दर्शकांना विनंती : आपल्या सुविधेसाठी सदर व्याख्यानमालेचे सर्व भागांची लिंक हि व्हिडीओ डिस्क्रिपशन मध्ये दिलेली आहे व शिवाय प्रत्येक व्हिडिओच्या कॉमेंट्स मध्ये सुद्धा पिन केलेली आहे.. 1) भाग एक ua-cam.com/video/2zhP1nyBRpU/v-deo.html 2) भाग दोन ua-cam.com/video/7pwGj2k55Rs/v-deo.html 3) भाग तीन ua-cam.com/video/FP4g5NflQ4M/v-deo.html 4) भाग चार ua-cam.com/video/fgqkT66yk8M/v-deo.html 5) भाग पाच ua-cam.com/video/TAnzXMiJ5BE/v-deo.html 6) भाग सहा ua-cam.com/video/nyO6FfcSvdw/v-deo.html 7) भाग सात ua-cam.com/video/MAxK8Aehsdw/v-deo.html 8) भाग 8 ua-cam.com/video/Od9s7BcZBGQ/v-deo.html
जरा कॉमेंट वाचुन / पाहुन लाईक करा आनी हे असले ❤️चिन्ह टाका , नाहीतर तुमच्या या उपक्रमाला काही अर्थ रहांत नाहि , सर आपण कुकिंग चेनल चालवत नाही आहोत कि कॉमेंट आली कि ❤️ टाकायचें धन्यवाद.
बहुविधता, सर्वसमावेशक ता हे काँग्रेसचे वैशिष्ट्य आहे आणि तो खरा भारत आहे हे आपले विवेचन बरोबरच आहे. आपली विश्लेषण पद्धती दर्शविते की आपण एक थोर विचारवंत आहात. आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच मनस्वी इच्छा ..
खूप खूप धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया नोंद केली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत डॉक्टर विश्वंभर चौधरी यांचे संपूर्ण भाषण व त्याचे विविध भाग याची सविस्तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे निश्चिती सुद्धा आपल्याला आवडेल आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा

,खूप छान सांगताय तुम्ही. मात्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मच मुळात, तिन प्रकारचे परिवर्तन , तिन क्रांत्या करण्या साठीच झाला होता. एक, दलीत शोषित समाजात आत्मभान जागवने,दोन.. भारताला नवी राज्यघटना बहाल करणे. तिन..बुध्द धम्माचे भारतात धम्म चक्र पुन्हा गतिमान करणे. या तिन क्रांत्या करण्या साठीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले होते. अवघ्या पंचीस तिस वर्षांत ,हे अग्निदिव्य डॉक्टर बाबासाहेबांनी केले. हा खरेच महाण चमत्कार नाही काय? लोकांनी एकदातरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचे जिवन चरित्र वाचायला हवे. म,वाचन बंद झाले आहे. हे, समाजांच्या मानसिक, वैचारिक बौद्धीक गुलाम होण्याचे लक्षण होय.
होय...शंकरचार्यानी त्याकाळी दलित समाजाला जवळ केलं असतं.. तर बाबासाहेबानी बौद्ध पंथ स्वीकारलाच नसतात.... बाबासाहेबाना व्यवहारवादी म्हणताना ते नास्तिक नव्हते एवढं मात्र नक्की... बाबासाहेबाना जर आता सर्व समाज स्वीकारत असेल तर ही चांगलीच गोष्ट आहे...
तुम्ही हिंदु आणि नास्तीक तुम्हा दाेघाचाही आमच्याशी संबध येत नाही.तुम्ही दाेणही विचाराची लाेक आमचे दुश्मन आहात.मादचाेद हिंदु भडवे आणि नास्तीक हिंदु भडव्यानी आमच्या बाबासाहेबाच नाव घेऊ नये
खूप खूप धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया नोंद केली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत डॉक्टर विश्वंभर चौधरी यांचे संपूर्ण भाषण व त्याचे विविध भाग याची सविस्तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे निश्चिती सुद्धा आपल्याला आवडेल आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा
तुम्ही आता कितीही तर्क लावला की मुसलमान न होण्याचे कारण धार्मिक नसून आर्थिक होते तरी बाबासाहेबांना धर्मांतर करताना हे नक्की माहीत असणार की हिंदू धर्मामध्ये जे जातीव्यवस्था अस्पृश्यता वगेरे प्रश्न आहेत तेच प्रश्न मुस्लिम समाजामध्ये सुद्धा आहेत. कट्टरता वाद मुस्लिमांना नवीन नाही.
chaudhari sir tumhi dalit na swatntra matdar sangh badal chukicha sanghta ki te desha pasun vegle jhale aste...tya veli shikh,Muslim,anglo- Indian hyana pan swatntra matdar sangh denyat aalta te pan kay deahya pasun vegle jhale aste asa mhanycha ka...aardhvat mahiti deau naka

नाही उलट कुनाहि एकाला दिल्यास सर्वच तशी मागनी करतील व ते देशासाठी हानीकारक होऊ शकते असे गांधीना वाटत होते, आणि हि स्वतंत मतदारसंघाची कल्पना मैकडोनाल्ड यानचि होती, (फोड़ा आणि राज्य करा.)
खुप खुप धन्यवाद सर आपण आपली प्रतिक्रिया आमच्या चैनल वरती नोंद केल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत आमच्या चैनल वरती अपर्णाताई रामतीर्थकर डॉक्टर विश्वंभर चौधरी एडवोकेट उज्वल निकम प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यासह इतर अनेक मान्यवरांची व्याख्याने आहेत निश्चित ते सुद्धा आपल्याला आवडतील खूप खूप धन्यवाद
डॉक्टर विशंभर चौधरी यांचे संपूर्ण व्याख्यान वेगवेगळ्या भागात अपलोड केलेले आहे कृपया पुढचा भाग पहावा या भागांची लिंक हे डिस्क्रिप्शन बॉक्स व कॉमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे कृपया त्या लिंक वर जाऊन संपूर्ण व्याख्यान ऐकावे धन्यवाद प्रतिक्रिया लिहिल्या बद्दल आभारी आहोत
श्रीमान.चौधरी साहेब,आपल कोणत्याही विषयावरील परिसंवादात अथवा विश्लेषण अभ्यासपूर्ण असते.मी मनापासून आपले विचार ऐकतो.आपले प्रत्यक्षपणे भाषण ऐकण्याचा योग कधी येतो माहीत नाही. आज फक्त मनापासून धन्यवाद.
दर्शकांना विनंती : आपल्या सुविधेसाठी सदर व्याख्यानमालेचे सर्व भागांची लिंक हि व्हिडीओ डिस्क्रिपशन मध्ये दिलेली आहे व शिवाय प्रत्येक व्हिडिओच्या कॉमेंट्स मध्ये सुद्धा पिन केलेली आहे..
1) भाग एक
ua-cam.com/video/2zhP1nyBRpU/v-deo.html
2) भाग दोन
ua-cam.com/video/7pwGj2k55Rs/v-deo.html
3) भाग तीन
ua-cam.com/video/FP4g5NflQ4M/v-deo.html
4) भाग चार
ua-cam.com/video/fgqkT66yk8M/v-deo.html
5) भाग पाच
ua-cam.com/video/TAnzXMiJ5BE/v-deo.html
6) भाग सहा
ua-cam.com/video/nyO6FfcSvdw/v-deo.html
7) भाग सात
ua-cam.com/video/MAxK8Aehsdw/v-deo.html
8) भाग 8
ua-cam.com/video/Od9s7BcZBGQ/v-deo.html
चोधरी सर च भाषण नवीन पिढी ला खूप शिकण्या सारखं आहे.त्याचे खूप आभार
Thank you very much
जरा कॉमेंट वाचुन / पाहुन लाईक करा आनी हे असले ❤️चिन्ह टाका , नाहीतर तुमच्या या उपक्रमाला काही अर्थ रहांत नाहि , सर आपण कुकिंग चेनल चालवत नाही आहोत कि कॉमेंट आली कि ❤️ टाकायचें
धन्यवाद.
@@MM-ue4ol धन्यवाद ...नक्की
सरांचं आज एक भाषण ऐकलं आणि पूर्ण भाषण कुठे मिळतं का ते शोधत होतो, आपण ती इच्छा पूर्ण केलीत, धन्यवाद 🤗
डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक महान सुपुत्र होते..
solid Bhashan. khup bhaari.
बहुविधता, सर्वसमावेशक ता हे काँग्रेसचे वैशिष्ट्य आहे आणि तो खरा भारत आहे हे आपले विवेचन बरोबरच आहे. आपली विश्लेषण पद्धती दर्शविते की आपण एक थोर विचारवंत आहात. आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच मनस्वी इच्छा ..
बाबा आदम काळातील गोष्टी करण्यापेक्षा अडीच लाख कोकणी मराठी गिरणी कामगारांच्या साठी लढा
प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आभारी आहोत धन्यवाद
आपण बाबासाहेबांचे खुप महत्वाचे पैलू व मौलिक विचार सांगितले आहेत. शतःशा धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया नोंद केली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत डॉक्टर विश्वंभर चौधरी यांचे संपूर्ण भाषण व त्याचे विविध भाग याची सविस्तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे निश्चिती सुद्धा आपल्याला आवडेल आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा
खूप खूप धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया नोंद केली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत डॉक्टर विश्वंभर चौधरी यांचे संपूर्ण भाषण व त्याचे विविध भाग याची सविस्तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे निश्चिती सुद्धा आपल्याला आवडेल आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा
@@RajendraBhosale Vipassana Practice Prachar Prasar kara 🤠📢💦🌹
@@RajendraBhosale Buddha Dhamma Vs Vedic 🤠
व्यक्ती मेला तरी चालेल पण त्याचे आदर्श जिवंत राहिले पाहिजेत.
Thank for watching video
Khupch chan
Sir khup sundar speech aaple 🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Thank for watching video
Sir dhanyawad
छान चोधरी saheb
विश्वमभर चोधरी एक परखड आणि स्पष्ट व्यक्तिमत्व
Jay videan jay kisan jay javan
That Soll Carect Sentence Chudhari Sir, welcome , Thank You, Jay shivray Jay bhimray Jay savidhan NamoBudhay JayBharat Ok.👍♥️🙏🌹🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Thanks for comment
विश्वभर चौधरी साहेब आपण अगदि बरोबर बोलले रंभा अफसरा स्वर्गात भेटन किंवा नाहि हे सर्व काल पणीक आहे
sir khupach chan margadarshan karta aapan aplya deshala aani aaplya lokan madhe eki chi bhavna nirman karta ahat anek anek dhanyavad
शील प्रज्ञा सत्य***
👍🙏💐
व्हा डॉ चोधरी साहेब छान भाषण
आपली भाषा खुप छान वीचार महान
,खूप छान सांगताय तुम्ही. मात्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मच मुळात, तिन प्रकारचे परिवर्तन , तिन क्रांत्या करण्या साठीच झाला होता. एक, दलीत शोषित समाजात आत्मभान जागवने,दोन.. भारताला नवी राज्यघटना बहाल करणे. तिन..बुध्द धम्माचे भारतात धम्म चक्र पुन्हा गतिमान करणे. या तिन क्रांत्या करण्या साठीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले होते.
अवघ्या पंचीस तिस वर्षांत ,हे अग्निदिव्य डॉक्टर बाबासाहेबांनी केले. हा खरेच महाण चमत्कार नाही काय? लोकांनी एकदातरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचे जिवन चरित्र वाचायला हवे. म,वाचन बंद झाले आहे. हे, समाजांच्या मानसिक, वैचारिक बौद्धीक गुलाम होण्याचे लक्षण होय.
👏👏🙏🏻🙌🙇🏻♂️💐💐💐
Thank for comment
होय...शंकरचार्यानी त्याकाळी दलित समाजाला जवळ केलं असतं.. तर बाबासाहेबानी बौद्ध पंथ स्वीकारलाच नसतात....
बाबासाहेबाना व्यवहारवादी म्हणताना ते नास्तिक नव्हते एवढं मात्र नक्की...
बाबासाहेबाना जर आता सर्व समाज स्वीकारत असेल तर ही चांगलीच गोष्ट आहे...
तुम्ही हिंदु आणि नास्तीक तुम्हा दाेघाचाही आमच्याशी संबध येत नाही.तुम्ही दाेणही विचाराची लाेक आमचे दुश्मन आहात.मादचाेद हिंदु भडवे आणि नास्तीक हिंदु भडव्यानी आमच्या बाबासाहेबाच नाव घेऊ नये
Bharat Sonkamble barobar bhava tumhich ambedkar la sampavnar
@@bharatsonkamble859 अशी भाषा चांगली नाही मित्रा..
सर फार सुंदर वर्णन आहे
Great explanation
कृपया पूर्ण विडिओ द्यावेत, कारण अर्धाच विषय लोकांपर्यंत पोहचतो.ज्यामुळे विषयाचं पूर्ण आकलन होत नाही.
Congress ha उठवळ लोकांनाच पक्ष आहे कुठेही बसतील आणि काम झाले की सोडून जातील
प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आभारी आहोत धन्यवाद
खुप सुंदर
नरेंद्र मोदी जगद्गुरू नहीं, EVM गुरू है।
Dr. U r really great man... Thanks for your valuable information...
अप्रतिम व्याख्यान
Nice speech .
खूप खूप धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया नोंद केली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत डॉक्टर विश्वंभर चौधरी यांचे संपूर्ण भाषण व त्याचे विविध भाग याची सविस्तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे निश्चिती सुद्धा आपल्याला आवडेल आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा
👍👍🙏
Thnx
Great
Purn video upload kara sirji
💯 सत्य आहे सर
🙏🙏🙏🙏🙏
Satya ahe 2024 madhehi punha modijich pm honar tyanche swagat ahe
Akdam chagale vichr
good sir
baba sahebanchi mahiti sampurna bharata madhye patoon sangavi
धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आभारी आहोत
great thoughts....about great personalities...
Pl Asaram bapuna dosh devu naka
धन्यवाद प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल
हे संम्पुर्न भाशन मिळेल का
सर
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपूर्ण भाषणाची लिंक दिलेली आहे
हे संपुर्ण भाषण अनकट मिळेल का?
I like it chavdhari shaheb
तुम्ही आता कितीही तर्क लावला की मुसलमान न होण्याचे कारण धार्मिक नसून आर्थिक होते तरी बाबासाहेबांना धर्मांतर करताना हे नक्की माहीत असणार की हिंदू धर्मामध्ये जे जातीव्यवस्था अस्पृश्यता वगेरे प्रश्न आहेत तेच प्रश्न मुस्लिम समाजामध्ये सुद्धा आहेत. कट्टरता वाद मुस्लिमांना नवीन नाही.
Right
chaudhari sir tumhi dalit na swatntra matdar sangh badal chukicha sanghta ki te desha pasun vegle jhale aste...tya veli shikh,Muslim,anglo- Indian hyana pan swatntra matdar sangh denyat aalta te pan kay deahya pasun vegle jhale aste asa mhanycha ka...aardhvat mahiti deau naka
खूप खूप धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया नोंद केली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत डॉक्टर विश्वंभर चौधरी यांचे संपूर्ण भाषण व त्याचे विविध भाग याची सविस्तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे निश्चिती सुद्धा आपल्याला आवडेल आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा
नाही उलट कुनाहि एकाला दिल्यास सर्वच तशी मागनी करतील व ते देशासाठी हानीकारक होऊ शकते असे गांधीना वाटत होते, आणि हि स्वतंत मतदारसंघाची कल्पना मैकडोनाल्ड यानचि होती, (फोड़ा आणि राज्य करा.)
@@MM-ue4ol muslims, sikh, Christians hyana savtantra matadar sangh denayt aala hota...
Amol S , मान्य, माज़ी माहिती चूकीचीं असु शकते पन तसे असल्यास वैलिड संदर्भ दया भाऊ.
@@MM-ue4ol tumhi vishambhar chaudhari aahat ka??
चुकीची माहिती. गांधी आधी आरक्षित जागाही द्यायला तयार नव्हते. बाबासाहेबानी स्वतंत्र मतदारसंघ मागितला म्हणून गांधींनी एक स्टेप मागे घेतली.
Tu itke diwas kuthlya bilat hotas re murkha ?
Does Gita believe in caste?
थँक्स फॉर कॉमेंट्स
मोपला संहारावर बोला सर
Thanks for comment
Jati vevast ajhi amchi adchan ahe
बौद्ध धर्म स्वीकारण्याचा सल्ला गाडगे बाबांनी दिला स्वदेशी धर्म स्विकारा म्हणाले.
प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आभारी आहोत धन्यवाद
Geeta zar Shudranvishay asa mhantat asel tar Sagle Brahman Sudhra ka nahi zale, tyana tar muktich hawi Hoti na?
दलित म्हणजे काय?
Nice
🙏🙏🙏😂
Gandiji jevdhe sangle jatat tevdhe changle nvte.
Choudhariji the the great orator but Sir,we do not like word Dalit we are Mulnivasi.
Vishvambharji deshat anek vidwan hotevaahet
Wrong information
Murkha aahe ha manus
Geeta kadhi mhante shudra raha
खुप खुप धन्यवाद सर आपण आपली प्रतिक्रिया आमच्या चैनल वरती नोंद केल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत आमच्या चैनल वरती अपर्णाताई रामतीर्थकर डॉक्टर विश्वंभर चौधरी एडवोकेट उज्वल निकम प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यासह इतर अनेक मान्यवरांची व्याख्याने आहेत निश्चित ते सुद्धा आपल्याला आवडतील खूप खूप धन्यवाद
न कळत का होईना मुसलमान मध्ये बुरखा ही वाईट आहे हे तर मान्य केलं
नाहीतर पाय धून पाणी पिण्यात तुम्हाला इहलोकाची मुक्ती
Vishwambhar choudhri is one of great Chutiyaapaa man
Are murkha je mahtvache hote tithec video cut kelas.
Are murkhshiromani band kar tuza parshwabhag
Chukich aahe sir he speech tumcha Gandhi jichya uposhana che shudra baddal gandhina vegal karaych nahi hot tyanna gulam mhanun thevaych hot tyanna
डॉक्टर विशंभर चौधरी यांचे संपूर्ण व्याख्यान वेगवेगळ्या भागात अपलोड केलेले आहे कृपया पुढचा भाग पहावा या भागांची लिंक हे डिस्क्रिप्शन बॉक्स व कॉमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे कृपया त्या लिंक वर जाऊन संपूर्ण व्याख्यान ऐकावे धन्यवाद प्रतिक्रिया लिहिल्या बद्दल आभारी आहोत
Gandi yanni baba saheb ca chal kela
Nakshlwadi supporter aahe ha
Are vighnasantoshi tuza bhankaspana band kar, amche shatru muslim bandhu nahit tar amhi khud hinduch ahot
Chukichi manusmruti jalali
चुकीचे आहे बाबासाहेब पूर्ण देशाचे नेते होते
श्रीमान.चौधरी साहेब,आपल कोणत्याही विषयावरील परिसंवादात अथवा विश्लेषण अभ्यासपूर्ण असते.मी मनापासून आपले विचार ऐकतो.आपले प्रत्यक्षपणे भाषण ऐकण्याचा योग कधी येतो माहीत नाही.
आज फक्त मनापासून धन्यवाद.
व्यक्ती मेला तरी चालेल पण त्याचे आदर्श जिवंत राहिले पाहिजेत.
Thank for watching video