Live | महोगणी झाडांपासून आठ वर्षांत 70 लाखांचे उत्पन्न | Mahogani Tree Plantation | Shivar News24
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- Live | महोगणी झाडांपासून आठ वर्षांत 70 लाखांचे उत्पन्न | शासनाचे एकरी 2.5 लाख अनुदान | Shivar News24
जानेवारी महिन्यात देवगाव येथील महोगणी झाडांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचा लाईव्ह व्हिडिओ प्रसिद्ध झाला होता. महोगणी झाडांचे उत्पन्न, शासकीय अनुदान आणि लागवड पद्धत याबद्दल अनेक शेतकऱ्यांना जाणून घ्यायची इच्छा होती. त्यामुळे पुन्हा त्याच शेतात जाऊन महोगणी झाडांविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.
#MohaganiTreeMarket
#Mahoganyfarming
#shivarnews24
#महोगणीझाड
मुलाखत घेणाऱ्यांन गरीब शेतकऱ्याची लुट होईल असे व्हिडियो करू नयेत मुलाखत घ्यायची असेल तर फिरा शोधा व कटींग झालेला व त्या शेतकऱ्याला पैसा किती मिळाला तोही पुराव्यानीशी असा व्हिडीओ टाकावा कारण हे बघुन शेतकरी लावतात व फसतात
अगदी बरोबर बोललात सर,खूपच लूट करू शेतकरयाचि या भ्रष्टाचारि कंपनियां, अगोदर पंधरा हजार रुपये भरून घेतला, धन्यवाद सर,
Maharashtra Police kadun milalela satarktecha ishara khup molacha ahe. Jai Maharashtra. Police Yana manacha Mujra . Maharashtra Police 1 Paul pudhe.
@@बलिरामजावले i
@@बलिरामजावलेदंद ते जे
बाजारात फिरुन शेतकऱ्यांचा लाकुड लगेच विकतो काय पाहीले तर नकारार्थी उत्तर मिळते,येथेही व्यापारीच मलई खातात ,१०-१५ वर्षे संगोपन करुन शेतकरी रिकामाच राहतो.
या मोहगणी लागवडीसाठी एजंट म्हणून काम करणारी पुष्कळ लोक आहेत. हेच एजंट दुसर्याला लागवडीचा सल्ला देतात परंतु स्वत:च्या शेतात, बांधावर त्यांनी एकही झाड लावलेले नाहीत. असे ❓
Correct ✔️
मी स्वतः कंपनीचा प्रतिनिधी आहे आणी एक एकर क्षेत्रावर महोगणी व्रुक्षांची लागवड केली आहे ,काही हि कमेंट्स करु नका.....भावांनो
@@vasanttitarmare9347 ho dada barobar ahe
Mi suddha lagavad keli ahe...adhi pratyaksh mahiti ghya nanter cmt kara
@@shubhamlakade935 रोप कोठुन आनले
यांची बरोबर नका करू हा भाऊ रोजगार सेवक आहे
भाऊ खरंच खूप खूप सुंदर, पण आधी तू विक, मग व्हिडीओ बनवा भाऊ
महोगणी ची लागवड मी 400 झाडांची केलीय,,5 वर्ष झाली असतील,,बिग व्हिजन ,पुणे कंपनीच्या नादि लागून,40 रोप 10000 घेऊन फसलो,,मिक्स अली,
नंतर मी स्वतः गुजरात जाऊन 3000 ची जुनी लागवड बघितली,,,मी स्वतः रोपा साठी कलकत्ता ला गेलो,आणि तिथे ही मोठी झाडी पहिली,,,
आज रोजी भाव चांगला आहे लाकडाचा,,2000 घन फूट चालुय,,मार्केट साठी आपल्याला अजून अभ्यास करावा लागेल,,,मी स्वतः त्यासाठी फिरणार आहे,याला फळ 7 ते 8 वर्षात येते,,तेही खूप कमी प्रमाणात,,,,,,15 ते 20 वर्ष लागतीलच झाड तयार व्हायला,,,कंपनी शी करार करा पण ,रोप 20 रु पुढे घेऊ नका,,,वेळ मिळाल्यास माझी झाडे बघा,,या माझ्या शेतात राहायची सोय आहे जेवण ही देऊ,,खात्री करून निर्णय घ्या,,,
शेतकरी लुटला जाऊ नये एवढीच अपेक्सा🙏
अधिक माहिती साठी फक्त whatup करा
प्रशांत पवार
8806814243,पिंपळगाव,तालुका-मालेगाव ,नाशिक
Tumeche correct ahe
गीते,, सर तुमच्या कंपनी मार्फत 5500 एकर वर महोगनी लागवड झाली ममता, एवढी लागवड साठी अंदाजे 25 लाख रोपे लागतात अन तुम्ही 150000 सांगता हे कस काय शक्य आहे, रोपाची किंमतहीकमी मनसे किती बरोबर माहीती सांगा
Sahi pakde hai
बरोबर आहे
गीते यांचं गणित चुकतंय
5500 ekar purna bhartat kuthe lagwad zali yachi purna mahiti n sherkrayche address send kara.
5500 एकर क्षेत्रावर लागवड यांच्या बापाने लागवड केली आहे का त्याबाबत आम्हाला माहिती पाहिजे आहे
ही सर्व फसवणूक आहे शेतकऱ्यांनी सावध राहावे
धन्यवाद शेतकऱ्यांसाठी एकदम उत्तम पर्याय लागवडीसाठी जरूर विचार करू
खुप छान आहे दादा
सर पाण्याचं नियोजन कस करायच ते सांगा
अहमदनगर जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत लागवड करता येईल का
1acre mdhe kiti mahogany lagwad hoil?
444 zade
बांधावर लागवड करता येईल का
Nagpur district mdhe company cha agent kon she kalwawe
झाडे लावायला काही हरकत नाही, पण जर हि कंपनीच जर शेतकऱ्यांना फसवत असेल तर काय उपयोग?
माहिती काढा लोकहो हि विश्वासू कंपनी नाही.....
शेतकरी विसरलेले दिसतात ईमू पालन.शेतकर्यानो शंभर वेळेस विचार करा नंतरच ह्यांच्या नादी लागा शेतकरीच ऐक असा प्रानी त्याला कोणी ही गांजर दाखवावे त्याला बळी पडतोच
अगदी खर बोलला भाऊ
❤
बाजारात 3000 ते 5000 रू रेट सांगितला जातो हे महाशय शेतकर्यास फस्त करायला निघालेत 600 रू दर म्हणजे लूटच
हे सगळेच कुटाणे तुम्हीच करा म्हणजे आम्ही हे कुटणे तुम्हीच करा.
मेरा देश महान 😂 भाऊ शेती प्रधान राजा आहे 😊
माऊली नर्सरीचा आड्रेस सांगा
फळांचा उपयोग काय.
खाता येत येत नाहीत.
कोणते औषद बनते.कानाती company ya padun konte aushad banate
Raigad Maharashtra
Made lagvad karu shakto ka
ह्या पेक्षा बांबू लागवड करा, सरकार भरपुर subsidy देत आहे.
काय पण नाही 2 एकर बांबू काडून टाकलं आहे 4 वर्ष सांभाळून
Ka काढलेत???
Ka kadle bamboo 4 vrshat
@@atulpatil5785 भाऊ मी वरची कमेंट केल्यानंतर थोडा अभ्यास केला बांबूलागवड चा.....काही खर नहिये लोक बरबाद झालेत बांबू लावुन.
सरकार अनुदान देतय पन त्याचा काही उपयोग नाही.
महाराष्ट्रात मार्केटच नाहिये बांबू चे.....व्यापारी लोकांना एकदम स्वस्तात south india मधुन बांबू भेटतो जो जंगलातून तोडला जातो.
सागा चे पण असेच झाले.सागवान बाबत कोणत्यावही स्तरावर काही माहिती दिली जात नाही.
खूप शेतकऱ्यांना फसवले होते.
खुप छान माहिती दिली धन्यवाद
कुठला जिल्हा
Swa khrchne krta yete k amhlaa
Rate/plant kiti?
Atisundar maheti dilee
Amount milalelya shetkaryacha video takha
कोरफड लागवडी सारखा होऊ नये बाकी काही नाही
हो बरोबर आहे
मधल्या काळात कोरफड लागवड करा म्हणून आसच फसवल होते
पुन्हा शहामृग पालन करा म्हणून फसवणूक केली होती
आणी मधी कडकनाथ कोंबडी च गाजर दाखवून फसवल होते
हे सर्व खोटे बोलत आहे माझी झाड १०वरशाचि आहेत त्याला. कुणिच विचारिना
10*10 लागवड करून हे उत्पन्न मिळूच शकत नाही.
आपले ओपन challenge aahe.
SAVADHAN FADU NAKA
Kharch kay sir
Sir no. Sanga tumcha me pn ek shetkari ahe. Mla yachi purn mhiti nhi.
Carbon credit kiti janana dele ashe
पुणे जिल्ह्यातील लागवड सांगा
शेतकरी मित्रांनो खूप सारी माहिती घ्या मदाच झाडे लावा
गुणान आपल सोयाबिन गहू कापूस हरभरा ऊस अशे पीक क्या ह्याच्या नादी लागू नका १०-१० वर्षे कुठे असते का कंपनी बंद पडली तर काय झाड घरी घाऊन जवाव का
जर लावायची असेल तर कंपनी बरोबर करार करू नका आजच्या भावात करार केला जातो आणि झाडे वीस वरशाने विकायला येतात पण वीस वरशात चार पट भाव वाढणार आहे पण कंपनी आपल्याला तो भाव देत नाही त्यामुळे कोणी ही विक्री करार करू नका .
Mala ek prashn hota amchy kde job card nhi ahe pn Mala yachi lagvad karaychi ahe tri mala kiti lagel paise
Sat versh zhali kA?
Mala mahiti havi mi lagvad keli ahe
I am interested mohagany tree lagwad on 1.5 to 2.5 acare
Mla lagvad karaychi ahe ,
Atpost kanhegoan kopargoan dis Ahamadnagr
भाऊ।तूझेआगोदर।झाडेवीक।नंतर।लोकाना
आकलसीकव
महोगणी हे पिक चागले अहे पन कंपनी कशी आहे याचि खत्री अहे का??????
Nagpur district mdhe company cha agent mon she, kalwawe
Pushpa picture बघितला तर माहिती सर्व मिळेल.
Bhava he mahoganich sangtay chandanach nahi
Ha ha ha
😂😂
काही नाही खपत शेतकरी मित्रहो.सावधान फुकट 15 वर्ष जाईल
खरं आहे
Kararnama vachun nirnaya ghya.
तसेच ७० लाख आतापर्यंत कोणाला मिळाले?
Mahogani kashach ahe tree ani sale kuthe ahe
Koni mohgani chi cutting keleli asel tyancha video banva plz
मोहाला बळी पडतात नमस्कार धन्यवाद सावधान
Kas kay ?
चंदन लावायच आहे
Chra pasun savadhan
Company chi mahiti details send kra
Sawadhan mitrano...
Please send. Plan interested
कासतकार को कार्बन क्रेडिट नहीं समझता।
हर साल कितना पैसा मिलेगा।
यह बताएं । तो ज्यादा अच्छा।।
Mahogani lagwad kelynantar vikan kon ghenar ??
Demand ahe ka ?
मी ही एक एकर महोगणी लागण करत आहे.
मला त्याबद्दल योग्य मार्गदर्शन हवयं.
मला तुमचा नंबर पाठवा. Plz.
Mobile नंबर का नाही सांगीतला ?
कुठलीही Government Scheme न घेता रोप कितीला पडेल आणि कमीतकमी किती रोपे घ्यावी लागतील. ( कोकणात दापोली येथे लागवड करायची असेल तर )
30Rs per plant
@@pankajchougule2918
कमीतकमी किती रोपे घ्यावी लागतील
आणि दापोली ला पोच मिळतील का?
( Transport खर्च किती होईल)
आम्हाला तर 75 रु. दिलेत
अशी ही बनवाबनवी 🤔
बांधाच्या कडेला लावली तर चालेल का
हो
कंपनी चे माहिती पत्रक पाठवा
एकदम बरोबर
Gov सबसिडी कसी आहे ते सांगा
सबसीडी मुळे शेतकरी बरबाद झाले आहेत
@@shankarraodeshmukh9342 तुम्ही बरबाद झाले म्हणून दुसऱ्याला नाव ठेवण्यात काय अर्थ 😂
Bhau tucha you tube cha incame sathi garib setkarala kashala faswta raw...ashewar jagta yet nahi bhau
Company' cha no dya
करू नका मित्रानो मी फसलो आहे 4 वर्ष सांभाळून
Ka faslas sang na comment madhe . Thapa martos kay
काय झालत ते सांगा भाऊ
Replay nahi det yacha arth Tu khota boltos mitra
Tu fasla ki lokana fasawto re bhamtya. Tuza patta de. Bhagto kasa fasla te
Kharach ka
खूप छान आहे माहिती
Mi baryach shetkari bandhuchi comments vachli saheb sangtat ki 600 Rs ghanfut shetkari bandu sangtat 3000 tell 5000 yat kupach moti tafawat ahe
Yhacha magcha real profit sangat nahi company ani tey ahe carbon credit
छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन
Mala lagvad karayachi coll kara
बांबू
कंपनी प्रतिनिधीचा फोन देणे.
Sabhalun
Are ankkal wan 24 tas कोणतेच झाड oxigen det nahi
Kiti Jana carbon credit dile aahe
@@rameshwarmaind9395 माधव काशीबा खंदारे राहणार सोमठाणा पोस्ट मोजा मोहजा तालुका मालेगाव जिल्हा वाशिम
Atta parynt kunala fyda zala nahiy ajun company paise kamvat ahet teva shetkari ni kuthlyahi aslya faltu ghostila bali padu naye
मोहगनिचया मोहात पडून पंधरा वर्ष फूकट वाया घालू नका,
Ka br saheb aplyala nuksan zale ahe ka
Ho mala mohagani pika baddal mahiti pahije
vidharbha अमरावती मध्ये करायची आहे
Pl,give me Mr gite,s Mo. No
.
B ,a deshmu.kh parbhani
क्रुपया मोबा.नंबर द्या.चर्चा करून निर्णय घेवू.
लागवड करणे योग्य आहे का नाही
रोप की कीमत नई बताएं
हम अगर गाड़ी लेकर आए तो हमारे को रोप फ्री मिलेंगे क्या, आपने बताया ट्रांसपोर्ट खर्चा निकला तो भी बहुत हुआ,
इसलिए पूछा
झाडाचे पैसे किती घेतला जते
Mo no dya kampanicha
कंपनीचा नंबर द्या
राजकीय भाषण नको.
RBI LA प्रोजेक्ट द्यायला हरकत नाही
काँटक नंबर द्या
Vikach konala te sang adhi . Mg bakich Sang .
शेतकऱ्यांना खोटे सांगुनका
कराराला किती पैसे घेता
नबर टाका भाऊ
Mla pn karayche aahe
मला नंबर तुमचा सांगा भुबरे साहेबाचा नंबर द्या
No daya
Atta parynt kunala paise bhetle nahiy frod ahe
Mo no company
सर्व फालतूगिरी. बागुलबुवा. योजनाच्या नावाने लूट.
जागते रहो, नही तो मरो...looks fake
Khote ahe .koni fasu naka
Kas kay
फेकता हॊ काही तरी