मावशी व्हिडिओ खूप छान आहे. खूप छान देवघर दिसत आहेत .खूप छान 21 दिवे दिसत आहेत .देवघर उजळलेलं आहे . मावशी दोन्ही घरातले घट खूप छान पद्धतीने उठवलेले आहेत. आमच्याकडे अशेच घट आम्ही उठवतो ,तुम्ही फटाके फोडताना शेरू ची जरा गंमतच वाटली😂😂 श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏🌺
Khup chan dasra celebration zaly 😊 ani udyapn pn mast kelis g as krtat purnche Dive philyanda bghitl bgh😊 tuzyamule bgh Kiti nawin nawin KY KY bghayla milt aahe khup chan watat as nwin KY bghitle ki 😊🤗👌 vlog mast 🥰😘😍
Sona khoob chan 👌👌 ekdam positive energy tu ani Shivani lakshmi cha swarup disat hoti tu vichar karat asel ki barech divsani comment karte thodi disturb ahe nantar sangen tula love you ❤️❤️
हो कोमल ताई माझ्या मनात आले होते की खुप दिवस झाले तुमची दिसत नाही मला वाटले की तुम्ही कदाचित काही लोकांच्या बोलण्यात आला की काय पण मी चुकिची ठरले माझ्यावर खरं प्रेम करणाऱ्या ताई माझ्याच आहेत sorry मी चुकीचा विचार केला thank you so much dear 💖❤️❤️ love you
हाय डिअर ❤ आज मी शाळेच्या निमित्तानं बाहेर होते .बघ आल्याबरोबर तुझा व्हिडिओ पाहिला वा फार छान / कित्ती छा पुजा / घट उचलले आणि हो पुरणाचे दिवे मला फार आवडले .मस्तच ❤❤ अशीच गोड गोड रहा स्वामींच्या चरणी प्रार्थना !! अतिशय अतिशय बेस्ट असा आजचा ब्लाॕग तुझा.❤❤❤❤
Chan hota aaja pn video majja ali pahatana ho tai amchya ghari pn khandoba che ghat basta margshirsh made sem asech asta ntr vangesut dive ujlavne purn poli bharit bhakri sgl banvto chan vate aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘❤❤
Hii sonali mazyakade shree yantra nahi mg mi kunkumarchan hi seva karu shakte ka manglvar ani shukrvar mazya ghari Aai tuljabhavanichi mal pardi aahe please reply de sonali mi ya aadhi pn ha prashn vicharla hota 🙏🙏Shree Swami Samarth 🙏🙏
Tai mla n tumch sagl aavdat pn tyat ek moti gosht Ashi ahe ki tumi nanda bhavjaya kiti Chan rahita ekamekale saport karta😊baki kahi Nai Chan vlog love you taiiii❤
श्री स्वामी समर्थ ताई. मला 11 गुरुवार स्वामी समर्थ च्या सेवेत सुरु करायचे आहे. पण मी नागपूर ची आहे आणी इथल्या केंद्रात तुमच्याकडे जस लहान स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ आहे तसा मला मिळत नाही आहे. आणी दुर्गा सप्तशती ग्रंथ सुद्धा खूप मोठे आहेत .प्लीज मला मार्गदर्शन करा. श्री स्वामी समर्थ.
मेघा ताई माझी सध्या खुप धावपळ वाडली आहे तुम्ही बघत आहातच नवीन घर झाल्यापासून वर्क लोड खुप वाढला आहे तरी देखील मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत आहे धावपळीत राहून जातात राग मानू नका thank you so much dear 💖❤️❤️
सोनाली ताई ते ई-मेल च माझं स्टोरेज फुल झालं आहे त्यामुळे ई-मेल येत नाही एखाद्या वेळेस तू व्हिडिओतून तुझ्या घरचा पत्ता दे मी घरी येईल तुला भेटायला दिवाळी झाली की आम्ही कोल्हापूरला येणार आहोत
अश्विनी ताई मला माफ करा मी सोशल मीडियावर माझा मोबाईल नंबर किंवा घरचा पत्ता शेअर नाही करू शकत चुकीच्या लोकांकडून मला त्रास होऊ शकतो मला समजून घ्याल अशी आशा करते योग आला की आपण नक्कीच भेटू thank you so much dear 💖❤️❤️
ताई.. तुम्ही काल पहाटे स्वप्नांत अलात.. मी आणि मिस्टर तुमच्या घरी आलोय देवीला ओटी भरायला जान्या साठी.. तुम्ही म्हणताय की आधी घरातील ओटी भरू.. आणि पूर्ण ओटी दिसतेय बांगड्या शृंगार, नारळ अशी ओटी आपण भरतोय.. नंतर तुम्ही खव्याची पोळी लाटताय मध्ये च पुरण पण दिसतेय 😂आणि मी भाजतेय 😊😅.. छान होतं स्वप्न... काय अर्थ असेल
मी पण वाळेखिंडी ची आहे मी पण नवरात्री करते दुर्गा सप्तशती पाठ करते समाप्ती करते आणि सिद्ध नाथाचे 12 दिवसाचे नवरत्न करते ते वाळेखिंडी त कंपल्सरी करतात घरातील पुरुष नाहीतर स्त्री करतात
हो ग ताई कंपल्सरी आहे मला माहित आहे आमच्याही घरी आहे पण तिकडं जी आधीची आहे ती करतात आता काय माहिती यावर्षी करतात की नाही जर नाही केलं त्यांनी तर मग आम्हाला करावंच लागणार ताई अरे वा छान वाटलं तुला बोलून
घ्यावं च लागते समजून ताई काय करणार ,तुम्हाला कामाचा load असतो भरपूर पण तुम्ही जेव्हा आम्ही comment केलेली असते त्याला रिप्लाय देता न तेव्हा खूप छान वाटते.. आणि सवय झाली आहे त्यामुळे व्हिडिओ बघितल्याशिवाय करमत च नाही .. दिवसभर नाही वेळ मिळाला तरी झोपायच्या आधी तरी vlog बघतो आणि मगच झोपतो.. so जमेल तेव्हा रिप्लाय देत जा. . छान वाटतं..
हो प्रतिभा ताई तुम्हा सर्वांचे खूप प्रेम आहे माझ्यावर त्यामुळे तर मला एवढी पसंती देता आणि प्रेमाने कमेंट्स करता पण नवीन घर झाल्यापासून वर्क लोड खुप वाढला आहे म्हणून रिप्लाय राहून जातात पण मी नेहमी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असते thank you so much dear 💖❤️❤️ love you
अगं ताई आम्ही अशी तशी लोक नाही येत मी खूप छान घराण्यातली मुलगी आहे आणि मी पुण्याला असते मला फक्त तुला भेटायचं होतं तुझ्याशी बोलायचं होतं तुझ्याशी एक नातं तयार करायचं होतं म्हणून मी तुला नंबर मागत आहे मला तुला माझ्या घरी बोलवायचे आहे मुंबईला जाताना पुण्यात उतर म्हणून मी तुला नंबर मागत आहे तुला माझ्या घरी बोलायचंय मला तुला एकदा डोळे भरून बघायचंय
अग ताई मी असं म्हणतच नाही मला माहित आहे माझी युट्युब फॅमिली आणि माझ्या ताई मी तुला बोलत नाही ग मी माझ्याशी आलेला अनुभव शेअर केला ताई करण कधी कधी असं होतं ना की मला सगळे ओळखतात बघतात पण मी समोर कोण आहे हे बघू शकत नाही ग ताई म्हणून एक काम कर माझ्या इमेल आयडी वरती ये आणि तुझ्या आयडी वरून मला कमेंट करते तू आयडी तिथे मेन्शन कर आपण बोलू तिथे समजून घे ग ताई काही लोक खूपच चुकीच्या पद्धतीने गेम खेळत आहेत सध्या आपल्या युट्युब फॅमिली मधील कोणीच व्यक्ती असल्या फालतू नाही पण जे आहेत तेच करतात मी माझ्या फॅमिलीला बोलत नाही ताई काहीच
ताई मी तुमच्या मतांचा रिस्पेक्ट करते पण मी व्हिडिओच्या माध्यमातून खूप सार्या गोष्टी बोलत असते पर्सनली मी जर तुम्हा एकटीला नंबर दिला तर माझ्या खूप सार्या ताई आहे त्यांना वाईट वाटेल की फक्त एकाशीच बोलते आणि आम्ही काय पाप केलं का आम्हाला पण नंबर दिला नाही त्यामुळे मी नंबर कोणालाच देत नाही आणि ताई एका जागी नंबर देऊन मला खूप मोठा फटका बसलेला आहे विनाकारण तो नंबर नको तिथे लिंक करण्यात आलेला आहे माझा काही लोक खरी आणि चांगली नाहीत त्यामुळे मी नंबर कोणाला देऊ पण देत नाही आणि देत पण नाही कारण आता सध्याच काही दिवसापूर्वी माझ्या नंबरचा चुकीचा वापर करण्यात आलेला आहे आतापर्यंत कधीच नाही आणि ती वापर चुकीचा करणारी माझी ताई नाही किंवा माझ्या youtube फॅमिलीतले नाही तर तो असाच मला गोड बोलून नंबर काढून घेऊन त्रास देण्यात आलेला आहे माफ करा ताई मी नंबर नाही देऊ शकत
Tai tuji akhanda jot vijali naga to diva vijala hota mag tuje udhaypan kele techa kahi fayada nahi na karan karan devi chalali jate na ga jot vijali ka
Tai ti banduk cha jast vapar nko g karayla deu tyapasun jo ugr vas ani thodasa dhur nigto tyane mulana khup bhaynkr trass hoto, Ganpati chya veli majya mulila khup trass jhala tyamul. Mulanachya health ti gosht ajibat changli nahiy
Khup chan 👌👍❤ shree sawmi samarth 🌹🙏🌹
Thank you so much सुवर्णा ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
मावशी व्हिडिओ खूप छान आहे. खूप छान देवघर दिसत आहेत .खूप छान 21 दिवे दिसत आहेत .देवघर उजळलेलं आहे . मावशी दोन्ही घरातले घट खूप छान पद्धतीने उठवलेले आहेत. आमच्याकडे अशेच घट आम्ही उठवतो ,तुम्ही फटाके फोडताना शेरू ची जरा गंमतच वाटली😂😂 श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏🌺
Thank you so much dear 💖❤️❤️ असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा love you so much ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Khup Chan video Tai 👌👌👍😘🤗🥰
Thank you so much अंकिता ताई 🙏
Khup khup chan video tai ❤❤ toran mast ❤❤ ghat pan mast aalay ❤❤ puran poli jewan mast ❤❤ sherusathi khup Sara Prem tai ❤❤❤❤❤❤ Happy Dasara ❤❤
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ताई खूप छान व्हिडिओ आहे👌🏼👌🏼👍👍🌹🌹🙏🙏श्री स्वामी समर्थ🙏🙏🌹🌹
Thank you so much dear ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Khup chan vatla shree Swami samartha ❤
Thank you so much पौर्णिमा ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ खुपच छान आहे आजचा विडिओ मला ही साडी खूप खूप आवडते ❤❤❤❤❤, 🙏
Thank you so much dear 💖❤️❤️
खूप छान व्हिडिओ😊❤️🙏🌺
Thank you so much मनिषा ताई 🙏
Khup chan dasra celebration zaly 😊 ani udyapn pn mast kelis g as krtat purnche Dive philyanda bghitl bgh😊 tuzyamule bgh Kiti nawin nawin KY KY bghayla milt aahe khup chan watat as nwin KY bghitle ki 😊🤗👌 vlog mast 🥰😘😍
खुप खुप आभारी आहे स्नेहल ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ love you
Vidio khup Chan sarv vevstit padhtshir kele bagun parsan vatle❤
Thank you so much माधुरी ताई 🙏
Shri Swami Samarth ...... nice vlog... only positive vibes ❤❤❤❤.....
Thank you so much कुसूम ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Chan ahe tai video ❤❤jay mataji
Thank you so much संध्या ताई 🙏
Hi Tai khup Sunder vlog ताई तू खूप छान उद्यापन झाले आहे श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
Thank you so much नंदा ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Sona khoob chan 👌👌 ekdam positive energy tu ani Shivani lakshmi cha swarup disat hoti tu vichar karat asel ki barech divsani comment karte thodi disturb ahe nantar sangen tula love you ❤️❤️
हो कोमल ताई माझ्या मनात आले होते की खुप दिवस झाले तुमची दिसत नाही मला वाटले की तुम्ही कदाचित काही लोकांच्या बोलण्यात आला की काय पण मी चुकिची ठरले माझ्यावर खरं प्रेम करणाऱ्या ताई माझ्याच आहेत sorry मी चुकीचा विचार केला thank you so much dear 💖❤️❤️ love you
उद्यापन खुप छान झाल सोलापुरला असेच घट हलवतात आणि तूळजापूरच्या परड्या भरल्या जातात शेरुची खुप गम्मत वाटली 😂ननद भावजय म्हणजे मैत्रिणीच आहात 😊😊कन्यापूजन होम ही खुप छान केलत ताई दसरा अगदी हसत खेळत साजरा केलात मस्त व्लॉग खुप छान होता मस्त 👌👌👌👌❤❤❤❤
खुप खुप आभारी आहे राजलक्ष्मी ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ love you
खुप खुप छान व्हिडिओ सोनाली
Thank you so much प्राची ताई 🙏
हाय डिअर ❤ आज मी शाळेच्या निमित्तानं बाहेर होते .बघ आल्याबरोबर तुझा व्हिडिओ पाहिला वा फार छान / कित्ती छा पुजा / घट उचलले आणि हो पुरणाचे दिवे मला फार आवडले .मस्तच ❤❤ अशीच गोड गोड रहा स्वामींच्या चरणी प्रार्थना !! अतिशय अतिशय बेस्ट असा आजचा ब्लाॕग तुझा.❤❤❤❤
खुप खुप आभारी आहे सायली ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
ताई तुझी पुरण पोळी खूप सुंदर अप्रतिम एक नबंर 😊😊❤❤
Thank you so much dear 💖❤️❤️
❤❤❤
Thanks 🙏
Ho Tai आमचा पण कुलस्वामी म्हसवड चा sidhnatha आहे आमच्यात पण घट बसतात❤❤❤❤❤
आरे वा खुप छान thank you so much dear निलम ताई 💖❤️❤️
Nice vlog tai.. Khup chan kel sarv.. Aai mahalakshmi devi chi kayam ashich krupa raho tumchyawar, kayam khush raha.. Khup divasapasun tula comment nahi keli tai.. Wel navta bussy hote thodi.. Aaj keli.. Chan watal.. 😊❤❤
काही हरकत नाही खुप खुप आभारी आहे अनिता ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ love you
पुरणा वळी चंद्र आकार करावे
खूप मस्त व्हिडिओ असतात ताई तुमचे
Thank you so much dear 💖❤️❤️
Hi Sona khup Chan 👌 Puja cashi aahes g love you dear 🙏🌹 Shree Swami Samarth 🌹👏
मी ठीक आहे ताई thank you so much dear 💖❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Hi tai, ,,,दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना,,,,उद्यापन छान झाले, ,,,देवघर प्रसन्न वाटतं होते😊
खुप खुप आभारी आहे पूनम ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Shree swami samartha tai
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 पूनम ताई
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 मनिषा ताई
Hello tai mala sangshil ka chikunguniyacja kharch kup trass hoti ka? Ani koti divas rahto ani upay Kay karave?
सविता ताई चिकण गुण्या झाला की अंग खुप दुखते त्याचा कमीत कमी सहा महिने त्रास होतो डाॅक्टराकडून चांगली ट्रीटमेंट घ्यावी लागते
Dr . Fakt paincular det ahet, mala evda trass hoti ki mala hi paincular khavich lagte , tuza hi anubhav asach hota ka. Pls reply
Chan hota aaja pn video majja ali pahatana ho tai amchya ghari pn khandoba che ghat basta margshirsh made sem asech asta ntr vangesut dive ujlavne purn poli bharit bhakri sgl banvto chan vate aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘❤❤
खुप खुप आभारी आहे हेमा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
तुमच्या परिवाराला दसर्याच्या खुप खुप शुभेच्छा ☘️☘️💐💐🙏🙏❤
खुप खुप आभारी आहे सविता ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Khup chan video😊😊
Thank you so much समिक्षा ताई 🙏
ताई आमच्या कडे पण सिद्धनाथ जोगेश्वरी चे घट बसतात पण दिवाळीच्या पाडव्याला बसतात
Shree Swami samartha tai ❤
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 उषा ताई
Tai Jai shree Swami Samarth
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 ताई
Hii sonali mazyakade shree yantra nahi mg mi kunkumarchan hi seva karu shakte ka manglvar ani shukrvar mazya ghari Aai tuljabhavanichi mal pardi aahe please reply de sonali mi ya aadhi pn ha prashn vicharla hota 🙏🙏Shree Swami Samarth 🙏🙏
Mastach video ❤
Thank you so much दिपाली ताई 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 सोना ❤❤❤
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 ताई
आम्ही परड्या भरून घट उठवतो ❤ताई खूप सुंदर देव पुजा कधी करता
हो निता ताई प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या परंपरा आहेत मी घट उठले त्या दिवशी देव पूजा केली thank you so much dear 💖❤️❤️
Shree Swami Samarth Shree Guru Dev Datta 🙏🙏🌹🌹🙏🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 रोहीणी ताई
Shri Swami Samarth ta❤
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 ताई
Tai mla n tumch sagl aavdat pn tyat ek moti gosht Ashi ahe ki tumi nanda bhavjaya kiti Chan rahita ekamekale saport karta😊baki kahi Nai Chan vlog love you taiiii❤
खुप खुप आभारी आहे प्राची ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Khup chan👍👍 👌👌🍀🍀
Thank you so much राजश्री ताई 🙏
श्री स्वामी समर्थ ताई आमच्या घरी पण पंढरपूर मध्ये दिवाळी ला सिध्दनाथ चे घट बसवतात आणि उपवास पण धरतात
हो ताई आपल्या कुलस्वामीचे घट बसतात आणि उपवास देखील असतात thank you so much dear 💖❤️❤️
आमच्या कडे पण म्हसवड सिध्दनाथाचे घट बसतात@@pranjalShindevlogs
खुप वेळेस सांगितलं ताई मी नैवद्य laa पाणी फिरवायला पाण्यात हात बुडवा च नाही हातावर पाणी घेऊन मग फिरवायचा
किंवा मग चमच्याने पाणी फिरवले तर चालते का
हो कोमल ताई लक्षात राहत नाही आता मी नक्की लक्षात ठेवेन thank you so much dear 💖❤️❤️ love you
सीमा जुनी लोक देखील हातात पाणी घेवूनच प्रसाद दाखवत होते
Nice vlog tai, shree swami samarth
Thank you so much सुरेखा ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Hi..Sonali ..kshi ahes??khup divsani comment krtey..khup chan vlog..ata thodi rest pn ghe prt Diwalichi tyari Kravi lagnar..😊
Udyapn chan zal ..Shree Swami Samarth..🙏😊
हो भक्ती ताई मी नक्की काळजी घेईन thank you so much dear 💖❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Khup chan ani sundar
Thank you so much कल्पिता ताई 🙏
श्री स्वामी समर्थ ताई. मला 11 गुरुवार स्वामी समर्थ च्या सेवेत सुरु करायचे आहे. पण मी नागपूर ची आहे आणी इथल्या केंद्रात तुमच्याकडे जस लहान स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ आहे तसा मला मिळत नाही आहे. आणी दुर्गा सप्तशती ग्रंथ सुद्धा खूप मोठे आहेत .प्लीज मला मार्गदर्शन करा. श्री स्वामी समर्थ.
ताई तुमच्या इथं परडी भरत नाही का आमच्या इकडे नवरात्रात तुळजापूरच्या परड्या भरतात😊 ताई खूप छान वाटतं नवरात्रीचे हॅपी दसरा
श्रद्धा ताई कदाचित भरत असतील आमच्यात तरी कोणी भरत नाहीत त्यामुळे मी देखील नाही भरत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या परंपरा असू शकतात thank you so much ताई
@@pranjalShindevlogs 🙏
अगं ताई मामांनी अजून ऑर्डर घेतली नाही माझी आणि ते माझा फोन सुद्धा उचलत नाही
हया गुरुवारी पौर्णिमा आहे तर अकरा गुरुवार च उद्यापन करु शकतो का
हो ताई करू शकत काही हरकत नाही thank you so much dear 💖❤️❤️
Sri swami samarth tai
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 लता ताई
Sonali comments khup vela keli pn tu replay det nhis tik ahe ata parat comment karat nhi danyvaad
मेघा ताई माझी सध्या खुप धावपळ वाडली आहे तुम्ही बघत आहातच नवीन घर झाल्यापासून वर्क लोड खुप वाढला आहे तरी देखील मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत आहे धावपळीत राहून जातात राग मानू नका thank you so much dear 💖❤️❤️
खुप छान ताई
Thank you so much ताई 🙏
Tai tu kitihi mahagdi sadi nes pan ya sadimadhe tu sakshyat devich rup distes❤😊
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
आमच्याकडे पण असतातनाठाचे ghat
आरे वा खुप छान thank you so much dear वर्षा ताई 💖❤️❤️
Hii Tai kshi aahes ❤
मी ठीक आहे ताई thank you so much dear 💖❤️❤️
Happy dasara taida
Thank you so much अंजली ताई 🙏
Mast 👌👌
Thank you so much आशा ताई 🙏
Khup chan vlog must tai aapatkalin kahi hounye manun diwali la tumi darat kankeche dive lavle hote na te vlog taka na 🙏🙏🙏
हर्षदा ताई त्याला आपत्कालिन नाही म्हणत तर यम दिप लावतात माझ्या चॅनलवर तो व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल thank you so much dear 💖❤️❤️
@@pranjalShindevlogs tai shodle mi nahi ahe diwaliche ahe to nahi
Nice durgasaptshti udyapan ❤tai nice vlog dear 🙏👍
Thank you so much रूपाली ताई 🙏
हो ताई माझ्या पण मुलगा घेऊन आला आहे हीच बंदुक
सुवर्णा ताई त्याला तोंडापासून लांब उडवायला सांगा त्या मधून जो धूर निघतो तो खूप घातक आहे सांभाळून खेळायला सांगा
👌👌
Thank you so much कमल ताई 🙏
ताई तुमचा गट खूप छान उगवला आमचा गट उगवलाच नाही यावर्षी दोन तीन धान आले
श्रद्धा ताई कदाचित पाणी कमी पडले असावे काही हरकत नाही होतं असं कधी कधी काळजी करू नका thank you so much dear 💖❤️❤️
@@pranjalShindevlogs 🥰🙏
रिप्लाय नाही दिला
वर्षा ताई दिला आहे
Maza aai la masavad cha sidhanath ahe kul daivat
आरे वा खुप छान thank you so much प्रियांका ताई 🙏
Hi tai namaste ❤❤❤
नमस्कार वर्षा ताई 🙏
माझा माहेरी दिपावली मधे घट बसतात
हो ताई ते कुलस्वामीचे घट बसतात thank you so much dear 💖❤️
Mast
Thank you so much राजश्री ताई 🙏
सोनाली ताई ते ई-मेल च माझं स्टोरेज फुल झालं आहे त्यामुळे ई-मेल येत नाही एखाद्या वेळेस तू व्हिडिओतून तुझ्या घरचा पत्ता दे मी घरी येईल तुला भेटायला दिवाळी झाली की आम्ही कोल्हापूरला येणार आहोत
अश्विनी ताई मला माफ करा मी सोशल मीडियावर माझा मोबाईल नंबर किंवा घरचा पत्ता शेअर नाही करू शकत चुकीच्या लोकांकडून मला त्रास होऊ शकतो मला समजून घ्याल अशी आशा करते योग आला की आपण नक्कीच भेटू thank you so much dear 💖❤️❤️
Tai tumchi tabbet barik vatey lbaki video khupch chan zala aamcha pan ghari...siddhnatach ghat bastat 12 diwasach
हो नयना ताई कुलस्वामीचे घट बसवावे लागतात thank you so much dear 💖❤️❤️
Tai naka bolu me tumchya peksha lahanch aahe ty
ताई.. तुम्ही काल पहाटे स्वप्नांत अलात.. मी आणि मिस्टर तुमच्या घरी आलोय देवीला ओटी भरायला जान्या साठी.. तुम्ही म्हणताय की आधी घरातील ओटी भरू.. आणि पूर्ण ओटी दिसतेय बांगड्या शृंगार, नारळ अशी ओटी आपण भरतोय.. नंतर तुम्ही खव्याची पोळी लाटताय मध्ये च पुरण पण दिसतेय 😂आणि मी भाजतेय 😊😅.. छान होतं स्वप्न... काय अर्थ असेल
मी पण वाळेखिंडी ची आहे मी पण नवरात्री करते दुर्गा सप्तशती पाठ करते समाप्ती करते आणि सिद्ध नाथाचे 12 दिवसाचे नवरत्न करते ते वाळेखिंडी त कंपल्सरी करतात घरातील पुरुष नाहीतर स्त्री करतात
हो ग ताई कंपल्सरी आहे मला माहित आहे आमच्याही घरी आहे पण तिकडं जी आधीची आहे ती करतात आता काय माहिती यावर्षी करतात की नाही जर नाही केलं त्यांनी तर मग आम्हाला करावंच लागणार ताई अरे वा छान वाटलं तुला बोलून
ताई दादा ला फरची टोपी आण सारखी लागते
हो ताई thank you so much dear शामल ताई 🙏
Hi tai first comment ❤
Thank you so much अश्विनी ताई 🙏
Aag tai tu ghatacha naral kay kelas
ताई ते घट शेतात किंवा आपल्या बागेत ठेवू शकतो मी आपल्या घरासमोरील झाडात ठेवला आहे thank you so much dear 💖❤️❤️
घ्यावं च लागते समजून ताई काय करणार ,तुम्हाला कामाचा load असतो भरपूर पण तुम्ही जेव्हा आम्ही comment केलेली असते त्याला रिप्लाय देता न तेव्हा खूप छान वाटते.. आणि सवय झाली आहे त्यामुळे व्हिडिओ बघितल्याशिवाय करमत च नाही .. दिवसभर नाही वेळ मिळाला तरी झोपायच्या आधी तरी vlog बघतो आणि मगच झोपतो.. so जमेल तेव्हा रिप्लाय देत जा. . छान वाटतं..
हो प्रतिभा ताई तुम्हा सर्वांचे खूप प्रेम आहे माझ्यावर त्यामुळे तर मला एवढी पसंती देता आणि प्रेमाने कमेंट्स करता पण नवीन घर झाल्यापासून वर्क लोड खुप वाढला आहे म्हणून रिप्लाय राहून जातात पण मी नेहमी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असते thank you so much dear 💖❤️❤️ love you
Tumchya navryan madhe khup bhakti aahe, kiti puja kartat, divasbhar ek dusryala topi n kunku lavtat
हो संध्या ताई ज्या रूढी परंपरा आहेत त्या पार पाडाव्या लागतात आणि त्यासाठी वेळ देखील द्यावा लागतो thank you so much dear 💖❤️❤️
Hi tai nice blog ❤Love you all ❤🙏🏻🪷Jay Sadguru🪷🙏🏻
Thank you so much कल्पना ❤️असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा dear 💖❤️❤️
@@pranjalShindevlogs 🫶🏻💞💖😘
ताई मुंबई साठला चना डाळच बोलतात हरभरा डाळ नाही
हो मी ऐकले होते मुंबईच्या आईकडून thank you so much
ताई 21 दिव्यांची आरती करताना तांब्याचा ताम्हणात करतात स्टीलच्या नाही 🙏🌺श्री स्वामी समर्थ🌺🙏
मी नक्की लक्षात ठेवेन thank you so much dear 💖❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
आरती करताना नेहमी अर्धंचंद्र आकारामध्ये करावी
हो सीमा ताई मी दोन्ही पद्धतीने करते thank you so much dear 💖❤️❤️
👌👌👌🙏🙏🙏
Thanks 🙏
अगं ताई देणार असली तर सांग ना मला नंबर देते का तू मामांकडून अगं मी वाट बघते
9923490051
Ho tai kaalshawar paani ghaltat
Thank you so much सीमा ताई 🙏
अगं ताई मी तुला ई-मेल केला आहे
अश्विनी ताई मी बघते thanks 🙏
अगं ताई आम्ही अशी तशी लोक नाही येत मी खूप छान घराण्यातली मुलगी आहे आणि मी पुण्याला असते मला फक्त तुला भेटायचं होतं तुझ्याशी बोलायचं होतं तुझ्याशी एक नातं तयार करायचं होतं म्हणून मी तुला नंबर मागत आहे मला तुला माझ्या घरी बोलवायचे आहे मुंबईला जाताना पुण्यात उतर
म्हणून मी तुला नंबर मागत आहे तुला माझ्या घरी बोलायचंय मला तुला एकदा डोळे भरून बघायचंय
अग ताई मी असं म्हणतच नाही मला माहित आहे माझी युट्युब फॅमिली आणि माझ्या ताई मी तुला बोलत नाही ग मी माझ्याशी आलेला अनुभव शेअर केला ताई करण कधी कधी असं होतं ना की मला सगळे ओळखतात बघतात पण मी समोर कोण आहे हे बघू शकत नाही ग ताई म्हणून एक काम कर माझ्या इमेल आयडी वरती ये आणि तुझ्या आयडी वरून मला कमेंट करते तू आयडी तिथे मेन्शन कर आपण बोलू तिथे समजून घे ग ताई काही लोक खूपच चुकीच्या पद्धतीने गेम खेळत आहेत सध्या आपल्या युट्युब फॅमिली मधील कोणीच व्यक्ती असल्या फालतू नाही पण जे आहेत तेच करतात मी माझ्या फॅमिलीला बोलत नाही ताई काहीच
अगं ताई तुझ्या संग बोलून जर मन मोकळं होत असेल एखाद्याच्या मनाला जर छान वाटत असेल तर नंबर द्यायला काही हरकत नाही
ताई मी तुमच्या मतांचा रिस्पेक्ट करते पण मी व्हिडिओच्या माध्यमातून खूप सार्या गोष्टी बोलत असते पर्सनली मी जर तुम्हा एकटीला नंबर दिला तर माझ्या खूप सार्या ताई आहे त्यांना वाईट वाटेल की फक्त एकाशीच बोलते आणि आम्ही काय पाप केलं का आम्हाला पण नंबर दिला नाही त्यामुळे मी नंबर कोणालाच देत नाही आणि ताई एका जागी नंबर देऊन मला खूप मोठा फटका बसलेला आहे विनाकारण तो नंबर नको तिथे लिंक करण्यात आलेला आहे माझा काही लोक खरी आणि चांगली नाहीत त्यामुळे मी नंबर कोणाला देऊ पण देत नाही आणि देत पण नाही कारण आता सध्याच काही दिवसापूर्वी माझ्या नंबरचा चुकीचा वापर करण्यात आलेला आहे आतापर्यंत कधीच नाही आणि ती वापर चुकीचा करणारी माझी ताई नाही किंवा माझ्या youtube फॅमिलीतले नाही तर तो असाच मला गोड बोलून नंबर काढून घेऊन त्रास देण्यात आलेला आहे माफ करा ताई मी नंबर नाही देऊ शकत
Hi
Hi अंजूम ताई 🙏
आमच्याकडे पण दिवाळी पाडव्याला म्हसवड sidhnatha चे घट बसतात ताई😊
हो शितल ताई कुलस्वामीचे घट बसतात thank you so much dear 💖❤️❤️
हो ताई आमच्या आईचे आजोळ आहे म्हसवड आम्ही पंढरपूर ला राहतो आणि माझ्या माहेरला पण दिवाळी मध्ये घट बसवतात
ताई कधी पण दुर्गा सप्तसंदी पारायण करू शकतो का
हो उर्मिला ताई मी एखाद्या व्हिडिओ मध्ये नक्की सांगेन thanks 🙏
ताई उद्यापनच पूर्ण डिटीयल मध्ये व्हिडिओ बनव
उर्मिला ताई माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहे तो बघा म्हणजे तुम्हाला नक्की समजेल thank you so much dear 💖❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Dadani toran khoop chhan kele
Thank you so much प्रमिला ताई 🙏
अगं ताई मी त्यांना नंबर नव्हता मागितला आधी आधी मसाल्याची ऑर्डर दिली होती आणि मग मी त्यांना नंबर मागितला त्यांचा गैरसमज झाला आहे
अग ताई काही हरकत नाही मी त्यांना बोलले ते म्हणाले हो माझा पण गैरसमजच झालेला होता काही नाही ते करतील तुला रिटर्न फोन ताई
ताई सुवसिनीचा नमस्कार नसतो घ्यायचा ती देविस्वरुप असते त्या दिवशी आपण तिला नमस्कार करायचा असतो
हो ताई 🙏
Tai tuji akhanda jot vijali naga to diva vijala hota mag tuje udhaypan kele techa kahi fayada nahi na karan karan devi chalali jate na ga jot vijali ka
Tai ti banduk cha jast vapar nko g karayla deu tyapasun jo ugr vas ani thodasa dhur nigto tyane mulana khup bhaynkr trass hoto, Ganpati chya veli majya mulila khup trass jhala tyamul. Mulanachya health ti gosht ajibat changli nahiy
हो का मी नक्की सांगेन मुलांना आणि सागरला thank you so much dear खुप छान माहिती दिली असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@@pranjalShindevlogs nakkich tai, tujya viewer’s na pn tujya Vedio madhun share kr, khokla, shwas ghyayla trass hone as hot
ज्यांच्या घरात आई तुळजाभवानी कुलस्वामिनी आहे त्याच घरात परडी असते त्यांच्याच घरात परडी भरली जाते
हो का मला माहित नव्हते आरे वा मंजुषा ताई खूप छान माहिती दिली thank you so much dear 💖❤️❤️
😊❤
Thank you so much आशा ताई 🙏