *१) उर्दू भवन बांधलेस.*
      *२) "प्रत्येक जिल्ह्यात" हज हाऊस बांधलेस.*
      *३) मुघल गार्डन बांधलेस.*
      *४) हाजी अली दर्गा याची पुनर्बांधणी केलीस.*
      *५) टिपू सुलतान क्रीडा संकुल उभारलेस.*
      *६) तू याकूब मेमनची मजार बांधलीस.*
      *७) पीएफआय ने अमरावतीत हिंदुंवर हल्ला करून सुद्धा, त्यांना अटक न करता हिंदूंना अटक करवलीस.*
      *८) पवारांच्या कार्यकर्त्यांनी ; पालघर साधू हत्याकांड घडविले, व तेंव्हा "ती हत्या नसून, गैरसमजुतीने घडलेला प्रकार आहे, असे तू जाहीर केलेस.*
      *९) नेव्हीच्या अधिकाऱ्याचे डोळे फोडलेस.*
      *१०) कचऱ्यातील जमा असलेली केस काढून, अर्णब गोस्वामीला ठार मारण्याचा कट रचलास.*
      *११) बडतर्फ सचिन वाझे ; या सैतानाला वाम मार्गाने पोलीस खात्यात घेऊन, वसुलीची कामगिरी दिली.*
      *१२) बाळासाहेबांच्या कृपेने कौटुंबिक संबंध असलेल्या मुकेश अंबानीच्या घरी, स्फोटके ठेवायला लावलीस.*
      *१३) तुझे षडयंत्र फुटू नये, म्हणून हिरेन मनसुख याला जीवे ठार मारवलेस.*
      *१४) रेमडिसिवीर चा काळा बाजार करून तू कोट्यावधी रु. कमावलेस.*
      *१५) होस्टेल मध्ये रहाणाऱ्या मुस्लिम मुला मुलींना वार्षिक ₹-४८०००/- अनुदान सुरू केले .*
      *१६) पोलीस खात्यात जास्त मुस्लिम भरावेत यासाठी, म्हणून तू सरकारी खर्चाने करोडो रुपयांची प्रशिक्षण केंद्रे चालू केलीस.*
      *१७) ईदसाठी ₹-३५०/- कोटी अनुदान दिलेस.*
      *१८) मुख्यमंत्री पदाची विकृत हौस भागवण्यासाठी, तू महाराष्ट्रात शिवसैनिकांचे अनंत हाल केलेस.*
      *१९) "मुंबई pok नहीं हैं, मैं मुंबई आऊंगी" - असे बोलणाऱ्या कंगनाचे घर पाडून, तू स्वतः वाघाचा अवलाद ( 🤬 की अवलादी ? ) असूनही नामर्द असल्याचं सिद्ध केलेस.*
      *२०) कोविड काळात मृतदेहांच्या पिशव्यांचा स्वतःच्या हस्तकांकरवी काळा बाजार करून कोट्यावधींचा घोटाळा केलास.*
      *२1) राम मंदिरावर टीका केलीस.*
      *22) हनुमान चालीसा तुमच्या घरासमोर म्हणणार ; एवढेच फक्त बोलल्यावरून, तू एका खासदार महिलेस व तिच्या आमदार नवऱ्यास - घरात घुसून उचलून नेऊन अटक केलीस.*
      *अशी तुझी शेकडो पापे मोजता मोजता श्वास कोंडतो रे उध्दवा... आणि आता तू सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न का करतोस ???*
      *नतद्रष्ट मुसलमानांची मते मिळवण्यासाठी तू वर नमूद केलेले सर्व पराक्रम केलेस !*
      *🤔🚩 तर मग हिंदूंसाठी काय केलंस ? ते एकदाचं सांगशील का ???*
      *- तुझा एक शिवसैनिक मतदार.*.
      ... दल ध

    • @shashisawant3240
      @shashisawant3240 Місяць тому

      बरोबर

  • @ChatGptIot
    @ChatGptIot Місяць тому +26

    Only Uddhav Thakray

  • @khalidmotorwala9973
    @khalidmotorwala9973 Місяць тому +8

    Mr Uddhav Thackeray future PM

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Місяць тому

      दोनच खासदार
      कसला पंतप्रधान ????

  • @rchandane4978
    @rchandane4978 Місяць тому +6

    Jai महाराष्ट्र साहेब 🎉🎉🎉

  • @Aradhya_karate
    @Aradhya_karate Місяць тому +6

    जय महाराष्ट्र साहेब

  • @sandhyasarode9272
    @sandhyasarode9272 Місяць тому +2

    देव तुमच्यापाठीशीआहे साहेब,म्हणून देवाने तुम्हाला आमच्यासाठी बरे केले.जय महाराट्रा.

  • @sunilingawale217
    @sunilingawale217 Місяць тому +26

    Only original shivsena only uddhav Thakre

  • @nasirnasir1319
    @nasirnasir1319 Місяць тому +57

    भारताचा मोठा संकट मोदी !
    मोदी है,तो घर घर मंहेगाई बेरोज़गारी बेबसी मज़बूरी गरीबी ! 🐯

    • @Maratha-nq2ts
      @Maratha-nq2ts Місяць тому +1

      Ha aur modi ke pehle wale sarkar mein tera financial position ambani ke baad aata tha na 🤦

    • @nasirnasir1319
      @nasirnasir1319 Місяць тому +4

      @@Maratha-nq2ts मनमोहनसिंह दौर मे डीजल पेट्रोल ४०/६० और गैस सिलेंडर ४२० रुपए मे था !
      किसी चीज पे जीएसटी नही थी,हर चीज सस्ता थी

  • @faridpoonawalla6596
    @faridpoonawalla6596 Місяць тому +2

    JAI MARASHTRA...............🇮🇳

  • @bharatpatil7747
    @bharatpatil7747 Місяць тому +3

    जय भवानी जय शिवाजी

  • @sangeetamane9582
    @sangeetamane9582 Місяць тому +3

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @jaywantdesale4176
    @jaywantdesale4176 Місяць тому +1

    जय हो

  • @VIJAYCHAVAN-me1gp
    @VIJAYCHAVAN-me1gp Місяць тому +25

    Uddhav Thakare only ❤

  • @jaywantdesale4176
    @jaywantdesale4176 Місяць тому +3

    मा उद्धव बाळासाहेब जिंदाबाद

  • @dasappannair1152
    @dasappannair1152 Місяць тому +1

    Udhav saheb has said the facts. Jai Maharashtra

  • @santosh1192
    @santosh1192 Місяць тому +2

    उद्धव बाळासाहेब ठाकरे 👍💐

  • @parmeshwargarande3595
    @parmeshwargarande3595 Місяць тому +1

    ❤❤❤❤❤❤ .only.omraje...thakre...brand

  • @sopanpatange7071
    @sopanpatange7071 Місяць тому +2

    👍👍👍👍

  • @user-lf2xw9up1t
    @user-lf2xw9up1t Місяць тому

    उदव सर बालासाहेब जैसा भाषण दिया है नम्बर वन नेता बन गए है

  • @sahebraoajmire1771
    @sahebraoajmire1771 Місяць тому

    Jay hind jay maharastra Udhav Balasaheb Thackeray jindabad Shivsena jindabad

  • @rameshjitkar
    @rameshjitkar Місяць тому

    अशी जनता, गर्दी आणि उत्साह पैसे देऊन जमा करता येत नाही !
    आता फक्त उद्धव ठाकरे !

  • @jotiramkumbhar1814
    @jotiramkumbhar1814 Місяць тому

    देश हित महत्वाचे आहे

  • @shrikantchavan3552
    @shrikantchavan3552 Місяць тому +10

    तुम्ही धावला नसता तर हा वाचला नसता.तो वाचला आणि तुम्हालाच संपवायला निघाला.त्यामुळे आता धावून जायचे नाही तर संपल्यावर म्हणायचे अडचणीत मी मोदी मी तुमच्या मदतीला येईल

  • @dadaramkagade9612
    @dadaramkagade9612 Місяць тому

    माननीय श्री. उद्धवजी ठाकरे साहेब आपणास मनस्वी नम्र विनंती की आपण हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहात. आपण लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणुन आम्हा सर्व महाराष्ट्र
    जनतेच्या मनात आपुलकीचा ठसा उमटविला नेता आहात. आपली सत्ता उलथून टाकण्यासाठी ज्या कपटी भाजपा पार्टीने केली आहे त्या फडणविसला व आपल्या विरोधात सत्तेचे अभद्र आंदोलन करून धोका दिला आहे त्यांना कधीही माफ करनार नाही अशी प्रतिज्ञा घेतली तर सर्व जातीचे धर्माचे मतदार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. मी व माझे प्रिय मित्र आपल्या पक्षाला सदैव निवडून आणण्यासाठी प्रचंड धावपळ करून प्रचंड मतांनी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील अशी प्रभू चरणी प्रार्थना केली आहे.

  • @vanketeshrathod8631
    @vanketeshrathod8631 Місяць тому +2

    Nayak ❤❤❤

  • @rambicchewar5449
    @rambicchewar5449 Місяць тому

    2024 ची लोकसभा या मनसाभोवती फिरते आहे...

  • @ashreyakedari3336
    @ashreyakedari3336 Місяць тому

    Jay maharashtra saheb

  • @laxmanbharambe7205
    @laxmanbharambe7205 Місяць тому +4

    महाराष्ट्राचा एकच नारा उद्धव ठाकरे फक्त आणी फक्त

  • @abdulqayumnarwade9800
    @abdulqayumnarwade9800 Місяць тому

    Great UBT

  • @914.91
    @914.91 Місяць тому

    Parabhav tumchah honar thakre saheb😊😊😊

  • @kishorkolhe2778
    @kishorkolhe2778 Місяць тому +1

    Modi udhav thak are jindabad

  • @user-bu4zx4yb1h
    @user-bu4zx4yb1h Місяць тому

    ❤😂

  • @shobhadastane6746
    @shobhadastane6746 Місяць тому +5

    Pao mukhyamantri 🍞🍞 🍉. 🍉

  • @dayamahanwar4890
    @dayamahanwar4890 Місяць тому

    Only thakare

  • @ChatGptIot
    @ChatGptIot Місяць тому +4

    🔥🔥🔥
    ❗️❗️❗️

  • @rahimhawaldar8945
    @rahimhawaldar8945 Місяць тому

    महाराष्ट्राची सिंह गर्जना. फक्त आणि फक्त उध्दव जी ठाकरे साहेब.

  • @RaosahebShinde123
    @RaosahebShinde123 Місяць тому

    3

  • @mangalameshram1612
    @mangalameshram1612 Місяць тому

    25 वर्षे भाजप सोबत युती करुन सत्ता भोगायची आणि मुख्यमंत्री पद भाजप देणार नाही म्हणून म वि आ सोबत गेले. निवडून आल्यानंतर भाजप मध्ये जाणार नाही हे कशावरून?आंबेडकरी जनतेने अशा लोकांना मतदान करू नये. आपल्या साठी एकमेव पर्याय फक्त वंचित बहुजन आघाडी.

  • @user-xk6ql9qf4j
    @user-xk6ql9qf4j Місяць тому

    तुम्ही च संकट आणलं 😢😢पक्ष फोडला 😂

  • @psd4582
    @psd4582 Місяць тому +1

    Ata fakt uddhav thakre..

  • @jadhavsanjay91
    @jadhavsanjay91 Місяць тому

    next pm of India mister arvind kejriwal ji. I hope all indiaya members support arvind kejriwal. 2024 prime minister of India ...make India number one in world. becouse he is irs officer and model of Delhi and panjab.can show world class modern helth and education administration.

  • @syedsharfuddin6278
    @syedsharfuddin6278 Місяць тому

    Aaj aise lag raha . L s victory ho gayi

  • @satishrangare4116
    @satishrangare4116 Місяць тому

    Khuni ahe modi ❤❤❤

  • @RAHULSONAR-nh2ss
    @RAHULSONAR-nh2ss Місяць тому

    Uddhav saheb tumi nakki bjp madhe janar ek divas ❤❤❤

  • @anand-deve
    @anand-deve Місяць тому

    मोदी च्या विरो धा तिल हा आवाज आहे, एक आदेश पाहीजे......

  • @kadammestri8976
    @kadammestri8976 Місяць тому

    Uddhavsaheb, only you

  • @user-nt5gh2jy7l
    @user-nt5gh2jy7l Місяць тому

    Uddhav saheb fakat
    Maharashtra swabhiman

  • @Shreyash_OP
    @Shreyash_OP Місяць тому +7

    विनाशकाले विपरीत बुद्धी ! 😢

    • @yogeshpol3253
      @yogeshpol3253 Місяць тому

      गुजरात वळ्यांची फाटली वाटत उद्धव ठाकरे यांचे भाषण आयकून

  • @krunaltekade6645
    @krunaltekade6645 Місяць тому

    Phir ek baar modi sarkaar💪2024.. Har har modi❤

  • @digvijaysingchavan890
    @digvijaysingchavan890 Місяць тому

    YZU

  • @santoshraut3455
    @santoshraut3455 Місяць тому

    2014 ला जनतेला वाटले होते मोदी शिवाय पर्याय नाही 2019 ला जनतेने पुन्हा संधी दिली परंतू भाजपाने देशातील जनतेची पूर्णपणे वाट लावली व आता 400 पार व महाराष्ट्र मध्ये 45+ साठी मोदींनी सांगितले प्रमाणे मतदान करायला जाताना गँस सिलेंडर ला नमस्कार करून आम्ही महाविकास आघाडी ला मतदान केले.

  • @dnyaneshwarsawarkar5398
    @dnyaneshwarsawarkar5398 Місяць тому

    टोमणे वाले मास्टर, पवार नी बधलेला गळ्याच पट्टा निघालं वाटते

  • @mohanchavan5712
    @mohanchavan5712 Місяць тому

    Ha Modi what is saying. Something is wrong.

  • @Swamikrupa68
    @Swamikrupa68 Місяць тому

    मोदी प्रेम मगरमच अस्सू

  • @santoshmore8867
    @santoshmore8867 Місяць тому +18

    आता मादीला पराभव वाटत आहेत

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Місяць тому

      आता समजलं की का मोठमोठे कांग्रेस नेते आणि शिवमुस्लीम सेना नेते भाजपाला सामील होतात ते .

  • @satishrangare4116
    @satishrangare4116 Місяць тому

    Modi mela❤❤❤

  • @nareshkamble7820
    @nareshkamble7820 Місяць тому

    वापस युती होणार दिसत

  • @jayandrapatil
    @jayandrapatil Місяць тому +3

    Comedy show 🤣🤣🤣🤣

  • @dattusonavane5748
    @dattusonavane5748 Місяць тому

    जय महाराष्ट्र bjp हटाव महाराष्ट्र बचाव

  • @dilshadkoradiya1400
    @dilshadkoradiya1400 Місяць тому

    Jay Maharashtra ❤❤❤❤❤❤

  • @abhishekparikh5288
    @abhishekparikh5288 Місяць тому

    ओन्ली उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @shrinivask8525
    @shrinivask8525 Місяць тому

    केवल वीडियो देखें, कोई आवाज नहीं

  • @sureshtayade5042
    @sureshtayade5042 Місяць тому

    महाराष्ट्रा मध्ये BJP आपण च आणले होते आता घ्या कमळाबाई कमळाबाई ..सापाला दुध पाजले .आता भोगावे कसे ते‌ बघा साहेब

  • @vaishaliwalunj9451
    @vaishaliwalunj9451 Місяць тому

    Pn tumhi pahil pn ya नराधमाला वाचवलं ज्याने नरसंहार करून सत्तेवर आला अशा माणसाला ज्याने जनतेचा विश्वासघात केला .. सामान्य जनतेची पिळवणूक केली... अशा माणसाला तुम्ही परत वाचविणार

  • @B-PatilKing
    @B-PatilKing Місяць тому +1

    Odha tyala tyache paay odhun khali khecha aapta stage varun

  • @jayandrapatil
    @jayandrapatil Місяць тому +2

    Shalaa chalu ahe 😜😜😜🎂🎂🎂

  • @ganeshsomvanshi2616
    @ganeshsomvanshi2616 Місяць тому

    Only shivshena

  • @user-tf5oi9yt2q
    @user-tf5oi9yt2q Місяць тому

    मोदी आकेला शेर है

  • @bharatpatil5668
    @bharatpatil5668 Місяць тому +6

    Sir/Madam, If all the people seen here votes for Udhav Balasaheb Thackeray then everywhere you will see only and only Udhav Balasaheb Thackeray in Maharashtra and India. My sixth sense shows that Udhav Balasaheb Thackeray being the next Prime Minister of Democratic India. People should please take note of this and see that they don't vote for BJP and it's alliance parties in future. Thanks and God bless.

    • @Attttattttt
      @Attttattttt Місяць тому +2

      😂😂😂😂😂😂

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Місяць тому

      Nobody can become PM on Muslim votes only and with 2 KHAASDAAR.

  • @stephenkedgaonkar2860
    @stephenkedgaonkar2860 Місяць тому

    बळकावू मंत्री ED

  • @GovindAdasod-rm3et
    @GovindAdasod-rm3et Місяць тому

    जनता त्रस्त झाली bjp पासून ED, CD केजरीवाल ने चांगलेच केले दिल्ली चे bjp ला खपले नाही त्यांना अंदर टाकले त्यांना बाहेर काढा bjp हकला पळटी वाट सुटली पाहिजे.

  • @vijayingole5233
    @vijayingole5233 Місяць тому

    Bahut ho gai Congress aur bjp.......ab samay aya hai naye party ka......Desh ke vikas ka.......,..aap.....kejriwal best hai

  • @SureshSalunke-ey6jt
    @SureshSalunke-ey6jt Місяць тому

    Unli udhav basasaheb thakre

  • @SandyYogee-fc5ly
    @SandyYogee-fc5ly Місяць тому +9

    Abki bar...modi tadipar

  • @user-zk4gk8qu4d
    @user-zk4gk8qu4d Місяць тому +2

    😂😂😂😂

  • @dineshdadas1725
    @dineshdadas1725 Місяць тому +2

    Tumhi kiti vorada...modi yenar..

  • @mattlewis1156
    @mattlewis1156 Місяць тому +2

    Thobadavar aptnar ha landa

  • @sandeepchavan1875
    @sandeepchavan1875 Місяць тому +1

    Khula.😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @gopichandsutar4302
    @gopichandsutar4302 Місяць тому

    karm lagtat tase udhavla Puna mukhy mantri banun dakhava parat mati khal 😅

  • @-xv8rq
    @-xv8rq Місяць тому +1

    हे असे झालाय आम्ही कुठेही तयार असतो कुठेही लोटांगण काँग्रेस राष्ट्रवादी mim किंचित वंचित समाजवादी कुठेही😂😂😂😂

  • @santoshhande3425
    @santoshhande3425 Місяць тому +6

    रडा रड😂

  • @piyuwankhede4114
    @piyuwankhede4114 Місяць тому +1

    काही झाले तरी येणार तर मोदी जी फक्त देशासाठी मोदी जी शिवाय पर्याय नाही

  • @B-PatilKing
    @B-PatilKing Місяць тому

    Dhavayla tuzyat takad urliy ka re

  • @vijaymkamble8682
    @vijaymkamble8682 Місяць тому

    Saheb tumi modi la daya maya karu naka hayala hakalun kada modi bjp la changali jaga dakhava purn maharastata aahe sarv hayala kolapuri inga dhakhava

  • @AshutoshGhate-tk5iq
    @AshutoshGhate-tk5iq Місяць тому +3

    खोटे बोलत आहेत p m साहेब.

  • @hma1950
    @hma1950 Місяць тому

    Hahahaha, konihi aikat nahi tumch.