शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शन | इतिहासाचे अबोल साक्षीदार | Historical Maratha Weapons exhibition

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • विगमी या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून नव-नविन व्हिडीओ आपल्या भेटीला घेऊन येत असतो. आपल्या आसपासच्या शहरातील-गावांतील विविध देवस्थानं, ऐतिहासिक स्थळे-वास्तू, पर्यटनस्थळं, संस्कृती, निसर्ग, खाद्य संस्कृती, सर्वसामान्यातील वेगळेपण जपणारे व्यक्तीमत्व, विविध माहिती, सण-उत्सव, व्यवसाय, उपक्रम आणि दैनंदिन जीवनात उपयोगी माहिती यासारख्या अनेक गोष्टी दाखविण्याचा प्रयत्न केला जातो.
    आजच्या ह्या व्हिडीओ मध्ये हनुमान जन्मोत्सवानिमित्त, मीठ सत्याग्रही वीर हुतात्मा दत्तात्रय भाऊ कोयंडे यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेल्या दत्तात्रय व्यायामशाळा, मराठा विभाग-३२, उल्हासनगर येथे इतिहासाच्या अनमोल ठेव्याचे अर्थात इतिहासाचे अबोल साक्षीदार असणार्‍या शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. चला तर जवळून पाहुया, अनुभवुया आणि जाणुन घेऊया त्या ढाल-तलवारी, भाले, कट्यार, खंजीर, बिचवा, वाघनखे, खंजराली, कुकरी, दांडपट्टा, खैबर, जरनाळ, गुर्ज, सोटा ज्यांच्या साक्षीने आणि सहाय्याने अनेक इतिहास घडले.
    असेच नव-नविन व्हिडीओ पाहण्यासाठी ViGaMi या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच्या घंटीवर 🔔क्लिक करा जेणेकरुन यापुढील सर्व नविन व्हिडीओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला प्राप्त होतील.
    इतिहासाचे अबोल साक्षीदार
    शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शन
    संग्राहक : श्री. निलेश अरुण सकट
    संपर्क: ८८९८६१३९४८/९५९४२६१६७४
    ईमेल: nilesha.sakat@gmail.com
    धन्यवाद 👍
    ▶️ ViGaMi
    ✍️ विचारांच्या गर्दीतला मी
    वाटचाल सकारात्मक आयुष्याची
    ------------------------------------------------------------------------
    #वाघनखे #कट्यार #बिचवा #तलवार #तरवार #खंजीर #भाले #चिलखत #टोप #शिवराय #शिवकालीन #मावळा #शस्त्र #शस्त्रास #marathivlog #marathivlogger #youtubeindia #youtuber #ViGaMi #उल्हासनगर #ulhasnagar #waghnakha #katyar #talwar #historical_weapons #shivkalin_weapon #marathaweapons #bhala #dhaal #bichwa

КОМЕНТАРІ • 19

  • @bobbypaigeri7636
    @bobbypaigeri7636 2 роки тому +1

    1.No🙏🙏🙏

    • @ViGaMi
      @ViGaMi  2 роки тому

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
      ▶️ ViGaMi

  • @user-qh8hx7yt1e
    @user-qh8hx7yt1e 2 роки тому +1

    धन्यवाद 🚩⚔🔱💐🙏

    • @ViGaMi
      @ViGaMi  2 роки тому

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
      ▶️ ViGaMi

  • @kaushalkambli2184
    @kaushalkambli2184 2 роки тому +1

    👏👏👏

    • @ViGaMi
      @ViGaMi  2 роки тому

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
      ▶️ ViGaMi

  • @darshanavaidya6947
    @darshanavaidya6947 2 роки тому +1

    खुप छान 👌🏻👌🏻

    • @ViGaMi
      @ViGaMi  2 роки тому +1

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
      ▶️ ViGaMi

  • @shatnermohanty6678
    @shatnermohanty6678 Рік тому +2

    Wonderful video featuring so many different weapons 👏

    • @ViGaMi
      @ViGaMi  Рік тому +1

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आणि केलेल्या कौतुकासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏💐👍🏼
      व्हिडीओ हे फक्त माध्यम आहे परंतु या ऐतिहासिक शस्त्रांची जोपासना करत इतिहास जपणारे निलेश दादा सकट यांच्या सारख्या तरुणांच्या संकल्पनेतुन काही संस्था-संघटना हे शिवधनुष्य पेलताना दिसत आहे. त्यामुळे हे सर्व श्रेय त्यांनाच.
      धन्यवाद 🙏
      ▶️ ViGaMi

    • @shatnermohanty6678
      @shatnermohanty6678 Рік тому +2

      @@ViGaMi 🙏❤️

  • @paragnikumbh9130
    @paragnikumbh9130 2 роки тому +1

    Khupch mast,Jai Bhavani Jai Shivaji Jai Maharashtra 🚩

    • @ViGaMi
      @ViGaMi  2 роки тому

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार
      ▶️ ViGaMi

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 2 роки тому +1

    Jay shivrai 🙏chan 👌

    • @ViGaMi
      @ViGaMi  2 роки тому

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
      ▶️ ViGaMi

  • @AKSocialFilms
    @AKSocialFilms 2 роки тому +1

    नेहमी प्रमाणे to the point narration ✨👍

    • @ViGaMi
      @ViGaMi  2 роки тому

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
      ▶️ ViGaMi

  • @vishalkelaskar7748
    @vishalkelaskar7748 6 місяців тому +1

    Contact number milel ka amcha ethe ayojit krnya sathi

    • @ViGaMi
      @ViGaMi  6 місяців тому

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार
      निलेश सकट - इतिहासासाचे अबोल साक्षीदार
      ८८९८६१३९४८
      धन्यवाद 💐👍🙏
      ▶️ ViGaMi