रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर लोकनाट्य तमाशा | केसनंद ,पुणे | २०२१ चा पहिला तमाशा |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 гру 2021
  • #loknatya_tamasha #tamasha_video #nivrutti_creation
    रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर लोकनाट्य तमाशा | केसनंद ,पुणे | २०२१ चा पहिला तमाशा | #tamasha
    Ⓒ Nivrutti Creation 2020 [Copyright]
    Caution :⚠️ आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगी शिवाय डाऊनलोड तसेच अपलोड करू नये. कृपया काळजी घ्यावी.⚠️
    आमच्या लेटेस्ट व्हिडीओच्या अपडेट साठी Subscribe करा - Nivrutti Creation
    आम्ही आमच्या चैनलवर महाराष्ट्राची शान असणारे सर्व लोकनाट्य तमाशा , वगनाट्य , किर्तन, भारुड , बुरगुंडा , जागरण गोंधळ , या कार्यक्रमाचे विडीयो अपलोड करत असतो . जर आपल्या गावातील कार्यक्रमाचे शुटींग करावयाचे असेल तर खालील ईमेल वर कळवा .
    📞- संपर्कासाठी :👇
    🚩🚩धन्यवाद !!🚩🚩
  • Розваги

КОМЕНТАРІ • 22

  • @sopanlawande8858
    @sopanlawande8858 2 роки тому

    तमाशा म्हटले की रघुवीर खेडकर 🙏🙏🙏

  • @madhukarnalkar298
    @madhukarnalkar298 2 роки тому +1

    महाराष्ट्राचे भूषण 1 नंबर तमाशा भाऊ अभिनंदन

  • @laxmanyadav1070
    @laxmanyadav1070 2 роки тому +1

    🙏🙏संपूर्ण तमाशा दाखवत जा 🙏🙏

  • @sampathusale8358
    @sampathusale8358 2 роки тому

    खुपच छान लोकनाट्य तमाशा आहे.

  • @subhashsadgir305
    @subhashsadgir305 2 роки тому

    महाराष्ट्र कलेला सदा सर्वदा वेली वृक्षां प्रमाणे कायम बहार यावे ही ईश्वर चरणी प्रार्थना आहे

  • @chandrakantkamble25
    @chandrakantkamble25 2 роки тому

    जिवंत कला,वैभव आमच्या महाराष्ट्राचे

  • @satishbodke6554
    @satishbodke6554 2 роки тому

    महाराष्ट्राची लोककला सदैव बहरत राहो हीच सदिच्छा

  • @ganpatgondkar3533
    @ganpatgondkar3533 2 роки тому +1

    या लोकमान्य कलेला दोन वर्षांपूर्वीचे वैभव पुन्हा प्राप्त होवोत ही साई चरणी प्रार्थना जय नटेश्वर जय साईनाथ

  • @sandipshinde1820
    @sandipshinde1820 2 роки тому +1

    Nics

  • @rakeshpawar992
    @rakeshpawar992 2 роки тому

    Nice 👍

  • @user-xw5nj2mn6y
    @user-xw5nj2mn6y 2 роки тому

    मी पाहिलेला तमाशा

  • @avadhutgangdhar2709
    @avadhutgangdhar2709 Рік тому

    रघुवीर खेडकर तमाशा कार्यक्रमासाठी संपर्क क्रमांक

  • @sharadbhor2862
    @sharadbhor2862 2 роки тому

    प्रथम तमाशा कलावंतांना स्वर्गीय कांताबाई सातारकर, कन्या, नातू यांना भावपूर्ण श्रद्धांजली. पुढच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हार्दिक शुभेच्छा.

  • @kailaskolhe2096
    @kailaskolhe2096 2 роки тому

    महाराष्ट्राची लोककला बहरत जावो

  • @sudarshandongre7490
    @sudarshandongre7490 2 роки тому +1

    संपुर्ण दाखवत जा थोड थोड दाखवत जाऊ नका

    • @NivruttiCreations
      @NivruttiCreations  2 роки тому

      हो दादा , पण व्हिडिओ ची सायझ जास्त होती म्हणून संपूर्ण नाही टाकता येत.

    • @ravindragodse1564
      @ravindragodse1564 2 роки тому +1

      पण सलग एका पाठोपाठ टाखत जा ना

    • @NivruttiCreations
      @NivruttiCreations  2 роки тому

      हो आज गण गवळण टाकली आहे .उद्या गण गवळण पुढचा भाग टाकला जाईल . नक्कीच एका पाठोपाठ भाग टाकले जातील .

    • @vishalkarle7638
      @vishalkarle7638 2 роки тому

      @@NivruttiCreations 🙏