वाडीवरचा धोंड्याचा महिना 😂 | Vadivarcha Dhondyacha Mahina 😜| जावई गेलाय सासरवाडीला |
Вставка
- Опубліковано 8 вер 2023
- V V Thombare Films Presents 'वाडीवरची स्टोरी' सादर करत आहे 'वाडीवरचा धोंड्याचा महिना 😂 मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की वैभव आणि त्याची जाडी बायको दोघेजण सासरवाडीला धोंड्याच्या महिन्यात जाणार असतात जावई वाणसाठी, त्यांना जायला गाडी किंवा सायकल पाहिजे असते म्हणून वैभव मित्राकडे सायकल मागायला जातो पण त्याची बायको डोली असल्यामुळे मित्र त्याला सायकल देत नाही म्हणून ते रिक्षाने जातात पण बायकोच्या वजनाने रिक्षा समोर उचलते😂 वैभवच्या सासऱ्याने वैभवला सोडण्याचा गोफ आणि अंगठी केलेली असते तिथे गेल्यानंतर सासरा त्याला सोन्याचा गोफ देतो😂 तर पूर्ण व्हिडिओ बघा एकदम धमाल कॉमेडी आहे
------------------------------------------------------------------------------
कथा, पटकथा, आणि संवाद लेखन-
वैभव वसंत ठोंबरे
विशाल वसंत ठोंबरे
कलाकार
वैभव ठोंबरे
विशाल ठोंबरे
मनीष खामकर
ऋषिकेश कचरे
श्रेयस शिंदे
हिराबाई शिंदे
तेजस्विनी डिके
नेहा कणसे
इरफान मुलाणी
करण शिंदे
प्रशांत नाईकडे
श्रेयस सोनवणे
------------------------------------------------------------------------------
#vadivarchistory #वाडीवरचीस्टोरी #marathicomedy #funnyvideo #vadivarchistory2023 #brother #siblings #familycomedy #hsc #hsc2023 #vadivarchistorynewepisode #marathichitrapat #comedyvideo #comedy #marathicomedyvideo #funny #comedymovies #comedyscenes #newcomdyvideo #vishalthombare #vaibhavthombare #navrabaykofunny #comedyvideo2023 #viralvideos #trend #vadivarchistorynewvideo #bhandan #fun #newcomedy #viralcomedy - Розваги
कोण कोण वाट बघत होत🎉🎉😂😂❤❤❤
खुप छान भाग घेतला आहे
एक नंबर भाग घेतला आहे
Khup chan 😂😂😂😅
जगात भारी वाडिवरची स्टोरी🎉🎉
खूप भारी विशाल आणि वैभव दादा 😄👌👍
कडक
No 1 😂
बाद आहे
🎉
नंबर 1
मस्तच
1 akach nambar ha vidio khupach Masta ahe 1 akach nambar comedy
🎉🎉🎉🎉एक नबर भावा🎉🎉❤❤😅😊😅
Khup chan vaibhav dada aani vishal dada❤❤
Lay Bhari Episode Bhavano 😂😂😂😂😂😂😍😍😍😍😍❤❤❤❤❤
😅
ढेरी आबाच्या .... वर पुढ़चा विडियो बनावा आस कुना कुना ला वाटत ......😂😂😂🙏🏻🙏🏻🙏🏻🥰🥰🥰🥰✌️✌️✌️
Ek number comedy video vishal dada vaibhav dada
Nice Dada 😢😮😅
जगात भारी वडिवरची स्टोरी ❤
भाई हो तो ऐसा विशाल दादा वैभव दादा
एक नंबर एपिसोड एक नंबर विशाल शेठ वैभव शेठ
😂😂😂
Nice
खुप छान व्हिडिओ होता वैभव आणि विशाल No.1 👍🔥🔥🥰❤️
😂😂😂
Ajmjpmtmmjdjj
@@aamirgaribduniya8155 1111111111111111111111111111111111111111111111111
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉😊
तेजूचं आणि आजीच भांडण एक नंबर😂😂😂
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂
लय भारी वाडिवरची स्टोरी आहे राव 🎉🥳
nice
खुप खुप सुंदर विडयो
Nice video
आजपर्यंतचा सर्वात बेस्ट व्हिडिओ आहे.
तुमची टीम कती आहि😮😅🎉❤😅
1no. Video 👌👌
मी भारत आहे मी वाट बघत होतो
हा भाग सर्वात जास्त आवडला 😂😂
एकदम कडक व्हीडीओ आसतात भावा तुझे
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
भावांनो कोणा कोणाला समजले सायकल वर पोत घालताना त्यातून बायकोला बाहेर काढली होती सायकल वर बसली नसती ती😇😂🤣
लय भारी मी पल्लवी सांगली वरुन
शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित व्हिडिओ बनवा
जगात भारी वाडीवरची स्टोरी
Mla ha video khup avadla ❤❤❤❤
Mi tumcha khup mota fan aahe
nice❤❤❤😂😂
एक नंबर comedy video 😂😂❤❤🎉🎉
मी वाट बगत होतै
😁😁😂😂😂 1 NO
खूप छान विटव😊 होता विशाल वैभव 😊🎉😊🎉😊🎉😊 आणि खूप सासू आल😊😅😅😅😅😅😅
वाडिवरचा Asia Cup वीडियो बनवा
Nice comedy 😂😂
1St comment
जबरदस्त
खूप छान भाऊ ❤❤❤❤❤❤
खूप छान आहे व्हिडिओ ❤
खुप छान भाग घेतला
😅eoeueej
Dipa taila pan ghya video madhe
Jagat bhari vadivarchi story
Very nice Episode Vaibhav and Vishal dada 👌👌👌👌👌🤣😂🤣😂🤣😂🤣😂😂😂
उकिरडा बगून पडतोय😂😂😂😂 वैभव दादा😂😂😂😂
1like 1comment
0:22😂😂😂😂ek number bavanno
खुपच छान आहे व्हिडिओ, लय हासलो भावा👌👌👌 😃😅😂🤣😇
खुपच छान 😊
Mast 😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀☺❤❤👌👌👌yekdam jhkas
Vaibhav dada Vishal dada vadivarchi shala please 🥺🙏
Ek number 😂😂😂😂
लय लय लय लय लय भारी 😂😂
एक नंबर आहे भावा ❤❤😂😂😂😅
एकच नंबर
लय भारी
दादा वाडीवरची शाळा भाग 33 प्लीज पाठवा ना
मस्त मित्रांनो झक्कास
त्र
भारी आहे
1.50 million subscribers lavakarach 🎉❤😍🤩
सासु सुनेचं भांडण खूपच छान
खुपच छान ❤❤❤❤
खूप छान आहेत सर्व
एकदम भारी
करामती वैभया विशलया 😅😅😅
Heart'attack आणि बॅग घेऊन पळायचा असेल लय भारी होता 😂
Hoy
जबरदस्त 😂😂
कोणाला कोणाला व्हिडिओ आवडलाय त्यांनी लाईक करा
😂😂😂Nad khula
खूप छान😅😅😅❤❤❤
7:10 pulser gadi var Kasi neli asanar😂😂?
Vishal dada mala pn gya ki kaam karyala ❤❤
करामती विशल्या & वैब्या 😂😂😂😅
मस्त पंच होते या भागात💕
East ho ya West vadivarchi story is best 🥵🥵🥶🔥💯🥶
Khup chan vedio excellent
लय भारी 😂😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🤣🤣 Kdk 😅
Khup Chan comedy asate
I view first
एक नंबर
मोठा dabara😂😂😂😂😂😂
133 सावी कमेंट माझी खूप खूप छान हिडीओ आहे 👌👌👍👍🙏🙏🌹🌹
Jabardast bhavanno ❤❤❤
Khup chan
लई भारि
लक्ष्मी कांत बेर्डे याची आठवण झाली.❤