गावच्या खाडीत पकडला पाच किलोचा "जिताडा" मासा | Seabas fish catching

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 жов 2024
  • मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
    मित्रांनो मालवणीलाईफ युट्युब चॅनलच्या माध्यमातुन प्रसारीत होणाऱ्या प्रत्येक व्हीडीओमध्ये तुम्हाला काही ना काही देण्याचा प्रयत्न आपला नेहमीच असतो. आज आपल्या खाडीत आलेला जिताडा मासा पकडण्यासाठी जाणार आहोत. खोल समुद्रातील मोठा मासा का उथळ पाण्यात येतो ??? नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल…..
    #malvanilife #konkan #fishing #seabassfishing #seabass #malvan #kokan
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    www.instagram....

КОМЕНТАРІ • 85