Maratha Reservation LIVE | EVSचं आरक्षण गेलं,फटका कुणाला बसणार? | Manoj Jarange | Rajendra Kondhare

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 21

  • @Harmony989
    @Harmony989 2 місяці тому +3

    ज्या डॉक्टर ने हा विषय किचकट केला त्यांच्या विषयी ब्र शब्द काढत नाहीत समाज, उलट " अरे बाप या वयातही काय ऊर्जा आहे साहेबांची" अशी स्तुती सुद्धा सर्वांनी पाहिली..

  • @dhananjayambavale-mf7ic
    @dhananjayambavale-mf7ic 2 місяці тому +1

    खोलवर अभ्यास असणारे माननीय कोंढरे साहेब

  • @vvijayg
    @vvijayg 2 місяці тому +1

    आता 40आणि 60 टक्के वल्याच्या हाताखाली काम करावं लागणार नाही .

  • @sunilborade8717
    @sunilborade8717 2 місяці тому

    एकच लक्ष मराठा आरक्षण एक मराठा लाख मराठा

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 14 днів тому

    Instead of 10%EWSopen reservation, Maratha issued SEBC10%seperate reservation.

  • @BabasahebBanger
    @BabasahebBanger 2 місяці тому +1

    ❤OBC.Hi.Arakshan.OBC.Cha.Ahe.Rahanar.Honaar.

  • @ashokdesai6794
    @ashokdesai6794 2 місяці тому

    किती अभ्यास करायचा

  • @bandukhande2392
    @bandukhande2392 2 місяці тому

    Aray bhau 10 takke tikanar nahi.Election zale ki devyacha udvinar

  • @bandukhande2392
    @bandukhande2392 2 місяці тому

    Sebc tikanar nahi. Te 50 takke chya aat pahije.

  • @BabasahebBanger
    @BabasahebBanger 2 місяці тому

    ❤OBC.Hi.Arakshan.Gorgaribacha.Ahe.376.Samajach.Ahe.Maratha.Samajane.OBC.Naav.Gheu.Nahi.

  • @digvijaykale3616
    @digvijaykale3616 2 місяці тому

    Ha patrakar petvaychi kam kartoy...

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 2 місяці тому +1

    छत्रपती फक्त शिवाजी महाराज होते मग संभाजी राजे हे छत्रपती कसे हे चूक आहे एड राम गोगटे वांदरे मुमबिई

  • @santoshdch
    @santoshdch 2 місяці тому

    राजेंद्र कोंधरे स्वतः कुणबी आहे. आणि नेता मात्र मराठा समाजाचा आहे.

    • @bhaskarpunde5069
      @bhaskarpunde5069 2 місяці тому

      शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज ही कुणबी मराठा च होते बर का

    • @yadavgangadhar
      @yadavgangadhar 2 місяці тому

      म्हणजे सगळा मराठा हा कुणबीच झाला ना​@@bhaskarpunde5069

    • @santoshdch
      @santoshdch 2 місяці тому

      @@bhaskarpunde5069 तरी पण ओबीसी आरक्षण हे सरकार मराठ्यांना का देत नाही.,??

  • @ParwatiChavan-g5o
    @ParwatiChavan-g5o 2 місяці тому

    हा पत्रकार कायम मराठ्यांच्या विरोधात बोलतो

  • @Finix609
    @Finix609 2 місяці тому

    ॲंकर च बॊलण असंबद्ध वऻटतय